Total Pageviews

Monday 1 May 2017

आव्हान पाकीस्तान चीन पुरस्क्रुत दहशतवादाचे BY BRIG HEMANT MAHAJAN AT VASANT VYAKHYAANMALA ,DEV MAMLE DAR GROUND-GANGAGHAT, NASHIK ON 02 MAY 2017 FROM 7 PM -9 PM-ALL ARE CODIALLY INVITED


चीनचा पाठिंबा आज चीन पाकिस्तानच्या बाजूने ठामपणे उभी, सिकियांग भागाला चीनचे मर्मस्थान समजावयास हरकत नाही चीनच्या आर्थिक नाड्या आवळा चिनी बनावटीचे स्मार्ट फोन नको. दिवाळीत होणारा चिनी फटाक्यांचा फाटफाट नको. चिनी माळांचा आणि दिव्यांचा लखलखाट नको. चायनीज खाणे बंद करून चिनी उत्पादने नकोत. असंख्य दर्जेदार अशा भारतीय कंपन्या आहेत. त्यांना आपण हात देऊ. मोठं करायचंच झालं तर आपल्या भारतीय उद्योजकांना मोठे करू. नागरिकांनी स्वयंखुषीने, स्वयंघोषित घातलेल्या आर्थिक निबर्ंधानेच या परकीय आर्थिक दहशतवादावर विजय मिळवता येईल. चीनच्या अशा प्रकारे आर्थिक नाड्या आवळल्या तर त्यांना पाकिस्तानला मदत करण्याचे भरल्या पोटीचे निरुद्योग सुचणार नाहीत आपण काय करु शकतो 99.99% INDIANS ON THE SIDE OF SECURITY FORCES.PROTECT THEM. QUESTION भरकटलेले विचारवंत आणि प्रसार माध्यमे अनेक राष्ट्रद्रोही विचारवंत माओवाद्यांना समर्थन करणारी वक्तव्ये, भाषणे, चर्चासत्रे करतात, पण अशा भाषणांना किंवा लेखांना विनाकारण प्रसिद्धी देण्याचे काम टीव्ही वाहिन्या, वर्तमानपत्रे का करतात? त्यांनी या वैचारिक आतंकवादाचे उदात्तीकरण करायला हवे का? अशी वर्तमानपत्रे व टीव्ही वाहिनी यांची काही कर्तव्ये आहेत की नाही? सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबवायला आणि दहशतवादाचा खात्मा करायला या देशाला गरज आहे,खरोखरीच सामर्थ्यवान सरकारची / नेत्रुत्वची/ देशभक्त क्रियाशिल नागरिकांची

No comments:

Post a Comment