Total Pageviews

Monday, 15 August 2011

SUPPORT ANNA HAZARE INDIA AGAINST CORRUPTION

नमस्कार,
श्री. अण्णा हजारे यांनी १६ ओगस्ट पासून 
उपोषण करण्याचे ठरविले आहे.
सामान्य माणसाच्या भल्यासाठीच , देशाला भ्रष्टाचारापासून दूर नेण्यासाठी 
हे उपोषण आहे.
आपण सर्वांनी या उपोषणाला सक्रीय पाठिंबा द्यावा.
तसेच यात सहभागी व्हावे हे आवाहन.
धन्यवाद.

A Letter from Anna Hazare to Every Indian !!!!!!!!





--
अतुल अग्निहोत्री 

सत्य सदा विजयी होता है,
केवल मात्र निमित्त बने

No comments:

Post a Comment