Total Pageviews

Showing posts with label INDIA AGAINST CORRUPTION. Show all posts
Showing posts with label INDIA AGAINST CORRUPTION. Show all posts

Tuesday, 16 July 2019

स्विस बँक व भारताचा संयुक्त फास! महा एमटीबी

स्विस बँकेने गेल्या काही महिन्यांत, ज्या भारतीयांनी बँकेत अवैध मार्गाने पैसा जमा केला असेल, त्यांची संपूर्ण माहिती भारतीय तपास संस्थांना देण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे स्विस बँक व भारताने अशा करबुडव्या भारतीयांविरुद्ध फास अधिकच आवळला आहे. एवढेच नव्हे, तर काही संशयित भारतीयांची नावेही स्विस बँकेने उघड केली आहेत. नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी, स्विस बँकेत दडवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्यास प्राधान्य दिले होते. देशातून भ्रष्टाचाराला खणून काढण्यासाठी त्यांचा निर्धार होता. यासाठी प्रशासनिक आणि तपास यंत्रणांना खुली सूट देण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून ‘ग्लोबल ऑटोमेटिक एक्सचेंज ऑफ इन्फर्मेशनफ्रेमवर्क’ करारही केला होता. स्विस बँकेत, कर बुडविणे, अवैध आर्थिक व्यवहार यासह सर्वाधिक चिंतित करणारी बाब म्हणजे, या बँकेत ठेवलेला पैसा अतिरेकी संघटनांकडे पोचता करण्यासाठीही वापर करण्यात येत असल्याची बाब उघड होणे. भारतीय करबुडव्यांमध्ये प्रामुख्याने मोठमोठ्या उद्योगपतींच्या कंपन्या, गृहबांधणी कंपन्या, आर्थिक सेवा, टेलिकॉम, तंत्रज्ञान, रंग उत्पादन, वस्त्रोद्योग, गृहसजावट, अभियांत्रिकी उपकरणे, हिरे व दागिने उद्योग अशा विविध क्षेत्रात कार्यरत कंपन्या व प्रतिष्ठानांचा समावेश असल्याचे स्विस बँकेला आढळून आले आहे. यातील बहुतेक कंपन्या वा व्यक्ती या मुंबई, गुजरात, कोलकाता, दिल्ली आणि बेंगळुरूच्या आहेत.
बँकेने काही दिवसांपूर्वीच अशा करबुडव्या कंपन्या व व्यक्तींची नावे उघड केली होती. पण, काही नावे गोपनीयतेच्या नावाखाली अजून उघड झालेली नाहीत. फक्त त्यांची आद्याक्षरे, जन्मतारीख आणि शहरांची नावे तेवढी उघड केली आहेत. या सर्वांना बँकेने नोटीस पाठवून एक महिन्याच्या आत आपल्या संपत्तीची माहिती भारतीय तपास यंत्रणांकडे उघड करावी, असे आदेश दिले आहेत. यात सर्वात कुख्यात एचएसबीसी बँक व पनामा पेपर्समध्येही काही नावे आली होती. या सर्वांचा तपास तेव्हाच आयकर आणि अंमलबजावणी संचालनालयाने सुरू केला होता. आतापर्यंत स्विस सरकारच्या गॅजेटमध्ये संपूर्ण नावासह जी यादी सार्वजनिक करण्यात आली आहे, त्यात 20 भारतीयांचा समावेश आहे.
 
 
स्विस बँक ही काळा पैसा जमा करणार्यांसाठी नंदनवन आहे, अशी टीका केवळ भारतातूनच नव्हे, तर संपूर्ण जगातून होत होती. पण, जागतिक माहिती देवाणघेवाण करारामुळे आता स्विस बँकेलाही सर्व संशयित खातेदारांची नावे जाहीर करण्यास बाध्य व्हावे लागले आहे. बँकेने केवळ भारतातीलच नव्हे, तर अन्य देशातील सरकारांनाही अशी माहिती पुरविली आहे. आपल्या बँकेची जगभरात बदनामी होत असल्याचे पाहून बँकेने पारदर्शी कारभार होण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाची एक विशेष चमू विदेशातील काळ्या पैशाच्या व्यवहारांचा शोध घेण्यासाठी 2014 पासूनच कामाला लागली होती. त्या तपासात मोठ्या संख्येत व्यक्ती वा कंपन्यांनी केवळ स्विस बँकच नव्हे, तर अन्य देशातही काळा पैसा दडवून ठेवल्याचे पुरावे सापडले होते. आता स्विस बँकेने मार्ग मोकळा केल्यामुळे येणार्या काही दिवसांत करबुडव्यांना चाप बसेल, असे दिसत आहे.
 
 
 
 
2018 मध्ये स्वित्झर्लंड सरकारच्या ‘मनी लॉण्डरिंग रिपोर्टिंग ऑफिस स्वित्झर्लंड’ (एमआरओएस) विभागाने एक ताजा अहवाल प्रकाशित केला होता. त्यात काळा पैसा दडवून ठेवणार्यांनी कोणकोणत्या क्लृप्त्या वापरल्या तसेच दहशतवादी संघटनांना पैसा पुरविणार्या व्यक्ती व कंपन्यांची मोठीच रंजक माहिती देण्यात आली होती. 2018 साली विविध देशांतून संशयितांची मागणी करण्यात आलेल्या व्यक्ती आणि कंपन्यांची संख्या 5671 वर पोचल्याचे स्विस सरकारच्या अहवालात नमूद आहे. एमआरओएसला असेही आढळून आले की, दहशतवादी कारवाया व संघटनांना मदत देणार्या अनेक कंपन्या आणि व्यक्तींनी एजंटामार्फत स्विस बँकेत खाते उघडले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, दक्षिण आशियात ज्यांचा गुन्हेगारी रेकॉर्ड अतिशय स्वच्छ आहे, अशा लोकांना हाताशी धरून, त्यांना मोठ्या रकमेची लाच देऊन स्विस बँकेत खाते उघडले गेले आहे. त्यांच्या माध्यमातून गॅस पाईपलाईन्स स्फोट करून उडवून देणे, मतदान केंद्रे आणि सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी पैसे काढण्यात आले होते. एकाने तर एका देशाच्या लष्करी कारवाईच्या वेळी तिथल्या एका नेत्याला ठार मारले होते. त्यानंतर त्याने स्वित्झर्लंडमध्ये आश्रय मागितला होता, पण तो नाकारण्यात आला.
 
एजंटांचा कसा वापर केला जातो, याचे एक नमुनेदार उदाहरण अहवालात नमूद आहे. एका व्यक्तीने एका महिलेल्या वैयक्तिक खात्यात हजारो स्विस फ्रँक जमा केल्याचे निदर्शनास आले. ही महिला जेव्हा रक्कम काढण्यासाठी आली तेव्हा तिला रोखले असता, तिने कबूल केले की, हे पैसे माझे नाहीत. एका ओळखीच्या आफ्रिकन व्यक्तीचे हे पैसे आहेत आणि माझी त्याची ओळख फक्त तीन महिन्यांपूर्वीच झाली आहे! स्विस कायद्यानुसार ज्या व्यक्ती, कंपन्या व प्रतिष्ठाने समाधानकारक उत्तरे देत नाही किंवा आपला व्यवहार हा संबंधित देशाच्या कायद्यानुसारच आहे, यासंदर्भातील कागदपत्रे सादर करीत नाही, तोपर्यंत ही खातीच गोठविण्यात आली आहेत. या लोकांनी निर्धारित कालावधीत माहिती सादर न केल्यास ही माहिती संबंधित देशांना कळविण्यात येणार आहे. काही भारतीयांना नोटीस जारी करूनही त्यांनी कोणतीच वैध कागदपत्रे सादर न केल्यामुळे आता बँक व्यवहारांचे सर्व तपशील आयकर व अंमलबजावणी संचालनालयाला पाठविणार आहे.
 
 
मोदींनी 2014 मध्येच घोषित केले होते की, ना खाऊंगा, ना खाने दुंगा... पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदींनी पहिला निर्णय घेतला तो विदेशी बँकांमध्ये भारतीयांनी दडवून ठेवलेल्या पैशाचा तपास करण्यासाठी विशेष चमूचे गठन. सर्वोच्च न्यायालयाने त्यापूर्वीच एसआयटी गठन करण्याचे आदेश संपुआ सरकारला दिले होते. पण, त्या सरकारने कोणतीही पावले उचलली नव्हती. मोदी सरकार येताच, एका आठवड्यात एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एसआयटीची घोषणा मोदींनी केली. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती एम. बी. शाह हे या एसआयटीचे प्रमुख आहेत. एसआयटीचा तपास अद्याप सुरू आहे. एकूणच स्विस बँकेच्या सहकार्याने निदान भारतीयांचे या बँकेतील अवैध खात्यांचे व्यवहार आता जाहीर होणार आहेत. किती भारतीयांच्या गळ्यात हा फास आवळणार, हे न्यायमूर्ती शाह यांच्या अहवालानंतरच कळणार आहे. भारत सरकार आज संसदेत काळ्या पैशाच्या तपासाबाबतचा अहवाल सादर करणार आहे. या अहवालात करबुडव्यांची नावे जाहीर होतात की तपासाच्या प्रगतीची केवळ माहिती असेल, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. मोदी सरकारच्या अथक प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले आहे, यात शंका नाही. मोदी सरकारच्या स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त शासनाचे हे उत्तम उदाहरण आहे. या सार्या घडामोडींमुळे करचोरांचे मात्र धाबे दणाणले आहे!

Wednesday, 3 July 2019

कट मनी'च्या रूपाने ३० हजार कोटींचा भ्रष्टाचार?-महा एमटीबी 01-Jul-2019 दत्ता पंचवाघ




ममता बॅनर्जी यांनी जाहीरपणेज्यांनी 'कट मनी' घेतला आहे, त्यांनी तो परत करावा, असे वक्तव्य केले, ते पाहता त्यांच्या 'आशीर्वादा'नेच हे सर्व चालले होते, असे दिसून येत आहे. प. बंगालमध्ये आपलेच शासन असल्याने आपणास कोण विचारतो, अशा गुर्मीत त्या होत्या. पण भाजपने त्या राज्यात जोरदार मुसंडी मारल्याने ममता सरकारची एकेक कृष्णकृत्ये बाहेर येऊ लागली आहेत. 'कट मनी' हे त्यातील एक म्हणावे लागेल!

बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत राजकीय हिंसाचार हा आता नित्याचाच झाला आहेलोकसभा निवडणुकीतील दारूण अपयशामुळे बिथरून गेलेले तृणमूल काँग्रेसचे गुंड विरोधकांच्या जीवावर उठले असल्यासारखे चित्र त्या राज्यात दिसून येत आहेराजकीय हिंसाचाराबरोबरच ममता बॅनर्जी यांचे अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन करण्याचे धोरण सुरूच आहेया सर्वांबरोबरच तृणमूल काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून झालेल्या एका मोठ्या भ्रष्टाचाराची चर्चा सध्या जोरात चालू आहेगरीबांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांतून 'कट मनी'च्या रूपाने तृणमूलचे नेते आणि कार्यकर्त्यांनी किती पैसा आपल्या खिशात लाटला, याची चर्चा माध्यमांमधून चालू आहे. भारतीय संख्याशास्त्र संस्थेतील एका प्राध्यापकानुसार, 'कट मनी' च्या रूपाने घेतली गेलेली रक्कम ३० हजार कोटी रुपये इतकी असू शकते! आपल्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना ममता बॅनर्जी यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी कसे मोकळे रान करून दिले होतेहेच यावरून स्पष्टपणे दिसून येतेमागील आठवड्यातील याच स्तंभात या भ्रष्टाचाराचा ओझरता उल्लेख केला होताया गैरप्रकाराची प्रचंड व्याप्ती लक्षात घेऊन त्याची तपशिलात दखल घेणे आवश्यक आहे. ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत गरीब जनतेला नाडण्याचे कसे उद्योग करण्यात येत आहेत, यावर या 'कट मनी'ने झगझगीत प्रकाश टाकला आहे. पंचायती आणि नगरपालिकांमध्ये तृणमूल काँग्रेसची 'मक्तेदारीअसल्याने आतापर्यंत या भ्रष्टाचाराबद्दल कोणाचीही तोंड उघडण्याची हिंमत होत नव्हती. पण लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जे यश मिळालेते लक्षात घेऊन लोकांनी या भ्रष्टाचाराबद्दल उघडपणे बोलण्यास प्रारंभ केला आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही आपल्या पक्षाच्या नेत्यांकडून 'कट मनी' घेतला जात असल्याची जाहीर कबुली द्यावी लागली. तसेच ज्यांनी अशी रक्कम घेतली आहे त्यांनी ती परत करावी; अन्यथा कठोर कारवाईस सामोरे जाण्यास तयार राहाअसा दम पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांना द्यावा लागलापण त्यामध्ये किती खरेपणा आहे, ते आगामी काळात दिसून येईलच. गरीबांचा कैवार असल्याचा आव आणणाऱ्या ममता बॅनर्जी आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष गरीबांच्या पैशावर कसा डल्ला मारत होताहे या निमित्ताने दिसून आले आहे.आता ज्यांच्याकडून हा पैसा घेण्यात आला ती गरीब जनताही उघडपणे, आपले पैसे परत करावेतअशी मागणी करू लागली आहे. आपले हक्काचे पैसे परत करावेत यासाठी नगरसेवक, आमदार यांच्या घरांवर मोर्चे नेण्याचे प्रकार घडू लागले आहेत. सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांमधून घरे बांधण्यासाठी, लहान उद्योग वा व्यवसाय सुरू करण्यासाठी जो निधी उपलब्ध करून देण्यात आला होता, त्यातून ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नेते वा कार्यकर्ते आपला 'हिस्सा' काढून घेत असत. आता, आपले पैसे परत करावेत, अशी पोस्टर्सही प. बंगालमधील विविध भागात झळकू लागली आहेत. आपण केलेल्या पापांची दखल घेण्याऐवजी या प्रश्नावरून भारतीय जनता पक्ष लोकांना चिथावत असल्याचे आरोप तृणमूल काँग्रेसकडून केले जात आहेत, याला काय म्हणायचे? नगरविकासमंत्री फिरहाद हकीमतपन दासगुप्ता आदी मंत्र्यांची नावे या भ्रष्टाचाराशी जोडली जाऊ लागली आहेतया मुद्द्यावरून जनता आक्रमक होऊ लागल्याचे लक्षात घेऊन तृणमूलच्या अनेक नेत्यांनी पोलीस संरक्षण मागितले आहे!

राज्य विधानसभेतही विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित करून या सर्व प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाहीया संदर्भात सरकारकडे ५ यजार ९१३ तक्रारी आल्या असल्याची माहिती विधानसभेत द्यावी लागली. पण हे प्रकरण दिसते तेवढे किरकोळ नसल्याचे लक्षात येत आहे. जो भ्रष्टाचार झाला तो म्हणजे हिमनगाचे टोक असल्याचे दिसून येत आहे. केवळ दोन महत्त्वाच्या योजनांमधून 'कट मनी'च्या रूपात जी रक्कम घेतली गेलीती ६०० कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे,तर भारतीय संख्याशास्त्र संस्थेतील एका प्राध्यापकानुसार, 'कट मनी'ची रक्कम ३० हजार कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याचे लक्षात घेता या भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, त्याची कल्पना यावी. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीरपणे,ज्यांनी 'कट मनी' घेतला आहे, त्यांनी तो परत करावाअसे जे वक्तव्य केले आहे ते पाहता त्यांच्या 'आशीर्वादा'नेच हे सर्व चालले होते, असे दिसून येत आहे. प. बंगालमध्ये आपलेच शासन असल्याने आपणास कोण विचारतोअशा गुर्मीत त्या होत्यापण भाजपने त्या राज्यात जोरदार मुसंडी मारल्याने ममता सरकारची एकेक कृष्णकृत्ये बाहेर येऊ लागली आहेत. 'कट मनी' हे त्यातील एक म्हणावे लागेल! या 'कट मनी'मुळे तृणमूल काँग्रेसची अब्रू पुरती वेशीवर टांगली गेली आहे. भ्रष्टाचाराची स्वत: मुख्यमंत्र्यांनीच कबुली दिल्याने सारवासारव करण्यापलीकडे त्या पक्षाच्या हातात काही राहिलेले नाहीआमच्या पक्षातील केवळ ०.१ टक्के नेत्यांनी 'कट मनीघेतल्याचे त्या पक्षास स्पष्ट करावे लागले. पण या 'कट मनी'ची व्याप्ती लक्षात घेता तृणमूल काँग्रेसच्या या स्पष्टीकरणावर कोणाचा तरी विश्वास बसेल का? 'कट मनी'च्या तक्रारी बीरभूम, मेदिनीपूर, हुगळी, पुरुलिया आदी भागांतून मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या आहेत. या भागात भाजपने जागा जिंकल्याने किंवा त्या पक्षाचा प्रभाव वाढल्याने तक्रारी घेऊन लोक न घाबरता पुढे येऊ लागले आहेतराज्याच्या अन्य भागांतील लोकही आज ना उद्या या भ्रष्ट व्यवहारास वाचा फोडल्यावाचून राहणार नाहीत!

. बंगालमध्ये 'कट मनी'ची चर्चा सुरू असतानाच अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन करण्याची तृणमूल काँग्रेसची वृत्ती कायम असल्याचेच दिसून येत आहेममता सरकारला अचानक अल्पसंख्याक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी भोजनकक्ष नसल्याचा साक्षात्कार झाला आणि ज्या शाळांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त अल्पसंख्य विद्यार्थी आहेत, त्या शाळांसाठी असे कक्ष उभारण्याची योजना सरकारने आखली. या कृतीतून अल्पसंख्य समाजाचे लांगूलचालन केले जात असल्याचेच दिसून येत नाही का? ज्या शाळांमध्ये भोजनकक्ष नाहीतअशा सर्व शाळांमध्ये असे कक्ष उभारण्याचा विचार केला असता तर त्याबद्दल कोणी शंका घेतली नसती. पणकेवळ अल्पसंख्याक समाजाच्या शाळांसाठीच असे झुकते माप काहिंदू आणि मुस्लीम विद्यार्थ्यांमध्ये सरकार असा भेदभाव का करीत आहे, असा प्रश्न प. बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी उपस्थित केला. त्यानंतर ममता सरकारला सारवासारव करावी लागली. सर्वच सरकारी आणि अनुदानित शाळांमधून असे भोजनकक्ष उभारण्याची योजना असल्याचा खुलासा त्यांना करावा लागलाममता बॅनर्जी यांच्या राज्याचा कारभार कसा चालला आहे, याची यावरून कल्पना यावी. 'कट मनी' ज्यांना द्यावा लागलात्यांच्या करूण कहाण्या माध्यमांमधून झळकू लागल्या आहेतआज ना उद्या तेथील पीडित जनता ममता राजवटीविरुद्ध पेटून उठण्याची चिन्हे दिसून येत आहेत.


Wednesday, 12 June 2019

मोदी सरकारने भ्रष्टाचाराविरोधात ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ किंवा ‘शून्य सहनशीलता धोरण’ सातत्याने अवलंबलेबदल घडतो, घडू शकतो -महा एमटीबी 11-Jun-2019

आताही मोदी सरकारने धडाडी दाखत एकाचवेळी १२ अधिकार्‍यांना घरी बसविण्याचा निर्णय घेतलातसेच सरकारी विभागांचा कारभार अधिकाधिक मानवी हस्तक्षेपापलीकडे ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने कसा होईल, त्याकडेही लक्ष द्यायला हवे.सर्वसामान्य जनतेलाही यातूनच बदल घडतोबदल घडू शकतो हे पटेल आणि त्यातूनच तिचा सरकारवरील विश्वास अधिकाधिक वाढेल.
 
नरेंद्र मोदी सरकारने भ्रष्टाचाराविरोधात ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ किंवा ‘शून्य सहनशीलता धोरण’ सातत्याने अवलंबलेआपल्या पहिल्या कार्यकाळात मोदी सरकारने भ्रष्टाचाराला जबरदस्त तडाखा देत अनेकानेक महत्त्वपूर्ण आणि आश्वासक निर्णय घेतलेपंतप्रधानपदाच्या दुसर्‍या कार्यकाळातही मोदी सरकार भ्रष्टाचाराविरोधात पूर्वीइतके नव्हे तर त्यापेक्षाही अधिक कठोरपणे पावले उचलत असल्याचे दिसते.सत्तेवर आल्यानंतर दोन आठवड्याच्या आतच सरकारने आयकर विभागातील भ्रष्ट अधिकार्‍यांविरोधात कडक कारवाई करत १२ वरिष्ठ अधिकार्‍यांना नोकरीवरून बडतर्फ वा सक्तीने कार्यमुक्त/निवृत्त केले. आयकर विभागातील या अधिकार्‍यांवर पदाचा दुरुपयोग करून पैसा वसुलणेलाच घेणे आणि लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. परिणामी, सरकारच्या सफाई मोहिमेने आयकर विभागातील अन्यही भ्रष्टांचे धाबे दणाणणे साहजिकच.
 
कारणभविष्यातही भ्रष्टाचार्‍यांविरोधात अशी कारवाई होणारच होणारसरकारने केलेली आताची कारवाई त्या सर्वांसाठीच इशारा आहेजे नोकरशाहीत भरती झाले रे झाले कीआपल्याला पैसा खाण्याचे कुरणच उपलब्ध झाल्याचे समजतात किंवा अपवाद वगळता असेही कितीतरी अधिकारी दाखवून देता येतील, जे केवळ अर्थलोभ-लाभापायीच सरकारी सेवेत दाखल होतात. वस्तुतः ही सवय, जनतेची कामे कोणत्याही नियमांना डावलून-वाकवून करण्याची वा रोखण्याची पद्धती स्वातंत्र्योत्तर काळातील काँग्रेस सरकारचीच देणगीलोकप्रतिनिधी अधिक ताकदवान होऊ नये म्हणून नोकरशाहीच्याच ताब्यात सर्व विभाग कसे राहतील, हे काँग्रेस नेतृत्वाने सातत्याने पाहिले. परिणामी, वर्षानुवर्षे पदावर राहणार्‍या अधिकारी मंडळीत, आपणच देशाचे सर्वेसर्वा असल्याचा मुजोरपणा आला.
 
लोकप्रतिनिधी आणि लोकांना उडवून लावण्याची मस्तीही अंगात शिरलीइथूनच आम्हाला काही चारले नाही तर तुमचे कामच होणार नाही, तुमचे कामच कसे होते ते पाहतो, असला उर्मटपणाही नोकरशहांमध्ये भिनला. यातूनच नोकरशाहीशी उभा दावा मांडण्यापेक्षा त्यांची जी मागणी असेल ती पुरी करून आपले काम करून घेण्याला जनतेकडूनही प्राधान्य दिले जाऊ लागलेपदाचा दुरुपयोग करून पैसा हडपण्याचा,लाच घेण्याचा आणि लैंगिक शोषणाचा आरोप या एकूण व्यवस्थेचा जणू काही अविभाज्य भागच झाला. म्हणूनच कितीतरी स्वयंसेवी संस्था,सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना ही नोकरशाही सडलेली व्यवस्था वाटू लागलीसामान्य नागरिकांत मिसळल्यास तुम्हाला सरकारी अधिकार्‍यांबद्दल काय वाटतेअसे विचारल्यावर त्यांच्या प्रतिक्रिया अतिशय तीव्र स्वरूपाच्या असल्याचे ऐकायला, पाहायला मिळते.
 
२०१४ आधीच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनालानिदर्शनाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद हा जनतेला नेमके काय वाटते, हे सांगायला पुरेसा होता.मोदी सरकारनेही हे ओळखून पहिल्यांदा आणि दुसर्‍यांदाही सत्तेवर येताच भ्रष्टाचार्‍यांवर लगाम कसण्यासाठी पावले उचलली. थेट अनुदान हस्तांतरण, दस्ताऐवजांचे डिजिटलीकरण, विविध परवानग्या-मंजुर्‍या ऑनलाईन करणे, ही त्यापैकीच काही उदाहरणे. मात्र, केंद्रीय लोकसेवा आयोगातील उत्तीर्णांव्यतिरिक्त सरकारी खात्यांत थेट वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती करणेहा या सगळ्यात मैलाचा दगड ठरला.सहसचिवपदावरील नऊ अधिकार्‍यांची निवड केंद्र सरकारने पठडीबाहेर जाऊन केली, हा एक धक्का होता, या एकूणच व्यवस्थेला, नोकरशाहीला. आताही मोदी सरकारने धडाडी दाखत एकाचवेळी १२ अधिकार्‍यांना घरी बसविण्याचा निर्णय घेतला. परंतु, हे इथेच थांबायला नको, तर ही साफसफाई मोहीम इतर ठिकाणीही राबवली पाहिजे. म्हणजे अन्य विभागांतही जबाबदारीचे भान असलेले, आपण जनतेला उत्तरदायी आहोतही जाणीव असलेले अधिकारी लोकसेवा आयोग वा थेट निवड पद्धतीतून नियुक्त केले पाहिजेततसेच सरकारी विभागांचा कारभार अधिकाधिक मानवी हस्तक्षेपापलीकडे ऑनलाईन व पारदर्शक पद्धतीने कसा होईल, त्याकडेही लक्ष द्यायला हवे.सर्वसामान्य जनतेलाही यातूनच बदल घडतोबदल घडू शकतो हे पटेल आणि त्यातूनच तिचा सरकारवरील विश्वास अधिकाधिक वाढेल.
 
अशीच बदलाची इच्छाशक्ती केंद्र सरकारने नुकतीच आरोग्य क्षेत्राबाबत दाखवलीदेशातील ७५ जिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयांत रूपांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला. सरकारच्या या निर्णयामुळे देशात एमबीबीएसच्या सुमारे १० हजार, तर एमडीच्या ८ हजार जागा वाढणार आहेत. एका अहवालातील आकडेवारीनुसारदेशात सध्याच्या घडीला डॉक्टरांची मोठी कमतरता आहे.जागतिक आरोग्य संघटनेचा हा अहवाल असून त्यानुसार देशात एक हजार, ९५३ लोकांमागे एक डॉक्टर आहे, तर आंतरराष्ट्रीय मापदंडांनुसार ही संख्या एक हजार लोकांमागे एक डॉक्टर, अशी आहे. देशातली डॉक्टरांची हीच तफावत दूर होऊन २०२७ पर्यंत एक हजार लोकांमागे एक डॉक्टर उपलब्ध करण्याची योजना आहे.
 
ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी केंद्र सरकारने जिल्हा रुग्णालयांचे वैद्यकीय महाविद्यालयात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. आपण बर्‍याचदा वृत्तपत्रांत, वृत्तवाहिन्यांवर डॉक्टरच्या अनुपलब्धतेमुळे रुग्णाचे काही बरेवाईट झाल्याचे वाचतो, ऐकतो, पाहतो. सर्वसामान्यांना त्याबद्दल हळहळही वाटते, पण काय करणार? कारण, डॉक्टरांची संख्याच पुरेशी नसेल तर आरोग्यविषयक सेवा तरी कुठकुठल्या प्रदेशापर्यंत पोहोचू शकतेयावर वैद्यकीय महाविद्यालयांची विद्यार्थीक्षमता वाढविण्याचा किंवा नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याचाही पर्याय सांगितला जातो. परंतु, विद्यार्थीसंख्या वाढविल्यास संबंधित महाविद्यालयांची त्यांना उत्कृष्ट शिक्षण देण्याची क्षमता आहे कातिथे पायाभूत सोयीसुविधांची उपलब्धता आहे का? याचाही विचार करणे गरजेचे असते. तसेच नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थापनेला पैसाही मोठ्या प्रमाणात लागणारच असतो.
 
अर्थातचहा खर्च विद्यार्थ्यांकडूनच वसूल होणार असतो. शिवाय, ही महाविद्यालये कोणत्या भागात आहेत किंवा उभारली जातील, त्याचा खरोखरच जिथे डॉक्टरांची आवश्यकता आहे, त्यांना काही लाभ होईल का, हेही प्रश्न असतातच. पण, जर जिल्हा रुग्णालयांचेच वैद्यकीय महाविद्यालयांत रूपांतर केले तर बरेचसे प्रश्न सुटू शकतातजिल्हा रुग्णालये संबंधित परिसरात आधीपासूनच कार्यरत असतात,प्राध्यापकांचीही तिथे उपलब्धता होऊ शकतेतसेच विद्यार्थ्यांना शिकता शिकता प्रत्यक्ष अनुभव घेण्याचीही संधी असतेम्हणूनच केंद्र सरकारचा हा निर्णय पथदर्शी ठरतोभावी काळात यातूनच देशातल्या प्रत्येकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचेलयाची खात्री वाटते आणि आरोग्य क्षेत्राची आताची जी अवस्था आहे, त्यातही बदल घडेल, परिवर्तन होईल.
 

Friday, 17 May 2019

खानदानी_भ्रष्टाचारी_नंबर_वन डिसेंबर 1987.- सूरज उदगीरकर.




कोचीनपासून पश्चिमेला साडेचारशे किमी अंतरावर लक्षद्वीप बेट समूह आहे. नितांत सुंदर बेटं आहेत. निळाशार समुद्र, चंदेरी शुभ्र वाळू, स्वच्छ शुद्ध हवा आणि हिरवीगार झाडी. अश्या जागी सुट्टी घालवायला जाणे कोणाला आवडणार नाही? तुम्हाला आम्हाला जायला आवडेल तसं देशाच्या पंतप्रधानाला देखील जायला आवडेलच ना? म्हणून 1987 सालच्या डिसेंबर महिन्यात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी ह्यांनी लक्षद्वीप बेटांमधल्या "बंगारम" बेटावर सुट्टी घालवण्याचे ठरवले.

ह्या सहलीत सहभागी कोण कोण होते? तर राजीव-सोनिया, राहूल, प्रियांका आणि त्यांचे 4 मित्र-मैत्रिणी, अमिताभ आणि जया बच्चन, त्यांची मुले, अजिताभ बच्चन ह्यांची मुलगी, सोनिया गांधींच्या आई, सोनिया गांधींच्या बहीण व भाऊजी आणि त्यांची मुलगी, सोनिया गांधींचा भाऊ आणि सोनिया गांधींचा मामा तसेच दोघे तिघे इतर परदेशी व्यक्ती!

माध्यमांना ह्या सहलीबद्दल काहीही थांगपत्ता लागू नये म्हणून सरकार तर्फे कसोशीने प्रयत्न झाले पण काही ना काही कारणास्तव ही माहिती पत्रकारांच्या हाती लागत गेली. पत्रकारांना पहिला सुगावा लागला तो 26 डिसेंबर रोजी जेंव्हा राहूल आणि त्यांचे 4 दोस्त लक्षद्वीप प्रशासनाच्या हेलिकॉप्टरमधून उतरले तेंव्हा!

30 डिसेंबरच्या दुपारी राजीव आणि सोनिया बंगारमला पोचले. दुसऱ्या दिवशी स्टार गेस्ट अमिताभ बच्चन कोचीन-करवटी(लक्षद्वीपमधले अजून एक बेट) स्पेशल हेलिकॉप्टरने तिथे पोचले. फक्त एका माणसासाठी सरकारी हेलिकॉप्टर वापरले गेले. ते ही असा माणूस ज्याच्या सख्ख्या भावावर करोडोंच्या घोटाळ्याचा ताजा ताजा आरोप होता.(अजिताभ बच्चन)

ह्या सहलीसाठी अनेक स्वैपाकी बेटावर तैनात केले गेले. बाजूच्या अगट्टी बेटावर 100 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म उघडला गेला. 100 ब्रेडच्या लाद्या, 300 मिनरल वॉटरच्या बाटल्या, शितपेयांचे 40 क्रेट्स, अमूल चीज-बटर, बासमती तांदूळ, पीठ, ताज्या भाज्या, ताजे मासे इत्यादी उपलब्ध करण्यात आले. शिवाय पपई, चिकू, मोसंबी इत्यादी फळे देखील मागवण्यात आली.

जोडीला कॅडबरी चॉकलेट्स, उंची दारू आणि वाईन्स देखील होत्या बरं! आणि हे सगळं 3 वेळा पोचवण्यात आलं.

राजीव गांधी आणि इतर जण बेटावर वाळूत खेळायचे, पाण्यात पोहायचे, इतर बेटांवर फिरायचे पण सोनिया मात्र दम्याचा त्रास असल्या कारणाने आईशी गप्पा मारत काचेच्या बोटीतून समुद्र पहायच्या.

एवढं ठिकाय पण खाजगी सुट्टीसाठी राजीव गांधी साहेब चक्क INS विराट घेऊन गेले! युद्ध नौका! आणि एखादी युद्धनौका एकटीच संचार करत नसते. तिच्यासह इतर डिस्ट्रॉयर जहाजे देखील असतात. हा सगळा लावाजमा घेऊन गांधी साहेब बायका-लेकरांसकट, इटलीच्या सासुरवाडीच्या नातेवाईकांसकट, इतर पाहुण्यासह दारू पीत बीचवर लोळायला, पोहायला न् मजा मारायला गेले!

एवढं कशाला? बाजूच्या अगट्टी बेटावर एक सॅटेलाईट लिंक देखील बसवण्यात आली!

=========

वाह! काय पंतप्रधान!

वास्तविक सुट्टी कोणासोबत, कुठे आणि कशी साजरी करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. राजीव गांधी मायनो आणि बच्चन खानदानाला घेऊन लक्षद्वीपला जावोत की चंद्रावर जावोत. कोणाला फारसा आक्षेप असण्याचं कारण नाही.

पण युद्ध नौका? देशाची सुरक्षा सोडून एक मुख्य युद्धनौका डिस्ट्रॉयर जहाजांसह अरबी समुद्रात पश्चिम किनाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर सोडून ह्या राजीव गांधी नामक माणसाला आणि त्याच्या फुकटछाप पाहुण्यांना सोडायला लक्षद्वीपला गेली! का? ही ब्याद पंतप्रधान होती म्हणून? कोणी हक्क दिला?

सोनिया गांधी देखील मनमोहन सरकारच्या काळात सैन्याच्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत. कुठल्या हक्काने? एक सामान्य सांसद सोडून काय अशी योग्यता होती त्यांची?

युद्धनौकेचा दर दिवशीचा खर्च किती असेल? सॅटेलाईट लिंकचा खर्च? देशाच्या पंतप्रधानाचा पगार किती असतो? ठिकाय, बाप जादे श्रीमंत असतील पण म्हणून युद्धनौका काय भाड्याने मिळणारं होडकं आहे का?

राजीव गांधी आणि एकूणच सगळे गांधी देशाला बापाची जागिर समजायचे की काय? कोण कुठचं मायनो आणि बच्चन खानदान? देशाच्या नागरिकांच्या कराच्या, मेहनतीच्या पैशातून दारू धोसायला देशाच्या युद्धनौकेतून जातात म्हणजे काय?

राहूल आणि प्रियांकाचे दोस्त, सोनिया गांधींचे इटलीचे नातेवाईक कुठल्या लायकीनुसार युद्धनौकेवर प्रविष्ट झाले? का झाले?

बाकी बोफोर्स आरोप, अँडरसनला पळवणे, भोपाळ गॅस दुर्घटना, 1984चे शीख हत्याकांड वगैरे जाज्वल्य कारकीर्द आहेच युवराजांची...

राजीव गांधी पंतप्रधान होते, मालक नव्हते देशाचे! हेच मोदींनी केलं असतं तर?

आणि अमिताभ बच्चन ही एक केस झाली. असे किती फुकट सेलेब्रिटी आणि पत्रकार पोसले असणार काँग्रेसी लोकांनी?

दूरदर्शनच्या त्या सिनिअर पत्रकाराचा व्हिडीओ आठवतो? कश्या प्रकारे हे लुटयेन्सचे फुकटछाप पत्रकार सरकारी खर्चावर बिझनेस क्लासमध्ये फॉरेन दौरे मारत आणि फाईव्ह स्टार हॉटेलात राहून, ब्लॅक लेबल ढोसून परराष्ट्र मंत्रालयाच्या पैशावर विदेश फिरत असत. ह्या पत्रकारांना महागड्या भेटवस्तू आणि ब्लॅक लेबलच्या बाटल्या मिळत. ही पत्रकार आणि सेलेब्रिटी पोसायची संस्कृती काँग्रेसने रुजवलीय. मग गांधी नेहरू खानदानाचे पोवाडे गाऊन ते खाल्ल्या मिठाला आणि ढोसल्या दारूला जगतात त्यात नवल ते काय?

एकदा एका इंटरव्ह्यूमध्ये बरखा दत्त बोलता बोलता म्हणते की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आम्हा पत्रकारांना विदेशात त्यांच्या विमानात नेतच नाहीत, हवं तर त्यांनी आमच्याकडून पैसे घ्यावेत. हवं तर पैसे घ्यावेत म्हणजे इतकी वर्षे फुकटछाप प्रवास व्हायचा ही कबुली नव्हे काय?

आता ही सगळी थेरं बंद झाली आहेत. पत्रकार परदेशी गेले तरी ब्लॅक लेबल ऐवजी चहा बिस्किटे मिळतात, भेटवस्तू बंद झाल्या, दारू बंद झाली फुकट लाड बंद झाले.

लूटयेन्स पत्रकारांचा आणि अत्यंत साधारण बुद्धी बाळगून असणाऱ्या पण स्वतःला बुद्धिवादी म्हणवून घेणाऱ्या सेलेब लोकांच्या मोदींविषयी असणाऱ्या पराकोटीच्या द्वेषामागे हे एक कारण असावं.

बघा ना, ह्या पत्रकारांचा म्हणा किंवा उदारमतवादी आणि विचारवंत म्हणवून घेणाऱ्या बुद्धिवाद्यांचा म्हणा- फक्त द्वेष प्रामाणिक आहे. विचारांशी किंवा तत्वांशी हे लोक कधीच प्रामाणिक नसतात. फक्त सोयीस्कररित्या तत्व पाळणारे हे लोक द्वेष आणि टीका मात्र अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतात! ह्याची हजारो उदाहरणे देता येतील.

मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये वगैरे उपरती होणाऱ्या दल्ल्या पत्रकारांना सावरकर, पर्रीकर, अटल बिहारी वाजपेयी इत्यादी लोकांबद्दल बोलणाऱ्यांबद्दल बोलता नाही आलं ह्यात देखील जराही आश्चर्य नाही.

मेलेल्या माणसांचा वारसा ही दुहेरी वाहतूक आहे. येता जाता त्यांच्या नावे योजना चालवायच्या असतील तर केलेल्या चुका देखील ऐकून घ्याव्याच लागतील.

शेवटी तात्पर्य काय? ज्याचं त्याने शोधावं....माझ्यासाठी काय तात्पर्य आहे हे पुढच्या वेळी सांगतो....!!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीव गांधींच्या लक्षद्वीप सहलीमध्ये INS विराटचा उपयोग वैयक्तिक वापरासाठी टक्सीप्रमाणे केल्याचा आरोप लावल्यावर राजीव गांधींच्या बचावासाठी अनेकजण मैदानात उतरले. अॅडमिरल एल. रामदास, अॅडमिरल पसरीच्या यांसारख्या नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोटारडेपणाचे आरोप लावले. मोदी विरोधी मिडीयाने अपेक्षेप्रमाणे या बातम्या उचलून धरल्या.

आता मुद्देसूद रीतीने या पूर्ण प्रकरणाकडे बघुया : वर्षांच्या नोंदी महत्त्वाच्या आहेत.

Narendra Modi यांनी ज्या घटनेचा संदर्भ दिला ती घटना India Today ने २०१३ मध्ये कव्हर केलेली आहे.

 https://tinyurl.com/y5u6a36l

ही लिंक मोदींच्या फेसबुक खात्यावरूनपण शेअर केली गेली आहे.

घटना १९८७ ची आहे आणि INS विराटचा वापर झाला आहे, हे स्पष्ट आहे. आपल्याला बघायचं आहे, १९८७ ची सहल वैयक्तिक होती कि सरकारी?

१ . पुस्तकाचे नाव - The Muslim tribes of Lakshadweep Islands: An anthropological appraisal of island ecology and cultural perceptions

दुवा : https://tinyurl.com/y6awt4wx :

या पुस्तकात कोणत्या व्हीआयपींनी लक्षद्वीपला कितीवेळा भेटी दिल्या याच्या नोंदी आहेत. अगदी डॉ. राजेंद्र प्रसादांपासूनच्या सर्व नोंदी दिलेल्या आहेत. या पुस्तकाप्रमाणे राजीव गांधी यांनी २ वेळा लक्षद्वीपला भेटी दिल्या. एकदा १९८५ ला आणि दुसऱ्यांदा "डिसेंबर अखेर १९८७ ते जानेवारी १९८८"

२ . सेन्ट्रल मरीन फिशरीज रिसर्च इंस्टीट्युटच्या रेकॉर्ड्सप्रमाणे :

 http://eprints.cmfri.org.in/8213/1/Bulletin_No_43.pdf

 : १९८५ साली राजीव गांधी, लक्षद्वीप बेटांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी, एका बैठकीसाठी म्हणजेच सरकारी कामासाठी लक्षद्वीपला गेले होते. इथे साल महत्त्वाचे आहे - १९८५ !

३ . एबीपी न्यूजच्या बातमीप्रमाणे :
 http://staging.abplive.in/blog/how-rahuls-holidays-differ-from-his-fathers

१९८४-८९ दरम्यान, राजीव गांधी नेहमी ख्रिसमसच्या दरम्यान सहलीला जात असत - १९८५ ला कान्हा राष्ट्रीय उद्यान, १९८६ रणथंबोर, १९८७ अंदमान, १९८८ लक्षद्वीप(डिसेंबर अखेर १९८७ ते २ जानेवारी १९८८)

सारांश : राजीव गांधी २ वेळा लक्षद्वीपला गेले. प्रथम लक्षद्वीप बेटांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी १९८५ ला गेले आणि दुसऱ्यांदा १९८७ ला. परंतु मिडीयाने १९८५ ची सरकारी भेट १९८७ ची भेट म्हणून दाखवली आहे. सर्व नौदलाचे अधिकारी याच भेटीचे संदर्भ देत आहेत, पण वर्ष मात्र १९८७ दाखवत आहेत, इथेच खोटारडेपणा झालेला आहे.

दोन भेटी दिल्या ही गोष्ट मिडीया लपवतो आहे.

१९८७ च्या सहलीसाठी राजीव गांधींना वाचवण्यासाठी १९८५ ची सरकारी भेट लोकांच्या तोंडावर मारण्यात आली आहे. एबीपी न्यूजच्या जुन्या बातमीप्रमाणे १९८५ च्या राजीव गांधींनी केलेल्या सहलीत लक्षद्वीपचा उल्लेख नाही, कान्हा राष्ट्रीय उद्यानाचा उल्लेख आहे. म्हणजेच १९८५ मध्ये सरकारी कामासाठी आणि १९८७-८८ मध्ये सहलीसाठी लक्षद्वीपला गेले हे स्पष्ट आहे. इंडिया टुडेचा २०१३ मधला लेख बरोबरच आहे, १९८७ मधली सहल वैयक्तिक होती आणि वैयक्तिक सहलीत आयएनएस विराट वापरले गेले हे यावरून स्पष्ट होत आहे.

अजून एक पुरावा म्हणजे - लक्षद्वीपमधल्या हॉटेल चालकानेदेखील राजीव गांधी सहलीला आल्याचा उल्लेख केलेला आहे. India's Prime Minister Rajiv Gandhi had them made for his private holidays with Sonia Gandhi back in the mid-1980s, years before the resort was opened to foreign tourists.

अपडेट्स :

१. सोनिया अ बायोग्राफी पुस्तकात रशीद किडवई यांनी राजीव गांधींच्या सहलींबद्दल लिहिले आहे. स्क्रिन शॉट दिला आहे.

२. फक्त लक्षद्वीपच नाही तर अंदमानमध्ये पण नौदलाचा मिसयुज करण्यात आला होता. स्क्रिन शॉट दिला आहे.

#सुचिकांत

: सुचिकांत वनारसे यांची पोस्ट.

======

मी नेहेमी जे म्हणतो ना - भ्रष्टाचार, राजकीय लोक, राजकीय पक्ष वगैरे गोष्टी मूळ समस्या नाहीत. हे सगळे तर मूळ समस्येचे रिझल्ट्स आहेत. खरी समस्या आहेत - हे प्रॉपगंडा पंडित लोक. जे स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी, हवा तो र्हेटोरिक रुजवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.

कल्पना करा, राजीव गांधींच्या या वादग्रस्त भेटीची माहिती समोर आल्यावर सर्व विचारवंत पत्रकार वगैरे मंडळींनी प्रामाणिकपणे या घटनेचा निषेध करून, "इथे राजीव गांधी चुकलेच!" असं स्पष्टपणे म्हटलं तर काय होईल?

हो, काँग्रेस पक्ष एकटा पडेल. बॅकफूटवर जाईल. पण याने माध्यम पंडितांना नि विचारवंतांना फरक का पडावा? कारण स्पष्ट आहे - काँग्रेस बॅकफूटवर जाणं या लोकांच्या हितसंबंधांच्या विपरीत आहे.

अहो अश्या कितीतरी ट्रिप्स काढणे, या लोकांना फिरायला नेणे, फुकट दारू पाजणे, विविध संस्था-विद्यापीठ-समित्यांमधे नेमणे हेच तर काँग्रेसचं गेल्या ७० वर्षांचं संचित आहे! आणि हे पंडित लोकच या संचिताचे लाभार्थी आहेत!

मग स्वतःच्या पायावर कुणी कुर्हाड मारून घेईल काय?

राजीव गांधींच्या त्या सहलीचं समर्थन या स्वार्थातून होतंय.

बाकी आपण सुज्ञ आहातच.


: ओंकार दाभाडकर

Saturday, 22 December 2018

हे कधी परत करणार?*


1987 - बोफोर्स तोप घोटाळा = 960 करोड़.
1992 - शेयर घोटाळा = 5,000 करोड़
1994 - चीनी घोटाळा = 650 करोड़.
1995 - प्रेफ्रेंशल अलॉटमेंट घोटाळा = 5,000 करोड़.
1995 - कस्टम टॅक्स घोटाळा = 43 करोड़.
1995 - कॉबलर घोटाळा = 1,000 करोड़.
1995 - दीनार / हवाला घोटाळा = 400 करोड़.
1995 - मेघालय वन घोटाळा = 300 करोड़.
1996 - उर्वरक आयात घोटाळा = 1,300 करोड़.
1996 - चारा घोटाळा = 950 करोड़
1996 - यूरिया घोटाला, 133 करोड.
1997 - बिहार भूमि घोटाळा = 400 करोड़.
1997 - म्यूच्यूअल फण्ड घोटाळा = 1,200 करोड़.
1997 - सुखराम टेलिकॉम घोटाळा = 1,500 करोड़.
1997 - SNC पॉवेर प्रोजेक्ट घोटाळा = 374 करोड़.
1998 - उदय गोयल कृषि उपज घोटाळा = 210 करोड़.
1998 - टीक पौध घोटाळा = 8,000 करोड़.
2001 - डालमिया शेयर घोटाळा = 595 करोड़.
2001 - UTI घोटाळा = 32 करोड़.
2001 - केतन पारिख प्रतिभूति घोटाळा = 1,000 करोड़.
2002 - संजय अग्रवाल गृह निवेश घोटाळा = 600 करोड़.
2002 - कलकत्ता स्टॉक एक्सचेंज घोटाळा = 120 करोड़.
2003 - स्टँप घोटाळा = 20,000 करोड़.
2005 - आईपीओ कॉरिडोर घोटाळा = 1,000 करोड़.
2005 - बिहार बाढ़ आपदा घोटाळा = 17 करोड़.
2005 - सौरपियन पनडुब्बी घोटाळा = 18,978 करोड़.
2006 - ताज कॉरिडोर घोटाळा = 175 करोड़.
2006 - पंजाब सिटी सेंटर घोटाळा = 1,500 करोड़.
2008 - काला धन = 2,10,000 करोड.
2008 - सत्यम घोटाळा = 8,000 करोड.
2008 - सैन्य राशन घोटाळा 5,000 करोड़
2008 - स्टेट बैंक ऑफ़ सौराष्ट्र घोटाळा = 95 करोड़.
2008 - हसन् अली हवाला घोटाळा = 39,120 करोड़.
2009 - उड़ीसा खदान घोटाळा = 7,000 करोड़.
2009 - चावल निर्यात घोटाळा = 2,500 करोड़.
2009 - झारखण्ड खदान घोटाळा = 4,000 करोड़.
2009 - झारखण्ड मेडिकल उपकरण घोटाळा 130 करोड़.
2010 - आदर्श घर घोटाळा = 900 करोड़.
2010 - खाद्यान घोटाळा 35,000 करोड़.
2010 S - बैंड स्पेक्ट्रम घोटाळा = 2,00,000 करोड़.
2011 - 2जी स्पेक्ट्रम घोटाळा = 1,76,000 करोड़.
2011 - कॉमन वेल्थ घोटाळा = 70,000 करोड़.

राम मंदिर आणि पेट्रोल वर ओरडणार्यांनो, यापैकी 5 नावे तरी माहिती होती का?