Total Pageviews

Tuesday 16 July 2024

जम्मू भागात दहशतवादी हल्ले का वाढतायेत भाग एक

एक महिना, सात हल्ले, १२ शहीद

९ जूनला जम्मूच्या रियासी
येथे यात्रेकरूंच्या बसवर
हल्ला, ८ भाविकांचा मृत्यू

११ जूनला कथुआ येथे
अतिरेक्यांची घुसखोरी,
२ अतिरेकी ठार, एक
जवान शहीद

१२ जूनला डोडा येथे
गोळीबार, दोन जवान,
१ नागरिक जखमी

६ जुलैला कुलगामच्या
दोन गावांत जकमक,
दोन जवानांना हौतात्म्य

७ जुलैला राजौरी येथे
लष्करी तळावर हल्ला,
एक जवान जखमी

No comments:

Post a Comment