Total Pageviews

Tuesday 1 October 2024

South Asia : भारताचे अशांत शेजारी - भाग 4 BHUTAN,NEPAL,MYANMAR,MALDIV -B...

भारताच्या शेजारी देशांमध्ये श्रीलंका, म्यानमार, मालदीव, नेपाळ, भूतान यांचाही समावेश होतो. या सगळ्याच देशांचे भारतासोबत असलेले मित्रत्वाचे संबंध मधल्या काही काळात बदलत गेले. त्यामध्ये चीनने स्वतःचा वाढवलेला दबदबा कारणीभूत होता. मात्र चीनची ही रणनीती हळूहळू इतर देशांसाठी नुकसानदायक ठरायला लागली आणि भारताशी मैत्री करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. सारांशच्या आजच्या भागात निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी भारताच्या उर्वरित शेजारी देशांमध्ये असणाऱ्या समस्या आणि भारत त्यासंदर्भात काय पावले उचलू शकतो याबाबत मार्गदर्शन केले आहे.

No comments:

Post a Comment