Total Pageviews

Thursday, 30 June 2011

SMOKE & BE HAPPY ARTICLE LOKPRABHA

IF YOU DONT LIKE PASSIVE SMOKING ENJOY ACTIVE SMOKING 
सिगारेट
नंतर
माझा

डॉक्टर, वकील, बिझिनेस कॉर्पोरेट्स, अभिनेते, राजकारणी असा बऱ्यापकी बुद्धिवान समजला जाणारा समाज सिगारेट ओढतो, मग आपण त्यांना सांगणारे कोण?काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा गुटखा उत्पादकांची माझी भेट झाली. मी त्यांना सहज बोलता बोलता विचारले, "तुमच्या गुटख्यांमुळे एवढय़ा लोकांना कॅन्सर होतो, त्यांचा मृत्यू होतो. याचे तुम्हाला कधी वाईट वाटते का?" त्यांनी शांतपणे मला उत्तर दिले,
"गुटखा माझ्या ग्राहकांनी स्वतहून निवडलाय. मृत्यूला कवटाळण्यासाठी त्यांना मी माझ्या मार्केटिंग स्ट्रेटेजीने राजी केले. तुम्ही डॉक्टर म्हणून त्यांचे मन वळवून दाखवा. सिगारेट गुटख्यावर स्टॅच्युटरी वॉìनग लिहिण्याच्या पलीकडे तुम्ही काय केले? त्याच्या प्रश्नाचे उत्तर आणि आपल्या चुका मला एका अमेरिकन अ‍ॅन्टी स्मोकिंग अ‍ॅड कॅम्पेनमध्ये सापडले. सिगारेट प्या, गुटखा खा, म्हणून जितकी डोकी, अ‍ॅडव्हरटायझिंगसाठी काम करतात तितकी नाही तर किमान त्याच्या निम्मी डोकी तरी लोकांनी सिगारेट पिऊ नये म्हणून काय करता येईल यासाठी काम करतात का? हा विचार मनात आला. या अमेरिकन जाहिरातीने आपल्यापकी काही मेंदूंना चिमटा काढला तर फार बरे होईल.जाहिरातींमुळे धूम्रपान कमी होण्याऐवजीया सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरी आम्ही सिगारेट ओढणार, काय व्हायचे ते होऊन जाऊ दे ही बंड करण्याची भावना तरुणांमध्ये उफाळून येते आणि धूम्रपानाची इच्छा अजून तीव्र होते.क्रिस्पीन
या
हीच बॉटम लाईन ठेवून त्याने मग अशा जाहिरातींची सिरीजच लाँच केली. अशा एका जाहिरातीत एका खऱ्या अमेरिकन सिगारेट कंपनीची इमारत दाखवली आहे. इमारतीसमोरील रस्त्यावर एक ट्रक येऊन थांबतो. काही तरुण खाली उतरून त्या ट्रकमधून पांढऱ्या कंपडय़ांमध्ये बांधलेली प्रेतं खाली उतरवण्यास सुरुवात करतात. एकामागून एक ट्रक येतात आणि पाहता पाहता रस्त्यावर प्रेतांचा ढीग रचला जातो. खिडकीतून सिगारेट कंपनीचा मालक डोकावून "हे काय चाललंय" म्हणून विचारतो. "प्रेत उतरवणारे तरुण उत्तरतात - एका दिवसात सिगारेटमुळे निर्माण होणारी १२०० प्रेतं एकत्रित कसे दिसतात ते पाहा."
सिगारेट
एम.बी.बी.एस.ला असताना हॉस्टेलमध्ये धूम्रपानाचे प्रमाण खूपच वाढले पॅसिव स्मोकिंगचा आम्हाला खूप त्रास होतोय म्हणून आम्ही विद्यार्थी अधिष्ठात्यांकडे गेलो होतो. तेव्हा ते आम्हाला म्हणाले - "डोन्ट कम टू मी फॉर प्रॉब्लेम्स विच हॅव नो सोल्यूशन्स. इफ यु आर सफरिंग फ्रॉम पॅसिव स्मोकिंग बेटर शिफ्ट टू अ‍ॅक्टिव स्मोकिंग अँड एन्जॉंय". ही अमेरिकन जाहिरात पाहून प्रॉब्लेमला सोल्यूशन आहे अशी आशा पल्लवित होते. मी धूम्रपानाचे दुष्परिणाम असे लेख लिहिणे थांबवले आहे, पण एखादा क्रिस्पीन भारतात जन्माला यावा एवढी अपेक्षा जरूर ठेवतोय
कंपनीचा मालक तरुणांकडे पाहून हसतो आणि कामाला लागतो. या हास्यातले कपट जाहिरातीत खूपच छान चित्रित केलंय. आमच्या मृत्यूवर हे हसतात हा जाहिरातीतील पंच तरुणांच्या भावनेला हात घालून गेला आणि ही जाहिरात अमेरिकेत सुपरहिट ठरली. ती फक्त गाजली नाही तर वाजलीही, कारण एका वर्षांत फ्लोरिडात धूम्रपानाचे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी झाले. हे अमेरिकेतील आतापर्यंतचे सर्वात यशस्वी सोशल मोर्केटिंग कॅम्पेन ठरले. प्रत्येकाने ‘The Truth - Body Bag TV AD’ या नावाने टय़ूबवर असलेली ही जाहिरात जाऊन पाहावी.
धूम्रपानामुळे रोज हजारो मृत्यू होत असताना येथे धूम्रपानास सक्त मनाई आहे, असे शासकीय फलक आणि कुचकामी ठरलेल्या सिगारेटच्या पाकिटांवरच्या वैधानिक इशाऱ्यापलीकडे विचार करणे गरजेचे आहे.
चित्रांमुळे, जाहिरातींमुळे धूम्रपान कमी होण्याऐवजीया सर्व गोष्टी खऱ्या असल्या तरी आम्ही सिगारेट ओढणार, काय व्हायचे ते होऊन जाऊ दे ही बंड करण्याची भावना तरुणांमध्ये उफाळून येते आणि धूम्रपानाची इच्छा अजून तीव्र होते. म्हणजे सध्या सुरू असलेली भारताची धूम्रपानविरोधी जाहिरातीचे धोरण धूम्रपान कमी करण्याऐवजी त्यात भर घालण्याचीही शक्यता आहे. जाहिरातीचा हा अ‍ॅप्रोच बदलावाच लागेल असे क्रिस्पीनने ठरवले. मग काय करता येईल? या सर्वेक्षणात क्रिस्पीनला लक्षात आले की तरुणांना आपल्याला कोणीतरी मॅनीप्यूलेट करतंय, फसवतंय, वेडय़ात काढतंय याचा जास्त राग असतो. जाहिरातीचा प्रकाशझोत, आजार, मृत्यूच्या वॉर्निगवरून सिगारेट कंपन्या फसव्या जाहिरातींच्या माध्यमातून तरुणांना कसे वेडय़ात काढताय यावर ठेवला तर काहीतरी होऊ शकते असे क्रिस्पीनला वाटले.
पोर्टर हा अमेरिकेतील भरत दाभोलकर आणि बोगूसकी या अमेरिकेतील नितीन देसाईंना जाहिरातीच्या माध्यमातून तरुणांना धूम्रपानापासून कसे परावृत्त करता येईल या विचाराने झपाटले. त्यांनी फ्लोरिडाच्या असंख्य तरुणांशी संवाद साधला. त्यात त्यांना कळले की धूम्रपानविरोधी जाहिरातीची या तरुण-तरुणींना चांगलीच माहिती होती. धूम्रपानामुळे झालेले कॅन्सर, विद्रुप चेहरे, काळे झालेले फुफ्फुस, सिगारेट पाकिटांवर असलेली खेकडय़ाची, कॉफीनचीचित्रे सगळे त्यांना माहिती होते, पण या सव्‍‌र्हेमधून पुढे आलेल्या गोष्टी क्रिस्पीन नव्हे तर आपणा सर्वासाठीही धक्कादायक आहेत.
डॉक्टर भाऊ येऊन त्या रुग्णांना सांगायचा - "खुशाल सिगारेट ओढा ! ऐश करा! चला" त्यांच्यानंतर तो माझी काऊन्सिलिंग करायचा - "तुझ्या समुपदेशनाने त्यांची सिगरेट सुटेल असे तुला वाटते का? याच्यामुळे त्यांची सिगारेट सुटणार नाही. तुझे रुग्ण सुटतील, त्यापेक्षा त्यांना त्यांचे आयुष्य जगू दे". पुढे पुढे मी धूम्रपानविरोधी लेख लिहिणे बंद केले.
साधी गोष्ट आहे , सिगारेट, तंबाखू, गुटखाचे व्यसन असणाऱ्यांना हे ठाऊक नसते का, की हे अपायकारक आहे. उलट त्याला सिगारेट ओढणाऱ्यांपेक्षा हे जास्त चांगले माहीत असते. कारण सिगारेटच्या पाकिटावर तो ते रोज वाचत असतो.
मला लक्षात आले की या लेखांचा मला प्रसिद्धी मिळण्याच्या पलीकडे काही उपयोग होत नाही. मी नवीन पॅक्टिस सुरू केली. तेव्हा धूम्रपानामुळे खोकणाऱ्या, कॅन्सरग्रस्त झालेल्या रुग्णांची बराच वेळ काऊन्सिलिंग करायचो तेव्हा मध्येच
, तंबाखू, गुटखाचे व्यसन असणाऱ्यांना हे ठाऊक नसते का, की हे अपायकारक आहे. उलट त्याला सिगारेट ओढणाऱ्यांपेक्षा हे जास्त चांगले माहीत असते. कारण सिगारेटच्या पाकिटावर तो ते रोज वाचत असतो. म्हणूनच धूम्रपानामुळे रोज हजारो मृत्यू होत असताना येथे धूम्रपानास सक्त मनाई आहे, असे शासकीय फलक आणि कुचकामी ठरलेल्या सिगारेटच्या पाकिटांवरच्या वैधानिक इशाऱ्यापलीकडे आता विचार करणे गरजेचे आहे.मी काही वर्षांपूर्वी लिहायला सुरुवात केली तेव्हा दर ३१ मे म्हणजे तंबाखूविरोधी दिनानिमित्त दरवर्षी कुठेतरी लेख लिहून अ‍ॅन्टी स्मोकिंग कॅम्पेनला हातभार लावण्याचा प्रयत्न करायचो. हे लेख म्हणजे टिपिकलधूम्रपानाचे दुष्परिणाम, ‘धूम्रपान कडक कायदा आवश्यक असे असायचे.

No comments:

Post a Comment