GOVT OF INDIA IS SLEEPING CAN IT PROTECT ITS CITIZENS
सागरी चाचेगिरीचे प्रयत्न अजूनही सुरूच असून शनिवारी ओमानच्या आखाताजवळ एका जहाजाचे अपहरण करण्यात आले असून त्यावरील २१ भारतीय कर्मचा - यांना ओलिस ठेवण्यात आले आहे. अपहरण कोणी केले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एमव्ही फेअरकेम बोगी हे जहाज सालाह बंदरामध्ये नांगर टाकून असताना त्याचे अपहरण करण्यात आले. सालाह बंदर एडनच्या आखातापासून जवळ असून एडनच्या आखाताजवळच्या अरुंद क्षेत्रामध्ये गेल्या वर्षभरापासून सोमाली चाच्यांनी जहाजांचे अपहरण केले आहे. मार्शल आयलंडवर नोंदणी झालेल्या या जहाजावरून तेल व रसायनांची वाहतूक होत असते. मात्र या जहाजातून कसली वाहतूक होत होती, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही
No comments:
Post a Comment