Total Pageviews

Showing posts with label JUDICIARY. Show all posts
Showing posts with label JUDICIARY. Show all posts

Thursday, 22 November 2018

‘जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड-1984 च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणात तब्बल 34 वर्षांनंतर शिक्षा ठोठावून न्यायालयाने दंगलग्रस्त शिखांना नेमका न्याय दिला की त्यांना न्याय नाकारला

‘जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड,’ हे प्रसिद्ध विधान भारतीय न्यायव्यस्थेने परवा आपल्या वर्तनातून स्वत:च सिद्ध केले आहे. 1984 च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणात तब्बल 34 वर्षांनंतर शिक्षा ठोठावून न्यायालयाने दंगलग्रस्त शिखांना नेमका न्याय दिला की त्यांना न्याय नाकारला, असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित झाला आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी केल्यानंतर, लोकमानस भडकल्याचा देखावा निर्माण करीत, कॉंग्रेसच्याच काही नेत्यांनी आपल्या स्वार्थी राजकारणाच्या भाकरी भाजण्यासाठी चिथावणीखोर भाषा वापरत, शिखांच्या कत्तली सरेआम घडवून आणल्या. पेटलेल्या या दंगलीत तेल ओतण्याचे काम त्यांनी केले. या दंगलीत किमान तीन हजार लोकांचा मृत्यू झाला. कित्येकांना विस्थापित व्हावे लागले. कित्येकांना जिवाच्या भीतीने केशवपन करून अकेशधारी शिखांच्या भूमिकेत अक्षरश: दहशतीत वावरावे लागले. त्या दंगलीची सर्वाधिक झळ बसली ती दिल्लीला.
 
 
 
पंजाबला. देशभरात इतरत्रही शीख सामुदायाला नाही म्हटलं तरी भीतभीतच जगावे लागले कितीतरी दिवसपर्यंत. 1984 नंतरची सुमारे साडेतीन दशकं मागे पडली आहेत एव्हाना; तरीही त्याची सल मनातून जात नाही इतकी त्याची तीव्रता आहे. भारतासारख्या एका देशाचे पंतप्रधान त्यांच्या अंगरक्षकांकडूनच मारले जातात, ही बाब खचीतच लाजिरवाणी अन् दुर्दैवीही. भलेही त्यामागील कारणांचे कुणी कितीही समर्थन करीत असले, तरी ते समर्थन मुळीच समर्थनीय ठरू शकत नाही. आणिबाणीच्या काळात शिखांविरुद्ध चालवल्या गेलेल्या अटकसत्राचे कारण असो, की मग ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’च्या माध्यमातून सुवर्णमंदिरात भारतीय जवानांना पाठवून तिथे दडून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा मुद्दा, त्यावरून आपल्या धार्मिक भावना दुखावल्याचे कारण पुढे करून, बेअंतिंसग आणि सतवंतिंसग या दोघांनी केलेल्या इंदिराहत्येचे समर्थन कदापि होऊ शकत नाही. पण फक्त, त्यांना मारणारे हे दोन अंगरक्षक शीख होते म्हणून नंतरच्या दिवसात सार्या देशभरात शिखांविरुद्ध रान पेटवण्यासाठी उभारल्या गेलेल्या कारस्थानाची, रचल्या गेलेल्या राजकीय षडयंत्राची तरी री कशी ओढता येईल, सांगा? पंतप्रधान इंदिराजींची हत्या आणि त्यानंतर पेटलेल्या दंगली, दोन्ही दुर्दैवीच.
 
 
पण, त्याहीपेक्षा या दोन्ही प्रकरणांच्या सुनावणीप्रक्रियेपासून तर न्यायदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जी थट्टा न्यायव्यवस्थेने चालवलीय्, ती अधिक वेदनादायी आहे. घटना घडल्यावर 34 वर्षांनी निकाल लागतो एखाद्या प्रकरणाचा? हे तर सरळ सरळ अन्यायग्रस्तांना न्याय नाकारणे झाले. देशाच्या पंतप्रधानांच्या हत्यार्यांना शिक्षा द्यायला पाच वर्षे, दंगलखोरांना शिक्षा ठोठावायला 34 वर्षे, जगदीश टायटलर, सज्जनकुमार या कॉंग्रेस नेत्यांचा त्या दंगलीतील सहभाग जगजाहीर करायला तीन दशकांचा कालावधी? ही न्यायदानाची प्रक्रिया आहे, की गंमत चालली आहे? तब्बल तीन हजार शिखांच्या कत्तलींची वेगवेगळी प्रकरणे फाईलबंद करताना कुणालाच खंत वाटत नाही जराशी! 1984 च्या एका प्रकरणात आता 2018 मध्ये एकाला फाशी अन् दुसर्याला जन्मठेप ठोठावताना, कुठेतरी काहीतरी चुकत असल्याचे जाणवू नये कुणालाच? इतकी जर आपली न्यायव्यवस्था कोडगी अन् ठिसूळ झाली असेल, तर मग पहिल्या टप्प्यापासूनच तिच्या पुनर्रचनेचा विचार झाला पाहिजे एकदा. तोकड्या व्यवस्थांची कारणे पुढे करून शेकडो, लाखो प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहण्याचे अप्रत्यक्ष समर्थन करणारी ही व्यवस्था जेव्हा लोकांच्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित प्रकरणे हाताळताना कमालीचे स्वारस्य दाखवते, त्या प्रकरणात वेळ काढून सुनावणी ऐकून घेते, साक्षी-पुराव्यांची प्रक्रिया तातडीनं पार पाडते, तेवढ्याच घाईने निकाल जाहीर करते, ते बघितल्यावर 1984 च्या दंगलप्रकरणातील न्यायदानाच्या विलंबाच्या कुठल्याच कारणांवर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती उरत नाही... शीखविरोधी दंगलीत राजकारणाचे डाव रंगले होते, हे आता लपून राहिलेले नाही.
 
 
‘‘एखादा वृक्ष कोसळला तर धरती हादरणारच,’’ हे राजीव गांधींचे दंगलींच्या पार्श्वभूमीवरचे प्रसिद्ध विधान, इंदिराजींचे मोठेपण सिद्ध करणारे होते, की त्या दंगलींचे समर्थन करणारे, हेही सारा देश जाणतो. पण, ज्या प्रकरणात आता इतक्या वर्षांनी, शिक्षा ठोठावल्या जाताहेत, कॉंग्रेसच्या नेत्यांचा सहभाग उघड केला जात आहे, त्या सार्या प्रकरणांची सुनावणी, विद्यमान सरकारने एसआयटी नेमून पुन्हा सुरू केली नसती, तर तीतर केव्हाच फाईलबंदही झाली होती! कुठे पुरावे नसल्याची कारणे पुढे करून, तर कुठे आणखी अन्य कुठल्याशा कारणांवरून. केंद्रातल्या विद्यमान सरकारने, 1984 च्या दंगलीशी संबंधित अशी फाईलबंद प्रकरणे पुन्हा अजेंड्यावर घेण्यासाठी एसआयटीची स्थापना केली तेव्हा कुठे आता त्याचे विविधांगी कंगोरे उलगडले जाताहेत. कुणाच्या सल्ल्याने, कुणाच्या आदेशाने, कुणाच्या राजकीय हितासाठी, कुणाच्या फायद्यासाठी फाईलबंद झाली होती ही सारी प्रकरणे? तेव्हा सापडत नव्हते तर आता कसे सापडू लागले आहेत पुरावे न्यायालयाला? का गरज पडली या संदर्भात विशेष तपासयंत्रणा उभी करण्याची? एकूण, इंदिरा हत्येनंतरची लोकभावना हेरून, आपल्या स्वार्थी राजकारणाचे डाव साधण्यासाठी सरसावलेल्या काही कॉंग्रेसजनांनी या दंगलींना आकार दिला. त्या भडकावण्याचे षडयंत्र रचले. त्यात शेकडो लोकांचे बळी गेलेत. कित्येक लोक त्या आगीत होरपळले. कित्येक लोक अजूनही त्या आगीची धग सहन करताहेत. कित्येकांना शहर सोडावे लागले, कित्येकांना ओळख लपवावी लागली... त्याची किंमत कुणाला चुकवता येणार आहे? पण, इथे तर दंगलींसाठी दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यासाठीदेखील टाळाटाळ चालली होती आजवर. होरपळलेल्या जिवांची थट्टा मांडली होती न्यायव्यवस्थेने. काळवीट शिकारप्रकरणात दोषी ठरलेल्या सलमान खानला जामीन मिळवून देण्यासाठी ज्या जिवाच्या आकांताने मदतीला धावले होते न्यायालय, तो प्रकार सार्या देशाने बघितला. अनुभवला. तेवढीच तळमळ शीखविरोधी दंगलीतील तमाम आरोपींना फासावर लटकावण्यासाठीही दाखवली असती ना कुणी, तर आज चित्र अगदी वेगळे राहिले असते. असे, तीन तीन दशकांपर्यंत न्यायाची भीक मागत वणवण भटकण्याची वेळ आली नसती या सामुदायावर. पण... प्रत्यक्षात तसे घडू शकले नाही, हे मात्र वास्तव आहे. दुर्दैवी असले तरी...

Thursday, 8 November 2018

If Judiciary Wants To Govern The Country, Let It Seek The People’s Mandate Major General Mrinal Suman


Snapshot: The higher judiciary is not mandated to govern the country. For, only people’s elected representatives get mandate to govern the country; and that is the essence of democracy.

As in all democracies, the ultimate power is vested in us, the people of India. We govern ourselves through our duly elected representatives. We elect the government and assign it the responsibility of ruling the country, ensuring internal harmony, public welfare and national security.
For governance, we delegate our sovereign power to the elected government and to no other institution. Any entity, even if it is higher judiciary, cannot usurp that power. Members of the higher judiciary are not elected by us and hence do not represent the will of the people. They have no right whatsoever to interfere in the governance of the country. Secondly, the government is answerable to us, the people of India, for its performance and not to any judicial entity. For any deficiency in good governance, people can hold the government accountable. Non-performing representatives are rejected at the next hustings. As the higher judiciary is not answerable to the people, it must not meddle in matters of governance.
A few years ago, in one of my articles I had stated that India owes its existence as a thriving nation to three institutions – the armed forces, the election commission and the higher judiciary. Of late, the higher judiciary has disappointed many citizens. It needs to introspect about the role assigned to it by the Constitution. Some highly disturbing developments of the recent past are recounted here.
In the second week of January this year, in an unprecedented move, four senior-most judges of the Supreme Court held a press conference to assail the functioning of the Supreme Court. If aggrieved, the most honourable thing to do is to quit the organisation and then air one’s grievances publicly. By acting in an unbecoming manner, the four judges inflicted immense damage to the credibility of the institution. The four unhappy judges felt that they were being assigned less important cases. Honestly, one is surprised at their assertion. One thought that every case that comes before the Supreme Court is of utmost importance ‘with far-reaching consequences for the nation’. The four judges wanted cases of ‘their interest’.
However, it was the July 2016 judgement of the Supreme Court that caused the maximum pain wherein registration of FIR against the armed forces personnel, even in disturbed areas under Armed Forces (Special Powers) Acts (AFSPA), was made mandatory for every encounter death. Whereas all nations empower their soldiers to vanquish enemies of the state, our judiciary takes pride in shackling them. India must be the only country where active military operations are subjected to judicial reviews – an outlandish idea indeed.
Unfortunately, most of the judges are the progeny of well-known legal luminaries and have never seen a bullet fly past their ears. Human rights appear far more important than the security of the country when one’s family is safely ensconced in a secure air-conditioned home. The jihadi organisations have been waging an asymmetrical war, and they must have passed a vote of thanks to our Supreme Court!
However, the immediate trigger for penning this write-up is the handling of the Rafale case by the Supreme Court. As it amounts to usurping governance powers, it has been discussed in some detail here. Is it the function of the court to ascertain whether the proper procedure was followed for the procurement of a defence system or whether the price was justified? The courts should come in only when the prima facie case exists of any wrongdoing and not on the basis of vague and concocted allegations.
Is there any proof of anyone getting bribe money? No. Has any trail of sleaze funds been tracked? No. If there is not even an iota of proof of any corruption, what justification does the court have in admitting the appeal filed by a few disgruntled elements who turned Narendra Modi-haters after failing to get cabinet berths? Surprisingly, the Supreme Court appears highly enthusiastic about the Rafale case, seeking government response in 10 days against the usual ‘next date of hearing’ after months and years.
Worse, the judges are not even sure as to what they want to ascertain. Initially, they wanted to know only about the procedure followed but changed their mind within 10 days. Now they want the cost breakdown with justification. At this rate, they will soon demand to vet the complete field trials process as well. Is this the task of judiciary to decide which weapon system the country should buy and what should be the fair and reasonable price for the same? It is a preposterous proposition. We have made our elected government responsible for the security of the nation and not a bunch of self-opinionated activists trying to misuse the judicial process to settle personal scores.
The judges ought to know that major defence deals are an instrument of a nation’s foreign policy objectives. They do not take place in isolation and are invariably a part of a larger package agreed to between the two nations. Many key aspects are never made public, both on account of security implications as also to avoid international ire. One does not know as to what all has been promised by France under the Rafale deal. Hypothetically speaking, India may have demanded that Rafale be reconfigured for delivering nuclear weapons or BrahMos cruise missiles. The package could also include transfer of some cutting-edge technology or help in nuclear/missile field for advanced weaponry. Can these aspects be made public?
Moreover, India is buying Rafale as a complete fighting system and not just the platform. The real punch lies in its weaponry, avionics, electronics and radars. Operational capability of a strategic system depends on its configuration and it has to be closely guarded secret. No country reveals such details to prevent the prospective enemies from initiating counter-measures in advance. Can all such commitments be revealed to satisfy the courts and the cynical elements? Demand for transparency cannot be carried to such ridiculous limits.
The detractors have accused the government of favouring Reliance group by ousting Hindustan Aeronautics Limited (HAL). This is by far the most ludicrous allegation. All 36 aircraft will be manufactured in France and delivered to India fully configured. Hence, the question of having an Indian production partner does not arise at all. One does not know whether it is sheer ignorance on the part of the critics or a deliberate plan with malicious motives.
Interestingly, the court has also sought information about the selection of Anil Ambani’s Reliance group as an offset partner. It is an amazing query as the government has nothing to do with it. The offset policy, formulated in 2006 by the Congress regime, categorically states that the foreign vendor will be responsible for the fulfilment of offset obligations. Failure invites huge penalties and even debarment from future contracts. Therefore, the policy allows the foreign vendor to select Indian offset partners (IOP) of his choice. The government cannot suggest/nominate any. The provision makes eminent sense. If the vendor is responsible for the offsets, he must have the freedom to select IOP in whom he has faith. French firm Dassault has chosen close to 100 IOPs and Reliance is one of them, albeit a major one. How does the government come in?
Media reports suggest that the government is considering procurement of additional Rafale fighters, especially the naval version. Apparently, efforts are being made by the losing competitors to deter the government from going ahead. The current stir being kicked up may well be a manifestation of the same.
Is the higher judiciary short of work and underemployed? Has it disposed off all the cases pending before it? If not, it should focus on doing its designated job rather than creating problems for the elected government through its undue interference. For example, forgetting the distinction between social evils and matters of faith, it unnecessarily generated animosity amongst various sections of the populace in the case of Sabarimala.
The higher judiciary is not mandated to govern the country. Governance should be left to the elected government. However, in case the judges feel very strongly about participating in governance, let us amend the Constitution and let the people of India elect the higher judiciary. For only people’s elected representatives get mandate to govern the country; and that is the essence of democracy.

Tuesday, 18 September 2018

AFSPA, Judicial Activism and National Security



Dear Chief justice of India,

It is only appropriate that before voicing my opinion on Army operations in AFSPA controlled areas of the country, I begin the dialogue by quoting a famous Army General, General Patton of IInd World War fame. He said while addressing a segment of Allied soldiers; I quote

“No Bastard has ever won a war by dying for his country; He has won the war by making the other bastard die for his country” unquote.

I would humbly request the pseudo human rights activists, members of the only self serving and self appointing judiciary in the democracy ruled world and pseudo military strategists of our great nation (who have seen the war only in Hollywood productions) to keep the above statement of fact in focus and pause before commenting on so called ‘excesses’ by Army personnel in areas, where AFSPA has been ‘IMPOSED’ by the CENTRAL GOVERNMENT and not by Military. Judicial intervention (read judicial activism), filing of FIRs and CBI enquiries against Army personnel involved in national interest of eliminating/containing insurgency is a matter of concern as is quite evident by the actions of nearly 400 Army personnel deciding to approach the highest court to put a stop to this anti-national practice at the behest of subverted local politicians.

Mr Chief Justice, judicial activism has never done any good in any nation. In patches, acts of judicial activism may have done some good for some time. But largely judicial activism has a ‘NEGATIVE’ influence/effect on society in matters of ‘GOVERNANCE’. A classic example of Judicial Activism gone horribly wrong is the provision of filing PUBLIC INTEREST LITIGATION (PIL). No doubt in few cases the PIL has been used for the benefit of the society but lately it has been abused and used to settle issues that are not even remotely connected to public interest.

Domain of a Judicial Officer is confined exclusively and in entirety to delivering judgments based on facts presented in front of him/her according to existing laws. Judiciary has no direct role whatsoever in governance. It is the duty of legislature and executive.  Mr Chief Justice I hope you and your clan knows that war does not have any rules and laws. Wars, always and every time are fought to win. There is no prize money for runners up unlike in US open Tennis or Wimbledon.

Let me take you back to pages of history. Insurgency in Ireland and Israel was and has been controlled after having paid an extremely heavy price on life and property. In both cases the success has been achieved due to three reasons.

‘MORTAL’ FEAR OF REPRISAL BY SECURITY FORCES, IF THE LOCALS WERE FOUND TO HARBOUR/ASSIST INSURGENTS. ACCOMPLICES WERE TREATED AS TERRORISTS.

Resulting in

LOCAL POPULATION’S DENIAL TO HARBOUR/SUPPORT INSURGENTS.

and

NEAR TOTAL ABSENCE OF JUDICIAL INTERVENTION NOTWITHSTANDING THE CRIES OF HUMAN RIGHTS ACTIVISTS.

States are governed in democracies by strict adherence to rule (read fear) of law. Let me define fear. A normal person requires about 18 inches wide passage to walk straight at ground level. But if the same ‘passage’ is raised to 200 feet, no normal person would dare to walk on it. That is fear based on rational inputs of risks involved. Same analogy is applicable in case of an ordinary citizen thinking/conspiring for aiding/abetting misdeeds and anti-national acts of insurgents. It is the ‘fear’ of reprisal by security forces that keeps them insulated from co-ordinating with anti-national elements. Mr Chief Justice this fear is a desirable element for maintaining peace and tranquility in public life and cannot be termed as violation of human rights.

Mr Chief Justice, you and your ilk have never seen ‘BLOOD’; you have never seen widows in early twenties; you have never seen orphaned infants and disabled parents, whose only support was the strapping young father/son in the prime of his youth eliminated by the anti-nationals supported by local population. You do not rather you cannot understand the trauma. You  only read/hear/see it as a piece of news item.

It is in that context I submit to your wisdom and intellect that judicial intervention in cases of ‘so-called’ EXCESSES by the Army personnel involved in containing insurgency is not only undesirable but an act that will/is undermining national security and can be termed to be synonymous with anti-national act. Let me hasten to add that indeed there would be occasions of use of excessive force but not by choice. In any case “GEHUN KE SAATH GHUN BHI PISTA HAI”. A lesson in psychology to understand the psyche of the soldier fighting in a 360 degree hostile environment would do a lot of good to judicial officers.

Let me yet again revert to events in an actual war scenario. You must be aware of My Lai massacre during Vietnam War by a member of US Armed Force, Lt Kelly. He massacred women and children in the village of My Lai for hiding/supporting Vietcong insurgents. He was later court martialled by a US Military court and imprisoned. But that is only one part of the story. The more relevant part of the story is that after Lt Kelly’s (so called indiscreet and indiscriminate) action the fatality rate of US soldiers dropped substantially. Lt Kelly defended his actions by calling the accomplices (the villagers) as terrorists. I am not defending Lt Kelly’s actions.

Have you got the message? Let me state it in words. No insurgency in any part of the world can sustain and flourish unless it has local support. Our Army faced similar situation in Sri Lanka during Op Pawan but there was not a single ‘My Lai’. Indian Army is one of the finest trained Army of the world. Their humanitarian contribution during natural and man made disasters in India needs no mention. It is only too well known.

Let me narrate yet another incident. During the gulf war a US Marine Sergeant, a woman, was on guard duty about 500 metres from the entry/exit gate of US Soldiers residential quarters, somewhere in Afghanistan. She saw an old (nearly 70 years) man carrying a small bag pass her post and settle down on the sandy bank of the track few hundred meters from her post with his back towards her. She watched him for a while and SHOT him through his back. On investigation it was found that he was planting an IED set to explode at the time of troops movement outside the complex. Do our judges know the full form of IED?

Now a bit about J&K, valley in particular. The year was 1972. 1971 war was barely over. I happened to be in Srinagar in June 1972 staying at Badami Bagh Air Force Officers Mess. During my stay I purchased a walnut table lamp. Within few days the bulb holder cracked and broke. I took the lamp to local shop keeper.  On seeing the broken lamp, what and how he told me left me completely astounded. While holding the walnut portion in one hand and plastic holder in other hand, he said and I quote “Sahab yeh walnut ka tukda hamare mulk mein bana hai aur yeh (holding the plastic holder) aap ke mulk mein” unquote. I leave it to your judgment to reach the inference.

At the core of J&K problem lies the quality of political leadership provided thus far. Political leadership provided by the Abdullahs and Muftis in the state of J&K cannot even be termed as despicable. Oxford dictionary has no adjective, which can define something below the level of despicable. They cannot be trusted because they are perfect incarnation of the ‘character’ of Hindi saying “Muh mein Ram Bagal mein Churi”. For their personal gains they have destroyed the fabric of the erstwhile state of J&K.

This communication addressed to you personally is on account of criticality of the situation created due to undesirable judicial intervention forcing a large group of Army personnel approaching the highest court. It has taken me sometime to pen my thoughts on the issue of nearly 400 Army personnel going to court to ‘REQUEST THE HIGHEST COURT TO ALLOW THEM TO DO THEIR JOB OF PRESERVING NATIONAL SOVEREIGNTY AND INTEGRITY’, because I wanted to read the contents of their petition, which is as follows:-

Whether the rights of a soldiers have been violated vide an order passed  in Writ Petition No 129/2012 without giving fair chance to the personnel involved in the operations  to represent on  the orders to institute prosecution against them when Govt of India has justified their stand and vicarious liability.
Whether the officers who lead their men in extremely difficult amd trying circumstances be given clear directions and so as to enable them rather than chastise them at a later stage while operating in such areas. Superseding or editing the army manuals and precis be done with respect to the initiative taking qualities and tactics that have been carefully thought of and carved to guide them in their selfless aim  to curb the militancy or terrorism for protecting the sole interests of the country.
Whether the Indian Army which has never failed their country  having  past glorious history of sacrifices and martyrdom find themselves standing alone and helpless with their men in the areas under AFSPA in a confused state of mind that if they do’nt follow the orders they will be tried by Court Martial and if they do they will be prosecuted by criminal judicial system and  legal harrassment with their families  who also sacrifices and live in seperation.
Whether this is not the question of national security when the soldiers are put into such legal harrassments which would lead to their eventual loss of morale or motivation for endeavours that were aimed for protection and selfless service to the motherland based upon an act passed by the parliament of India which assures adequate legal and physical safeguards.
Whether the discretion of an offr and Non commissioned offr while discharging their duties granted by the law under section 4 of AFSPA is absolute and grants protection from prosecution or  subject to legal scrutiny even when those actions were established through enquiries to be done in discharge of their duties.
Whether it was correct to believe that military operations are compared with the police operations or urban mafia without even going to the details of circumstances under which these operations are conducted which are very difficult with respect to the jungle and hilly terrain on a daily basis with no guarantee of returning alive or together in one shape and also to the fact that the Hegde commission has no such member with an experience of such operations in  such a  tactically challenging environment.
Whether it was correct by the court to conclude and call the soldiers ‘murderers’ even  when the investigations were not concluded during updates presented by Director CBI indirectly suggesting an ab initio prejudice against the soldiers.
Whether such an act will not amount to creating indirect influence in the mind of investigating agencies to act fairly during investigations of these old cases.
So much has been written and spoken about the event but without explicitly mentioning the contents of the petition. Mr Chief Justice, may I ask you as to which part of the petition (prayer) violates the contents of Article 32 of the constitution. Now that I am talking about constitutional provisions, I would like to state that only a SOVEREIGN STATE can have the constitution. A pseudo intellectual, who considers himself to be a military strategist, has contested Army’s claim of SOVEREIGNTY being above the constitution, while castigating Army personnel for going to court. To be honest even a few senior military officers, too, have admonished the personnel for going to court and termed it as insubordination. To them may I humbly submit that they need to learn the legal meaning of the term ‘INSUBORDINATION’. It is never too late.

Since this post will be read by non judicial and non military personnel as well, it is pertinent to add that AFSPA came into existence in 1958 to cover up for the deficiencies and collective incompetence of politicians, executive and judiciary with regard to providing effective administration. Military did not make a request for such provisions.

Hence on one hand the powers that be ‘beg’ the Military to bring the situation under control but on the other hand your ilk has the audacity to challenge, question and even order conviction of military personnel for supposed excesses committed by them. Incidentally Mr Chief Justice there are numerous cases of Army punishing the officers and men found to have exceeded their brief. In addition what makes you or for that matter anyone else to question the fairness of Army Courts? Have you and your types descended from Mars that the entire professional integrity with regard to passing judgments has been bestowed on you and your types? You are merely doing a job for which government of India pays you adequately. Judiciary cannot, should not and must not bend to political pressure and penalize an honest soldier.

Mr Chief Justice can you in your capacity as the head of judiciary in India make a commitment similar to what Secretary of Defence made to men of US Armed Forces listed below:-

While addressing the U.S. Naval Academy in April 2010, *Secretary of Defence Robert M Gates of USA had said, “* *You have answered the trumpet call. For my part, I consider myself personally responsible for each and every one of you as though you were my own sons and daughters. And when I send you in harm’s way, as I will, I will do everything in my power to see that you have what you need to accomplish your mission – and come home safely.”*

I will not hazard a guess on whether you personally and Indian Judiciary collectively can make such commitment and honour it. I leave that to your personal and professional integrity.

Judicial Activism is hurting the nation in many ways and must stop forthwith. To quote cabinet minister Sri Arun Jaitely, a renowned legal luminary himself “The Supreme Court is increasingly, and controversially, asserting control over the executive and legislature”. And now over the Military as well. Where are we headed for Mr Chief Justice? None of us individuals or institutions are greater than the nation. In the past the highest court has already messed up on numerous occasions. Hazratbal fiasco is one such incident. The Supreme Court has made an order even in a military operation. In 1993, the Court issued orders on the conduct of military operations in Hazratbal, Kashmir where the military had as a matter of strategy restricted the food supplies to hostages. The Court ordered that the provision of food of 1,200 calorific value should be supplied to hostages. Commenting on this, an Army General wrote: “ For the first time in history, a Court of Law was asked to pronounce judgment on the conduct of an ongoing military operation. Its verdict materially affected the course of operation .”

May I request you to direct the judicial officers to confine themselves to their area of expertise and jurisdiction. Let them not consider themselves as the ‘super’ military strategists commenting on the conduct of Army operations to flush out the insurgents. Leave it to Military.

You cannot remain a mute spectator to the goings on. Your intervention is an absolute must to restrain rather forbid the judicial officers to stop cornering the soldiers, who live by the sword everyday of their life. I am not saying that we in the military are special. We are ordinary people ready to die for the nation. How many judicial officers or for that matter from any other profession would have the moral courage to say the same.

 That is what makes us in the military special.

Mark my words; if judicial activism does not cease forthwith, the nation will pay an extremely heavy price entirely due to incompetence and swollen headed approach adopted by the judiciary while dealing with actions of Military personnel involved in fighting insurgency.

May I recommend the following:-

Firstly, If the collective wisdom of legislature, executive and judiciary feels that Army personnel operating in AFSPA controlled areas tend to cross the limits and violate human rights, please bring a legislation in parliament and repeal AFSPA.

Secondly, If you can neither repeal AFSPA nor ensure safety of ordinary Indian citizen by maintain law and order, would you please confine yourself to your domain and let the Military take care of national security issues, where AFSPA has been enforced.

Please do not treat my observations/suggestions and the court case filed by nearly 400 serving  soldiers in a perfunctory manner. As a soldier I know enough not only about my profession but also about judiciary but as a judicial officer your knowledge of war is at best superfluous. You as the head of judiciary need to understand this. For instance  trauma of Labour Pain experienced by a woman during delivery can never be understood/experienced by a male. The negative under currents that appear to be prevailing in the finest institution of India has been introduced entirely due to undesirable interference by the judiciary. You may like to examine and analyse the reasons for such state of affairs and put a stop to it with immediate effect.

May I humbly submit to you that please do not consider plain speaking as any attempt to undermine the authority of judiciary. My submission relates entirely to the aspect of over reach by few judicial officers while sitting on judgment in cases of supposed military excesses. Isolated cases of use of excessive force by the Military will happen but must either be condoned  or allowed to be decided by military courts. Rape is the only exception.

If we can allow  a proven terrorist to join the mainstream in spite of the fact that he/she took to terrorism voluntarily, why can we not condone an act of use of excessive force by a soldier committed unwittingly in the heat of the moment.

I am not certain if you would accede to either of the suggestions above but unless the practice of trying a soldier by civil courts for having done his duty by putting his life at stake while fighting the insurgents in the most hostile environment stops, the nation must be prepared for extremely adverse security scenario in disturbed areas in near future. If you fail to listen to the advice/counseling, we are only moments away from a situation when a soldier will decline to follow the orders of his commander in the battle field entirely due to fear of judicial persecution, should he survive the war.

Before concluding my write up may I ask you a question. Have you or how many judicial officers have actually seen more than dozen bodies of soldiers in hundreds of parts blown up by an IED planted by insurgents actively supported by locals? I have.

It would not be out of place to advise the Army hierarchy that the collective action of 400 odd Army personnel in deciding to knock at the door of the highest court must not be considered a case of insubordination and/or mutiny. Youngsters have put their careers on the block in an attempt to show the mirror to the nation that judicial persecution of those involved in eliminating anti-national elements of the society cannot be equated with a crime. Nothing should be done that would be detrimental to overall morale of our brave soldiers.

And finally my humble submission to the head of judiciary of the nation;

“Misra Ji main yeh khat aap ko ek Hindustani ki haisiyat se likh raha hoon. Ummeed hai ki yeh aap tak pahunchega, aap padhenge aur is masle par soch vichar aur paramarsh karenge. Meri ilteja hai ki faujiyon ko apna kam karne dijye. Woh apni jaan hatheli par liye bad se badtar halat mein mulk ke dushmanon ka safaya kar rahe hain. Sabhi judge saheban ko mai agah karna chahta hoon ki yadi unhone imandaar, karmath aur insaaf pasand faujiyon ke kaam mein meen-mekh nikalna band nahi kiya to halat aur kharab ho jayenge. Main yeh nahi kahna chahta ki fauj se galtiyan nahi hoti ya nahi hui hain. Galtiyan hui hain aur galtiyan hongi lekin atoot vishwas ke saath main keh sakta hoon ki koi bhi fauji jaan boojh kar apne mulk ke insaan ka katl nahi karega. Jis kaam mein fauji lage huey hain woh kaam na to desh ki police aur na hi judiciary kar sakti hai. Judge saheban sirf fauj ki galtiyon par apni tavajjo de rahe hain. Tavajjo un halat par dijye jis wajah se galtiyan hui.  Aap ko aane wale bavander se agah karne ki niyat se aap ke samaksh apne vichar vyakt kiye hain. Mera irada aap ke kaam mein khamiyan nikalne aur dakhal andazi karne ka nahi hai aur na hi kabhi hoga. Umar mein main aap se bada hoon aur zyada ugte huey sooraj dekhe hain. Ho sakta hai aap mere vicharon se sahmat na hon. Faujiyon dwara human rights violation ke kisse sunane waalon se bhi ek guzarish hai. Apne girehban mein jhaank kar dekhiye aur pehle apne ghar mein human rights violation karna band kariye. Mulk ki baat baad mein kariyega.”

Ek pharsi kavi ke nukte ke saath main apni guzarish ko samapt karunga:-

“what you and I hear are different,

You hear the sound of closing doors, but I of the doors open”

Baki aap ki marzi!

Mr Chief Justice should you have a diametrically opposite point of view to what I have submitted, let us agree to disagree gracefully. But as a soldier I would caution you that you would be ignoring my counsel at your peril; that would  be a national disaster.

“The Military profession is like no other profession. Nowhere else one risks his neck in obedience to orders or risks his neck in defiance of orders”.       Chanakya

God Bless the Indian Soldier

Monday, 12 February 2018

The Indian Army’s trial by fire-BRIG Deepak Sinha -judicial activism has reduced AFSPA, under which the Army operates, to a toothless and ineffective piece of legislation, the Army finds itself between a rock and a hard place.

February 10, 

What can be more bizarre than the father of a serving Army officer being compelled to approach the Supreme Court with a plea to protect his son from being crucified by the Jammu and Kashmir Government? The officer, as per all accounts, acted as per existing SOP’s and ordered his troops to open controlled fire as a last resort against a rioting mob bent on lynching some of his men, destroying government property and preventing him from carrying out a lawful task assigned to him. That it resulted in the tragic death of three rioters was unfortunate and tragic, but not unexpected.
Most surprisingly, without getting into semantics, the Central Government verbally permitted the State Government to lodge an FIR against the Army unit involved, despite being conversant with the actual facts of the case. One cannot help but ask where does this leave the Army Chief, who had not so long ago, obviously at the Government’s behest, publicaly referred to stone pelters as terrorists against whom strict action would be taken? More importantly, what does the action of kin of serving personnel approaching the judiciary say about the faith the rank and file in the Army have in their leaders and in the Government to look after their interests?
In an earlier piece on counter insurgency operations in Jammu and Kashmir (Revisiting counter-insurgency operations in J&K, 17 Dec 2017), I had pointed out that the Army was slowly but surely losing out on its ability to dominate the countryside, the core ingredient of any successful counter insurgency strategy. This latest unprovoked mob attack on an army convoy moving along an important arterial road in South Kashmir reinforces my argument and is a stark pointer to the rocky road that Security Forces face in the coming months.
It is also necessary to put the issue of Pakistani interference in the correct perspective. For too long now, Pakistani involvement in Jammu and Kashmir has been used as a crutch by our politicians and security establishment to deflect blame for the prevailing situation.  That Pakistan trains and supports terror organizations carrying out attacks against our citizens, not only in Jammu and Kashmir but elsewhere, is not in doubt. As is the fact that it also provides funds and other support to separatist leaders and terror groups operating inside our country. It is on the basis of credible evidence that the international community, with the notable exception of China, increasingly treating Pakistan as the fountainhead of radical Islam and a pariah state.
Yet, despite Pakistan’s concerted efforts, contrary to what our political leadership would have us believe, the sum total of its involvement has only had minimal impact on the prevailing security environment and on our conduct of counter-insurgency operations. Sure, there have been high profile attacks in the Valley, against Parliament and in Mumbai that resulted in tragic loss of life, but they have never posed any problem to our nation’s integrity or way of life. General Musharraf’s ill-conceived and short-sighted Kargil endeavour of 1999, which ended in utter disaster, was to rejuvenate the insurgency which had been on the wane since the mid- Nineties.
It is little wonder then that while the Pakistan Army’s so-called strategy of bleeding India through a thousand cuts has achieved little, its blow back has jeopardized the Pakistani state itself; causing deep divisons within civil society, damaging democratic institutions and governance. Clearly, more innocent civilians have probably been killed or internally displaced there than in India. That the military continues to push this failed strategy is only because it allows them to surreptitiously control the levers of state and enjoy its fruits without being held accountable.
We would also do well not to mix up the situation on the Line of Control (LOC) with the ongoing insurgency. While it is true that Pakistan does facilitate infiltration of militants across the LOC by providing supporting fire, the dynamics governing the actions along the LOC, be they artillery exchanges or actions by Border Action Teams (BAT), like the one that caused casualties among our troops recently, are very different. They have more to do with attempting to dominate the LOC to enhance one’s units’ reputation mostly motivated by a mix of unbridled egotism and ambition on the part of some. These pointless tit- for–tat attacks with little in terms of gain, both tactically or strategically, only results in unnecessary and avoidable casualties to troops and adversely impacts local populations causing immense damage to property and livelihood, apart from civilian casualties. That there has been no cessation of hostilities is only because decision makers are safely ensconced far in the rear with little concern for the troops or civilians at the receiving end.
As to the issue of the insurgency itself, the hypocrisy practiced by the political establishment is indeed astounding. While our own Government is an ardent advocate of having Pakistan declared a state sponsor of terrorism by the international community, we have done precious little to get Parliament to pass such a declaration, nor for that matter, have we taken any steps to cancel the Most Favoured Nation status that we had granted it in 1996. The fact that separatists continue to be provided with security, logistical and administrative assistance involving tax payers’ money in Crores is another such issue. In addition, credible allegations have been made that locals indulging in mob violence and stone throwing are incited and paid for by political parties keen to push their own agendas. That explains why no government, either at the Centre or State, has ever publicly suggested a political solution to resolve outstanding issues.
One can thus conclude from the prevailing environment in the State that the business of insurgency is alive and well, and in fact, thriving. To ensure that the status quo continues, political parties of all persuasions have a common agenda of keeping the pot boiling by accusing Pakistan of fostering terrorism and blaming the Army for human rights atrocities when it acts against those responsible. Moreover, the States unwillingness to act against those indulging in acts of stone pelting allows the local population to vent their frustration against the state of affairs by attacking Security Forces with impunity.
Given that judicial activism has reduced AFSPA, under which the Army operates, to a toothless and ineffective piece of legislation, the Army finds itself between a rock and a hard place. In such difficult circumstances the Army cannot carry on as if it is business as usual. It is therefore, incumbent on the military leadership to take the extreme step of halting counter insurgency operations immediately and keeping troops restricted to the barracks till all impediments to their effective functioning are not removed. Only then will these politicians and governments stop playing games.

Tuesday, 10 October 2017

ऐन दिवाळीतील फटाकेबंदी- महा त भा 10-Oct-2017



फटाक्यांच्या बाबतीत न्यायालयाने दिलेला निर्णय सकृतदर्शनी ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषणाच्या चिंतेनेच दिला असल्याचे दिसते. मात्र, ज्याप्रकारे तो दिला आहे, त्यामुळे या आदेशाचा भंग होण्याचीच लक्षणे जास्त दिसत आहेत. सुधारणांचे हिंदू समाजाला वावडे नाही. जेव्हा सामाजिक सौहार्दाचा विषय येतो तेव्हा अन्य कुठल्याही समाजापेक्षा हिंदू समाजच अधिक चांगल्या प्रकारे कायदे व नियमांचे पालन करतो पण पुरेसे प्रबोधन न करता बंदीची शस्त्रे उपसली गेली व ती सर्वांना समान नसली की यातून असंतोषाला सुरुवात होते.





ऐन दिवाळीच्या तोंडावर दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली आणि एनसीआर परिसरात फटाकेबंदी आणली आहे. दिल्लीच्या मागोमाग मुंबई उच्च न्यायालयाने देखील दिल्ली उच्च न्यायालयाची री ओढत मुंबईतदेखील फटाके विकणार्‍यांवर निर्बंध आणले आहेत. निवासी भागात फटाके विक्रीला न्यायालयाने मज्जाव केला आहे. मुंबईच्या बीकेसी परिसरात जिथे कार्यालये आहेत तिथे फटाके विक्री होऊ शकते, मात्र तिथून जवळच असलेल्या धारावीत मात्र फटाके विकले जाऊ शकत नाहीत, असा या आदेशाचा अर्थ लावावा का ? दिल्ली उच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे तो दिल्लीतल्या सातत्याने वाढणार्‍या प्रदूषणामुळे दिला आहे. मुंबईत न्यायालयाने हा झटपट आदेश देण्याचे कारण काय, हे समजायला मार्ग नाही.


हिंदू धर्मातील सण व उत्सवाचे विकृतीकरण हा चर्चेेचा व विवादाचा मुद्दा आहे. फटाक्यातून होणारे ध्वनिप्रदूषण व वायूप्रदूषण कोणीही नाकारू शकत नाही. मात्र, न्यायालयाच्या या निर्णयांचा आपण आदर राखायचा ठरवला तरी त्यातून अनेक प्रश्नच निर्माण होणार आहेत. हा देश बहुसंख्य हिंदूंचा आहे आणि पर्यायाने या देशातल्या बहुसंख्य चांगल्या, वाईट अशा दोन्ही प्रकारच्या प्रथा हिंदूंच्याच आहेत. त्यांच्यावर भाष्य करीत असताना किंवा त्यांच्याकडून सुधारणांची अपेक्षा केली जात असताना अन्य धर्मीयांकडून अशाच प्रकारच्या अपेक्षा ठेवल्या जातात का? असा प्रश्न इथल्या बहुसंख्य हिंदूंच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. सती परंपरेच्या बाबतीत १८२९ साली कायदा करण्यात आला आणि तो कायदा हिंदू समाजाने स्वीकारला. सती परंपरा पूर्णपणे बंद झाली. तीन तलाकच्या मुद्द्यावर मात्र आजही न्यायालयीन खटले सुरूच आहेत. हिंदू धर्माच्या कुठल्याही पिठांमधून अथवा मठ मंदिरांतून आज हिंंदू धर्माचे कुणीही समर्थक सती परंपरेचे समर्थन करताना दिसत नाहीत. तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर मात्र आजही मुस्लीम समाजातले कितीतरी मुल्ला मौलवी तो आमचा धार्मिक अधिकार आहेम्हणून या संबंधीचा न्यायालयीन आदेश मानायला जाहीर नकार देतात. ध्वनिप्रदूषणाविषयी न्यायालये जोरजोरात आदेश पास करतात. रात्री १० नंतर लाऊडस्पीकर बंद करावे लागतात; अन्यथा पोलीस ते येऊन घेऊन जातात. मशिदीवरील भोंग्यांबाबत मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून कारवाई टाळली जाते. ध्वनिमापक यंत्रे घेऊन सभा, उत्सव अशा ठिकाणी ध्वनिप्रदूषण मोजायला काही कार्यकर्ते फिरत असतात. या सगळ्यांचे अहवाल तयार करून मग ही मंडळी न्यायालयात जातात. मशिदींवर वाजणार्‍या भोंग्यांची पाळी आली की, या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांची ती यंत्रे अशा वेळी जणू काही आपोआप बंद पडतात. एरव्ही अधिकार्‍यांना समन्स पाठविणारी न्यायालयेदेखील या विषयांवर फारशी सक्रिय होताना दिसत नाहीत. फटाके विकण्यासाठी विशिष्ट परवाना घ्यावा लागतो व तो असल्याशिवाय फटाके विकता येत नाहीत.


मुंबईत दिवाळीच्या तोंडावर अनेक ठिकाणी बेकायदा फटाक्यांची विक्री होत असते. असा परवाना घेतला नाही तरी तुम्ही दुकान चालवू शकत नाही. अग्निशमन दल, पोलीस सगळेच दुकानांकडे दुर्लक्ष करतात. चिरीमिरीचे व्यवहार यासाठी कारणीभूत आहेत. मग कुठेतरी अपघातही घडतो. काही लोकांचे जीवही जातात. यावर उपाय केलाच पाहिजे. फटाक्यांच्या बाबतीत न्यायालयाने दिलेला निर्णय सकृतदर्शनी ध्वनिप्रदूषण व वायूप्रदूषणाच्या चिंतेनेच दिला असल्याचे दिसते. मात्र, ज्याप्रकारे तो दिला आहे त्यामुळे या आदेशाचा भंग होण्याचीच लक्षणे जास्त दिसत आहेत. सुधारणांचे हिंदू समाजाला वावडे नाही. जेव्हा सामाजिक सौहार्दाचा विषय येतो, तेव्हा अन्य कुठल्याही समाजापेक्षा हिंदू समाजच अधिक चांगल्या प्रकारे कायदे व नियमांचे पालन करतो. पर्यावरणाचे प्रश्न खोटे नाहीत, मात्र त्यावर पुरेसे प्रबोधन न करता बंदीची शस्त्रे उपसली गेली व ती सर्वांना समान नसली की, यातून असंतोषाला सुरुवात होते. दिवाळी जेमतेम दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. भारतातला फटाक्यांचा व्यवसाय काहीशे कोटींचा आहे. शिवकाशी वगैरे सारखी ठिकाणे यासाठी प्रसिद्ध आहेत. हजारो लोकांचा रोजगार यावर अवलंबून आहे. एरव्ही वर्षभर फटाके फोडले जात असले तरी दिवाळीत होणारी फटाक्यांची विक्री हाच या व्यवसायाचा मुख्य आधार असतो. आज बाजारात फटाके दाखल झाले आहेत. मागणी असते म्हणून पुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे फटाके बाजारात आले आहेत. घाऊक व किरकोळ अशा दोन्ही प्रकारच्या व्यापार्‍यांनी आपला पैसा त्यात गुंतवला आहे. काही शे कोटी रुपये आज या व्यवसायात अडकले आहेत. देशात आर्थिक वातावरणाच्या बाबतीत संभ्रमाची स्थिती असताना अशाप्रकारे काही लोकांचा रोजगार काढून घेणे कितपत योग्य आहे, याचा विचार न्यायालयाने करायला हवा. व्यापक जनहिताचा विचार करून न्यायालयांनी घेतलेले निर्णय योग्य असतील तर त्याबाबत या मंडळींचाही काही विचार केला गेला पाहिजे. नक्षल्यांना जगण्यासाठी पुन्हा संधी दिली जात असेल. डाकूंना पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करायला कायदेशीर वाव असेल तर या मंडळींनी असा काय गुन्हा केला आहे? न्यायालयाने गेल्यावर्षी दिवाळीनंतरच ही बंदी घातली असती तर फटाक्यांचे उत्पादन इतक्या प्रमाणात केलेच गेले नसते. यात गुंतलेल्या मंडळींनीही रोजगाराचे अन्य मार्ग शोधले असते.


गणेशोत्सवात वापरल्या जाणार्‍या प्लास्टर ऑफ पॅरिसचा मुद्दादेखील असाच दरवर्षी गणेशोत्सवातच चर्चिला जातो. तो आज गणेशोत्सव संपल्यानंतर सोडविला गेला तर पर्याय शोधायला पुढे एक वर्ष मिळते. गणेशमूर्त्यांना मागणी असतेच. त्यामुळे पर्यावरणपूरक पर्यायही पुढे येऊ शकतात. पुन्हा सांगायचे झाल्यास सुधारणांचे हिंदू समाजाला वावगे नाही, मात्र त्या ज्याप्रकारे राबविल्या जात आहेत त्यातून न्यायालयीन आदेशांचे उपमर्द होण्याचीच शक्यता अधिक आहे. लोकशाहीच्या प्रमुख खांबापैकी न्यायव्यवस्था एक प्रमुख खांब आहे. तिचा उपमर्द अशाप्रकारे होणे योग्य ठरणार नाही.