Total Pageviews

Thursday 23 June 2011

BLACK MONEY IN TEMPLES,MOSQUES

'त्या' गुप्त धनाची चर्चा का होत नाही? संजीवनी चाफेकर, पुणे. Thursday, June 23, 2011 AT 12:30 AM (IST)
माझेही
खातेदाराचा
प्रतिक्रिया
On 23/06/2011 11:05 AM unmesh said:
these are Indian swiss banks with number of branches.
On 23/06/2011 11:02 AM dinanath patil said:
लोकांना
On 23/06/2011 10:56 AM Nitin said:
बहुतांश
On 23/06/2011 07:37 AM Sharad Gaikwad said:
अगदी
On 23/06/2011 07:15 AM Shrikant Atre said:
अस्तित्वात
On 23/06/2011 06:48 AM Rana said:
फारच
On 23/06/2011 03:23 AM abhi said:
संजीवनी
On 23/06/2011 03:25 AM AJITsaid: HOW ABOUT MONEY WHICH COMES TO MOSQUES.IT IS NEVER CONTROLLED BY GOVT BECAUSE OF VOTE BANK POLITICS.IT IS MOSTLY USED TO SPREAD FUNDAMENTALISM.HOW ABOUT THOUSANDS OF CRORES COMING TO MANY MUSLIM NGOs from saudi arabia,syria,lybiya?
प्रश्‍नाचा नेमका आशय सगळ्यांना कळला आहे. तुझ्या म्हणण्या प्रमाणे कुणी पण भ्रष्टाचारा बद्धल आणि काळ्या पैस्या बद्धल कुणी बोलूच नये काय? गरिबांनी गरीबच राहावे का?
छान विचार .भारतातच खूप काळे dhan आहे/ शिक्षण संस्था ,हॉस्पिटले ,खाणी ,बाबा लोक ,धार्मिक संस्था हि काही उदाहरणे
असलेले कायदे त्यासाठी बदलावे लागतील अन मग पुन्हा एकदा हिंदू आणि मुस्लीम फालतू वाद डोके वर काढेल...त्यामुळे अतिशय गंभीर अशा या विषयाकडे या पत्राने लक्ष वेधले असले तरीही एव्हढी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती आपल्या एकाही नेत्यात नाही याची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही.
बरोबर ..अशी देणगी द्यायला पण बंदी असली पाहिजे ..
श्रीमंत हिंदू मंदिरांची संपत्ती trust मार्फत IT dept audit आणि tax करते. बाकीच्यांचं माहित नाही. ते कळणार पण नाही. ह्या मंदिरात पडणारा पैसा त्यामुळे पांढरा होतो आणि सरकार दरबारी जातो (काळा व्हायला).
धार्मिकतेची गोळी देवून सर्वकाळ गुलाम ठेवणे हे प्रस्थापित व्यवस्थेने आजपर्यंत जपलेले वास्तव आहे. राजकारणी याचाच एक भाग आहेत. हीच धर्मांधता इथला काला गोरा पैसा हवालामार्गे आपल्या अधिपत्याखाली आणते ,प्रसंगी दहशतवादाला खतपाणी देते. सर्व भारतीय खोट्या धार्मिकतेच्या प्रभावातून बाहेर येवून मानवतावादी, सत्यवादी, मुल्यवादी धर्माला आपल्या हृदयात जागा देतील तो सुदिन.
निनावीपणा जपणे हे जे स्विस बॅंकेचे आक्षेपार्ह वैशिष्ट्य आहे, तेच या श्रद्धास्थानांच्या बाबतीतही लागू होते. संपत्तीचे आकडेही तसेच प्रचंड आहेत. काळा पैसा पांढरा करून घेण्याच्या क्‍लृप्त्यांना "मनी लॉड्रिइंग' असे म्हटले जाते. येथे तर पैसा पांढराच नव्हे, तर पवित्र पण होतोय! कोणी आपले काळे धन मते मिळविण्यात गुंतवेल, तर कोणी पुण्य कमावण्यात वा पाप धुण्यात; पण सरकारचा महसूल तर बुडतोच ना? केवळ मोठी देवळेच नव्हेत, तर रोकड निनावी देणग्या जमविणारे कोणीही, मंडळे वा "संघटना' या समांतर अर्थव्यवस्थेचा भाग बनत असतात. काळा पैसा भ्रष्टाचार यावर आज जो प्रचंड वादंग चालू आहे, त्यात समांतर अर्थव्यवस्थेच्या या बिगर- इहवादी लिंकचा कोणी उल्लेखसुद्धा करत नाही, याचे आश्‍चर्य वाटते. चेकने किंवा देणगीदाराचा स्रोत नोंदवून तो आयकर विभागाला पाठविल्याशिवाय वा चेकनेच घेतल्याशिवाय देणगी घेणे यावर सार्वत्रिक बंदी हवी भंग केल्यास ती संपत्ती सरकारजमा व्हायला हवी. धर्मनिरपेक्ष राज्य संस्थेने धर्माला वेगळा न्याय लावणे, हादेखील त्या-त्या धर्मीयांचा अनुनयच आहे. तसेच सामान्य माणसाचेदेखील हे कर्तव्यच आहे, की त्याने आपला भक्तिभाव व्यक्त करताना धन-शुद्धी हे राष्ट्रीय कर्तव्य विसरता कामा नये. पेटीत रकमा किंवा अन्य टाकणे ही पद्धत बंद करावी.
मत

स्विस बॅंकेतील काळे धन परत आणले पाहिजे, या मागणीचा पाठपुरावा करणारी पत्रे बातम्या वाचल्या. या मागणीसाठी उपोषणादी मार्गही अवलंबले जात आहेत. परंतु प्रश्‍नाचा नेमका आशय किती जणांना कळला आहे, ही शंकाच आहे. त्यामुळेच या चर्चेत एक प्रश्‍न दुर्लक्षित राहात आहेत, उदाहरणार्थ, वर्षानुवर्षे विविध श्रद्धास्थानांच्या चरणी जी रोकड सोने-चांदी "निनावी' भक्तजन वाहत आहेत, तीदेखील बिननोंदीची संपत्तीच नाही काय? सत्यसाई वा तिरुपती बालाजी यांसारख्या ठिकाणी विक्रमी ऐवज जमा होत आहे. ऐहिक स्वरूपाच्या विश्‍वस्त संस्थांना देणगीदाराच्या उत्पन्नाचा स्रोत नोंदून, त्याला पावती देऊन आयकर विभागाला माहिती सादर करणे जर बंधनकारक असेल, तर मग हाच न्याय श्रद्धास्थानांबाबत वेगळा का?

No comments:

Post a Comment