Total Pageviews

Showing posts with label आव्हान काश्मीर मधील छुप्या युद्धाचे. Show all posts
Showing posts with label आव्हान काश्मीर मधील छुप्या युद्धाचे. Show all posts

Thursday, 6 June 2019

जम्मू-काश्मिरातील मतदारसंघांची पुनर्रचना-महा एमटीबी 07-Jun-2019- श्रीनिवास वैद्य


केंद्र सरकार जम्मू-काश्मीर राज्यातील मतदारसंघांची पुनर्रचना करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी बातमी बाहेर येताच, काश्मीर खोर्यात प्रचंड खळबळ माजली आहे. ती अपेक्षितच होती. अमित शाह यांच्या गृहमंत्रालयाने या बातमीचे खंडन केले असले, तरी सुरू झालेली चर्चा थांबलेली नाही. उलट, ती अधिकाधिक तीव्र होत चालली आहे. केंद्र सरकार या संदर्भात काही पावले उचलो अथवा न उचलो, परंतु या निमित्ताने जम्मू-काश्मीर राज्यात मुसलमान सोडून इतर नागरिकांवर किती अन्याय होत आहे, ही बाब अधोरेखित होऊन समोर आली आहे. सर्वसामान्य भारतीयांना याची काहीच कल्पना नसल्याचेही दिसून आले आहे.
मतदारसंघांच्या पुनर्रचनेवरून दोन पक्ष पडले आहेत. पहिला म्हणजे, संविधानानुसार दर दहा वर्षांनी मतदारसंघांचे पुनर्विलोकन व्हायला हवे आणि जम्मू-काश्मीर राज्याचे हे पुनर्विलोकन 2005 सालीच व्हायला हवे होते. त्यामुळे आता ते होत आहे ही चांगली बाब आहे, असा मानणारा पक्ष. पँथर पार्टीचे नेते भीमिंसग यांनी पुनर्विलोकनाला जोरदार पाठिंबा दिला आहे. राज्यात गेल्या 25 वर्षांपासून पुनर्विलोकन झालेले नाही, हा राज्याच्या जनतेवर अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पँथर्स पार्टी हा राज्यातील मान्यताप्राप्त राज्यपातळीवरील पक्ष आहे. दुसरा पक्ष, जो या पुनर्रचनेला विरोध करत आहे, त्याचे म्हणणे आहे की, या राज्याला विशेष दर्जा मिळाला असल्याने, असले पाऊल केंद्र सरकारने उचलू नये. तसेच 2002 साली फारुख अब्दुल्ला सरकारने राज्यातील मतदारसंघांची पुनर्रचना 2026 सालापर्यंत गोठवून टाकण्याचे विधेयक विधानसभेत पारित करून घेतले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने असले पाऊल उचलून या राज्यातील शांतता बिघडवू नये.
भारतात विलीनीकरण झाल्यानंतर जम्मू-काश्मीर राज्याचे मतदारसंघ 1957 साली तयार करण्यात आले. त्यात राज्याचे तत्कालीन पंतप्रधान शेख अब्दुल्ला यांनी चलाखी केली आणि जम्मू विभागाला 30 मतदारसंघ दिलेत. काश्मीर खोर्यासाठी 43 ठेवले व लडाख प्रदेशाला केवळ 2 मतदारसंघ दिलेत. नंतरच्या काळात झालेल्या पुनर्रचनेत काश्मीरला 46, जम्मूला 37 व लडाखला 4 मतदारसंघ देण्यात आलेत, परंतु ही असमानता कायमच राहिली. कॉंग्रेसचे गुलाम नबी आझाद मुख्यमंत्री असताना त्यांनी, 25 टक्के मतदारसंघ वाढवून ही असमानता दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुरेसे बहुमत नसल्यामुळे त्यांना हा प्रयत्न सोडून द्यावा लागला. ही क्षेत्रीय असमानता किंवा असमतोल दूर करणे, हे या पुनर्रचनेचे एक उद्दिष्ट आहे.



2011 च्या जनगणनेनुसार जम्मू विभागाची एकूण लोकसंख्या 53 लाख 78 हजार 538 आहे. त्यात डोगरा समाज लोकसंख्येच्या 62.55 टक्के आहे. जम्मू विभागात एकूण राज्याच्या 25.93 टक्के भूभाग असून लोकसंख्या राज्याच्या तुलनेत 42.89 टक्के आहे. काश्मीर विभागाची लोकसंख्या 68 लाख 88 हजार 475 असून त्यात 2011 साली 96.40 टक्के मुसलमान होते. काश्मीर विभागाकडे राज्याच्या 15.73 टक्के भूभाग आहे व त्याची लोकसंख्या राज्याच्या 54.93 टक्के आहे. लडाख विभागाकडे राज्याच्या 58.53 टक्के भूभाग असला तरी लोकसंख्या केवळ 2.18 टक्केच आहे. या विभागात केवळ 2 लाख 74 हजार 289 लोक राहतात आणि त्यातील 46.40 टक्के मुस्लिम, 12.11 टक्के हिंदू व 39.67 टक्के बौद्ध आहेत.




राज्यातील मतदारसंघांची पुनर्रचना व्हावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून जम्मू विभागातील लोकांची आहे. सध्याच्या मतदारसंघांमुळे जम्मू विभागाला पुरेसे राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही, असा त्यांचा आरोप आहे. परंतु, एक आणखी मुद्दा लक्षात घेतला पाहिजे व तो म्हणजे या राज्यात असलेल्या अनुसूचित जातीच्या लोकांचा. या राज्यात लोकसंख्येच्या 11 टक्के असलेल्या गुज्जर, बकरवाल आणि गद्दी या जातींना 1991 साली अनुसूचित जातीचा दर्जा मिळाला खरा, परंतु अजूनपर्यंत त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालेले नाही. या जातींसाठी इतर राज्यांप्रमाणे काही मतदारसंघ राखीव ठेवणे हे संविधानानुसार आवश्यक आहे. या जातींसाठी काही मतदारसंघ राखीव ठेवायचे असल्यास, विद्यमान मतदारसंघातून ते वेगळे करण्याऐवजी नव्याने रचना करून मतदारसंघाची संख्या वाढवावी आणि त्यातून राखीव मतदारसंघ तयार करावेत, अशीही मागणी या राज्यात वारंवार करण्यात आली आहे. इतका सरळ व साधा प्रश्न व त्यावर तितकेच सरळ व साधे उत्तर असताना, याबाबत इतका गदारोळ का होत आहे, यालाही काही कारण आहे.


काश्मीर खोर्यातील विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या, जम्मूतील मतदारसंघातील मतदारांच्या संख्येपेक्षा बरीच कमी आहे. त्यामुळे जर नवे मतदारसंघ तयार करायचे असतील, तर काश्मीरमधील मतदारसंघातील सरासरी मतदारसंख्येच्या आधारावर मतदारसंघ तयार करावे लागतील आणि त्यामुळे स्वाभाविकच जम्मू विभागातील मतदारसंघ काश्मीरमधील मतदारसंघांपेक्षा जास्त होतील. मेहबुबा मुफ्ती व ओमर अब्दुल्ला यांना याचीच भीती वाटत आहे. असे झाले तर आतापर्यंत या राज्याचे मुख्यमंत्रिपद जे केवळ काश्मीर खोर्यालाच मिळत होते ते आता जम्मू विभागाकडेही जाऊ शकते. दुसर्या भाषेत सांगायचे, तर या राज्याचा मुख्यमंत्री केवळ मुसलमानच होईल, या परंपरेला तडा जाऊन, एखादा हिंदूदेखील मुख्यमंत्री होऊ शकेल. ही बाब खोर्यातील मुसलमानांना मान्य नाही, असे दिसते. त्यासाठी हा सर्व गदारोळ सुरू आहे. मुसलमानांना भडकविणे सुरू आहे.

कलम 370 ला हातही न लावता, त्याला विरळ करण्याचे काम या पुनर्रचनेने अनायास होईल, अशी यांना भीती आहे. 2005 सालीच पुनर्रचना देय असल्याने ही मंडळी न्यायालयातून स्थगितीदेखील आणू शकणार नाहीत. शिवाय 2026 सालापर्यंत पुनर्रचना गोठवून टाकणारा कायदा विधानसभेने पारित केला असला, तरी सध्या विधानसभा बरखास्त असल्याने, विद्यमान राज्यपाल तो कायदा एका झटक्यात रद्दही करू शकतात. तसेही या राज्यात मागील पुनर्रचना झाली तीदेखील राज्यात राष्ट्रपती राजवट असतानाच झाली होती. खरेतर, मतदारसंघ वाढत असतील तर कुठल्याही राजकीय पक्षाला ते हवेच असते. इथे मात्र उलट दिसून येत आहे आणि त्याचे कारण वर सांगितलेलेच आहे. आता या संदर्भात केंद्र सरकारला पुनर्रचना करायची असेल, तर आधी एखादा आयोग नेमावा लागेल आणि त्या आयोगाला विशिष्ट काळात आपला अहवाल द्यावा लागेल. त्या अहवालानुसार मग तिथे मतदारसंघांची नवी रचना लागू होईल. सध्या राज्यात विधानसभेची निवडणूक देय आहे. निवडणूक आयोगानेही ही निवडणूक अमरनाथ यात्रेनंतर होईल, असे जाहीर केले आहे. तसेच गुज्जर, बकरवाल व गद्दी या जाती काश्मीर खोर्यातील मुसलमानांसोबत नाही. त्यामुळे त्या अवधीत मतदारसंघांची पुनर्रचना झाली, तर आगामी निवडणुकीत जम्मू-काश्मीरचे राजकीय चित्र एकदम वेगळेच बघायला मिळण्याची शक्यता आहे.

शिवाय, पुनर्रचनेचे कार्य सुरू झाल्यावर काश्मीर खोर्यात काय परिस्थिती उद्भवेल, याचाही विचार केंद्र सरकारला करावा लागेल आणि तो ते करतीलच. परंतु, या मुद्यावरून काश्मिरी जनतेला भडकविण्याचा एक नवीन मुद्दा, तिथल्या नेतेमंडळींच्या हाती लागणार आहे. यात काश्मिरी जनता या नेत्यांच्या मागे आहे की, केंद्र सरकारसोबत आहे, हेही दिसून येईल. उर्वरित भारताने आणि त्यातही अनुसूचित जातींचे राजकारण करणार्या कथित नेत्यांनी आपले मौन सोडून केंद्र सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. एका राज्यातीलअनुसूचित जातीच्या 11 टक्के लोकांना आजपर्यंत राजकीय प्रतिनिधित्व मिळाले नव्हते, ते जर केंद्र सरकारच्या या पुढाकाराने मिळत असेल तर ही चांगलीच बाब आहे. 

दमदार राजकीय इच्छाशक्तीचा प्रत्यय-महा एमटीबी-editorial 05-Jun-2019 जम्मू-काश्मीरमधील परिसीमनाचा प्रस्ताव आजचा नाही. जगमोहन यांनी अशाप्रकारचे परिसीमन यापूर्वीही केले आहे. आता फक्त त्यावर कशी प्रतिक्रिया येते, हे पाहावे लागेल.




आपल्या पूर्वायुष्यात घेतलेले चांगले-वाईट अनुभव, त्यातून आपल्या कामाबद्दल पक्की झालेली निष्ठासमोरचे काम कडवटपणे पूर्ण करण्याची वृत्ती आणि या सगळ्याला लाभलेले विचारधारेचे अधिष्ठानया सगळ्या मिश्रणातून आकाराला आलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे सध्याचे गृहमंत्री अमित शाहज्या पक्षाची विचारधारा किंवा संघटनेचा विचार ते शीर्षस्थ मानतातत्यांनी जम्मू आणि काश्मीरसाठी जो लढा दिलातो स्वातंत्र्यलढ्यानंतरच्या आपल्या देशात झालेल्या लढ्यांपैकी एक मानावा लागेल. जम्मू-काश्मीर हा आपल्याच देशाचा एक भाग. मात्रफुटीरतावाद्यांच्या कारवायांमुळे आणि स्वत:चे हित जपण्यासाठीच काम करणाऱ्या राजकारण्यांमुळे जम्मू-काश्मीर राज्य सदैव संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय ठरले. अमित शाहंनी गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट जर कोणती केली असेल, तर ती म्हणजे जम्मू-काश्मीरच्या जळजळीत प्रश्नाला हात घालण्याचे धाडस! जम्मू-काश्मीरची समस्या ही जम्मू-काश्मीरमध्ये नसून ती नव्या दिल्लीची आहे,’ अशा आशयाची विधाने यापूर्वी आपण बऱ्याचदा ऐकली आणि वाचली आहेत. मात्रनवी दिल्लीने इतक्या दमदारपणे काश्मीरप्रश्नाला हात घालण्याची ही पहिलीच वेळ असावी. “माझ्या हातात एक दिवस सत्ता द्या, मग जम्मू-काश्मीरचा प्रश्न एका दिवसात सोडवतो,”असे म्हणणारे अनेक नेते आपण पाहिले. मात्रसर्व प्रकारच्या दुष्प्रचाराला तोंड देत सत्ता ताब्यात घेऊन या प्रश्नाला हात घालण्यासाठी मोदी-शाहंचे कौतुक केलेच पाहिजे. ही सगळी इतकी मोठी पार्श्वभूमी आठवण्याचे कारण म्हणजेलाल चौकात तिरंगा फडकविण्यापासून ते अमरनाथ यात्रेसाठी आवाज उठविण्यापर्यंत कितीतरी गोष्टी संघपरिवाराने सातत्याने केल्या आहेत. ‘जहाँ हुए बलिदान मुखर्जी, वो कश्मीर हमारा हैं।ही तर अगदी जनसंघापासूनची घोषणा.

आज अमित शाहंनी घेतलेल्या बैठकांची चर्चा होत असली आणि मेहबूबा मुफ्तीसारख्या नेत्या या पुढाकाराची निंदा करीत असल्यातरीही इतकी मोठी पार्श्वभूमी असलेला नेता काहीतरी ‘तत्कालीनकरण्याच्या दृष्टीने उपाययोजना करतो आहे, असे नाही. नजरेत दूरचा टप्पा ठेऊनच सध्या जे काही सुरू आहे, ते सुरू आहे. मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांनी याबाबत काही ना काही प्रतिक्रिया देणे साहजिकच आहे. कारण, जम्मू-काश्मीरच्या नावाखाली लष्करी सुरक्षेत फिरण्याचे आणि त्याचबरोबर दिल्लीहून येणाऱ्या मदतीच्या आधारावर स्वत:च्यात राजकीय खुर्च्या बळकट करून घेण्याचे काम या दोन राजकीय परिवारांनी वर्षानुवर्षे केले. त्यामुळे आज जे काही घडेलत्याचे थेट परिणाम यांनाच भोगावे लागणार आहेत. लहान राज्येतिथले वास्तव आणि त्याचे देशाच्या प्रमुख माध्यमांमध्ये पडणारे प्रतिबिंब यात मोठी दरी असतेगोव्यासारखे लहान राज्य हिंदुबहुल असूनही माध्यमातल्या कितीतरी लोकांचा समज हे राज्य ख्रिस्तीबहुल असल्याचाच होताचर्चेस आणि कार्निव्हल इतकीच गोव्याची ओळख उर्वरित भारताला होती. हा गैरसमज तुटला, तो मनोहर पर्रिकर मुख्यमंत्री झाल्यानंतर. जम्मू-काश्मीरचेही तसेच काहीसे आहे. २२ जिल्हे असलेले हे राज्य कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, अनंतनाग, शोपियाँपुलवामा यासारख्या काही ठराविक भागांमध्ये चाललेल्या हिंसाचारामुळे बदनाम झाले आहेहिंदुबहुल असलेल्या जम्मूमध्ये दैनंदिन चलनवलन काही तुरळक घटना घडल्या तरच विस्कळीत होत असतेबाकी त्यांचा सारा दिनक्रम अत्यंत सुरळीतपणे चालू असतो. या सात-आठ जिल्ह्यांचे चित्र आज दुर्दैवाने संपूर्ण जम्मू-काश्मीरचे चित्र होऊन बसले आहे. चटकदार दृश्यांची आपल्या माध्यमांची भूकही त्याला काही प्रमाणात कारणीभूत आहे.

आज अमित शाह यांनी जो परिसीमनाचा प्रस्ताव मांडला आहेतो आजचा नाही. वस्तुत: देशभरात सर्वत्र असे परिसीमन केले जात असते. ‘धुमसते बर्फ’ या पुस्तकाचे लेखक आणि जम्मू-काश्मीरचे तत्कालीन नायब राज्यपाल जगमोहन यांनी असे परिसीमन करून घेतले होते. जम्मू-काश्मीर विधानसभेत एकूण १११ जागा आहेत. मात्र त्यापैकी केवळ ८७ जागांवरच निवडणुका घेतल्या जातातउरलेल्या २४ जागा या पाकव्याप्त काश्मीरमधील मंडळींसाठी ठेवल्या आहेत१९८५ साली जगमोहन यांनी घेतलेल्या या निर्णयानंतर आजतागायत असा काही विचारच याठिकाणी झालेला नाही. २००५ साली असा प्रस्ताव आला होता. कारणयोग्य ते प्रतिनिधीत्व विधानसभेत न झाल्यामुळे अन्याय होणारी लोकसंख्याही जम्मू-काश्मीरमध्ये मोठी आहे. २००५ साली राज्यात अस्तित्वात असलेल्या फारूख अब्दुल्ला सरकारने हा प्रस्तावच गुंडाळून टाकलासत्तेची चटक लागलेल्या आणि त्याच आधारावर आपल्याच घरातल्या चार पिढ्यांची सोय लावणाऱ्या या राजकारण्यांचे एक साचेबद्ध राजकारण असतेत्यांना हे अराजक प्रिय आहे. कारणत्याखाली त्यांना अनेक गोष्टी दडपता येतात. मुफ्ती असो वा अब्दुल्ला, जेव्हा ही मंडळी सत्तेत असताततेव्हा ते वेगळी भाषा बोलतात आणि सत्ता गमावल्यावर वेगळी भाषा बोलतातपरिसीमनाचा हा नवा प्रस्ताव या बांडगुळी राजकारणाचा अंत ठरण्याची शक्यता आहे. कारण, जम्मूतील लोकप्रतिनिधींचे संख्याबळ जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत वाढले कीफुटीरवाद्यांविषयी सहानुभूती असलेल्यांना साहजिकच चाप बसेल. हे सारे मोठ्या सहजासहजी पार पडेल, असे मुळीच नाही. दगडफेक, जाळपोळी मोठ्या प्रमाणावर होणारच आहेत. कारणबेरोजगारीच्या नावाखाली रस्त्यावर येणाऱ्या काश्मिरी तरुणांचे बोलविते धनी कुणी औरच आहेत. या सगळ्यामागे जी मंडळी आहेत, ती पाकिस्तानात आहेत हे वेगळे सांगायला नको. अराजक माजविण्याचा मोठा प्रयत्न या माध्यमातून होईल व त्याची किंमत मोजण्याची तयारीही आपल्याला ठेवावी लागेल. जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक प्रयोग केले गेले आहेत. याकडेही एक प्रयोग’ म्हणून पाहावे लागेल आणि त्यासाठी लागणाऱ्या धैर्याचे दर्शनही घडवावे लागेल


Wednesday, 20 February 2019

Pulwama Attack- गद्दारांचे काय? SAMNA-प्रभाकर पवार


कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात गुरुवार, 14 फेब्रुवारी रोजी दुपारी सवातीनच्या सुमारास पाकिस्तानी लष्कर, आयएसआय व जैश-ए-महम्मद या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याच्या इशाऱ्यावरून आरडीएक्स कारचा स्फोट घडवून केंद्रीय राखीव दलाच्या 40 कमांडोजची हत्या करण्यात आली. स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही (स्पोर्टस् युटिलिटी व्हेईकल) ही स्कॉर्पिओ मोटार सीआरपीएफ जवानांच्या बसवर आदळवून आदिल अहमद या अतिरेक्याने महासंहारक असा स्फोट घडवून आणला आणि एका क्षणात श्रीनगर-जम्मू महामार्गावर रक्तामांसाचा चिखल झाला.
आदिल अहमद हा फिदायीन अतिरेकी पुलवामा जिह्यातच राहणारा होता. कश्मीरमध्ये लष्करी जवान व त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करण्याच्या आरोपावरून आदिलला कश्मीर पोलिसांनी बऱ्याचदा अटक केली होती. तरीही त्याच्या वर्तणुकीत काही फरक पडला नव्हता. वर्षभर पुलावामामधून बेपत्ता असलेल्या या हल्लेखोराला फिदायीन हल्ल्यात ‘मरण आले तर स्वर्गात पऱया उपभोगायला मिळतील. जो धर्मासाठी आपले प्राण देतो त्यालाच ‘जन्नत’ मिळते. तोच खरा भाग्यवान असतो!’ असा बुद्धिभेद पाकिस्तानी हॅण्डलरनी केला आणि आदिल अहमद लष्करी ताफ्यावर हल्ला करण्यास तयार झाला. आपल्या देशवासीयांच्या दुर्दैवाने त्याला त्यात यश आले. लष्करी जवानांप्रमाणे त्याच्याही शरीराच्या चिंधडय़ा झाल्या. परंतु हॅण्डलरनी सांगितल्याप्रमाणे मरणानंतर काही आदिल अहमदच्या शरीराच्या अवयवांना सुगंधी वास आला नाही. तो जन्नतमध्ये गेला नाही. मुस्लिम बेकार तरुणांचा फक्त कश्मीरमध्येच असा गैरवापर करून घेतला जातो असे नाही, तर साऱ्या हिंदुस्थानात बहकलेल्या स्थानिक मुस्लिम तरुणांचा मोठय़ा प्रमाणात स्लीपर सेल म्हणून वापर केला जातो. Logistic Support मुळेच पाकिस्तानी अतिरेक्यांनी आज आपल्या देशात धुमाकूळ घातला आहे.
‘26/11’ रोजी मुंबईतील हल्ल्यात सहभागी झालेल्या दहा पाकिस्तानी अतिरेक्यांना लश्कर-ए-तोयबाच्या हाफिज महमद सईद ऊर्फ हाफिज साब, झाकी ऊर रेहमान लकवी, आबू हमजा आदींनी अजमल कसाब व त्याच्या साथीदारांना ‘जन्नत’चे आमिष दाखवून 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत पाठविले होते, परंतु जिवंत पकडलेल्या कसाबने जेव्हा आपल्या साथीदारांचे शवागारात सडलेले मृतदेह पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला. शवागारांत असलेल्या अतिरेक्यांच्या चेहऱयावर ना तेज होते ना सुगंधी वास, आपली हाफिज सईद या म्होरक्याने व त्याच्या साथीदारांनी दिशाभूल केल्याचे कसाबच्या लक्षात आले. या हल्ल्याच्या वेळीही पाकिस्तानी अतिरेक्यांनी स्थानिक मुस्लिमांची मदत घेतली होती. मुंबईतील गोरेगाव (पश्चिम) मोतीलाल नगर येथे राहणाऱया फईम अर्शद मोहम्मद युसूफ अन्सारी या 35 वर्षीय गद्दाराने मुंबईवर हल्ला करण्यासाठी अतिरेक्यांना मदत व्हावी म्हणून ‘रेकी’ केली होती, प्लॅन बनवला होता. तसेच ग्रॅण्ट रोड येथील पठ्ठे बापूराव मार्गावरील बटाटा चाळीत 14 क्रमाकांची खोलीही भाड्याने घेतली होती. अतिरेक्यांना कफ परेड येथील बधवार पार्क येथे होडीने उतरल्यानंतर ताज हॉटेल, नरीमन हाऊस, कॅफे लियोपोल्ड हॉटेल, ओबेरॉय हॉटेल येथे पटकन जाता यावे म्हणून लश्कर-ए-तोयबाला स्थानिक हस्तकांची मदत हवी होती. ती मदत अन्सारीने पुरविली होती. त्यात सबाऊद्दीन अहमद शब्बीर अहमद शेख हा बिहारच्या मधुबनीचा 24 वर्षीय भेकडही सामील होता. या दोन्ही हिंदुस्थानींना मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी देशद्रोह केल्याच्या आरोपावरून अटक केली होती, परंतु हे दोन्ही नामर्द पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष सुटले, तर एकमेव कसाब फासावर लटकला.
मुंबईमध्ये आतापर्यंत 100 च्या वर बॉम्बस्फोट घडविण्यात आले आहेत व त्यात 600 च्या वर बळी गेले आहेत. त्यातील बहुसंख्य बॉम्बस्फोट मालिकेत पाकिस्तानचा सहभाग आहे. 1993 व 2006 सालातील मुंबईतील बॉम्बस्फोट तर कुणीच विसरलेले नाहीत. रक्त गोठविणारे हे बॉम्बस्फोट पाकिस्ताननेच स्थानिक फुटीरांच्या मदतीने घडवून आणले असून त्यात आरडीएक्सचा वापर केला गेलेला आहे. 1997 च्या सुमारास तर मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोर असलेल्या जुम्मा मशिदीतच बॉम्बस्फोटच्या ठिणग्या उडाल्या. हसन नावाचा एक पाकिस्तानी अतिरेकी मुंबईत आला होता. त्याने गणेशोत्सव काळात बॉम्बस्फोट घडवून गणेशभक्तांमध्ये हाहाकार माजविण्याचा कट रचला होता, परंतु जुम्मा मशिदीतील प्रसाधनगृहात बॉम्ब बनवितानाच स्फोट होऊन त्यात हसन गंभीर जखमी झाला आणि त्याचा प्रयत्न फसला. तेव्हा जखमी अवस्थेतही हसन मशिदीच्या बाहेर पडला. त्यास कुणी रोखले नाही. जुम्मा मशिदीतून बाहेर पडून पळून गेलेल्या पाकिस्तानी हसनने सांताक्रुझ येथील गोळीबार रोड येथील झोपडपट्टीत आश्रय घेऊन तेथे उपचार सुरू केले. बरा झाल्यावर त्या परिसरातील 10-12 मुस्लिमांना मुंबई शहर व रेल्वेत बॉम्बस्फोट घडविण्यासाठी तयार केले, परंतु त्याचा तोही प्रयत्न फसला. सांताक्रुझ गोळीबार रोड येथे राहणारा अस्पाक अहमद शेख व त्याचे साथीदार बॉम्ब बनवून त्याचा स्फोट घडविण्यासाठी घराबाहेर पडले असता अस्पाक ठेच लागून रस्त्यातच कोसळला आणि त्याच्याकडे असलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन त्यात एक निरपराध महिला व दोन पुरुष अशा तीन मुस्लिम व्यक्ती ठार झाल्या, तर अस्पाकचे दोन्ही पाय निकामी झाले. तत्कालीन मुंबई क्राइम ब्रँचचे पोलीस अधिकारी सुरेश वालीशेट्टी, निर्मलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण गोसावी व त्यांच्या सहकाऱयांनी अस्पाक हा पाकिस्तानी हस्तक असल्याचे तपासाअंती उघडकीस आणले. अस्पाक जखमी अवस्थेत पकडला गेल्यानंतर हसनने सांताक्रुझ सोडले व पाकिस्तान गाठले.
महाराष्ट्र एटीएसने अलीकडेच मुंब्रा व संभाजीनगर आदी भागांत धाड टाकून (प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर) घातपात घडविण्याच्या कटात सामील असलेल्या सुमारे एक डझन मुस्लिम अतिरेक्यांना अटक केली. हे सारे स्थानिक असून इस्लामिक स्टेट या अतिरेकी संघटनेशी संबंधित आहेत. म्हणजे आपल्या देशाला फितुरीचा, गद्दारीचा किती मोठा शाप आहे हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. तेव्हा अशांचा जोपर्यंत बंदोबस्त होणार नाही, त्यांना ठेचले जाणार नाही तोपर्यंत आपल्या देशात आरडीएक्सचे स्फोट होतच राहणार आहेत. दुःख एवढेच वाटते की, जे जवान आपल्या कुटुंबीयांपासून दूर सीमेवर असतात, देशाच्या रक्षणासाठी रक्ताचे पाणी करतात, ऊन-पावसावत खडा पहारा देतात अशा शौर्यशाली जवानांना आज ‘कायर’ धर्मांध भेकडांच्या हल्ल्यात शहीद व्हावे लागत आहे. हिंदुस्थानच्या सीमेपलीकडून आरडीएक्सचा साठा येतो. ती स्फोटके एखाद्या गाडीत assembled केली जातात आणि आरडीएक्सने भरलेली कार 50 च्यावर जवानांनी भरलेल्या बसवर ठोकून त्यातील जवानांच्या चिंधडय़ा उडवल्या जातात. हे फारच भयानक आहे. याचा बदला हा घेतलाच पाहिजे. तत्पूर्वी आपल्या हिंदुस्थानातील गद्दारांनाही ठेचले पाहिजे. आता अटकासटकांनी काही होणार नाही. थेट गोळय़ा घालणे हा एकमेव उपाय आहे. आपल्या देशातील उपद्रवी, कपटी गद्दारांचा नायनाट करणे हीच कायरांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या आमच्या भीमपराक्रमी जवानांना खरी श्रद्धांजली आहे. या देशाची फाळणी करून इंग्रज गेले तेव्हापासून पाकिस्तान कश्मीरवर आपला हक्क सांगत आहे. कश्मीरचा अतिरेकी मुकबूल बट्ट याने लंडनमधील हिंदुस्थानचे राजदूत रवींद्र म्हात्रे यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. या गुह्यात त्याला 1984 साली फाशीही झाली. तेव्हापासून कश्मीरसह या देशात पाकिस्तानी अतिरेक्यांचा आतंक वाढला असून पाकिस्तानचे हे छुपे युद्ध आता प्रत्येक हिंदुस्थानीच्या घरापर्यंत पोहोचले आहे. कुठल्या घरात पाकिस्तानला मदत करणारा अतिरेकी सापडेल याचा नेम राहिलेला नाही. अगदी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या समोर असलेल्या ‘हज’ हाऊसमधूनही कश्मिरी अतिरेक्यांना फंडिंग करणाऱया याह्या या मौलानाला मुंबई क्राइम ब्रँचने मागे अटक केली होती हे कुणीही विसरलेले नाही.

Saturday, 27 October 2018

-Kashmir: Religious ideology is the only problem By RSN Singh


20 Oct , 2018
Recently a Kashmiri student of Aligarh Muslim University (AMU), Manan Wani, was killed in an encounter in Handwara in the Kashmir Valley. Two other fellow terrorists belonging to the Hizbul Mujahideen (HM) were also killed with him. Manan Wani was pursuing a PhD course in Geology before joining the Hizbul Mujahideen.
…the problem in Kashmir is not about democracy or development. It is purely engendered by religious ideology in resonance with Pakistan.
Five months ago, in May 2018, an associate professor of Kashmir University, Mohd Rafi Bhatt, was killed along with five HM terrorists. The professor who taught Sociology had just joined the HM.
There is a message in these two incidents. The message is that the global jihadi ideology overrides sociology, geology etc. It also underscores the fact that the problem in Kashmir is not about democracy or development. It is purely engendered by religious ideology in resonance with Pakistan.
Mehbooba Mufti lamented that Kashmir is losing educated boys every day. It is because Abdullahs and Muftis, all through these years have done nothing to wean away the Kashmiris from the narrative of the global jihad. In fact, they are white collar accomplices to this whole project.
Manan Wani’s status of a PhD student is being touted as ‘scholar’ and his elimination as purge of Kashmiri intellectuals. It will be worthwhile for these spin doctors to ascertain that how many PhDs are serving in the police and security forces, as jawans, sepoys, and constables.
The truth of the matter is that the bigger the educational degree of a jihadi, the more dreaded or beastly, he or she is. Omar Sheikh, the man who carried out so called ‘halal killing’ of the journalist Daniel Pearl in 2002, is a product of London School of Economics. As per some sources, Baghdadi was a PhD in Education. Similarly, Al Zawahiri, who now heads the Al Qaeda, has a Masters Degree in Surgery. His predecessor and mentor, Osama Bin Laden had degrees in Engineering and Public Administration.
As per the National Investigating Agency (NIA), of the cases registered against individuals having ISI connections, nearly 40 percent of them are engineering students.
The US Department of Homeland Security funded a $12 million project ‘Study of Terrorism and Responses to Terrorism’ (START). The research team comprised 30 scientists. The study revealed that 90 percent of the jihadis came from caring families, 63 percent had gone to college. The terrorists who perpetrated 9/11 were well educated and belong to economically well off Saudi and Egyptian families.
In the cloak of education, Pak sponsored jihadis from Kashmir are infiltrating various colleges and universities in the country. Recently, on Oct 09, three of them were apprehended in Jullundur in Punjab. They constituted a module of Ansar Ghazwat-ul-Hind. These terrorists operated from the hostel. For the sake of cover they had enrolled in Engineering and Management College. This module was busted by a joint operations of Punjab & J&K police. This joint operation was only possible because there is Governor rule in J&K. Earlier Punjab Police apprehended one Ghazi Ahmad Malik in Patiala. He , a resident of Shopian was enrolled in a Polytechnic College. He is a close relative of Adil Basir Sheikh, the SPO who decamped with seven rifles while deployed as part of security team of a MLA. He then submitted himself to the HM. Thus Pak sponsored global jihad through the aegis of Kashmiri has growing tentacles in educational institutions all over India i.e. from JNU to AMU, from Osmania to Jhadavpur , and from Kerela to Punjab.
Clearly Pakistan is widening the arc of jihadi proxy war.
The irony is that these people, who are touting the educated and scholarly status of some of these jihadis, are steeped in the global jihad ideology , which destroyed the Nalanda University and the library in Alexandria.
Now that the AMU like the JNU is in focus with regard to jihad in Kashmir, it is worthwhile to reflect on the former’s past. Jihad to AMU comes very naturally. Chaudhry Khaliquzzaman, one of the founding fathers of Pakistan and the President of the Muslim League (1948-50) has written a book ‘Pathway to Pakistan’. In this book he has categorically stated that if there was no Aligarh Muslim University, there would have been no Pakistan. Aga Khan, also was of the same opinion. In 1954 he said: “Often, in civilized history a University has supplied the spring board for a nation’s intellectual and spiritual renaissance… Aligarh is no exception to this rule. But we may claim with pride that Aligarh was the product of our own efforts and for no outside benevolence and surely it may also be deemed that the independent sovereign nation of Pakistan was born in the Muslim University of Aligarh.”
No wonder that the students union of the AMU still has so much affinity with Jinnah, whose portrait they are not prepared to part with.
During the partition, some students of the AMU had spat on the face of Maulana Abdul Kalam Azad for his advocacy of Hindustan for Muslims. In 1979 there was an altercation between AMU students and locals at Dadri Railway Station over eve-teasing. The students were at the receiving end for their misdemeanor. They chose the few, rather negligible, Hindu families quartered in the AMU as their target of retaliation. 60-70 students entered the house ofthe estate officer.All the children of this officer were born and educated in AMU campus. The students ransacked their house, beat up the family, outraged the modesty of women. In the gang was also a hockey-stick wielding professor. This professor was the son-in-law of former President of India. One Shia, from the non-teaching staff tried to rescue the family, he too was abused and beaten. He was abused as belonging to the ilk of those responsible for decline of Muslim power in India. All the shops owned by Hindus in the adjacent Zakaria market were burnt. The famous shop Kitab Ghar near the Suleman Hall was also burnt. One MBBS student Pradeep Johri was killed in the heart of the campus. His body lay for three days as the accomplice university administration ensured that the police was not allowed to enter. Pradeep Johri’s uncle was a professor in the same AMU Medical College. Unlike the rest of the university, 90 percent students in the engineering and medical college were Hindus, who were there by sheer dint of merit. It was with the design to deter Hindus from joining these institutions that Johri was murdered in full public view. When that did not deter, Interview was introduced for manipulation of admission into the Medical College. This fraud continued for some years till it was struck down by the judiciary.
In early 70s there was some gap before A M Khusro took over as Vice Chancellor of AMU. In this intervening period one Prof Harbans Lal Sharma of Hindi department was the acting VC. The radical gang of teachers and students did not allow him to occupy the office and pejorative reasons about his religious status weretouted.The refrain was, ‘’ how can (!!!!!) Hindu be allowed to sully the chair of Sir Syed Ahmed Khan.”
Well in Sir Syed’s AMU there was an interesting case of Nikah Halala between a chemistry professor and his Phd student. This was reported in detail by Sunday Mail. The Phd student had married a girl from the campus. The marriage got strained over financial difficulties, because the Phd lingered, as did the prospect of job. In a fit of rage the Phd student blurted triple talaq. When tempers cooled there was deep regret and the student wanted to rescind. He consulted his paternal mentor, the professor. The professor offered ‘nikah halala’ as per the religious tenets, so that the couple could be re-united as soon as possible. The girl never returned to her former husband!!! The Phd went literally mad. AMU straddles between India and Pakistan in several ways. Irfan Habib, the historian, who claims knowledge on all facets of history, except 1400 years of Islamic history, has a brother who is a citizen of Pakistan.
What was the latest mission of HM jihadis like Manan Wani? It was to derail democracy. It was to terrorize Kashmiris against participating in the local elections.
The Abdullahs and Muftis also have strong connections to the AMU. Sheikh Abdullah was educated in this University and so was Rubaiya Sayeed, sister of Mehbooba Mufti. Her staged kidnapping even as her father Mufti Mohammad Sayeed was the Home Minster of India, was to herald global jihad in Kashmir.
What was the latest mission of HM jihadis like Manan Wani? It was to derail democracy. It was to terrorize Kashmiris against participating in the local elections. In this regard, the National Conference (NC) and the PDP are on the same page. They boycotted the elections. They appealed to the Supreme Court that in view of the elections, hearing on Article 35A petition should be postponed. Once it was postponed there was no reason to boycott the elections. But Pakistan wanted it that way.
There are strong reasons for boycott of elections by the NC and the PDP. The main reason is of course, Pakistan; the second reason is that the Muftis and Abdullahas are apprehensive that these elections may throw up new leaders; and third being that the elections may usher in new internal dynamics within the state. It is for no reason, that most acts of terror by the jihadi groups have occurred in South Kashmir, PDP’s stronghold, during this period. These elections are also a mirror to the Indian Establishment regarding the reality of J&K. The reality is that Valley based political parties have no concern for the democratic aspirations of people of Jammu, Kargil and Laddakh, where the voting percentage has been very high.
The moot question is whether the jihadis in form of militants, separatists and mainstream politicians are really serious about Islam, jihad or Kashmir? Is their patron Pakistan serious about it? Are the radicals in AMU, JNU, Jadhavpur, Osmania are serious about it? Are the jihadi leaders like Hafiz Saeed, Masood Azhar and Sayeed Salahudeen serious about it? Are the Maulvis serious about it? Not the least.
If that had been the case, at least some of them would have raised storm about the treatment of Uighur Muslims in Xinjiang province of China. In the Xinjiang province, men cannot sport beard, women cannot wear burqas, officials cannot observe Ramzan, children cannot be named Mohammad, the concept of ‘halal’ has been banned and there is a massive anti-burial drive launched by Xi Jinping since 2012. The Chinese dispensation is of the belief that burials are the cause of shrinking agricultural land, thus impacting on food security.
Why the Kashmiri leaders and others who espouse the jihadi cause in the subcontinent, silent about China’s setting up of re-education camps for Muslims.
Why the Kashmiri leaders and others who espouse the jihadi cause in the subcontinent, silent about China’s setting up of re-education camps for Muslims. It is because they revel in the fact that China as Pakistan is antagonistic, adversarial or even inimical to Hindu majority India.
The former PWD minister of J&K, Naeem Akhtar in an interview had said that the main player in J&K is China and JeM is the adopted child of that country. The Chinese are leveraging on JeM to keep India boxed in, so that the strategic alignment with the US is circumscribed. Pakistan as mentioned earlier vetoes all resolutions against China’s treatment of Uighur Muslims in 57-member OIC. The Kashmiri separatists therefore are religious hypocrites, who have two standards on Islam and jihad, i.e. one for India and another for China and Pakistan. Basically, Islam and Jihad is an instrumentality for the Kashmiri separatists and their allies to wreck India. This hypocrisy has reduced the Kashmir Valley into a moral waste land.
As per a recent report in the Pakistan Newspaper, Dawn, about 70 Ahmediayas and Christians, who sought asylum in Thailand, are being deported. They complained of persecution in Pakistan. In all probability, they travelled through the sea route to Thailand. Why this dying desperation? Many Hazara Shias have perished in the mid-ocean, while escaping to Australia. The Pak state has driven out Shias, Ahamadis, Christians and Hindus. It is a consequence of Wahabisation of Pakistan. The same Wahabisation of Kashmir has driven out half a million Hindus from Kashmir Valley. The common factor is Wahabisation and Radicalisation.
The Pakistan state is least ashamed out these minorities including Hindus leaving the country, but the Indian state is also not ashamed about Hindus being driven out from one of its own pieces of territory. The tragedy is that Pakistan is an unapologetic Sunni state and India prides in being a secular state.
After having fought three wars and shed so much of blood of our men in uniform, with so much security forces around, if Hindus were driven out in their own country, then there are definitely grave inadequacies in our security thinking and security architecture. And that grave inadequacy is that we never devoted our energies or applied our mind on the ideology, which created Pakistan in 1947 and which now consumes Kashmir.
During the Great Game, to cater the threat from Russia, the British had created a security architecture by dividing the Pashtun territory into several parts, i.e. Balochistan, NWFP and FATA. We on the other hand persist with an architecture, which allows anti-national forces living in the Valley, which is just seven percent of the area of J&K, to destabilize the entire country.

Thursday, 18 October 2018

Situation in J&K improving-By Col (Dr) P K Vasudeva



Jammu and Kashmir (J&K) witnessed a hike of more than 166 per cent in civilian causalities in 2017 from a year ago, but security forces were successful in killing 42 per cent more terrorists during the year, the Union home ministry said in its annual report.  As per the report, 342 terrorist strikes took place in J&K in 2017, claiming lives of 40 civilians and 80 security forces personnel while 213 terrorists were killed.
In wake of the ongoing turmoil in the state, President Ram Nath Kovind on June 20 approved the imposition of Governor’s rule in J&K with immediate effect based on the Governor Narinder Nath Vohra’s recommendations of to the President of India for the imposition of Governor’s Rule under Section 92 of the Constitution. The decision came a day after the three year Jammu and Kashmir government collapsed on June 19 with the BJP ending its alliance with the Mehbooba Mufti-led PDP government.
The split between BJP and PDP was wracked by bitter political feuds and worsening security challenges.  The BJP blamed the PDP for failing to improve the security conditions in the Kashmir Valley. The BJP national general secretary Ram Madhav cited last killing of senior journalist Shujaat Bukhari in the heart of Srinagar in the highly secured area of Press Enclave by unidentified gunmen. He also cited examples of growing acts of “terrorism, violence and radicalisation” in the state over the past few years and said that the party was left with no other option, but to discontinue its alliance with the PDP.
Expectantly, after bringing Governor’s rule in Kashmir, armed forces will get free hand in fighting terrorism, stop stone pelters and bring permanent normalcy in the state. The government may also take steps to revoke/modify article 370 by keeping other countries out of picture.
The Center on August 21 inducted a political appointee as the Governor of J&K, transferring Bihar incumbent Satya Pal Malik to replace former bureaucrat N.N. Vohra, who had held the job for more than 10 years, setting off speculation about political moves in the offing in the troubled state.
In order to restore normalcy in the state, Jammu and Kashmir State Administrative Council (SAC), headed by Governor Satya Pal Malik, on September 7 announced that elections to municipal bodies would be held in October this year, followed by panchayat polls. The municipal polls will be conducted in four phases and polling will be held between October 1 and 5. Panchayat elections will be conducted in eight phases between November 8 and December 4.
Poll Boycott
The Hurriyat separatists called for a complete boycott of the upcoming panchayat and civic body polls. “We once again make a fervent appeal to the freedom-loving people of Kashmir to observe a complete election boycott,” said a statement of joint resistance leadership led by Syed Ali Geelani, Mirwaiz Umar Farooq and Yasin Malik.
Boycotting the polls, NC president Farooq Abdullah said on September 8: “How can we go to our workers and ask them to come out to vote? First do justice to us and clear your (Centre) stand (on Article 35-A). If your plan is that (weakening J&K’s special position), then our ways are separate. Then we cannot have elections. Not only these (urban local bodies and panchayat) polls, but we will also boycott the assembly and parliamentary elections then.”
Former J&K chief minister and PDP chief Mehbooba Mufti followed the NC and said they would not contest the polls, as the prevailing situation was not favourable. “We will go to any extent to protect Article 35A,” said Mufti. She said the people of the state have “sacrificed a lot” and no one can fiddle with the validity of Article 35 A.
Article 35-A
Article 35-A, which was incorporated in the Constitution by a 1954 Presidential Order, accords special rights and privileges to the citizens of J&K and denies property rights to women who marry those from outside the state. The provision, which leads to such women from the state forfeiting their right over property, also applies to their heirs. It has been challenged in the Supreme Court.
Article 35A is a provision incorporated in the Constitution giving the Jammu and Kashmir Legislature a carte blanche to decide who all are ‘permanent residents’ of the State and confer on them special rights and privileges in public sector jobs, acquisition of property in the State, scholarships and other public aid and welfare. The provision mandates that no act of the legislature coming under it can be challenged for violating the Constitution or any other law of the land.
Article 35A was incorporated into the Constitution in 1954 by an order of the then President Rajendra Prasad on the advice of the Jawaharlal Nehru Cabinet. The controversial Constitution (Application to Jammu and Kashmir) Order of 1954 followed the 1952 Delhi Agreement entered into between Nehru and the then Prime Minister of J&K Sheikh Abdullah, which extended Indian citizenship to the ‘State subjects’ of Jammu and Kashmir.
The Presidential Order was issued under Article 370 (1) (d) of the Constitution. This provision allows the President to make certain “exceptions and modifications” to the Constitution for the benefit of ‘State subjects’ of J&K.So Article 35A was added to the Constitution as a testimony of the special consideration the Indian government accorded to the ‘permanent residents’ of J&K.
The parliamentary route of lawmaking was thus bypassed when the President incorporated Article 35A into the Constitution. Article 368 (i) of the Constitution empowers only Parliament to amend the Constitution. So did the President act outside his jurisdiction? Hence, Article 35A is void because the Nehru government did not place it before Parliament for discussion. A five-judge Bench of the Supreme Court in its March 1961 judgment in Puranlal Lakhanpal vs. The President of India discusses the President’s powers under Article 370 to ‘modify’ the Constitution. Though the court observes that the President may modify an existing provision in the Constitution under Article 370, the judgment is silent as to whether the President can, without the Parliament’s knowledge, introduce a new Article. This question remains open.
A writ petition filed by NGO ‘We the Citizens’ challenges the validity of both Article 35A and Article 370. It argues that four representatives from Kashmir were part of the Constituent Assembly involved in the drafting of the Constitution and the State of J&K was never accorded any special status in the Constitution. Article 370 was only a ‘temporary provision’ to help bring normality in J&K and strengthen democracy in that State, it contends. The Constitution-makers did not intend Article 370 to be a tool to bring permanent amendments, like Article 35A, in the Constitution.
The petition said Article 35 A is against the “very spirit of oneness of India” as it creates a “class within a class of Indian citizens”. Restricting citizens from other States from getting employment or buying property within Jammu and Kashmir is a violation of fundamental rights under Articles 14, 19 and 21 of the Constitution.
A second petition filed by J&K native Charu Wali Khanna has challenged Article 35A for protecting certain provisions of the Jammu and Kashmir Constitution, which restrict the basic right to property if a native woman marries a man not holding a permanent resident certificate. “Her children are denied a permanent resident certificate, thereby considering them illegitimate,” the petition said.
Recently, a Supreme Court Bench, led by Chief Justice Dipak Misra, tagged the Khanna petition with the ‘We the Citizens’ case, which has been referred to a three-judge Bench. The court has indicated that the validity of Articles 35A and 370 may ultimately be decided by a Constitution Bench.TheSC has now deferred the hearing to January 2019 on the request of deferment by the Governor of J&K. 
This Presidential Order inter alia added Article 35A to the Constitution of India. It is pertinent to note that any addition or deletion of the provisions in a legal document, let alone the Constitution, amounts to amendment of that legal document. There is an established procedure mentioned in the Constitution by which an amendment can be carried out. This process outlined under Article 368, was circumvented during the addition of article 35A.
The President of India exercised legislative power without informing the Parliament in this case. Under the scheme of our Constitution, the President is the head of the executive and has very little legislative role, except under Article 123. Therefore, the Presidential Order of 1954 is also a violation of Article 368 of the Constitution.
The implementation of these provisions therefore leads to creation of two classes of citizens in the Union of India. One class has special access in J&K and the other doesn’t. This is something, which goes against Article 14 of the Constitution, which says that the state shall not discriminate amongst its citizens on the basis of their gender, caste, creed, religion or the place of birth. It further says that the state cannot refuse equality before the law and equal protection of the laws to any person within the territory of India.
The Supreme Court has said on numerous occasions that the fundamental rights are the most sacrosanct part of our Constitution and can’t be violated under any circumstances. Fundamental rights are also part of the basic structure of the Indian Constitution, which cannot be amended at all as the apex court has stated. The amendments to the Constitution cannot even be made through Article 368. Therefore, Article 35A is a direct violation of Article 14.
The Union government has rightly parted ways with the state government in front of the Supreme Court. The Centre expressed its reservations in responding to the NGO’s petition before the apex court. This means that if Article 35A is struck down, there will be more legal parity between a citizen of India in J&K and a citizen of India in any other state. Even from a political point, the existence of such special legal provisions for Jammu and Kashmir is indirectly an acknowledgment in front of the international community that the state is a disputed territory and therefore, it has a special status within the country.
It is high time that the Supreme Court takes cognisance of this matter. The enactment in the first place was nothing but political appeasement and opportunism, which was done in an extra constitutional manner through an illegal process. The NGO’s petition is a welcome opportunity to declare Article 35A ultra vires.
The Prime Minister Modi has clearly advocated in his speeches regarding the situation in Jammu and Kashmir that his government will be following former Prime Minister Atal Bihari Vajpayee’s slogans of Jhumuriyat, Kashmiriyat and Insaniyat for restoring normalcy and his government is committed to it.