Total Pageviews

Monday 25 June 2018

जिद्द असावी तर ‘गोल्डन गर्ल’सारखी...! महा एमटीबी 25-Jun-2018-डॉ. वाय. मोहितकुमार राव

शाळेतील धावण्याची स्पर्धा तर उषाने सहज जिंकलीपरंतु त्यामध्ये एक विक्रम प्रस्थापित झालायाची कोणालाच कल्पना नव्हती आणि कोणी तशीअपेक्षाही केली नव्हतीआपण अजाणतेपणी राष्ट्रीय विक्रम मोडला याची उषाला जराही कल्पना आली नाहीअवघ्या १३ व्या वर्षीच उषाने राष्ट्रीयविक्रम मोडलात्यावेळी उषामध्ये किती जोश असेलकिती उत्साह असेल याची कल्पना करताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत.
मुळातच प्रतिभावंत असलेल्यांना कोणत्याही सोयीसुविधांची गरज नसतेमार्गात येणारा प्रत्येक अडथळा सहजपणे पार करत ते आपले निर्धारितउद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील असतातप्रतिभावंत व्यक्ती सूर्यासारखी असतेजी आपल्या प्रकाशाने इतरांच्या जीवनात झगमगाट आणतअसतेभारताची शान असलेली ‘उडन परी’, ‘गोल्डन गर्ल’ पीटीउषा हे त्यापैकीच एक नावपिलाव्हुल्लकंडी ठेक्करा पारांबिल उषा म्हणजेच पी.टीउषा हे नाव ऐकल्याबरोबर प्रत्येक भारतीयाची मान गर्व आणि अभिमानाने उंचावतेपीटीउषाने आंतरराष्ट्रीय पदकांचं शतक साजरं केलंअसूनआशियातील सर्वोत्तम महिला ऍथलिटअशी उषाची ओळख आहे.
२७ जून १९६४ रोजी केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील पय्योली येथे जन्म झालेल्या पीटीउषालाही आपल्यात असलेल्या प्रतिभेची जाणीव नव्हती.आपण जगातील सर्वांत वेगवान धावक बनू शकतोयाची उषाला कल्पना नव्हती आणि घरची परिस्थिती लक्षात घेता तसा विचार करण्याचं कारणहीनव्हतंउषाचं बालपण खूपच गरिबीत गेलंखेळणं आणि धावण्याचा विचार तर दूरचकुटुंबाचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालू शकेलएवढंही तिच्याकुटुंबाचं उत्पन्न नव्हतंउषाचा जन्म पय्योली गावात झाला म्हणून लोक तिला ‘पय्योली एक्सप्रेस’ या नावानेही ओळखतात.
उषाला बालपणापासूनच थोडं वेगात चालण्याची सवय होतीमग गावातील एखादं दुकान असो की शाळाउषा झटकन तिथे पोहोचत असेउषाअवघ्या १२-१३ वर्षांची असताना तिच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होतात्यामध्ये धावण्याची एक स्पर्धाही आयोजित करण्यात आली होतीतूइकडेतिकडे धावत असतेसतर शाळेतील स्पर्धेत का भाग घेत नाहीसअसं सांगून उषाच्या मामाने तिला यामध्ये भाग घ्यायला सांगितलं.मामापासून प्रेरणा घेत उषाने धावण्याच्या या स्पर्धेत भाग घेतलाया स्पर्धेत भाग घेतलेल्या १३ मुलींपैकी उषा सर्वात लहान होतीहे ऐकून तुम्हालाआश्चर्य वाटेलस्पर्धा सुरू होताच उषा इतक्या वेगात धावली कीबाकी मुली तिच्याकडं बघतच राहिल्यापीटीउषाने काही सेकंदातच ही स्पर्धाजिंकली आणि उषाचा आशियातील सर्वोत्तम ऍथलिट होण्याचा प्रारंभ तिथूनच झालाउषाच्या चमकत्या कारकिर्दीतील तो पहिला टप्पा होतात्यानंतरउषाला २५० रुपये मासिक शिष्यवृत्ती मिळू लागली आणि तेवढ्यात ती आपलं काम भागवत असे.
शाळेतील धावण्याची स्पर्धा तर उषाने सहज जिंकलीपरंतु त्यामध्ये एक विक्रम प्रस्थापित झालायाची कोणालाच कल्पना नव्हती आणि कोणी तशीअपेक्षाही केली नव्हतीआपण अजाणतेपणी राष्ट्रीय विक्रम मोडलायाची उषाला जराही कल्पना आली नाहीअवघ्या १३ व्या वर्षीच उषाने राष्ट्रीयविक्रम मोडलात्यावेळी उषामध्ये किती जोश असेलकिती उत्साह असेल याची कल्पना करताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत.
१९९७ साली पीटीउषाने राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत भाग घेतलाअनेक नामवंत या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होतेत्या स्पर्धेत पीटीउषानेआपली सर्वोत्तम कामगिरी केलीयाच ठिकाणी प्रशिक्षक एमनाम्बियार यांनी उषामधील प्रतिभेची पारख केलीही मुलगी देशाचा मानसन्मानआणि गौरव वाढवू शकतेयाची खात्री त्यांना पटलीत्यानंतर नाम्बियार यांनी उषाला प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केलासातत्याने तिच्यावर मेहनतघेतल्यानंतर पीटीउषा ऑलिम्पिकमध्ये धावण्यास सज्ज झालीअनेकांना यशोशिखरावर जाण्यासाठी खूप वेळ लागतो किंवा त्यासाठी बराच काळसंघर्षही करावा लागतोपरंतु ग्रामीण पृष्ठभूमी असलेली सडपातळ बांध्याची पीटीउषा थांबण्याचं नावच घेत नव्हतीवर्षभराच्या अथकपरिश्रमानंतर ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्यास उषा सज्ज झाली.
उषाने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलापरंतु पहिल्या प्रयत्नात तिला अपेक्षित यश मिळालं नाहीमात्रया अपयशाने उषा किंवाप्रशिक्षक नाम्बियार खचून गेले नाहीतउषामधील प्रतिभा आणखी निखारण्याचं काम नाम्बियार यांनी हाती घेतलंउषाने त्यानंतरच्याऑलिम्पिकमध्ये आणखी जोशात सहभाग घेतला आणि आपल्या कामगिरीने उषाने देशाचा नावलौकिक जगभरात पसरवलाआपल्या चमत्कारीप्रदर्शनाने उषाने १०० आणि २०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलंत्यानंतर राष्ट्रीय स्तरावर उषाने अनेकदा सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.सडपातळ बांध्याची भारताची पीटीउषा ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्य फेरीची लढत जिंकून अंतिम फेरीत पोचू शकतेयावर बहुतांश लोकांचाविश्वासच नव्हता१९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्येही तिने चौथे स्थान प्राप्त केले होतेहा गौरव प्राप्त करणारी उषा एकमेव महिला धावकआहे.
त्यानंतर उषाने मागे वळून बघितलंच नाही आणि एकामागोमाग एक सर्वोत्तम कामगिरीचं सत्र सुरूच ठेवलंजकार्ता येथील आशियाड स्पर्धेतसुवर्णपदक जिंकून आपल्यापेक्षा सरस कोणीच नाहीहे उषाने दाखवून दिलंट्रॅक ऍण्ड फिल्ड स्पर्धांमध्ये उषाने  सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकूनआशियातील सर्वोत्तम धाविकाहा बहुमान प्राप् केलाकुवैत येथील आशियाई ट्रॅक ऍण्ड फिल्ड स्पर्धेत उषाने नव्या आशियाई विक्रमासह ४००मीटर्सचं सुवर्णपदक जिंकून जगाला आश्चर्याचा धक्का दिलातिच्या या कामगिरीमुळे क्रीडा समीक्षक आणि उपस्थितही अवाक् झाले होते.
पीटीउषाने आपल्या जीवनात जे काही साध्य केलं त्याचं वर्णन करायला अनेक पानं अपुरी पडतीलआपल्या देदीप्यमान कारकिर्दीत उषानेअनेकदा देशवासीयांना मान अभिमानाने उंचावण्याची संधी दिलीउषाने आतापर्यंत १०१ आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेतया उल्लेखनीयकामगिरीबद्दल १९८५ साली उषाला पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंपीटीउषाचा जीवनप्रवास खरोखरच एक आदर्शअसूनअनेकांना प्रेरणा देणारा आहेउषाने आपली कारकीर्द झाल्यावर  थांबता आपल्यासारख्या अनेक उषा घडविण्यासाठी पुढाकार घेतला आहेयाकार्यात तिला यश मिळोहीच शुभेच्छा!
 
 
माण एक्स्प्रेस
आपल्या महाराष्ट्रातील धावपटू ललिता बाबर हिनेसुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावले आहेतिच्या देदीप्यमान कामगिरीवर खुश होऊनमहाराष्ट्र सरकारने तिला थेट अधिकारी पदावर नियुक्ती दिली आहेत्याचवेळी तिला क्रीडा क्षेत्रातील अतिशय सन्मानाचा अर्जुन पुरस्कारही मिळालाआहेऑलिम्पिक स्पर्धेत ट्रॅक फायनलमध्ये पोहोचणारी ललिता बाबर ही पीटीउषानंतर दुसरी भारतीय महिला धावपटू ठरली आहेललिताबाबरचा प्रवासही थक् करणारा आहेसातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण या तालुक्यात असलेल्या मोही या छोट्याशा गावात वाढलेली ललिता घरचीअतिशय गरीब होतीपणजिद्दपरिश्रम करण्याची तयारीसमर्पण भावअतुलनीय आत्मविश्वास या गुणांच्या बळावर तिने आंतरराष्ट्रीयपातळीवर झेप घेतली आणि आपल्या नावाचा झेंडा रोवलातिच्या धावण्याच्या गतीमुळे तिला ‘माण एक्स्प्रेस’ म्हणूनही ओळखले जातेआता २०२०साली टोकियो येथे होणार्‍या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविण्याचे लक्ष्य ठेवून तिने तयारी सुरू ठेवली आहेरिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्यातीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये ललिता दहावी आली होती.
 
सावरपाडा एक्सप्रेस
भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू ‘सावरपाडा एक्सप्रेस’ कविता राऊतची खडतर वाटचाल तर आता धड्याच्या स्वरूपात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनाअभ्यासक्रमात असणार आहेनाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘यशवार्ता’ या मासिकाचे कार्यकारी संपादक संतोषसाबळे लिखित कविता राऊतवरील धड्याचा समावेश बालभारतीच्या नवीन अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती  अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने या पाठाचा समावेश अभ्यासक्रमात करण्याचा निर्णय घेतला.अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणार्‍या कविताच्या संघर्षमयप्रवासावरील हा धडा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार असल्याने त्याचा समावेश पुस्तकात करण्यात आला आहे.
कविताने मुक्त विद्यापीठातूनच शिक्षण घेतले आहेमराठी भाषा समितीचे ज्येष्ठ सदस्य इरगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यातआलेल्या या पुस्तकात यदुनाथ थत्तेडॉअनिल गोडबोलेडॉसरोजिनी बाबरमामिरासदारकवयित्री बहिणाबाई चौधरी या मान्यवरांचे धडेआणि कवितांचाही समावेश आहे.
सावरपाड्याचे नाव देशभर झाले असले तरी माझ्या जीवनप्रवासावरील धड्याचा बालभारतीने अभ्यासक्रमात समावेश केल्याने खूप आनंद झाला.राज्यातील मुलींनी शिक्षणाबरोबर क्रीडा क्षेत्राकडे वळायला हवेअसे वाटतेयासाठी मुक्त विद्यापीठ उत्तम पर्याय आहेअसे जे मत कविता राऊतहिने व्यक् केले आहेते योग्यच म्हटले पाहिजे.
 

No comments:

Post a Comment