Total Pageviews

Saturday 18 August 2018

WATCH ME LIVE ON TV CHANNEL NEWS 18 LOKMAT 9 PM -10 PM ,NAVJYOTSINGH SIDHU IN PAKISTAN IMRAM KHAN SWEARING IN - 18 AUG 18-REPEAT TELECAST 10AM-11AM-

इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू असतानाच त्यांनी तिथं केलेल्या एका कृतीमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शपथविधी सोहळ्याच्या आधी सिद्धू यांनी आज पाकचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांची गळाभेट घेतली. भारताविरोधात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखांना सिद्धूंनी दिलेल्या आलिंगनामुळं काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते राशिद अल्वी यांनी सिद्धूंच्या या कृतीवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. 'सिद्धूंनी आमचा सल्ला घेतला असता तर आम्ही त्यांना पाकमध्ये जाऊच दिले नसते. ते मित्रत्वाच्या नात्यानं तिथं गेले आहेत. पण, मैत्री ही देशापेक्षा मोठी नाही. पाकिस्तानच्या गोळीबारात सीमेवर भारतीय जवान मारले जात आहेत. अशा परिस्थितीत सिद्धूंनी पाकच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेणं अत्यंत चुकीचं आहे,' असं अल्वी म्हणाले. सिद्धूंवर टीका करतानाच अल्वी यांनी सरकारलाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. 'केंद्र सरकारनं परवानगी दिल्यामुळंच सिद्धू पाकिस्तानात गेले आहेत. सरकारनं त्यांना परवानगी नाकारायला हवी होती,' असं ते म्हणाले. मात्र, सिद्धू यांच्या या गळाभेटीमुळं राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.





बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका/
२०२१ पूर्वी आसम.प बंगालच्या मुख्यमंत्रिपदी दोन बांगलादेशी ?
-LATEST MUST READ BOOK BY BRIG HEMANT MAHAJAN,AVAILABLE  WITH
BHARTIYA VICHAR SADHANA,PUNE,BHAVISA BHAVAN,1214,15 NEAR PERUGETBHAVE HIGH SCHOOL TELE 020-24485632
                        
आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे ब्रिगेडिअर हेमंत महाजन
माझ्या या पुस्तकाला वर्ष २०१६ चे ग्रंथोज्जनक पारितोषिक मिळाले आहे.
Available with Madhavi Prakashan,Dattakuti,1416,Sadashiv Peth,Pune-411030,Maharashtra,Tele-020-24474762,020-24475372,MOB-09325097494.E Mail-madhavipublisher@gmail.com http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5688672128450325048

भारताचे परराष्ट्र धोरण काल, आज आणि उद्या - ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे नविन पुस्तक

Google Play
https://play.google.com/store/books/details/%E0%A4%AC_%E0%A4%B0_%E0%A4%B9_%E0%A4%AE_%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%B9_%E0%A4%9C%E0%A4%A8_Bhartache_Parrashtra_Dhoran_Kal_Aa?id=Vlr_CwAAQBAJ&hl=en


No comments:

Post a Comment