Total Pageviews

Tuesday, 13 December 2011

दहा वर्षांनंतरही अफजलची फाशी प्रलंबितच नवी दिल्ली - संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज (मंगळवार, १३ डिसेंबर) दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून, हल्ल्यातील दोषी अफजल गुरु याला मात्र अद्याप फाशी देण्यात आलेली नाही.
संसद भवनावर १३ डिसेंबर २००१ ला दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढताना जवान शहीद झाले होते. बराच वेळ चाललेल्या चकमकीत दहशतवाद्यांना ठार मारण्यात जवानांना यश आले होते. या हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या अफजल गुरुला फाशीची शिक्षा जाहीर होऊनही राष्ट्रपतींकडे त्याने दयेचा अर्ज केल्याने त्याला अजूनही फाशी झालेली नाही. राष्ट्रपतींकडून त्याच्या दया अर्जावर निर्णय होणे, बाकी आहे.
अफजल गुरुला फाशी होण्यासाठी या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांनी त्यांना मिळालेली पदके परत केली आहेत. तरीही यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. आज या हल्ल्याला दहा वर्षे होत असल्याचा निमित्ताने शहिदांच्या कुटुंबीयांकडून पुन्हा एकदा अफजल गुरुला फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रतिक्रिया तरीही कॉंग्रेस विजयी होणार ....सगळ्यांच्या नाकावर टिच्चून ....तुम्हीच मते देणार ...आणि बोंबलत बसणार ...आता बस बोंबलत .....म्हणे स्वाभिमानी भारतीय ...मुस्लीम लोकांचा आदर्श घ्या ... एकी काय ते शिका मग बोंबलत बसायची वेळ येणार नाही ???? कुठे तो अमेरिका ज्याने १० वर्षात लादेनला शोधून मारले आणि कुठे भारत ज्याच्याकडे दहशतवादी आहे पण मारू शकत नाही... अफझल गुरु ला भारतरत्न द्या . तो काश्मिरी असल्या मुळे त्याला फाशी दिल्यास मुस्लीम मते कॉंग्रेस ला मिळणार नाहीत त्यामुळे अफझल ला भारतरत्न नक्की मिळेल. मला कळत नाही की एकही पत्रकार जाहीरपणे राष्ट्रपतींना का विचारात नाही, की काय हो तुम्ही का बरं अजून ह्याला फाशी देत नाही. हेच लोक सेहवागला कसं विचारतात, की काय रे तुला २०० रुन्स केल्यावर कसं वाटतंय ? असले भुक्कड प्रश्न विचारता येतात तर हा ज्वलंत प्रश्न का नाही विचारत राष्ट्रपतींना सर्वांसमोर. उत्तर देऊ दे ना त्यांना जनतेला. जर सरकारला थोडी जरी सहानुभूती असेल तर ते अफजलला १३ दिसेम्बरला फाशी तेतील, व्यर्थ अशा बल्गुयात मूर्ख पंतप्रधान आणि राष्ट्रपती.. रा देशपांडे said: त्या वेळच्या नपुंसक भाजप सरकारने अफजल गुरु ला संसदेपर्यंत येवून दिला तो पर्यंत झोप काढत होते आता शिक्षा का करत नाही म्हणून बोंबा मारत आहेत, आधी कुणाच्या लापरवाहीमुळे अफजल तिथपर्यंत येवू शकला ह्याच्यावर काही एक अवाक्षर देखील हे लोक बोलत नाहीत. बर आहे अफजल जिवंत आहे निदान तो पर्यंत तरी भारतीय लोकांना आपण कुणा मूर्खांच्या हातात केवळ मंदिरापायी सत्ता दिली होती ह्याची बोच होत राहील. - रा देशपांडे - खाजदार का मारले नाही...? कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांनाच का मारले....? या गोष्टीसाठी अफजलला फाशी झालीच पाहिजे.... नुसते कॉंग्रेस ला नवे ठेवा आणि त्यांना निवडून द्या जे असे प्रतिक्रिया लिहितात तेच मतदान करत नाही. "मतदान" खर आहे दान आपले मत दान देतो आपण त्यामुळे काही मागत नाही यांना - खाजदार का मारले नाही...? कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांनाच का मारले....? या गोष्टीसाठी अफजलला फाशी झालीच पाहिजे.... संसद सर्वोच्च म्हणत लोकांचे पैसे ओरपणारे नेते हजारे विरुद्ध गरळ ओकतात पण अफजल ला फाशी द्या असे म्हणत नाही.अफजल मुळे या नेत्यानं मधील दुटप्पी पण स्पष्ट दिसतो.या नेत्यांना संसदेबद्दल काहीही वाटत नाही."अपनी जेब मी पैसा और भाड मे जाये जनता" असे ब्रीद वाक्य असलेले नेते आहेत. भारतीय लोकांची ती लायकीच आहे. कारण एवढे सांगळे होवून परत कॉंग्रेसच निवडून येणार we people deserve that कॉंग्रेस हि शिवी म्हणून जाहीर करा !!!! ज्या सैनिकांनी अप्लाय जीवाची बाजी लावली त्यांना श्रान्धांजली वाहण्यासाठी केवळ ११ खासदार उपस्थित राहतात. याला दुसरी लाज्र्वनी गौस्ठ असू सकट नाही .या हल्यात खासदार मेले असते लैये भारी झले असते लाजेला पण लाज वाटेल अहो पण कॉंग्रेस लाजणार नाही. असले निर्णय घेण्यासाठी हिम्मत lagate aani durdaiwane aplya राष्ट्रपतींचा कडे ती नाही !!! जे पोलीस यात शहीद झाले त्याचा शहीद जाने व्यर्थच गेले आहे !!! पुढचा वेळी कोणी पोलीस शहीद होवो !! नेते शहीद झाले तर चालतील !! एकदा पुतळा बांधू !!! मंगेश: कॉंग्रेस आणि NCP यांच्या कडे अगणित पैसा आहे .. जर खरे वास्तव बघायचे असेल तर निवडणुकी दरम्यान खेड्यात जाऊन रहा...एका मताला जर हजार हजार रुपये मिळणार असतील तर कोण मत देणार नाही...कारण खेड्यात हजार रुपये खूप झाले ..BJP शिवसेना, मनसे यांच्या कडे पैसा नाही म्हणून मत नाही..कुटुंब प्रमुखाला पैसे देवून कुटुंबाच्या लोकांवर दबाव आणला जातो ... राष्ट्रपतींनी जर लढाऊ विमानात आणि रणगाड्यात बसण्यापेक्षा महत्वाच्या गोष्टी केल्या तर फार बरे होईल. त्यावेळी सैनिकांनी हल्ला विनाकारण रोखला मारू द्यायचे होते एक दोन मंत्री ,मग सरकारला समजले असते,कि घरातील करता पुरुष गेल्यावर काय होते ते,यापुढे सैनिकांनी कोणता आदर्श ठेवायचा. खरं तर त्या जवानांचेच चुकले... बिचारे दहशतवादी अफजल गुरूच्या संसदेतल्या मित्रांना भेटायला आले होते.. त्यांना कशाला मारले ?? काही झाले तरी लोक congress la का mat detat ? सर्जेराव said: जगातील सर्वात दुर्बळ भारतीय न्यायव्यवस्था आहे! भविष्यात कुणीही सैन्यात भरती होणार नाही. सैनिकांना मरण आणि आतन्क्वद्याना बिर्याणी.आता या लोकशाही वरून विश्वास उडालाय.शास्त्र क्रांतीची गरज आहे.लोकानो कायदा हातात घ्या.... निलेश नवले said: दिनांक १३ डिसेंबर २०२१, दै. सकाळ मधील बातमी:- "संसद हल्ल्याला वीस वर्षे; अफजलची फाशी प्रलंबितच".......... हे होणारच, कारण ह्या देशाचे नाव "भारत" आहे. हे लक्षात ठेवा.. वा...फारच छान होतंय सगळे...लाज वाटते खरच हद्द पार केली सरकारने...आज १० वर्ष पूर्ण होतंय पण अफजल गुरुला मात्र अजून शिक्षा नाही...का त्याला जिवंत ठेवावे...का पोसते आहे सरकार त्यांना , त्यापेक्षा गरीबाला एकवेळची भाकर मिळवून द्या .... या आपल्या देशात जर मस्त मजेत जगायचं असेल तर सर्वात सोपा आणि सोयीस्कर मार्ग म्हणजे कौनितरी नेता या भारतीय संसद वर हला करा आणि मग अटक व्हा आणि मग पहा तुमचे दिवस एकदम सुखाच्चे आणि समृद्धीचे जातील कारण जे तुम्ही असे कामू शकत नाही ते तुम्ही गुन्हा केल्यानंतर तुम्हाल सरकार रोज जे हवे आहे ते द्याला तयार असते आता कसब ला फाशी देता त्याला प्रत्येकी महिना १८० कोटी रुपये खर्च सरकार करतो आहे मजा कसब ची त्याने कधी आयुष्यात असे शाही सुख घेतले नसतील पण हल्ला karu संसदेवर बिर्याणी तरी खायला मिळेल विना काम करता आणि स्टार सुविधा मिळतील. बेरोजगार तरुणांना संदेश आहे संसदेवर हल्ला करा नि मोफत बिर्याणी मिळावा आयुष्भर. पण दुख एवढेच वाटते कि शूर जवान वीरांनी प्राणांचे बलिदान केले ते बलिदान व्यर्थ जाऊ नये अजित said: यामुळे दोन गोष्टी नक्की होतील एक तर कॉंग्रेस ची वोट बँक वाढेल आणि दहशतवाद आणखी वाढेल. मी चीन मध्ये महिन्या पासून राहतोय , इथे बघितले एवढा धाक आहे लोकांमध्ये सरकारचा कि कोणी साधा विचार सुधा करू शकणार नाही दहशतवादाचा. खरच थोडी वर्ष "कमुनिस्म" आला आपल्या देशात तरी चालेल कारण मला तर वाटते आपली लोकशाही चुकीच्या मार्गाने जात आहे. प्रत्येक जन आपल्या स्वार्थाचा विचार करतो. हे बदलायला हवे. जनता स्वार्थी आहे ... जनतेला काहीही घेणे देणे नाहीये .. सैनिक शहीद झाले आणि रोज होत आहेत त्याचे आपल्याला काहीच वाटत नाही ... आपण आणि आपले कुटुंब (बायको आणि मुला फक्त) ... इतिहास वरून काहीही शिकलो नाहीये आपण .. आणि ज्यांनी देश साठी बलिदान दिला त्याचा पण आपल्याला काहीही नाहीये ... फक्त स्वार्थ ... गुरूला लवकर शिक्षा झाली पाहिजे नाहीतर पाकिस्थानातून आणखी बेरोझ्गर मुले भारता वर हल्ला करतील आणि वाईट संदेश जाईल त्याने कोणा राजकीय नेत्याचा जीव घेतला नाही. या उपकाराची परतफेड करायलाच पाहिजे. त्यासाठीच त्याला फाशी देत नाहीयेत. भारतात राहणारे लोक पाकिस्तातून आलेल्या लोकासाठी आणि त्याच्या सुख सोयी साठीच श्रम करतात आणि सरकार त्यांना पोसते अफजल गुरु अजमल कसब कोटी बांगाल्देशी तरीपण द्या कॉंग्रेसलाच निवडून..... कसाब,अफझल उदाहरण समोर असतांना मतदार मते देतातच कसे अश्या सरकारला. ज्या जवान वीरांनी प्राणांचे बलिदान केले.त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये.अशी प्रामाणिक भावना जर सरकार/ राष्ट्रपतींची असेल तर त्या " अफजल " ला अविलंब फासावर चढवायला हवे.ज्या नराधमाने भारताच्या सर्वोच्च संसद रुपी पवित्र मंदिरावर भ्याड हल्ला केला त्याला सरकार का " दया " दाखवीत आहे. भविष्यातील बातमी: सकाळ: १३ डिसेंबर २०२१: संसद हल्ल्याला वीस वर्षे; अफजलची फाशी प्रलंबितच....!!! मूर्ख पंतप्रधान आणि राष्ट्रपती.. एक निर्णय घेण्याची क्षमता नाही .. अफजल गुरुला सोडून द्या त्याला त्याचे १० वर्षा पूर्वीचे काम पूर्ण करू दे. गेल्या वेळेस ते संसदे मध्ये घुसू सकले नाहीत. वा किती छान. कस्ट करता भारतात पोटभर खाणं मिळत.मस्त ते पण बिर्यांनी. भिकारचोटपणाची हद्द आहे कॉंग्रेस सरकार
On 13/12/2011 11:14 AM nish kul said:
On 13/12/2011 11:15 AM me said:
On 13/12/2011 11:17 AM prashant raul said:
On 13/12/2011 11:30 AM pradipW said:
On 13/12/2011 11:32 AM Sachin Tikore said:
On 13/12/2011 11:35 AM RAM BHOLWANKAR said:
On 13/12/2011 11:35 AM gajanan said:
On 13/12/2011 11:39 AM amol pawar said:
On 13/12/2011 11:45 AM Yogesh said:
On 13/12/2011 11:49 AM sam said:
On 13/12/2011 12:20 PM Sachin khopade said:
On 13/12/2011 12:22 PM ajey said:
On 13/12/2011 12:36 PM
On 13/12/2011 01:00 PM Deepak Gayke said:
Chala aapan
On 13/12/2011 12:37 PM Mahesh said:
On 13/12/2011 01:00 PM bhagwan said:
On 13/12/2011 01:04 PM swapnali bachhav said:
On 13/12/2011 02:02 PM suhas said:
shame on sarkar..............
On 13/12/2011 01:23 PM
On 13/12/2011 02:24 PM sachin said:
On 13/12/2011 02:53 PM mangesh said:
kiti
On 13/12/2011 02:52 PM
On 13/12/2011 02:58 PM nikhil said:
On 13/12/2011 03:06 PM narayan khirekar said:
On 13/12/2011 03:33 PM rakesh patil said:
@
On 13/12/2011 03:13 PM Antu Barva said:
On 13/12/2011 03:44 PM sameer said:
On 13/12/2011 04:02 PM indian said:
On 13/12/2011 04:09 PM chandrakant mohite said:
On 13/12/2011 04:25 PM Tapan said:
On 13/12/2011 04:41 PM Narendra said:
On 13/12/2011 04:47 PM anand said:
On 13/12/2011 05:11 PM Sandeep S said:
On 13/12/2011 05:11 PM anup said:
On 13/12/2011 05:17 PM Sandeep S said:
On 13/12/2011 06:01 PM
On 13/12/2011 06:01 PM Ganesh said:
On 13/12/2011 07:56 PM Shailesh said:
On 13/12/2011 08:08 PM Vikram Joshi said:
On 13/12/2011 08:41 PM Ravi Pawar said:
On 13/12/2011 08:49 PM aniket pol said:
On 13-12-2011 11:29 PM abhay said:
Tuesday, December 13, 2011 AT 11:01 AM (IST)

No comments:

Post a Comment