Total Pageviews

Showing posts with label INDIIAN ARMY. Show all posts
Showing posts with label INDIIAN ARMY. Show all posts

Wednesday, 3 August 2016

स्मृती कारगिल युद्धाच्या -२६ जुलै रोजी कारगिल युद्धाला १७ वर्षे पूर्ण झालि


स्मृती कारगिल युद्धाच्या २६ जुलै रोजी कारगिल युद्धाला १७ वर्षे पूर्ण झालि.अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. कारगिल युद्धाचा प्रसार वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या युद्धावर अनेक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे. तिथे वर्षांतून सहा महिने बर्फ पडतो, जमीनीवर बर्फ साचलेला असतो. उणे ३० ते उणे ४० इतके तापमान असते. यामुळे १९९९ साली लडाख ते कारगिलपर्यंतच्या या मोठ्य सीमेवर फक्त एक ब्रिगेड म्हणजे तीन ते चार हजार सैनिक तैनात केलेले होते. काश्मीरच्या सीमेवर सुमारे दोन लाख सैनिक पहारा देत आहेत. पण कारगिल येथे काश्मीरपेक्षा दुप्पट लांब असलेल्या सीमेवर केवळ तीन ते चार हजार सैनिक होते. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्य पहारा देत नसलेल्या कारगिलच्या डोंगरांवरती आपले सैनिक घुसवून वर्चस्व प्रस्थापित केले. पाकिस्तानी सैन्याच्या नॉर्दन लाईट इन्फंटड्ढीच्या ११हून अधिक बटालियन्स (एका बटालियनमध्ये ७५० ते १००० सैनिक असतात) यांनी कारगिलच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घुसखोरी केली होती. त्यांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने १० ते १५ हजार सैनिकांच्या दोन तुकड्या युद्धभूमीवर उतरवल्या होत्या. २६ जुलै रोजी शेवटच्या पाकिस्तानी सैनिकाला मारण्यात आल्याने हा दिवस ‘कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. ५४३ अधिकारी आणि जवान युद्धात शहीद जगातील सर्वांत उंच पर्वतरांगांमध्ये कारगिलचे युद्ध झाले होते. या युद्धात पाकिस्तानचे साडेचार हजाराहून अधिक सैनिक मारले गेले तर भारताचे ५४३ अधिकारी आणि जवान या युद्धात शहीद झाले. १३००हून अधिक भारतीय सैनिक/अधिकारी यात गंभीर जखमी झाले होते. कारगिल युद्धातला एक हिरो कॅप्टन विक्रम बत्रा हे होते. सिंहाइतका शुर असल्याने बत्रा यांना त्यांचे सैनिक शेरशहा म्हणत असत. कारगिल युद्धाच्या केवळ दीड वर्षे आधी भारतीय सैन्यात सामिल झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांनी ऐतिहासिक कामगिरी केली. कारगिलचे पहिले शिखर जिंकल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्यांना पुढे काय असे विचारले असता, ‘जेवढा प्रदेश जिंकला तेवढा पुरेसा नाही, ‘ये दिल माँगे मोअर‘ अशी प्रतिक्रीया कॅप्टन बत्रा यांनी दिली. त्यांच्यामुळेच ‘ये दिल माँगे मोअर हे वाक्य प्रसिद्ध झाले. त्यानंतर पॉइंट ५१४०च्या वरती असलेल्या पाकिस्तानी सैन्यावर चालून जाण्याची कामगिरी कॅप्टन बत्रा यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यांनी पॉइंट ५१४० जिंकला, मात्र त्यात ते शहिद झाले. युध्दाआधी, मी ‘भारताच्या ध्वजामध्ये लपेटूनच परत येईल असे कॅप्टन बत्रा म्हणाले होते. ते खरे ठरले. या युद्धातले पहिले ‘परमवीर चक्र कॅप्टन बत्रा यांना प्रदान करण्यात आले. युद्धभूमीला भेट द्या त्यानंतर लेफ्टनंट विजयंत थापर यांना ‘थ्री पिंपल्स या शिखरावर पाठविण्यात आले. यात त्यांच्या दोन राजपुताना रायफल्सचे कंपनी कमांडर मेजर आचार्य शहिद झाले. २२ वर्षांचे विजयंत काही महिन्यांपुर्वीच सैन्यात अधिकारी झाले होते. विजयंत यांनी ‘थ्री पिंपल्स या १७ हजार फुट उंचीवर असलेल्या शिखरावर भारताचा झेंडा फडकवला; पाकिस्तानचे १५० सैनिक असलेल्या या शिखरावर चढण्यासाठी विजयंत यांनी तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणेच सर्वांत अवघड कड्याची निवड केली होती. त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना विरचक्र प्रदान करण्यात आले. मात्र त्यात त्यांना विरगती प्राप्त झाली. विजयंत यांनी मोहिमेवर जाण्याआधी आपल्या कुटुंबियांसाठी एक पत्र लिहले होते. मी परत आलो नाही तरच हे पत्र माझ्या कुटुंबियांना पाठवावे असे त्यांनी सांगितले होते. या पत्रात त्यांनी आपले वडील निवृत्त कर्नल व्हि. एन. थापर यांना युद्ध संपल्यानंतर आम्ही किती कठीण परिस्थितीमध्ये लढलो हे पाहण्यासाठी या युद्धभूमीला भेट द्या असे म्हटले होते. ७८ वर्षे वयाचे निवृत्त कर्नल व्हि. एन. थापर हे दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल येथील १८ हजार फुटांवरच्या विरभूमीवर जाऊन सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. ते पत्र अजरामर झाले आहे. परमविर कॅप्टन मनोज पांडे, ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव, शिपाई संजय कुमार यांची विरगाथा कॅप्टन मनोज पांडे यांनी ‘खालुबर नावाच्या शिखरावर हल्ला करून ते शिखर पाकिस्तानकडून परत मिळवले. त्यात कॅप्टन मनोज पांडे यांना विरगती प्राप्त झाले. त्यावेळी आपल्या तुकडीतील सैन्याला उद्देशून शेवटचे दोन शब्द काढले होते. ते शब्द ‘ना छोडनू असे होते. नेपाळी भाषेतील या शब्दांचा अर्थ ‘दुश्मनांना सोडू नका असा होता. २४ वर्षांच्या मनोज पांडे यांना मरणोपरांत ‘परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. या युद्धात ग्रेनेडियर योगेंद्रसिंग यादव यांनी आपल्या प्लाटूनबरोबर ‘टायगर हिलवर हल्ला केला होता. त्यांनी ‘टायगर हिलवरती भारताचा तिरंगा फडकवला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना ‘परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. १३ जॅक रिफच्या सिपाही संजय कुमार यांना ‘पॉईंट ४८७७वर जाण्याचा आदेश मिळाला. संजयकुमार यांनी पाकिस्तानी सैन्यावरती जोरदार हल्ला करून तीन जवानांना यमसदनी धाडले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. या युद्धात अनेक अधिकारी आणि जवान गंभीर जखमी झाले होते. त्यात मेजर डी. पी. सिंग यांना गंभीर जखमी झाल्यानंतर आपला एक पाय गमवावा लागला होता. तरीही त्यांनी हार मानली नाही. ते आजही कृत्रिम पाय लावून धावण्याच्या शर्यतीत भाग घेत असतात. ते भारताचे अग्रणी ‘ब्लेड रनर म्हणून ओळखले जातात. गंभीर जखमी झाल्यानंतर अवयव गमावलेले अनेक जवान आहेत. तरीही आपल्या अपंगत्वावर मात करत ते जीवन जगत आहेत. तरूण अधिकारी आणि शुर जवानांचे युद्ध कारगिल युद्ध हे तरूण अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली असलेल्या शुर जवानांचे युद्ध होते. हा भाग प्रचंड डोंगराळ असल्याने या भागात तंत्रज्ञान अणि क्षेपणास्त्रांचा फारसा उपयोग होत नव्हता. हे युद्ध पायदळाचे युद्ध होते. पाकिस्तानी सैन्यावर प्रत्यक्ष हल्ला करून त्यांना मारावे लागत होते. या युद्धात शहिद झालेले जवान आणि अधिकारी २० ते २६ या वयोगटातील होते. आपले ३६ अधिकारी, ५७६ सैनिक आणि हवाई दलाचे पाच जवान शहिद झाले. शहिद झालेल्या अधिकार्याची रँक लेफ्टनंट, मेजर, कॅप्टन, लेफ्टनंट कर्नल अशी होती. पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी भारताच्या अनेक बुद्धीमान अधिकारी, सैनिकांनी आपले प्राण अर्पण केले. या युद्धात चार परमवीर चक्र, चार महावीर चक्र, २९ वीर चक्र आणि ५२ सेना मेड्ल प्रदान करण्यात आले होते. या युद्धात १८ ग्रेनेडियर्स, २ राजपुताना रायफल्स, १३ जम्मु आणि काश्मीर रायफल्स, १८ गढवाल रायफल्स आणि ८ सिख रेजीमेंट या सैन्य तुकड्यांनी विशेष पराक्रम गाजवला. गरज शूर सैनिक आणि देशप्रेमी नागरिकांचीही या युद्धात आपले रक्त सांडून आपल्या तरुण अधिकारी आणि सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावत आपल्या मायभूमीचे रक्षण केले. लढाईत शस्त्र आणि सैनिक हे दोन घटक महत्त्वाचे असतात. मात्र कोणतेही शस्त्र चालविण्याकरीता असणारा सैनिक सर्वांत जास्त महत्त्वाचा असतो आणि सैनिक सदैव सतर्क असतील तर देश सुरक्षित राहतो. म्हणूनच भारतीय नागरिकांनी आणि सरकाने आपल्या सैनिकांची काळजी घेतली पाहिजे. आजच्या घडीला देशाच्या सुरक्षिततेला बहुआयामी धोके आहेत. त्यासाठी सक्षम सैन्यबल गरजेचे आहे. इतकेच नाही तर देशातील प्रत्येक नागरिकाने देशप्रेम जागृत ठेवून आपले कर्तव्य पार पाडले तर या बहुआयामी धोक्यांना आपण परतवून लावू शकतो.२६ जुलै ‘कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने देशाकरता प्राणार्पण करणार्या, भारतीय सशस्त्र दलांतील शूर अधिकारी आणि सैनिकांना, देशवासीयांची आदरांजली. शूरांतील शूर लोकांच्या आकाशगंगेत त्यांच्या आत्म्यांना शांती लाभो.

Wednesday, 6 July 2016

Stop marginalising the military


Stop marginalising the military S.K. Sinha Apart from marginalisation of the military and the consequent adverse effect on our military potential and neglect of armed forces’ legitimate interests, the syndrome of ‘we’ and ‘they’ instead of ‘us’ prevails in the ministry Supremacy of the civil over the military is a fundamental requirement of a functioning democracy. However, subordination of the military to civil authority doesn’t mean the military must be subservient or a service chief has to be denied direct access to the top civil authority. In no democracy does a civil servant act as an intermediary between the armed services and political executive, and what’s more has the last word. This happens only in India. In 1947, our higher defence organisation had to be modified to meet the requirements of a democratic polity. A committee of three senior ICS secretaries recommended the defence secretary should have a higher protocol status than the service chiefs and the three service headquarters should function like attached subordinate offices of the defence ministry, like other ministries. Lord Mountbatten advised the government to reject these recommendations. The service chiefs kept their higher protocol status than the defence secretary. But over the years, functional superiority of the defence secretary has got firmly embedded, marginalising the service chiefs. Lord Ismay was Lord Mountbatten’s chief of staff at the time of Independence. He had long experience of the functioning of the UK’s higher defence organisation, and had served as Winston Churchill’s chief of staff during the Second World War. After the war, he was invited to the United States to advise on the Pentagon’s reorganisation. In view of Partition riots, the war in Kashmir, vivisection of military units and junior Indian officers with no experience of working at the national level suddenly succeeding senior British officers, he did not recommend any drastic changes. He suggested setting up a series of committees in the existing structure to ensure supremacy of the political executive, joint functioning and prompt decision-making. There were two types of committees, governmental committees in which political executives presided and inter-service committees, comprising only military officers. The two apex governmental committees were the defence committee of the Cabinet (DCC) and defence minister’s committee (DMC). The former was headed by the Prime Minister, with the defence minister and selected ministers as members. It also had the service chiefs, the defence secretary, the financial adviser and scientific adviser as members. The DCC was presided over by the defence minister, with these same officials as members. Secretarial support for these committees came from the Cabinet Secretariat’s military wing. This also served the inter-service committees, including the chiefs of staff committee, with a rotational chairman. On March 25, 1955, Jawaharlal Nehru said in Parliament that like other democracies India would have chiefs of staff and service councils. The designation of service chiefs was changed to chiefs of staff but there was no change in their functions. They continued to remain heads of their service, working under the MoD without becoming a part of the ministry. Thus, it is a misnomer to call them chiefs of staff. As for service councils, that never came into being. Playing on the bogey of the man on horseback, the bureaucracy has kept marginalising the military from the decision-making process. As a result, civil servants exercise supreme authority without any accountability and without the requisite knowledge. The DCC has been replaced by the Cabinet Committee on Security, with a wider and more comprehensive role. The service chiefs are no longer required to be in attendance at all meetings and secretarial support is now provided by civil servants. The service chiefs attend when invited to do so. Often the defence secretary represents the three services at CCS meetings. The DMC had a vital role in the defence ministry’s working. It was made to wither away well before the 1962 war. Prime Minister Nehru’s order to throw the Chinese out from the Himalayas was conveyed to the then Army Chief by a joint secretary. The chief asked for a written order, which was duly given. This shows the chief was not in the loop when this vital decision was taken. Despite the 1962 disaster, nothing was done to rationalise the higher defence organisation. Despite this, we thwarted Pakistan’s offensive in 1965, securing an edge over it. Then Army Chief Gen. J.N. Chaudhuri worked directly with Prime Minister Lal Bahadur Shastri. In 1971, Gen. S.H.F.J. Manekshaw (later field-marshal) established a close personal equation with Indira Gandhi. When ordered to launch an immediate offensive in East Pakistan in March 1971, after the Pakistani military crackdown, he advised this be delayed till the onset of winter and a favourable geostrategic environment. He even offered to resign if the Cabinet wanted an immediate offensive. PM Indira Gandhi, however, accepted his recommendation. We won a most spectacular victory. The higher defence organisation has to provide for such direct civil-military interaction. After the Kargil War, a review committee was set up under top security expert K. Subrahmanyam, an IAS officer with long service in the MoD. It recommended the appointment of a chief of defence staff and integration of the three service headquarters with the ministry. This was approved by a GoM headed by then deputy prime minister L.K. Advani. Soon after that, the NDA government fell and the UPA came to power. These recommendations were watered down. A headless integrated defence staff was set up and token integration of some inconsequential subjects carried out, defeating the whole purpose of the exercise. In 2012, the Naresh Chandra Committee recommended some ineffective measures, a permanent chairman of the chiefs of staff with four-star rank but not a CDS, and inducting a few junior military officers in the MoD but not full integration. Soon after taking over as defence minister, Manohar Parrikar announced that a CDS would be appointed very soon and the service headquarters would be integrated with the MoD. Over a year has elapsed, and nothing has happened. It is reliably learnt only the Naresh Chandra Committee’s recommendations will be implemented. Like Nehru’s announcement in 1955, Mr Parrikar’s plans too will be derailed and the marginalisation of the military will continue. In my 40 years of service in the Army, I worked in South Block in a key junior appointment prior to Independence. After Independence I held key appointments in every rank from major to lieutenant-general in all three main branches of the staff and the penultimate rank of vice-chief. I had an opportunity to see the functioning of the War Office in London for a few days. Apart from marginalisation of the military and the consequent adverse effect on our military potential and neglect of armed forces’ legitimate interests, the syndrome of “we” and “they” instead of “us” prevails in the ministry. This is unlike pre-Independence days in India or what I saw in the UK. It is important that along with CDS and integrated headquarters, we have theatre commands and the defence ministry functions as a close-knit team to further national goals. Turf wars must be eschewed. We have two hostile neighbours at our doors. The writer, a retired lieutenant-general, was Vice-Chief of Army Staff and has served as governor of Assam and Jammu and Kashmir

Wednesday, 14 January 2015

घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी...कर्नल सुनील वासुदेवराव देशपांडे (निवृत्त)

घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी... आज १५ जानेवारी. भारतीय सेना दिवस. स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या प्रत्येक युद्धात भारतीय सेनेने प्रत्येक रणांगण आपल्या अद्वितीय शौर्याने गाजविले आहे. भारतीय सेनेचा पराक्रम जगजाहीर आहे. द्वितीय महायुद्धात मराठा लाईट इंफ्रंटीचा शिपाई नामदेव यादव व नाईक यशवंत घाडगे यांना अद्वितीय शौर्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांचे सर्वोच्च शौर्यपदक ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ देऊन गौरवान्वित केले होते. तसेच जनरल भगत यांनाही ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ देण्यात आला होता. जनरल भगत त्यावेळी लेफ्टनंट होते व शत्रूसमोर असताना त्यांनी आपल्या सोबती इंजिनीयरिंग जवानांना घेऊन सुरुंग लावण्याचे जोखमीचे काम पार पाडले होते. १९६५ च्या युद्धात माझी बटालियन २ मराठा लाईट इंफ्रंटीला काम दिले होते की फिरोजपूरजवळ सतलज नदीवर हुसैनीवाला पुलाचे व शहीद भगतसिंह सुखदेव व राजगुरूच्या समाधीचे पाक हल्ल्यापासून रक्षण करणे. माझ्या कमांडिंग अधिकारी कर्नल नोलनने आदेश दिला की, २ मराठा शेवटल्या सैनिकापर्यंत व शेवटल्या गोळीपर्यंत हुसैनीवाला पूल व भगत सिंग, सुखदेव व राजगुरूच्या समाधीचे पाकिस्तानी हल्ल्यापासून रक्षण करेल. १९ सप्टें. १९६५ रोजी पाकिस्तानने हल्ला केला. तो हल्ला आमच्यापेक्षा तिप्पट शक्तीने व रणगाड्यांसह झाला. घमासान युद्ध झाले व हा हल्ला आम्ही परतविला. पाकिस्तानी सेनेने अखेर माघार घेतली. कितीतरी मृतदेह सोडून ते पळाले. या हल्ल्यात आम्ही पाकिस्तानी रणगाडे पकडले. युद्ध सुरूच होते. पाकिस्तानने आमच्यावर तोफांचा मारा चालूच ठेवला. दुसरे दिवशी आमचे कमांडिंग अधिकारी कर्नल नोलन मारल्या गेले. परंतु आम्ही हुसैनीवाला व समाधीचे रक्षण केले. आम्ही गड राखला पण आमचा सिंह गेला. भारतीय सेनेचं बलिदान लोकांच्या मनात घर करतं. कर्नल नोलनचा मृतदेह फिरोजपूरहून लखनऊला सेनेच्या गाडीने पाठविला. फिरोजपूरहून जेव्हा रात्रीच्या सुमारास जेव्हा ही गाडी रवाना झाली, तेव्हा त्या काळोखात संपूर्ण फिरोजपूरचे नागरिक तेथे आले होते. त्याच सुमारास पाऊस सुरू झाला, परंतु ती गाडी रवाना होईपर्यंत कुणीही तेथून हलले नाही. ‘कर्नल नोलन अमर रहे’, ‘भारतीय सेना विजयी हो’ या वाक्यांनी तो परिसर दुमदुमला होता. आम्ही सैनिक जेव्हा हे बघतो तेव्हा आमचं मनोबल उंचावतं. कारण, तेव्हा आम्हास वाटतं की संपूर्ण देश आपल्या पाठीशी आहे. कारगिल युद्धात लेफ्टनंट मनोजकुमार पांडे व कॅप्टन विक्रम बत्राने अद्वितीय शौर्य गाजविले. या युद्धात विक्रम बत्राने एक शिखर काबीज केले. त्याचे शौर्य बघून पाकिस्तानी त्याला शेरशाह म्हणू लागले. चार-पाच दिवसांत त्याच क्षेत्रात आणखी एका मोठ्या हल्ल्याची योजना झाली. दुर्दैवाने हल्ल्याच्या दिवशी विक्रमला १०३ अंश से. ताप होता. त्याच्या कमांडिंग ऑफिसरने सांगितले की या हल्ल्यात बत्रा जाणार नाही. यावर बत्रा सरळ कमांडिंग अधिकार्‍यांना भेटला व त्यांना स्पष्टपणे सांगितले की, काहीही झाले तरी हल्ल्यात विक्रम जाणारच. अखेर कमांडिंग अधिकार्‍याने हो म्हटले. त्या हल्ल्यात विक्रमने अद्वितीय शौर्य गाजविले व शत्रूचे ठाणे काबीज केले. या हल्ल्यात विक्रम धारातीर्थी झाला. त्याच्या शौर्याबद्दल त्याला मरणोपरांत परमवीर चक्र देण्यात आले. पाकिस्तानी हल्ले आपल्या सीमेवर गोळीबार करून आजकाल चालू आहेत. आपले संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सडेतोड उत्तर देण्याचे सेनेला आदेश दिले आहेत. भारतीय सेना कोणताही हल्ला परतविण्यास पूर्णपणे सज्ज आहे. सध्याच्या सरकारचे सेनेविषयीचे धोरण चांगले आहे. मागील सरकारने भारतीय सेनेच्या गरजा पुरविण्यास्तव निर्णयच घेतले नाहीत. परंतु या सरकारने ताबडतोब निर्णय घेतले. ८०,००० कोटींच्या तोफासंबंधीच्या करारावर नुकतेच शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याकरिता रक्षामंत्र्यांनी तातडीने पावले उचलली पाहिजेत. मागील दिवाळी आपल्या पंतप्रधानांनी सियाचीन येथे जवानांसोबत साजरी केली, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या कृतीने मोदींनी हे दाखवून दिले की, सणावारात पूर्ण देश सैनिकाला विसरत नाही व सैनिकाच्या पाठीशी आहे. पंतप्रधानांनी हा संदेश दिला की, माझी प्राथमिकता भारतीय सेना आहे. या कृतीने सैनिकांचे मनोबल गगनात मावेनासे झाले. पंतप्रधानांची इच्छा ‘मेक इन इंडिया’ ची आहे व त्याकरिता त्यांनी बर्‍याच योजना आखल्या आहेत. याकरिता त्यांनी आपल्या डीआरडीओ व आयुध निर्माण फॅक्ट्रीजमार्फत हे मेक इन इंडियाचे काम पूर्ण केले पाहिजे. आपल्या ऑर्डनन्स फॅक्ट्रीजमध्ये बरीच क्षमता आहे. मनुष्यबळाची कमी नाही. आज भारतीय सेनेत बारा हजार अधिकार्‍यांची कमतरता आहे. सेनेविषयीचे गैरसमज दूर सारून आज तरुणांनी सेनेकडे आकर्षित व्हावयास हवे. आपली सेना ही अत्यंत प्रोफेशनल आहे व जगात दुसर्‍या क्रमांकावर आहे. युद्धात जाण्यापूर्वी आम्ही सर्व सैनिकांना त्यांचे मनोबल वाढविण्याकरिता त्यांना प्रोत्साहित करतो. माझी बटालियन २ मराठा आहे व यात सर्व सैनिक हे महाराष्ट्राचे आहेत. युद्धात जाण्यापूर्वी आम्ही त्यांना बोलावतो व म्हणतो व्हा पुढे आम्हा धनाजी, बाजी, सांगाती, वीर हो उठा कडाडतात नौबती विजयघोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी पूर्वजा परी आम्ही अजिंक्य सत्वरी घेऊ शत्रूवरी झेप वाघापरी मृत्यू आम्हापुढे घाबरे मर्द आम्ही मराठे खरे भारतीय सेनेला आज सेना दिवशी त्रिवार वंदन. - कर्नल सुनील वासुदेवराव देशपांडे (निवृत्त)

Thursday, 24 July 2014

KARGIL WAR LESSONS AFTER 15 YEARS

KARGIL WAR 15 YEARS ON Strategic lessons that we need to learn http://www.tribuneindia.com/2014/20140723/edit.htm#7 Operation Vijay, the Indian codename of the war, was a blend of strong and determined political, military and diplomatic actions which enabled us to transform an adverse situation into an emphatic military and diplomatic victory General V.P. Malik Artillery helped the Indian Army to drive away the intruders. The regiments that took part in the Kargil conflict. Tribune photos Sophisticated weapons were recovered from various sites that were occupied THE Kargil war, forced on India by Pakistan 15 years ago, will always be remembered for (a) its strategic and tactical surprise (b) the self-imposed national strategy of restraint keeping the war limited to the Kargil-Siachen sector (c) military strategy and planning in keeping with the political mandate and the (d) dedication, determination, and daring junior leadership at the tactical level. In fiercely fought combat actions, on the most difficult terrain that gave immense advantage to the enemy holding mountaintops, we were able to evict Pakistani troops from most of their surreptitiously occupied positions. The Pakistani leadership was forced to sue for ceasefire and seek withdrawal of its troops from the remaining areas. Diplomatic victory Operation Vijay, the Indian codename of the war, was a blend of strong and determined political, military and diplomatic actions which enabled us to transform an adverse situation into an emphatic military and diplomatic victory. As two Prime Ministers of Pakistan later acknowledged, “Kargil war was Pakistan's biggest blunder and disaster.” In this article, I will briefly narrate two of the most important battles of the war, some important strategic lessons and how do we look ahead. The Battle of Tololing Tololing Top in Dras, occupied by the enemy, interfered with our vehicular movements on the Srinagar-Kargil highway and overlooked the town and our logistic positions. It was necessary to recapture it as early as possible and thus it became the first major battle. After 18 Grenadiers set the stage, 2 Raj Rif finished the task against overwhelming odds on June 13, 1999, after three weeks of bitter fighting. 2 Raj Rif captured a large quantity of weapons and ammunition, including rocket launchers and 81mm mortars held only by Pakistan's regular forces. This large haul of weapons and some vital documents, shattered the myth that Pakistan had created assiduously that the men who had intruded across the LoC were jihadi militants. Anxiety about battle We were anxious throughout this battle. As the Army Chief, I could not afford to convey my feelings to anyone, nor could I interfere with the battle which had been planned and conducted at the brigade and division levels. The list of casualties kept growing. We lost three officers, four junior commissioned officers and 16 other ranks. The enemy losses, based on the number of bodies recovered were put at 27. Tololing Top was the first turning point in the Kargil war. The events that transpired during the battle made me think of the difficult days ahead when we had to clear the enemy from other areas. But realising the determination and the fighting spirit of our troops, I was convinced that we could do it. Capture of Tiger Hill The Tiger Hill, an awe-inspiring steep mountain top within our territory, was considered as a major thorn and the most difficult feature occupied by the enemy in the Mushkoh-Dras sector. During my visit to the front on June 28, 1999, Major-General Mohinder Puri, GOC 8 Mtn Div, told me that the Tiger Hill would be his next objective. The attack on Tiger Hill started on June 30/July 1. The objective was engaged effectively by the Air Force and with intense indirect as well as direct artillery fire. The infantry assault went in on July 3. At 6 am on July 4, I was informed that 18 Grenadiers had captured the Tiger Hill Top but heavy fighting was still going on the feature. I spoke to GOsC 15 Corps and 8 Mtn Div to learn about the latest situation and asked them to let me know when the objective would be fully secured. At 7.30 am, Mohinder Puri confirmed that the enemy would not be able dislodge our troops from the Tiger Hill Top. I then informed the Prime Minister Atal Bihari Vajpayee who was scheduled to address a public meeting at 10 am. The Defence Minister was flying to Amritsar. I gave him this news when he landed at the airport. Blow to Pakistan That date became important for one more reason: Pakistan's Prime Minister Nawaz Sharif was to meet the US President Bill Clinton. Before their meeting, the National Security Advisor Brajesh Mishra and I made sure that the whole world came to know about the recapture of Tiger Hill and thus the likely outcome of the war. The loss of Tiger Hill was a hard physical and psychological blow to the Pakistan Army. In India, jubilation and relief replaced the earlier gloomy mood of the people. After the entire Tiger Hill feature had been cleared by 4 Sikh and 2 Naga battalions, 18 Grenadiers proudly hoisted the Indian tricolour on the Tiger Hill Top. Holistic national review needed Many lessons have emerged from the Kargil war which necessitated a holistic national security review as well as rethinking on the nature of conflict in the new strategic environment and the conduct of such wars.: n There may be remote chances of a full-scale conventional war between two nuclear weapon states but as long as there were territory-related disputes — currently we have them with China and Pakistan — the adversary can indulge in a proxy war, a limited conventional border war, or both. n A major military challenge in India is the political reluctance to a proactive grand strategy or engagement. It has invariably led us to a reactive military situation. This disadvantage is enhanced manifold because no loss of territory is acceptable to the public and the political authority. This is a strategic handicap and a risk in any war setting, which increases in a limited-war scenario. To deal with such situations, it is essential to have credible strategic and tactical intelligence and assessments, effective surveillance and close defence of the lines of control. n The successful outcome of a border war depends upon our ability to react rapidly. The new strategic environment calls for faster decision making, versatile combat organisations, rapid deployment and synergy amongst all elements involved in the war effort, particularly the three services. n Military capabilities cannot be built when the conflict is on. This can be done only through careful assessment of likely contingencies and defence planning. n Any war in future will require close political oversight and politico-civil-military interaction. It is, therefore, essential to keep the military leadership in the security and strategic decision-making loop. n India has a National Security Council but there is no official document outlining its broad national security (including defence) policy and strategy. The government has hesitated in spelling it out due to the lack of political consensus on its policies and the inability to address the crucial issues of coordination to formulate and address national security. The absence of a coherent policy tends to make our responses ad hoc and less convincing. All-weather surveillance Kargil war had highlighted gross inadequacies in all-weather surveillance capabilities. Since then, this capability has been made up with indigenous satellites and aerial imagery with synthetic aperture radar. We have also acquired effective unmanned aerial vehicles, and most importantly, acquired and deployed hand-held thermal imagers, surveillance radars and ground sensors along the lines of control. Individual service and joint services doctrines have been revised. Some Special Forces units have been added to the strength of each service. At the politico-military strategic level, however, the situation is dismal. Most of the reforms recommended in the National Security Review in 2002 to improve the higher defence control organisation, its systems and processes were either not implemented or implemented only cosmetically. There is no policy document or a white paper on broad national security policy and strategy for the near or long term. The Ministry of Defence has not been integrated meaningfully nor is there any improvement in defence planning and procurement systems. The civil and military relations have worsened. Over the last 15 years, due to reactive security postures, our deterrent capabilities have been eroded. This tends to encourage our adversaries to take liberties on the disputed borders or through cross-border proxy war. We need to build credible deterrence at the political as well as military levels. In June 2012, the government appointed the Naresh Chandra Committee to carry out yet another national security review. Till date, its recommendations have neither been de-classified nor implemented. A strong, competent and committed political leadership is required to bring about improvements in the security policies, higher defence control organisation and its systems, including its rules of business. — The writer was the Army Chief during the Kargil war After the conflict The Kargil war had highlighted gross inadequacies in all-weather surveillance capabilities. Since then, this capability has been made up with indigenous satellites and aerial imagery with synthetic aperture radar. We have also acquired effective unmanned aerial vehicles, In June 2012, the government appointed the Naresh Chandra Committee to carry out yet another national security review. Till date, its recommendations have neither been de-classified nor implemented Military capabilities cannot be built when the conflict is on. This can be done only through careful assessment of likely contingencies and defence planning.