Total Pageviews

Thursday, 18 August 2011

ANNA HAZARE AGAINST CORRUPT GOVERNMENT 26

MOST CORRUPT GOVERNMENT IN THE HISTORY सर्वात चांगला काळ, सर्वात वाईट काळ!काही दशकानंतर इतिहासकार जेव्हा या राष्ट्राचा इतिहास लिहितील तेव्हा सध्याच्या काळात असे काय बिघडले होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील. सध्याचे सरकार पाच वर्षे सत्ता भोगल्यानंतर पुन्हा सत्तेत आले आहे. काही थकवून टाकणार्‍या मित्रांची साथ सोडून, परिणामशून्य विरोधी पक्षाला सोबत घेऊन हे सरकार वाटचाल करीत आहे. ही वाटचाल प्रत्यक्षात वेगाने व्हायला हवी होती पण सध्याचे सरकार हे इतिहासातील अत्यंत वाईट सरकारांमध्ये गणले जाण्याची शक्यता आहे. जनता दल सरकारच्या काळाची आठवण करून देणारे सध्याचे सरकार आहे. या अकार्यक्षम सरकारने भारताची गाडी रूळावरून खाली आणली आहे. अत्यंत कमी वेळात या सरकारने या देशाला दु:खी केले आहे.

No comments:

Post a Comment