Total Pageviews

Wednesday, 17 August 2011

ANNA HAZARE AGAINST CORRUPT GOVERNMENT 21

अण्णांची अटक... किती चूक? किती बरोबर
ब्रिटिशांच्या जोखडातून भारताला मुक्त करण्यासाठी महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबला. हाती ढाल- वार घेतात्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवूनही दिलं. पण आज, भ्रष्टाचाराच्या विळख्यातून भारताला मुक्त करण्यासाठी, सक्षम लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी अहिंसेचा मार्ग स्वीकारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. कायदेशीर परवानगी नसतानाही आंदोलन केल्याचा ठपका ठेवून त्यांची आणि त्यांच्या सहका-यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आलेय.
या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ? यात चूक कुणाची, दोष कुणाचा ? परवानगी नसतानाही उपोषणासाठी उतरणारे अण्णा आणि त्यांचे सहकारी चुकले, की शांततामय आंदोलनाचा घटनादत्त अधिकार अमान्य करणारं पोलीस प्रशासन आणि केंद्र सरकार यांनी घोडचूक केली ? मुळात अण्णांची सक्षम लोकपाल विधेयकाची मागणी तुम्हाला कितपत योग्य वाटते ? केंद्र सरकारचा मसुदा खरंच बोगस आहे का ? पंतप्रधान, न्यायपालिकेलालोकपालच्या कक्षेत आणून अपेक्षित हेतू साध्य होऊ शकतो का ? केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधातटीम अण्णाकोर्टात गेली तर त्यांना यश मिळेल ? , की केंद्र सरकार कायदेशीर कलमं दाखवून आपलं घोडं पुढे दामटवेल ?
आज, देशभरातून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळाला. हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, स्वतःला अटक करवून घेतली. या सगळ्यावर तुमची प्रतिक्रिया काय ? अण्णांच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का ? आपलं मत जाणून घेण्यासाठी आणि अन्य वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत
ganesh,ahmednagar,
Vidyadhar S Birmole,Vapi Gujarath,
Shrirang Nirgun,Singapore,
shyaam kulkarani,Pune,
लिहतात… :या सर्व प्रकारात सरकारने विनाकारण अण्णा ला हिरो होऊ दिलंय. मुळात सरकारनेच यात पुढाकार घेऊन हा कायदा करायला हवा होता. भ्रष्टाचार कमी व्हायला हवा हे तर कोणीही सांगेल त्याला अण्णाच कशाला पाहिजे.
[17 Aug, 2011 | 2002 hrs IST]

Hanuman,karjat,
लिहतात… :मी तर म्हणतो .Cंग्रेस सरकारला स्मानार्थी शब्द भ्रष्टाचार ठेवा.
[17 Aug, 2011 | 1830 hrs IST]

vikrant bhosale,satra,
लिहतात… :मला असे वाटते की अण्णा हजारे यानी जरा सबुरिने घ्यावे कारण ते संपूर्णा जगात भारता बद्दल एक चुकीचा संदेश पोहचवण्यासाठी धडपडत आहेत. जर एका समाजसेवक म्हणवून घेणार्‍या माणसाने आदेश दिल्याप्रमाणे सरकार वागू लागले तर देशाबद्दल चुकीचा संदेश जगभरात जाईल आणि त्याची जबबदारी केवळ अण्णाची राहील आत्ता ह्या क्षणी देशातील संपूर्ण पोलीस अण्णाच्या कार्यकर्त्यांच्या बांडोनासटात बन्दोबस्तात राहिली आणि देशात कुठे बॉम्बस्फोटसारखी घटना झाली तर त्याला जबाबदार कोण सरकार की अण्णा ? याचे उत्तर अण्णाच्या समर्थाकनी जरूर द्यावे.
[17 Aug, 2011 | 1714 hrs IST]

vikrant bhosale,satra,
लिहतात… :मला असे वाटते की अण्णा हजारे यानी जरा सबुरिने घ्यावे कारण ते संपूर्णा जगात भारता बद्दल एक चुकीचा संदेश पोहचवण्यासाठी धडपडत आहेत. जर एका समाजसेवक म्हणवून घेणार्‍या माणसाने आदेश दिल्याप्रमाणे सरकार वागू लागले तर देशाबद्दल चुकीचा संदेश जगभरात जाईल आणि त्याची जबबदारी केवळ अण्णाची राहील आत्ता ह्या क्षणी देशातील संपूर्ण पोलीस अण्णाच्या कार्यकर्त्यांच्या बांडोनासटात बन्दोबस्तात राहिली आणि देशात कुठे बॉम्बस्फोटसारखी घटना झाली तर त्याला जबाबदार कोण सरकार की अण्णा ? याचे उत्तर अण्णाच्या समर्थाकनी जरूर द्यावे.
[17 Aug, 2011 | 1714 hrs IST]

anil,airoli,anna hazaere gebadhe amhitumcya mage ahot
[17 Aug, 2011 | 1625 hrs IST]

SUHAS,BAHRAIN,
लिहतात… :लिहतात… :ज्या गांधीजीचा वारसा दाखवून देश चालवण्याचा दावा करणारे कॉंग्रेस आज त्यांची मुल्ये कचरयच्या डब्यात टाकायला निघाले.अण्णा म्हणजे सर्वा काळ्या टोपीत एक सफेद गांधी टोपी दिसते.कॉंग्रेस नेत्यांचा नाटाकीपणा खोटेपणा वा भ्रष्टा नेत्याना पाठी घालण्याच धोरणावरचे पांघरूण उडाले आहे
[17 Aug, 2011 | 1525 hrs IST]

Minakshi Temulkar,Mumbai,
लिहतात… :आन्णाणी सुरू केलेले भ्रष्ट्राचरा विरुद्धाचे हे आंदोलन म्हणजे स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे आणि माज़ा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. भ्रष्टाचार हा इतक्या प्रमाणात वाढला आहे की त्यामुळे सामन्या माणूस पिचला जात आहे. राजकारणातले सगळेच नेते हे भ्रष्टचारी आहेत आणि ह्या सगळ्याला कुठेतरी आला बसलाच पाहिजे. अण्णा हजारे आज आपल्या प्रत्यकसठीच नाही तर आपल्या पुढील पिढी साठी सुद्धा लढत आहे हा विचार जेव्हा प्रत्येक जन करेल तेव्हा त्यला अण्णा चुकीचे आहेत हे कधीच वाटणार नाही. भ्रष्टाचार्यांवर कडक कारवाई ज़ाळीच पाहिजे. आज हजारो गुन्हे करून नेते लोक समाजात मानाने वावरत आहेत. सरकार मध्ये एवढीच जर हिंमत असेल तर आधी त्यांच्यावर कारवाई करा. अण्णा आम्हा सर्व भारतीयांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे आणि राहणारच जय हिंद. ...
[17 Aug, 2011 | 1511 hrs IST]

k. Raj,mumbai,
लिहतात… :बापूजिके तीन नालायक बंदर१) कपिल सिबबल )पी.चिदंबरम )मनमोहन सिंग
[17 Aug, 2011 | 1509 hrs IST]

sheetal mahajan panhalkar,mumbai,
लिहतात… :जेएष्ट् समाजसेवक अण्णा हजारे यानी भ्रष्टाचारविरोधात जे आंदोलन केले आहे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. वयाच्या ७४ व्या वार्षिशी त्यांच्यामधे देशाबद्दल असलेली तळमळ पाहून आजची तरुण पिढिही भारावून गेली आहे. आज तिहार जेलच्य बाहेर आंदोलनात सहभागी होऊन असंख्या जनतेने त्यांच्याबद्दल असलेला आदर, प्रेम दाखवून दिले आहे. जन लोकपळ विधेयाकची ही फार मोठी लढाई आहे. आणि सरकारने याला मान्यता दिलीच पाहिजे. जाई हिंद.
[17 Aug, 2011 | 1434 hrs IST]

Vidyadhar S Birmole,Vapi Gujarath,
लिहतात… :तुमच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले लोक / कार्यकर्ते हाताशी धरा, जे राजकीय पक्ष तुमच्या भूमिकेशी सहमत आहेत त्यांना नि तुमच्या दृष्टीने जे प्रामाणिक लोक आहेत त्यांना तुम्हाला समर्थन करणाऱ्या देशातल्या जनतेच्या मदतीने पूर्ण बहुमताने निवडून आणा आणि तुम्हाला हवं तसं लोकपाल बिल मंजूर करून घ्या. तुमचा देशातल्या जनतेवर विश्वास आहे आणि त्यांच्या भल्यासाठीच हा लढा तुम्ही त्यांच्या साथीने आणि त्यांच्या वतीने लढताय असा त्या जनतेचा विश्वास असेल तर हा एक सरळ सोपा सुटसुटीत मार्ग आहे तो वापरायचा सोडून मिडीयाचा पद्धतशीर वापर करून चालवलेला हा राजकीय स्टंट कशाला ? पोलीस यंत्रणा आणि इतर सर्व सरकारी यंत्रणांना तुम्ही का वेठीला धरताय ? घटनेने तुम्हाला जसा उपोषण, आंदोलन करायचा अधिकार दिलाय तसाच लिहतात… :हे बिल बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे ते आजच पास नाही झालं तर देशावर मोठ आकाश कोसळणार नाहीय किंवा आजच पास झालं तरीही जादूची कांडी फिरल्यासारखा भ्रष्टाचार मित्न्याचा चमत्कार होणार नाहीय, तुमचा लोकशाहीवर नि संसदेवर विश्वास आहे असं तुम्हीच म्हणताय, जर सरकार चुकीच वागतंय असं तुमच मत आहे तर त्याला घालवायचा मार्ग नि हक्कही तुम्हाला याच लोकशाहीने दिलेला आहे, पुढच्या सार्वत्रिक निवडणुकांना अजूनहि अडीज वर्षाचा कालावधी आहे, तुमचा दावा आहे कि लोक तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला पूर्ण देशाचा पाठींबा आहे, जनतेच पूर्ण समर्थन तुम्हाला प्राप्त आहे, संपूर्ण मिडिया नि टि व्ही न्यूज च्यानलस तुमच्या सोबत आहेत तर मग तुमच्याकडे हाती असलेला हा दोन वर्षाचा कालावधी योग्य पद्धतीने वापरा, Continue.....
[17 Aug, 2011 | 1357 hrs IST]

Vidyadhar S Birmole,Vapi, Gujarath,
लिहतात… :हा लढा काँग्रेस विरुद्ध अण्णा असा चुकीच्या मार्गावर गेलाय, काँग्रेस ने हे प्रकरण अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळलंय हे नक्की, पण चार लोकांनी इलेक्ट्रोनिक मिडीयाला हाताशी धरून सरकारला अशा पद्धतीने वेठीला धरावं का हा प्रश्नच कोणी विचारात नाहीय, लोकपाल बिल अत्यावश्यक आहे या बद्दल दुमत असू नये, पण ते कसं असाव हे ठरवण्याचा संसदेचा हक्क मान्य कराल कि नाही ? हे लोकशाही मार्गाने निवडून आलेल सरकार आहे त्यांना त्यांचे स्वतःचे निर्णय घेण्याच स्वातंत्र्य नाही ? त्यांना तुम्ही उपोषणाचा धाक दाखवून सांगताय कि आम्ही म्हणू तसंच बिल पास करा दुसरा कोणताही पर्याय आम्ही मान्य करणार नाही हे ब्ल्याक मेलिंग नाहीय का ? उद्या कोणीही उठेल आणि सरकारला या पद्धतीने अडचणीत आणेल हे योग्य आहे का ? Continue...
[17 Aug, 2011 | 1354 hrs IST]

Bhosale Shrikar,Pune,Anna is right
[17 Aug, 2011 | 1316 hrs IST]

Sunil Kale ,Kalyan ,
लिहतात… :लिहतात… :हे अतिशय घानेरडा प्रकार सरकारने केलेला आहे. गरीब माणूस अजुन गरीब होत आहे आणि सावकार आजुन धन्वन होत आहे गरिबांना कोणी वाली उरला नाही. राजकारणी आणि सारकारी बाबू रोज भाषटाचार करत आहे हे कोठेतरी थांबवायला हवे. आणणा हजारे सारखे समाजसेवक लढा दयला उभे ठाकले आहेत. संपूर्ण भारतीयाणी पाठिंबा हवा तरच ही भष्ट्राचार ची किड नाश होईल
[17 Aug, 2011 | 1141 hrs IST]

Pramod Jangam,Thane,
लिहतात… :अण्णा हजारे याना पूर्ण पाठिंबा सर्व लोकांचा आहे, फक्त राजकारणी लोक सोडून कारण राजकारणी लोकांच पितल उघड पडेल त्याना भ्रष्टाचार करण्याची सवय झाली आहे.
[17 Aug, 2011 | 1040 hrs IST]

Pankaj,Pune,
लिहतात… :सरकार बरखास्त करा.....काइ निवडणुकीचा खर्च वायचा आहे तो होऊ देत............आणि या .Cंग्रेस सरकार ला देशातून पूर्णता संपून टाका........हातचे बोट पण कोठे दिसता कामा नये.............
[17 Aug, 2011 | 0954 hrs IST]

ashwinikumar,pune,
लिहतात… :टीम अण्णा नि जे उपक्रम राबवलाय तो अतिशय स्तुत्य आहे परंतु कागदी घोडे नाचवून कायदा अथवा लोकपळ विधेयक आणून काही विशेष उपयोग होणार नाही,उदाहरण द्यायचे तर' हेल्मेट सक्ती कायदा' .समाज प्रबोधन आणि समाजाची तशी मानसिकता ही फार गरजेची आहे कारण सत्तेवर अथवा सारकारी कर्यलयत काम करणारे अधिकारी देखील आपल्याच समाजातील आहेत. राहिली गोष्टा आतकेची तर हे सर्वथा चुकीचेच होते.सत्तान्ध राजकारण्यां कडून या पेक्षा वेगळे काय अपेक्षित आहे,कारण आज जर लोकपळ आयोग सांगितल्या प्रमाणे आलाच तर राजकारण्यांच्याच अडचणी वाढतील.त्यांना खायला कुरण मिळणे जरा जिकीरेचेच होईल.न्याय व्यवसथे बाबत काय बोलावे बरेच जड्ज भ्रष्टचारी आहेत त्यांची इच्छा असो वा नसो वरिष्ठांच्या दबावामुळे भ्रष्टाचार त्यांना करावाच लागतो...
[17 Aug, 2011 | 0857 hrs IST]

Vivek Tavate,Kalwa,
लिहतात… :भ्रष्टाचाराच्या विळख्यातून भारताला मुक्त करण्यासाठी अण्णानी उपोषणाचे हत्यारानी केंद्र सरकारवर चागंलाच वार केला आहे. घायाळ झालेले सरकार जनमताच्या पाठिंब्यासमोर झुकले आहे. सरकारला भ्रष्टाचार विरोधातली जादुच्या काडीचा अनुभव आला आहे.अण्णांची अटकही किती चुकीची आहे हे जनतेने दिलेल्या पाठिंब्याने सिध्द केले आहेत.सरकारला अण्णानी वेळ दिली होती पण त्या वेळेत सरकारने निर्णय घेतल्याने अण्णाना उपोषण करावे लागले.
[17 Aug, 2011 | 0849 hrs IST]

Balasaheb Dhavale,Navi Mumbai,
लिहतात… :अण्णा हे भारताचे दुसरे गांधी आहेत , कॉंग्रेस स्वता गांधीवादी आहे तर अण्णा साठी पुढे या, तुम्ही स्वता चोर आहात, त्यामुळे तुम्हाला अन्नाची भीती वाटत आहे, जन लोकपाल्ल हे स्वता कॉंग्रेससने संसद मधे पास करावे, नाहीतर कॉंग्रेसस गेली खाड्यात,
[17 Aug, 2011 | 0840 hrs IST]

shrikant,Mumbai,
लिहतात… :परिवर्तनाची वेळ आली आहे. हिंमत असेल तर सत्याचा सामना सरकारने करावा.
[17 Aug, 2011 | 0739 hrs IST]
लिहतात… :अण्णा ची केलेली अटक हा निर्णय साफ चुकीचा आहे यात शंकाच नाही तसेच अण्णा ना उपोषण करण्यास भाग पडणारे आणि गांधीचा वारसा सांगणारे सरकार जेव्हा हिटलर ची भूमिका घेते तेव्हा सारी जनता रस्त्यावर उतरणारच कारण आज किततेक वर्षे ती भ्रासटाचाराचा सामना करीत आहे जो खालपासून वरपर्यंत पसरला आहे.अण्णा चे जन लोक पाल विधेयक जर घटनबाह्य आहे तर सरकार ने त्यावर चर्चा करूनच मार्ग काडावा आणि शांट्तेने होणार्‍या उपोषनाला पाठिंबा द्यावा. खर पाहील तर सरकारचेच हात भ्रासटाचारआत बरबटलेले आहेत आणि म्हणून त्याना ते मंजूरच करायचे नाहीत हे समजण्या इतकी जनता दूध खूळी नक्कीच नाही हे सरकारने लक्षात घेणे अत्यन्त जरुरीचे आहे .आंदोलन,उपोषण करून भ्रासटाचार कमी होणार नसेल असे मनमोहंजीना वाटत असेल स्वातंत्र मिळाले कसे ???
[17 Aug, 2011 | 0726 hrs IST]

Pradeep Musale,Mumbai,
लिहतात… :मला वाटते गाधीजी बद्द्ल् सरकारला आदर नाही अणानचे आंदोलन तसेच आहे मग विऱोध का? आपण कौग्रेस च्या जुलमी राजऽयात आहोत या गुलामगिऱीतुन बाहेर पङायला हवे नाहितऱ मुलाना गाधीजीचा आदशॅ ठेवता येणाऱ नाही>>
[17 Aug, 2011 | 0256 hrs IST]

mahendra patil,alibag,
लिहतात… :मला असे वाटते की हे सर्व राजकारणी एकाचा मालेचे मनी आहेत कारण एकही पार्टी ने अण्णा ना पाठिंबा दिला नाही कारण हा लोकापल विधेयक पास ज़ाला तर या सर्व राजकारण्याचे काळे धन उघड होतील तसेच यांचा रीमोट कंट्रोल नाहीसा होईल
[17 Aug, 2011 | 0001 hrs IST]

nitin,kolhapur,
लिहतात… :आणणा ची अटक म्हणजे कॉंग्रेस ची हार आहे. कॉंग्रेस ला सुचेना झालेले आहे की आणणा ना धरावे की सोडावे. मि एकच गोष्ट या बाबतीत बोलू ईच्छितो या सर्व गोष्टीतून चांगले निष्पन्न व्हावे. आणणा आगे बढो हम तुम्हारे साथ है.
[16 Aug, 2011 | 2343 hrs IST]

Dnynoba Katkar,Parbhani,
लिहतात… :आन्ना ला अटक करणे म्हणजे काय? सरकारने स्वतहाच्य पायावर दगड मारल्य समान आहे...... जो भी करती है हमे मंजूर रहता अरे तुम कूच नाही कर सकते तो कम से कम आणा को तो सपोर्ट करो एसमे हमारा कूच तो आचा होगा PM को और सोनिया गांधी को 1 गधे डालके पुरी दिल्ली घुमाना चाहिए
[16 Aug, 2011 | 2336 hrs IST]

neel,pune,
लिहतात… :सगळ्यां भ्रासटचारी नेत्यांना व्यासपीठावर उभे करून त्यांच्या गांडीत दांड्कयाने टोले द्यावे म्हणजे आई घाले जागेवर येतील माडारचोड्यांना खूप माज़ आलाय आमच्यासारखे हजारो तरुणांचा आणांना पाठिंबा आहे. इंकलाब ज़िंडाबाद !!!!!!!!!!!!
[16 Aug, 2011 | 2334 hrs IST]

vilas shinde,mumbai,
लिहतात… :सरकारचे डोके ठिकाणावर नाही असे दिसून येते. सारा देश अण्णांच्या पाठीमागे आहे. सरकारला याची किंमत मोजावीच लागेल. मी अण्णांचे समर्थन करतो.
[16 Aug, 2011 | 2331 hrs IST]

Sachin.,Pune,
लिहतात… :मी सांगेन तोच कायढा करावा हा अधिकार अण्णाना कोणी दिला. Today in the peoples taking part in protest, supporting anna hazare, howmany of them knows about the points in lokpal bill. Anna wants judicial system under lokpal control, does we knows the long term effects of including judicial system under lokpal? At the same time anna don't want to include private NGO's under lokapal, Why? Why they want freedom for private NGO? Is there any system in indian government desiding their own budget ?No. Our Finance dept. desids the budget and he provides finance to all requirement. Annas lokpal wants to deside their own financial budget and he will order govt to give finance whatever he wants.
[16 Aug, 2011 | 2328 hrs IST]

mohan kale,pune,
लिहतात… :शंढ पंतप्रधान,मूर्ख गृहमन्त्री आनी सोनियाची भूंकन्यासठी पलालेली कुत्रि हयांचया गाढ़वापनटून ज़लेली गोश्ता म्हानजे अन्नानची अटक होय.इन्ग्रज आनी कॉंग्रेस हयात कही फरकच उरला नही.दूधखुलया रहुलच ऐकुन कम करने म्हानजे पोरच ऐकुन बापाने वागने असे zअले,
[16 Aug, 2011 | 2244 hrs IST]

hemant dhakad,thane {east},
लिहतात… :हि १००% चुक कोंग्रज सरकरचीच आहे...! कोंग्रज पंक्षा वर बंदि आणली पाहिजे...! अमेरीके मधे संयुक्त राष्ट्र संघटणे कडुन कारवाई झाली पाहिजे...! मी अण्णा हजारे आहे { हेमंत धाकड }
[16 Aug, 2011 | 2240 hrs IST]
लिहतात… :अण्णा हजारे याना माझा पूर्णपणे पाठिंबा आहे.या विषयात सारकारला एकाच गोष्ट कळते ती म्हणजे भ्रश्टाचार करणार्‍याणा कुठलीही सजा होता कामा नये .राजकारण्याना मना:पू भ्रष्टाचार करता यावा कारण यांचे सरकार त्याशिवाय चालणारच नाही.यात खेदाचे गोष्ट ही की याबाबतीत कोणताच पक्ष कमी नाही त्यामुळे सरकार बद लून काही फरक पडणार नाही.
[16 Aug, 2011 | 2016 hrs IST]

Taranath,Mumbai,
लिहतात… :अण्णाचे उपोषण हाणून त्याना अटक करुन सरकारने नामुष्की आएढवून धेतली आहे. महात्मा गांधीच्या नावाने राज़कारण करणार्‍या हया सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार त्यानी गमावला. उपोषण करताना जर काही हुललडबाजी झाली असती तर अण्णाना अटक केल्याच स०मथॅन करता आल असत. अण्णांच्या उपोषणाला घाबरलेल सरकार किती भरष्ट्र आहे याची कल्पना येते. विनाशकाले विपरीत बुध्दि..
[16 Aug, 2011 | 1954 hrs IST]

SANKET,MUMBAI,
लिहतात… :अण्णा हजारे आगे बढो सारा देश आपके साथ हे भ्रष्टाचार घालवा आणी देशाला वाचवा. सरकारला एकच विनंती, खुप ज़ाली भाषणे,खुप ज़ाली चर्चा, आता ही नाटके बंद करा आणि कामाला लागा. नाही तर एक दिवस जनता तुम्हाला कामाला लावेल हे मात्र नक्की. याचे उदाहरण म्हणजे १६/०८/२०११.
[16 Aug, 2011 | 1951 hrs IST]

krishna,Pune,
लिहतात… :सहकारी चुकले, केंद्र सरकारचा मसुदा खरंच बोगस आहे का ? केंद्रसरकारच्या दडपशाहीविरोधातटीम अण्णा’कोर्टात गेली तर त्यांना यश मिळेल ? नो
[16 Aug, 2011 | 1943 hrs IST]

Suryakant Dabade,Mumbai,chuk prime minister, government aani congerss netyanchi, dosh government cha. Parvangi sathi team Anna yani ritashir pavangi magetali jagapan polisanchya ichenusar manyakeli taripan bhrasth sarkar aani police milun indefinite fast hou naye mhanun ashakya conditions ladalya. Saksham lokpal chi magani yogya aahe, team Anna hi tadnyachi team aahe. Rajkartyanchi bevadi saporter team naahi. Sarkarcha lokpal bhogas aahease90%janatechemataahe. Pantprdhan aani nyaypalika lokpal madhe aanun hetu sadhya hoil. Court madhe jaun yash milanar nahi karan sarkar dadpshahi karate. Jatela mahit aahe dadpshahi karun sarkakalam pudhe karate. Jantecha pathimba aajun khup milel, mazahi pathimba aahe.
[16 Aug, 2011 | 1943 hrs IST]

karma,satara,
लिहतात… :लिहतात… :सरकार बरोबर आहे. अण्णा हुकुमशः आहे का ? निवडून जाऊन बोला संसदेत
[16 Aug, 2011 | 1942 hrs IST]

samanya nagrik,mumbai,
लिहतात… :आमचा अण्णा ना पाठिंबा आहे माज्या मते सर्व जनतेने अण्णा ना पाठिंबा दिला पाहिजे कारण भ्रष्ट्राचारला सर्वा सामन्या माणूस बळी पडतो. सरकार ला त्याची काही काळजी नाही आणि सरकारला भ्रष्टाचार थांबवायचा नाही म्हणून असा निर्णय घेतला असणार.
[16 Aug, 2011 | 1938 hrs IST]

vikas d bochare,ahmednagar,
लिहतात… :माजया मते हे सरकार बरखास्त करून पुन्हा निवडणूक घेतली पाहिजे तरच भ्रस्ट्राचार ला आळा बसेल आन्नाना पूर्णपणे आमचे बहुमत आहे.
[16 Aug, 2011 | 1934 hrs IST]

Raviraj,Navi Mumbai,
लिहतात… :पोलिसांची कृती योग्य नसेल पण त्यांचे हात बांधलेले आहेत. असे निर्णय हे हाइ कमांड वरुन येतात. लोकशाही ची गळचेपी आणि गैरवापर कसा करता येतो हे सरकार ने योग्य रीतीने दाखवून दिले. जश्यास तसे उत्तर नक्की मिळेल.. लोकांचा पाठिंबा असेल तर संसदेला (जे लोकांनी लोकांसाठी लोकशाही मधे बनवलेल व्यासपीठ आहे) हे विधेयक लोकांच्या सूचने प्रमाणे पास करावाच लागेल संविधानाला बदलून. लोकांचे काही प्रश्ना आहेत त्याची उत्तरे द्या. किती वर्ष सत्ता गाजवली? भ्रष्टचार कमी होतोय का वाढतोय? का लोकांना आजही लाच द्यावी लागते सारकारी कामासाठी? आता पर्यंत लोकपा विधेयक संसडे मधे पास का नाही झाले? तुमच्या आता पर्यंतच्या कायद्यांनी भ्रष्टाचार कमी का ज़ला नाही? लोक काय मुर्ख आहेत का लाच देण्या साठी?
[16 Aug, 2011 | 1927 hrs IST]

ravindra,Mumbai, Maharashtra, India,
लिहतात… :अण्णांना उपोषणाचा हक्क डावलून त्यांची केलेली अटक हि सरकारने केलेली लोकशाहीची गळचेपी आहे. मुळात भ्रष्ट लोक एकत्र येऊन बनलेले सरकार लोकपालाच्या विषयावर गंभीर नाहीच आहे. उद्या अण्णांना काही झालं तर सारा देश पेटवू

No comments:

Post a Comment