Total Pageviews

Wednesday, 5 February 2014

COASTAL KARGIL IS IT POSSILE

तर समुद्रातील 'कारगिल'ला सामोरे जावे लागेल! दर महिन्याला किमान दोन ते तीनवेळा चिनी सैन्याने भारतात घुसखोरी करणे ही नेहमीच बाब झाली आहे.प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून चिनी सैनिक अनेकदा लडाखमध्ये भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या भागातच वारंवार घुसखोरी करते आणि त्यावर आपले प्रेमळ सरकार फक्त चर्चा करुन त्यांना परत जाण्यास सांगतात. अगदीच परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर भारतीय लष्कर आपल्या बळाचा वापर करुन चिनी सैन्याला नियंत्रण रेषेबाहेर काढते. श्रीलंकेचे नौसैनिक निर्दयतेने आणि दादागिरी करून भारतीय मासेमारांना पकडतात, दोन-दोन, तीन-तीन महिन्यांपर्यंत या मासेमारांच्या क्षेमकुशलतेबाबत त्यांच्या कुटुंबीयांना काहीही माहिती दिली जात नाही, या मासेमारांच्या नौका तोडून टाकल्या जातात, जाळे समुद्रात फेकून दिले जाते. या सार्या प्रकारामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर आलेल्या आपत्तीबाबत कोण विचार करतो? केंद्र सरकार या भारतीय तामीळ मासेमारांचे संरक्षण करण्याबाबत मुळीच गंभीर नाही? "भारतीय किनारपट्टीची सुरक्षा भारताच्या सागरी संरक्षणासाठी केंद्र सरकारने वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर भारताला लवकरच समुद्रातही कारगिल युद्ध लढावे लागेल, या निवृत्त ऍडमिरल अरुण प्रकाश यांच्या गंभीर इशाऱ्याचा राज्यकर्त्यांनी तातडीने विचार करायला हवा. फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी (फिंन्स) या संस्थेतर्फे "भारतीय किनारपट्टी आणि बेटांची सुरक्षा-विकास या विषयावरच्या राष्ट्रीय परिसंवादाचे उद्‌घाटन करताना प्रकाश, यांनी देशाच्या पूर्व आणि पश्चिम-दक्षिण विभागाच्या सामुद्रिक स्थितीचा मागोवा घेत, मुंबईवर झालेला 26/11 चा हल्ला हा सागरी सुरक्षिततेच्या अभावामुळेच झाल्याचे सांगत, सागरी सुरक्षिततेसाठी केंद्र आणि राज्य सरकारांची मिळून कडक सागरी सुरक्षा व्यवस्था अद्यापही अंमलात आली नसल्याबद्दल खेद व्यक्त केला. सागरी सुरक्षिततेसाठी जॉईन्ट ऑपरेशन केंद्र तयार करण्यात आले आहे. मात्र, या केंद्राला सागरी सुरक्षिततेबाबत दैनंदिन गुप्त माहिती मिळत नाही आणि जी माहिती मिळालेली आसते, ती पडताळून पाहिलेली नसते. सागरी सुरक्षिततेबाबत राज्याच्या पोलिसांनी ही जबाबदारी कोस्टल पोलिसांकडे न ढकलता, त्यात लक्ष घालावे.भारताच्या सागरी संरक्षणासाठी १६ विभाग काम करत आहेत. परंतु या विभागामध्ये समन्वयाचा अभाव असून भारताने सागरी संरक्षणाच्या बाबतीत वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर, भारताला लवकरच समुद्रातही कारगिल युद्ध लढावे लागेल. बेटांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची सागरी सुरक्षिततेमध्ये बेटांची सुरक्षितता ही सुद्धा अत्यंत महत्त्वाचीच आहे, याचे भान आमच्या राज्यकर्त्यांना नाही. अत्यंत महत्त्वाचा असलेला आर्थिक विभागाचा 50 टक्के भाग हा बेटांनीच व्यापलेला आहे आणि त्याकडे शत्रू राष्ट्रांचे लक्ष आहे, याचा विसर राज्यकर्त्यांना पडल्याचेही aahe, त्याचा विचार शांततेच्या जपमाळा ओढणाऱ्या केंद्र सरकारने करायला हवा. कोणत्याही राष्ट्राला कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. राष्ट्राचे हित हेच परराष्ट्र धोरणाचे मुख्य सूत्र असते, याचाच विसर तटस्थतावादी परराष्ट्र धोरणाचा जयघोष करणाऱ्या आमच्या राज्यकर्त्यांना पडल्यामुळेच यापूर्वी पूर्व आणि पश्चिम सीमेवर असलेला शत्रू राष्ट्रांचा धोका आता सागरी किनारपट्टी आणि बेटापर्यंत आला आहे. बेटे आणि सागरी सुरक्षेबाबत काम करणाऱ्या विभागांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे, भारतीय नौदल, लष्कर आणि वायुदल अद्यापही शेजारी राष्ट्रांवर दरारा निर्माण होईल, असे पूर्णपणे बलशाली झालेले नाही. अत्याधुनिक सुसज्ज शस्त्रबळाच्या लष्कराबरोबरच, देशाच्या समुद्राचे रक्षण करायसाठी बलशाली नौदलाची उभारणी करावी. भारतीय नौदल 2 हजारो किलोमीटरची भारतीय समुद्री हद्द लक्षात घेता अपुरे आहे. ब्रह्मदेश, बांगला देश, इंडोनेशिया, श्रीलंका, पाकिस्तान आणि चीन या देशाशी भिडलेल्या भारतीय सागरी हद्दीचे रक्षण करायसाठी भारतीय नौदलाचे किमान पाच आरमारी विभाग विमानवाहू नौकांसह सातत्याने हिंदी आणि अरबी समुद्रात गस्त घालीत राहायला हवेत. नौदलाच्या बळावर शेजारी राष्ट्रांना धमकवायचे चीनचे धाडस अंदमान निकोबार पर्यंत असलेली भारताची सागरी सीमा इंधन, नैसर्गिक वायू आणि अन्य खनिज पदार्थांनी समृद्ध असल्यामुळेच चीनने गेल्या काही वर्षात अमेरिकन नौदलाला शह देत, आपले आरमारी सामर्थ्य वाढवायचा प्रयत्नही सुरू केला आहे. जपान, व्हिएतनामसह सर्व शेजारी राष्ट्रांना धमकवायचे धाडस चीन करतो आहे, ते आपल्या वाढत्या नौदलाच्या सामर्थ्याच्या बळावरच. भारतीय नैसर्गिक वायू महामंडळाने व्हिएतनामच्या समुद्रात तेलांच्या विहिरी खोदायचे कंत्राट घेतल्यावर , या विहिरी चिनी हद्दीतल्या समुद्रात खोदल्या जात असल्याचा कांगावाही केला. हिंदी आणि प्रशांत महासागरातल्या अनेक बेटांवर चीन बेमुर्वतखोरपणे हक्क सांगायला लागला आहे. हिंदी महासागरातली भूगर्भातली संपत्ती आपल्याच मालकीची असल्याचा दावा करणाऱ्या चीनला रोखायाचे असेल, तर चीनच्या तोडीचे-त्यापेक्षाही प्रबळ असे नौदल भारताकडे हवे. पाणबुड्या, विनाशिका, विमानवाहू नौका, शेकडो गस्ती नौका, क्षेपणास्त्रे यासह भारतीय नौदल सुसज्ज ठेवायलाच हवे, अन्यथा चीन भारतीय बेटे बळकावल्याशिवाय राहणार नाही आणि युद्धाचा भडका उडेल असाच प्रकाश यांच्या इशाऱ्याचा अर्थ आहे. कोस्टल सिक्युरिटी अभ्यास केंद्र जरुरी नेपाळ, भूतान आणि म्यानमार या राज्यांच्या सीमेवर एक लाख ४१ हजार जवान तैनात आहेत. पण भारताच्या ७ हजार ५०० किलोमीटर सागरी किनारपट्टी असलेल्या भागासाठी फक्त बारा हजार पोस्ट गार्डची पदे आहेत. यामधील ४ हजार पदे रिक्त आहेत. त्यावरून शासन सागरी सुरक्षेवर किती गंभीर आहे, हे दिसते.सागरी सुरक्षा विषय हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे कोस्टल सिक्युरिटी संदर्भात एक अभ्यास केंद्र उभे केले पाहीजे, त्या ठिकाणी अभ्यास करण्यास विचारवंत आणी अभ्यासकांची गरज आहे. तसेच देशाच्या सुरक्षिततेसाठी वापरली जाणारी उपकरणे ही शत्रू राष्ट्राकडून खरेदी करू नयेत.ती भारतातच बनली पाहीजे. शस्त्राच्या व्यवहारात ड्रगनची मुसंडी चीननं आता मुसंडी मारलीय ती आधुनिक व वेगवेगळय़ा पारंपरिक शस्त्रांची निर्मिती हे ते क्षेत्रात.`स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटय़ूट’ या स्वीडनमधील संघटनेनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ` ड्रगन’ बनलाय शस्त्रांची निर्यात करणारा विश्वातील पाचव्या क्रमांकाचा देश. या तुलनेत भारत बनलाय जगातील शस्त्रास्त्रांचा सर्वांत मोठा आयातदार देश. आम्ही 10 वर्षात दरम्यानच्या कालावधीत आयात केली ती 2 लाख कोटी रुपयांची शस्त्रास्त्रं. आम्हाला प्रमुख निर्यातदार राष्ट्र बनणं कधीही जमलेलं नाही.10वर्षांत ए. के. अँटनी यांच्या संरक्षण मंत्रालयानं अक्षरशः तीन तेरा वाजविण्याचं काम इमाने इतबारे केलंय ते आपल्या महत्त्वपूर्ण विविध प्रकल्पांचं. भारताचे संरक्षणमंत्री दिवसरात्र फक्त स्वतःच्या प्रतिमेची काळजी घेणं हा एकमेव `अजेंडा’ असल्यागत वागताहेत. त्यामुळं अनेक योजना अर्धवट राहिलेल्या असून कित्येकांवर पाळी आलीय ती गाशा गुंडाळण्याची. गेल्या तीस वर्षांपासून बनत असलेल्या लढाऊ विमान `तेजस’नं अवकाशात झेप घेतली ती तब्बल 40 टक्के विदेशी उपकरणांच्या साहाय्यानं. `डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’च्या तब्बल पन्नासपेक्षा जास्त प्रयोगशाळा, दारूगोळा बनविणारे कारखाने, चार शिपयार्ड्स यांना योग्य दिशा दाखविण्यात आपण अपयशीच ठरलोय.तंत्रज्ञान हस्तांतरण हा मोठय़ा संरक्षण करारातील एक अतिशय महत्त्वाचा भाग. पण सध्या ती बाजू पार ढेपाळलीय .वेगवेगळय़ा विदेशी शस्त्रांचे सुटे भाग जोडणं एवढंच काम चाललंय. या पार्श्वभूमीवर आपला शेजारी चीनची कामगिरी जास्तच नजरेत भरते, संरक्षणविषयक युद्धसाहित्यनिर्मितीमधली स्वयंपूर्णता हाच त्यावरचा अचूक उपाय आहे. संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णतेचा मंत्र आता सर्व स्तरांवर जपला पाहिजे.

WHY JAPAN IS GREAT

-------------------------------------------------------------------------------- Subject: Why Japan is Great Why Japan Is Great An eye opener for the present day people Above all, there is no religion to guide them to be amongst the most honest, disciplined, educated, courteous, prosperous, humble, consciously clean and developed society of the world. There are over 30,000 Japanese above the ages of 100 in 2010, and there are the fewest number of Policemen per person to control crime. Read this Information about Japan 1 - Did you know that Japanese children clean their schools every day for a quarter of an hour with teachers, which... led to the emergence of a Japanese generation who is modest and keen on cleanliness. 2 - Did you know that any Japanese citizen who has a dog must carry a bag and special bags to pick up dog droppings. Hygiene and their eagerness to address cleanliness is part of Japanese ethics. 3 - Did you know that a hygiene worker in Japan is called "health engineer" and can a command salary of USD 5000 to 8000 per month, and a cleaner is subjected to written and oral tests!! 4 - Did you know that Japan does not have any natural resources, and they are exposed to hundreds of earthquakes a year but do not prevent her from becoming the second largest economy in the world? 5 - Did you know that Hiroshima returned to what it was economically vibrant before the fall of the atomic bomb in just ten years? 6 - Did you know that Japan prevents the use of mobiles in trains, restaurants and indoors. 7 - Did you know that in Japan students from the first to sixth primary year must learn ethics in dealing with people. 8 - Did you know that the Japanese even though one of the richest people in the world do not have domestic servants. The parents are responsible for the house and children. 9 - Did you know that there is no examination from the first to the third primary level; because the goal of education is to instill concepts and character building, not just examination and indoctrination. 10 - Did you know that if you go to a buffet restaurant in Japan you will notice people only take as much as they need without any waste. No food wastage. 11 - Did you know that the rate of delayed trains in Japan is about 7 seconds per year!! They value time, and very punctual to seconds and minutes. 12 - Did you know that children in schools brush their teeth (sterile) and clean their teeth after a meal at school; they maintain their health from an early age. 13 - Did you know that students take half an hour to finish their meals to ensure proper digestion. When asked about this concern, they said: These students are the future of Japan. After the terrible earthquake and tsunami that hit Japan here are some things the world should learn from them. Ten things to learn from Japan – 1. THE CALM Not a single visual of chest-beating or wild grief. Sorrow itself has been elevated. 2. THE DIGNITY Disciplined queues for water and groceries. Not a rough word or a crude gesture. 3. THE ABILITY The incredible architects, for instance. Buildings swayed but didn't fall. 4. THE GRACE People bought only what they needed for the present, so everybody could get something. 5. THE ORDER No looting in shops. No honking and no overtaking on the roads. Just understanding. 6. THE SACRIFICE Fifty workers stayed back to pump sea water in the N-reactors. How will they ever be repaid? 7. THE TENDERNESS Restaurants cut prices. An unguarded ATM is left alone. The strong cared for the weak. 8. THE TRAINING The old and the children, everyone knew exactly what to do. And they did just that. 9. THE MEDIA They showed magnificent restraint in the bulletins. No silly reporters. Only calm reportage. 10. THE CONSCIENCE When the power went off in a store, people put things back on the shelves and left quietly

JAMMU & LADAKH VICTIMISED BY KASHMIR VALLEY

जम्मू आणि लडाखचे नागरीक काश्मीरच्या पूर्वग्रहदुषित प्रणालीचे बळी २६ जानेवारीला काश्मीर खोर्यामधे कोणाचीही तिरंगा झेंडा फ़डकवयाची हिंमत झाली नाही.६५ वर्षानंतर पण तिथे देशप्रेम/राष्ट्रवाद का रुजला नाही ?.२०१३ मध्ये आयएआ्यच्या आंतकवादी कारवायामुळे काश्मीरमध्ये २० सामान्य नागरिक ,६१ सैनिक, आणि १०० आंतकवादी मारले गेले. अफगाणिस्तानातून अमेरिकेला ज्या प्रमाणे २०१४ मध्ये जशी माघार घ्यावी लागली त्याचप्रमाणे एक दिवस भारतालाही काश्मीमर सोडावे लागेल, असे अकलेचे तारे "जमात-उद-दावा'चा प्रमुख आणि दहशतवादी हफीज सईद याने ३० जानेवारीलाच तोडले आहेत. काश्मि रचे मुख्य मंत्री ओमर अबदुल्लानी २९जानेवारीला विधान केले की भारतातले कुठलेच सरकार ३७० कलम हठवु शकत नाही.३० जानेवारीला एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता शाहीद कपूर व इरफान खानवर स्थानिक नागरिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. काश्मीररमध्ये हैदर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. नागरिकांनी कांगडी (काश्मिलरी शेगडी) ने अभिनेत्यांवर हल्ला केला. यावेळी शाहीद कपूर खाली पडला. यानंतर नागरिकांनी भारत विरोधी घोषणाही दिल्या. गोंधळामुळे चित्रीकरण थांबविण्यात आले होते. मागच्या महीन्यात पण अजुन एका चित्रीकरणादरम्यान भारत विरोधी घोषणाही दिल्यामुळे शुटीग बंद पडले होते. २०% लोक पुर्ण राज्यावर नियंत्रिण जम्मू-आणि-काश्मीर हे भारतातले एकमेव राज्य असे आहे की, जिथे २०% लोक पुर्ण राज्यावर नियंत्रित करत असतात आणि तिचा गैरवापरही करत असतात. सामाजिक गट म्हणून, हिंदू, शीख आणि बौद्ध ह्यांना कुठल्याही सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय आकांक्षा असू शकत नाहीत. ही प्रणाली काश्मीर खोर्यातील एका धार्मिक पंथाने नियंत्रित ठेवलेली आहे आणि इतर सर्व धर्म, समाज आणि सामाजिक गट हे त्याच्या मर्जीवर अवलंबून राहत असतात. अल्पसंख्यांकविरोधी आणि कट्टर जातीय काश्मिरी नेतॄत्वाकडे सत्ता सुपूर्त करण्यात आलेली आहे. ते अनिर्बंध आणि असामान्य असे, कायदे करण्याचे, प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार वापरत असतात. त्यांच्यावर कुठलेही बंधन नसते आणि कुठलीच जबाबदारीही नसते. त्यांनी अल्पसंख्यांकांना(हिंदू, शीख आणि बौद्ध) त्यांच्या सन्मानाने आयुष्य जगण्याच्या, तसेच प्रशासनातील समान आणि प्रभावी नैसर्गिक अधिकारांपासून वंचित केलेले आहे.काश्मीरातील सत्ताधारी हिंदू, शीख आणि बौद्ध ह्यांसारख्या वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांचा बेदरकारपणे भंग करत आहेत. ह्यांत शिया मुस्लिम, गुज्जर आणि बकरवाल मुस्लिमांचा, तसेच पाथोवरी बोलणार्यां मुस्लिमांचाही समावेश होत असतो. राज्यातील वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांचे प्रमाण ७०% हून अधिक आहे. मात्र तेच संपूर्ण देशातील सर्वात दुर्लक्षित, गांजलेले, दडपले गेलेले आणि उध्वस्त झालेले लोक आहेत. १९४७ पासून ज्या राजकीय प्रणालीअंतर्गत राज्यात प्रशासन केले जात आहे, ती एकाच पंथाची आहे, एकाच पंथाकडून चालविली जात आहे आणि एकाच पंथाकरता (काश्मीरी बोलणार्याथ सुन्नी पंथाकरता) चालविली जात आहे. हा शासनकर्ता पंथच जवळपास सर्व ’मुख्य प्रवाहातील’ आणि फुटिरतावादी संघटनांचे नेतृत्व करत असतो. ज्या ’मुख्य प्रवाहातील’ संघटनांचे नेतृत्व हा पंथ करत असतो त्यांत काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, द पिपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट) इत्यादींचा समावेश होत असतो. ह्या पंथाद्वारे नियंत्रित होत असलेल्या फुटिरतावादी, दहशतवादी आणि भारतविरोधी व पाकिस्तान-समर्थक संघटनांत; मिरवैझ उमर फारूक ह्यांची ऑल-पार्टी–हुरियत-कॉन्फरन्स, सय्यद-अली-शाह-जिलानी ह्यांची तहरिक-ए-हुरियत, यासिन मलिक ह्यांची जम्मू-आणि-काश्मीर-लिबरेशन-फ्रंट, शबीर-अहमद-शाह ह्यांची जम्मू-आणि-काश्मीर-डॆमॉक्रॅटिक-फ्रिडम-पार्टी आणि सय्यद-शहाबुद्दिन ह्यांच्या हिज्बूल मुजाहिद्दिन ह्यांचा समावेश होत असतो. जम्मू आणि लडाखचे नागरीक सर्वात दुर्लक्षित शेख अब्दुल्लांच्या राजवटीत १९५२ मध्ये, असंख्य उयघूर मुस्लिम कुटुंबांना(चीन मधुन पळुन आलेले ) आणि श्रीनगरमधील जामिया मशीदीतील त्यांच्या वसाहतींना, नागरिकत्वाचे पूर्ण हक्क देण्यात आलेले होते. त्याच भागात, बक्षी गुलाम मोहम्मद ह्यांच्या राजवटीत १९५९ मध्ये, अनेक तिबेटी मुस्लिमांचे पुनर्वसन करण्यात आलेले होते. ह्याच संदर्भात, पश्चिम पाकिस्तानातून जम्मू प्रांतात जाऊन राहिलेल्या निर्वासितांना नागरिकत्वाचे हक्क का नाकारण्यात आले . बहुतांशी दलित हिंदू, पाकिस्तानकडून होणार्या् अत्याचारांतून आणि छळातून सुटका करून घेण्यासाठी पश्चिम पाकिस्तानातून जम्मूस स्थलांतरित झालेले होते.यांची संख्या १८-२० लाखाच्या आसपास असावी.त्यांना अजून सुधा मतदानाचा हक्क नाही. जम्मू प्रांत आणि लडाख प्रदेशाकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आणि त्यांची नागवणूक करण्यात आली. ह्या दोन भागांतल्या लोकांतील असंतोष आणि असमाधान ह्यासंदर्भातही पाहिले गेले पाहिजे. त्यांना खर्यां अर्थाने नागरिक समजतच नाहीत. त्यांना अशी प्रजा मानतात जिचे कर्तव्य केवळ सर्व प्रकारचे कर भरत राहणे आणि प्रणालीचे नियंत्रण करणार्यां कडून दिले जाणारे दुःख सोसत राहणे एवढेच राहते. राजकीयदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या नागवल्या गेलेल्या प्रदेशांच्या, प्रादेशिक विधीमंडळांना राज्याच्या दर्जा देण्यापासून तर त्यांच्या भागास केंद्रशासित करण्यापर्यंतच्या मागण्या समोर येत आहेत. त्यामुळे ६६ वर्षांहून अधिक काळ चाललेली त्यांच्या असमाधानाची आणि निराशेची काळरात्र एकदाची संपेल. दहशतवाद्यांना भरपाई दहशतवादाच्या बळींना नाही गेल्या अनेक वर्षांत, जम्मू-आणि-काश्मीर राज्याबाबतचे संपूर्ण सार्वजनिक विमोचन काश्मीर खोर्या वरच केंद्रित झालेले आहे. ह्याचे श्रेय, रात्रंदिवस चालवल्या जाणार्यान अद्वितीय दुशप्रचार मोहिमेसच द्यावे लागेल. जम्मू प्रदेशाचे भौगोलिक क्षेत्रफळ तुलनेत खूप जास्त आहे. तेथील लोकसंख्याही काश्मीर खोर्या तील लोकसंख्येहून तुलनेत जास्त आहे. देशातील पंचतारांकित मानवतावादी कार्यकर्त्यांनी चालवलेल्या काश्मीर खोर्याुबाबत अतिरेकी महत्वामुळे जम्मू प्रदेशाच्या खर्याीखुर्याश प्रश्नांकडे गेले ६० वर्षे सहज दुर्लक्ष केले जात आहे. जम्मू प्रदेशातील दहशतवादाच्या बळींना काश्मीर खोर्यापतील बळींच्या तुलनेत कमी लाभ दिले जात आहेत.हिंसाचारास काश्मीर हिंदू आणि मुस्लिम दोघेही बळी पडलेले आहेत, फुटिरतावादी बळांच्या कुटिल कारवायांना जे जे विरोध करतील त्यांना हिंसाचारास बळी पडावे लागलेले आहे.पूँछ जिल्ह्यात सुमारे २०० कुटुंबे, खानेतर, दलहेरा, बांछ ह्या गावांत राहत होती. पण हिंदूंच्या घरांवर आणि दुकानांवर वारंवार होणार्याक निवडक दहशतवादी हल्ल्यांमुळे जवळपास १५० कुटुंबे जम्मू प्रदेशात स्थलांतरित झाली. अश्या अनेक घटना आहेत ज्यांमध्ये संपूर्ण शासन यंत्रणा, दहशतवादी कारवायांचे ठोस पुरावे असूनही, सरकार मूक प्रेक्षक बनून राहिल्याचे दिसून येते. जम्मूतील दहशतवादाच्या बळींना मदत आणि सहानुभूतीची आवश्यकता आहे. हे शूर लोक पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या भागांत राहतात आणि पाकिस्तान प्रोत्साहित दहशतवादी कारवाया आणि अधूनमधून त्यांच्या उपजीविकेस नष्ट करणारी स्फोटकफेक होत असूनही किल्ला लढवत ठेवत असतात. ह्या सीमावर्ती गावांतून स्थलांतरित झाले, त्या सर्वांना सुरक्षितरीत्या परत आणण्याकरता प्रयत्न झाले पाहिजेत. प्रदेशातून होणार्याझ मोठ्या प्रमाणातील स्थलांतरास प्रोत्साहन मिळणार नाही हे पाहणेही महत्त्वाचे आहे. प्रभावितांना, दूरवर पुनर्वसन करून न देता, त्यांच्या सर्वसामान्य रहिवासातच पुनर्वसन करून दिले पाहिजे. दहशतवाद्यांची अशी इच्छा असते की, गैर-मुस्लिम लोकांना त्या भागातून हुसकावून लावायचे आणि त्या भागात केवळ मुस्लिमबहुल लोकसंख्याच ठेवायची. गाव-बचाव-समित्या (व्हिलेज-डिफेन्स कमिटीज - व्ही.डी.सी.ज) आणि विशेष पोलीस अधिकारी ह्यांचे खच्चीकरण करण्याऐवजी, त्यांना सुसज्ज करून बळ दिले पाहिजे.प्रभावित झालेल्यांना पुरेशी भरपाई दिली पाहिजे आणि त्यांचे पुनर्वसन केले पाहिजे. ह्यामुळे राष्ट्रवादी शक्तींना उत्तेजन मिळून अधिकाधिक लोक दहशतवाद्यांशी लढू लागतील.

Tuesday, 4 February 2014

SATYA NADELA INDIAN CEO MICROSOFT ACHIEVEMENT PAR EXCELLENCE

Two recent happenings have forced me to share my thoughts with you. One is great achievement by an Indian and other is saying No to the Boss by an American. First things first, Satya Nadella has become the third CEO of Microsoft. He is a 46 years old lad from Hyderabad who came here to study. He takes over from Steve Ballmer, whose worth is 18 billion dollars. Why I am talking about Steve is because everyone knows about Bill Gates, whose charity alone runs into billions of dollars. More important than the money is the organization which has affected life of each one of us, at least all those who are reading this Email. Though lately Apple has beaten the shit out of Microsoft, yet it is difficult to keep the Giant down for long. They made the computing so simple that all old foggies can handle it with ease. Satya is no relation to Bill, he is a young South Indian an Andhrite. When I came here I was amazed to see IT full of people from Andhra Pradesh. Though it shoudn't have surprised me much as I was exposed to Telugu's brain power, when I served in DGNP Vizag from 87 to 92. Some of you may be surprised hearing of 5 years tenure, well the Navy took a liking for me and I have never understood logic of short tenures. By the time one learns tricks of the trade, it is time to pack bags. Nancy Kopp, the State Treasurer of Matyland, where I live, refused to agree to the Governor who had appointed her. The Governor wanted to take out 100 million from State Pension Fund, which was not palatable to the Treasurer. I am sure saying No the Boss may be happenig at many places, why I learnt this is because I get affected by this decision. I have attached the news clip for the inquisitive. When I look back, I realize in horror that if my subordinate had disagreed with me, I would have kicked his/her booty. I don't know why we fail to listen to disagreement. I was kind of saddened by CB episode. I hardly read his mail as it it is so onesided, but not allowing him to express his views seems like an aberation on one's right of freedom of speech. we should perhaps let go of rigidity as rigidity is only good in bedroom. If we are passionate about change, then we should be ready to hear differing views and reward people on merit irrespective of race, religion, ethnecity, sex, language etc. as in the case of Satya Nadella.

INDIAS WORST JOUNALISTS IN 2014

India's Worst Journalists - 2014 http://www.mediacrooks.com/2014/02/indias-worst-journalists-2014.html#.Uu0KwT1dUgm This is the third edition of India’s Worst Journalists poll; the Razzies for the worst in the business. The poll is conducted every two years (Previously 2010 and 2012). The term “journalists” is being used only technically as people have coined many other names for these unworthies: “Paid media”, “brokers” and even “pimps”. It’s an election year and most of these unworthies will be seen campaigning heavily for the non-performers and the corrupt. That the poll has grown in popularity can be measured by the fact that in 2010 it was just a panel of 7who picked the list, in 2012 there were 938 voters and this year there are 9429 voters. A word about those who exited from the 2012 list: Arnab Goswami may not have won too many back-scratching industry awards but has earned a lot of respect for his integrity if not for his style of TV shows. Vinod Sharma, the HT mouthpiece for Congress, has lost in prominence and therefore wasn’t considered worth the trouble. Vir Sanghvi too has lost all standing as a journalist and the former Radia-stenographer makes some back-door appearances on TV and nothing more. Shekhar Gupta didn’t make it to the winners list probably because he is not in the news anymore and there weren’t any sensational “Raisina hill” type blunders. This is probably because he had to give up overall management of Indian Express and retain his job as editorialist. Poll results and tabulation are appended to this post. Here are India’s Worst Journalists 2014 (2012 ranking in brackets after name): 10. S. Varadarajan (New entrant) Till recently S. Varadarajan or “Varadabhai” as I fondly call him, was the editor of ‘The Hindu’ which is famous for its anti-Hindu articles. Lately, Varadabhai is a TV panellist who helps to continue pounding the redundant theory that Modi abetted the 2002 riots. He came out strongly in support of Rahul Gandhi’s bogus allegations on January 27 with Arnab Goswami. Incidentally, RG stated journalists told him Gujarat govt was involved in the riots. I guess RG just missed naming Varadabhai directly. Peddling opinions as news articles was one of the reasons the anti-Hindu claimed he was sacked from the newspaper. The most hilarious article carried in the The Hindu under Varadabhai was one which more or less claimed the “masculine pose” by Swami Vivekananda was one of the causes of rapes in India. So if Varadabhai ever strikes that pose I don’t want to venture a guess on what’s on his mind. 9. Kumar Ketkar (9) KK stays where he was last time. He retains his old habits of hate-RSS, hate-Hindutva and anything remotely connected with BJP. Of course, most would remember he’s also a former speech writer for Congress. Lately, he’s an “acting” defence lawyer for the AAP party. Following the anarchic acts of Arvind Kejriwal & Co. outside Rail Bhawan in January 2014 Ketkar quickly defended them by telling CNN-IBN India has always been anarchic. He recalled events like the Ayodhya movement to defend Kejriwal’s stupidity. KK has a rare distinction though. He’s one of those media heroes who has been provided police protection following police complaints and threats for abusing a certain caste in Maharashtra. And that contempt is because he hated a certain politician. There’s also a case relating to defamatory articlesagainst the RSS and also abusing judiciary. It’s unlikely the man will change. A hate-filled heart remains the same. 8. Nikhil Wagle (New entrant) Frankly, this media moron is in the bad news not so much for journalism but for his filthy tweets and some allegations by one Nitin Rane. I haven’t watched him on IBN Lokmat nor have I had the misfortune to read anything he may have ever written. Like some others in this list he is most known for peddling of untruths. His most stupid outburst was against the middle class people. Hetweeted in March 2012: “I am surprised by the low IQ of middle class in this country. Their understanding of politics is so dismal that they vote BJP. God save!” In another tweet he brazenly claims “Not a single PM of India has defended communal riots directly or indirectly. If @narendramodi dreams to become PM he should know this!” Of course, this Congress crony apparently backs what Rajiv Gandhi said justifying killing of Sikhs with a great tree falling. While Wagle often screams about corruption, readers and voters are quite aware of his bosses being alleged to be involved in the Coal scam. I don’t see any reason why Wagle why will ever move out of this list. 7. Nidhi Razdan (10) The “Larger picture” has made progress and has gone up the list. If she is angling for a permanent spot among India’s worst then she’s doing just the right things. With a permanent scowl on her face and permanent contempt for some panellists, her show called “Left, right, centre” is nothing more than filler on NDTV. Sort of bench-warming for passing the “buck”. Nidhi delivered one of the most shameful episodes on Indian TV in her mindless rant against a British MP for inviting Narendra Modi to speak in the British parliament. She even claimed she had the right to “question” SC judgements. If you watch the video of that shameless spectacle Nidhi mentions “controversial/controversy” as many times as Rahul Gandhi mentions empowerment or systems in his speeches. A thorough disgrace to journalism. 6. Karan Thapar (6) India’s only “bow-tie” journalist (he often reminds me of thebow-tie killer). He has earned the nickname ‘The Tool’ after infamously ridiculing PA Sangma, the presidential candidate, of being a tool in the hands of some political parties. His standard pose is the dangerous “masculine” pose that The Hindu warns us of as the cause of rapes. Often also called a Paki-Tool, KT sort of proved it when he was handed a quote of Nawaz Sharif about friendship with India. This quote was planted by the Pak news agencies after Sharif became PM and KT grandly discussed the “hand of friendship” on his show. It just turned out the statement was made by Sharif to none other than KT earlier (before Sharif became PM again) and the Pakis made KT a “useful idiot” to peddle that old statement in the midst of LOC violations. The other thing KT is fond of is making others (like Sibal, Jaitley) sit in his chair and play Devil’s Advocate and pay him compliments. His 2007 statement hoping for a “sudden removal of Modi” may hold more interest now in many quarters. 5. Rajdeep Sardesai (3) If Rajdeep has fallen one place it’s only because a bigger disgrace has made a grand debut in this list. “Point taken, fair enough” is now the standard defence RS offers when zapped by a panellist (much like Nidhi’s “larger picture” diversion). From defending Robert Vadra and the Gandhis, RS is now seen as grand campaigner for the AAP party. The number of interviews and promotions of Arvind Kejriwal on CNN-IBN and the whole IBN group would stand as proof. His most famous event in the past two years would be the incompetent interview with Modi on the bus floor. Modi even, deliberately or inadvertently, called him “Sar-ka-dard-esai”. Under RS the IBN group has hit rock bottom with many employees being sacked and the channel hitting new lows in TRP. Quite unfortunate considering CNN-IBN does have some of the best journalists on TV. Rajdeep’s judgement and prudence can be measured by the fact that most of his IOTY nominees have ended up as disasters. If the “top” is bad then no number of good journalists can shore up a failing channel. NATIONAL SECURITY PART 8 BY BRIG HEMANT MAHAJAN http://www.youtube.com/watch?v=03eg_G_WCnc&list=UU9_Sx5cV2XFmt-PLCK7zXfg

Indian National Security part 12 by Brigadier Mahajan (Retired)

Monday, 3 February 2014

COASTAL KARGIL A POSSIBILITY- ADMIRAAL ARUN PRAKASH

तर समुद्रातील 'कारगिल'ला सामोरे जावे लागेल! - निवृत्त नौदल प्रमुख अरुण प्रकाश यांचा इशारा भारताच्या सागरी संरक्षणासाठी १६ विभाग काम करत आहेत. परंतु या विभागामध्ये समन्वयाचा अभाव असून भारताने सागरी संरक्षणाच्या बाबतीत वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर, भारताला लवकरच समुद्रातही कारगिल युद्ध लढावे लागेल, असा इशारा निवृत्त अॅडमिरल अरुण प्रकाश यांनी शनिवारी गोव्यात दिला. फोरम फॉर इन्टिग्रेटेड नॅशनल सेक्युरिटी (फिन्स) या संस्थेतर्फे 'भारतीय किनारपट्टी आणि बेटांची सुरक्षा व विकास' या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटनाप्रसंगी अरुण प्रकाश बोलत होते. या वेळी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, इन्टिलिजन्स ब्यूरोचे माजी संचालक अजितकुमार डोव्हाल, निवृत्त लेफ्टनन्ट जनरल डी. बी. शेकटकर, इंद्रेश कुमार, माजी न्यायमूर्ती आर. एन. एस. खाण्डेपारकर आदी उपस्थित होते. अरुण प्रकाश म्हणाले, मुंबईवर झालेला २६-११ चा हल्ला हा, सागरी सुरक्षिततेच्या अभावामुळेच झाला आहे. सागरी सुरक्षिततेसाठी जॉईन्ट ऑपरेशन केंद्र तयार करण्यात आले आहे. मात्र, या केंद्राला सागरी सुरक्षिततेबाबत दैनंदिन गुप्त माहिती मिळत नाही आणि जी माहिती मिळालेली आसते, ती पडताळून पाहिलेली नसते. सागरी सुरक्षिततेबाबत राज्याच्या पोलिसांनी ही जबाबदारी कोस्टल पोलिसांकडे न ढकलता, त्यात लक्ष घालावे. सागरी सुरक्षिततेमध्ये बेटांची सुरक्षा हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. देशाच्या एकूण 'एक्सक्लुजिव इकॉनिमिक झोन' पैकी ५० टक्के भाग बेटांनी व्यापलेला आहे. शत्रू राष्ट्रांचे या तीनही झेडकडे लक्ष आहे. बेटे आणि सागरी सुरक्षेबाबत काम करणाऱ्या विभागांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असेही अरुण प्रकाश यांनी सांगितले. पर्रिकर म्हणाले की, कोस्टल पोलीस सुरू करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे. सागरी विषय हा खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे गोव्यात कोस्टल सिक्युरिटी संदर्भात एक अभ्यास केंद्र उभे केले जाईल, त्या ठिकाणी अभ्यास करण्यास फिन्सने लक्ष घालावे. तसेच देशाच्या सुरक्षिततेसाठी वापरली जाणारी उपकरणे ही शत्रू राष्ट्राकडून खरेदी करू नयेत. यात चीनच्या उपकरणांचा वापर करणे टाळावे. डोव्हाल म्हणाले, नेपाळ, भूतान आणि म्यानमार या राज्यांच्या सीमेवर एक लाख ४१ हजार जवान तैनात आहेत. पण भारताच्या ७ हजार ५०० किलोमीटर सागरी किनारपट्टी असलेल्या भागासाठी फक्त बारा हजार पोस्ट गार्डची पदे आहेत. यामधील ४ हजार पदे रिक्त आहेत. त्यावरून शासन सागरी सुरक्षेवर किती गंभीर आहे, हे दिसते

FAKE INDIAN CURRENCY NOTES NEW FORM OF TERROR BY PAKISTAN & CHINA

बनावट नोटांचा सुळसुळाट पाकिस्तान /चीन कडुन एक नवीन प्रकरचा दहशतवादच भारतीय रिझर्व्ह बँकेने इसवीसन २००५च्या आधी जारी केलेल्या सर्व चलनी नोटा येत्या काही काळात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. काळा पैसा खणून काढणे आणि बनावट चलनी नोटांना आळा घालणे, हे या निर्णयामागचे दोन मुख्य हेतू आहेत. २००५ हे वर्ष यासाठी की, तेव्हापासून प्रत्येक नोटेच्या मागच्या बाजूला मधोमध ती नोट जारी झाल्याचे वर्ष छापण्यात आले आहे. याचवेळी, इतर अनेक वैशिष्ट्ये नोटेत समाविष्ट करण्यात आली होती. तेव्हा नोटांवर असे वर्ष छापले नसेल तर त्या नोटा रद्दबातल होतील. सध्या १२ लाख कोटी रुपयांचे बनावट चलन भारतीय अर्थव्यवस्थेत घुसले असल्याचा एक अंदाज आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार, बॅंकेच्या वेगवेगळ्या शाखांमधून चार लाख बनावट नोटा उघडकीस आल्या. 2000-2001 मध्ये दहा लाखांत तीन बनावट नोटा, असे प्रमाण होते, ते दहा लाखांत आठ इतके वाढले आहे. रकमेच्या ५-१० टक्के इतक्या किमतीच्या बनावट नोटा सध्या वापरात आहेत, असे मानले, तरी हा आकडा खूप मोठा होतो. भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायला तेवढ्या पुरेशा आहेत. बनावट नोटांचा सुळसुळाट हा एक प्रकरचा दहशतवाद आहे. पाकिस्तान भारताच्या विरोधात करीत असलेल्या करवायांमध्ये या गोष्टीचाही समावेश आहे. पाकिस्तानकडे तंत्रज्ञानकुशलता असल्याचे आढळून आले असून, त्यामुळे खऱ्या आणि बनावट नोटा यांच्यातील फरक ओळखता येणे अवघड बनले आहे.पाकिस्तानात नोटांचे अधिकृत सरकारी छापखाने भारतीय नोटा तंतोतंत छापण्याची काळजी डोळ्यांत तेल घालून घेत असल्याने 'अवघा रंग एक झाला' आहे. अशावेळी, बनावट नोटा छापणाऱ्यांनी २००५ नंतरच्या सुधारित नोटांची नक्कल अजून केली नसेल, असे समजणे, ही आत्मवंचना आहे. देशातील सर्व सुरक्षायंत्रणा जप्त करीत असलेले बनावट चलन दोन टक्केही नसते. तेव्हा जवळपास नऊ वर्षांपूर्वीच्या नोटा रद्द झाल्याने बनावट चलनाच्या तस्करीला कितपत धक्का बसेल, हा प्रश्न आहे. आयएसआयचे षड्यंत्र क्वेट्टा (बलुचिस्तान) येथे पाकिस्तानचा प्रेस आहे. तेथे भारतीय चलनाच्या बनावट नोटा छापल्या जातात. कराची, लाहोर व पेशावर येथील प्रेसमध्येही बनावट नोटा छापल्या जातात व "पकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स'मार्फत बनावट भारतीय नोटा नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश येथे धाडण्यात येतात. नेपाळमध्ये अशा नोटांची वाहतूक करणारी व्यक्ती सापडली. तिच्या चौकशीतून आयएसआयच्या या षड्यंत्राची माहिती बाहेर आली. बनावट नोटा भारतात चोरट्या मार्गाने आणण्यासाठी नेपाळच्या भूमीचा वापर करण्यात येतो. ढाक्यात पाकिस्ताचा एक राजनैतिक अधिकारीच बनावट नोटा वितरित करताना सापडला. त्याला अटक करण्यात आली. त्याने आपले बांगलादेशातील "हुजी' या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची कबुली तेव्हा दिली. मैत्री व सद्भाव यासाठी सुरू करण्यात आलेल्या थर एक्स्प्रेसमधूनच बनावट नोटा भारतात आणल्या जात होत्या. गेल्या वर्षी बनावट नोटा भारतात घुसविणारे अनेक जा्ळी उघडकीस आली. काही महिलांना व मुलांना हे काम सोपविले जाते व जितक्या रकमेच्या बनावट नोटा ते भारतात आणतील त्याच्या दोन टक्के रक्क्म त्यांना बक्षीस म्हणून द्यायची, असे हे कारस्थान चालू अस्ते .भारताच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करायची, हाही आयएसआयचा डाव आहे. त्यासाठीही बनावट नोटांच्या शस्त्राचा उपयोग करण्यात आला; अशा प्रकारच्या कारवायांत दाऊद टोळीही गुंतली आहे. या नोटांची छपाई, कागदाचा दर्जा व त्यावरील गव्हर्नरची स्वाक्षरी हे सर्व इतके तंतोतंत असते, की खोटी व खरी नोट यातील फरक कळणे अवघड होते. 2010-11 या आर्थिक वर्षामध्ये 435,607 बनावट चलनी नोटा विविध पोलिस कारवाईत जप्त करण्यात आल्या, असे रिझर्व्ह बँकेनेच जाहीर केले होते. तरीही 500 व 1000 च्या बनावट नोटा बँका, एटीएम यांच्यामधून तसेच रोजच्या व्यवहारांतून मिळण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, हॉलंड, बँकॉक येथे बनावट भारतीय नोटा छापण्याचे अनेक रॅकेट्स सक्रिय आहेत. या षड्यंत्रामागे पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तहेर संघटना मुख्य सूत्रधार आहे. बॅंकेची क्रेडिट कार्ड व ई-मनीचा जास्तीत जास्त वापर नोटांचे वर्गीकरण करणारी यंत्रे; तसेच एटीएम येथे बनावट नोटा उघडकीस आणणारी यंत्रणा बसवावी, अशी सूचना रिझर्व्ह बॅंकेने नेमलेल्या एका समितीने केली आहे. ही सूचना चांगली आहे. बॅंकेची क्रेडिट कार्ड व ई-मनीचा जास्तीत जास्त वापर करावा, अशीही एक शिफारस करण्यात आली आहे; परंतु भारतातील वैविध्य आणि आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक वास्तव लक्षात घेतले, तर अशा प्रकारचा बदल सावकाशच घडून येईल, हे स्पष्ट होते. देशातील आर्थिक निरक्षरतेचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे ही सूचना लगेच व्यवहारात येणे अवघड आहे. चलनातील नोटा प्रसिद्ध करताना त्यात सुरक्षिततेची जास्तीत जास्त खबरदारी घेतली जावी. बनावट नोटा तयार करण्यास अवसरच मिळणार नाही, अशा रीतीने साच्यात योग्य ते बदल केले पाहिजेत. देशाची अर्थव्यवस्था दुर्बल करणे; तसेच दहशतवादी कृत्यासाठी पैसा उपलब्ध करणे ही बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीची मुख्य उद्दिष्टे आहेत. बऱ्याच वेळा एटीएम यंत्रातून काढलेल्या नोटाच बनावट असल्यचे ग्राहकांच्या लक्षात येते व ही बाब तो बॅंकेच्या निदर्शनास आणून देतो, तेव्हा बॅंक त्या जप्त करते. वास्तविक बॅंकेने पोलिस ठाण्यात यासंबधी प्राथमिक माहिती अहवाल (एपआयआर) दखल करणे अपेक्षित आहे. तसे झाले तरच याचा उगम कुठे आहे, याचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होईल. रिझर्व्ह बँकेने २००५मध्ये चलनी नोटांच्या छपाईतंत्रात आमूलाग्र बदल केला. ते अत्याधुनिक तसेच अचूक केले. मात्र, अर्थव्यवस्थेला बसलेल्या काळ्या पैशाचा किंवा बनावट चलनाचा फास त्याने सुटेल, अशी वेडी आशा बाळगण्यात अर्थ नाही. मुळात त्यासाठी खंबीर राजकीय इच्छाशक्ती हवी. बनावट चलनाला आळा घालण्यासाठीही बँकांमधील अद्ययावत यंत्रसामग्रीशिवाय सीमेवरचा कडेकोट बंदोबस्त महत्त्वाचा असतो. 2005 पूर्वी छापलेल्या आणि चलनात असलेल्या नोटा कायदेशीर असल्या, तरी 1 एप्रिल 2014 पासून त्या बाजारात मात्र चालणार नाहीत. 1 एप्रिल 2014 ते 30 जून 2014 अखेर म्हणजेच तीन महिन्यांच्या कालावधीत 2005 पूर्वीच्या चलनी व्यवहारात असलेल्या सर्व नोटा जनतेने बॅंकातून बदलून घ्याव्यात, अशी रिझर्व्ह बॅंकेची अपेक्षा आहे. 1 जुलै आधी जनतेने 2005 पूर्वीच्या सर्व चलनी नोटा बाजारातून काढून घ्यायच्या आणि त्या बदलात नव्या नोटा द्यायच्या असा रिझर्व्ह बॅंकेचा निर्धार आहे. पाकिस्तानने पाचशे आणि हजार रुपयांच्या बनावट-खोट्या नोटा छापून त्या नेपाळ, बांगला देश मार्गे भारताच्या चलनात आणल्या. पण या बनावट नोटा नेमक्या किती रुपयांच्या चलनात असाव्यात, याचा अंदाज काही रिझर्व्ह बॅंकेलाही नाही. बनावट नोटांच्या सुळसुळाटामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना करायसाठीच रिझर्व्ह बॅंकेने अशा बनावट नोटांचे उच्चाटन करायसाठीच हे पाऊल उचलले आहे. या निर्णयाने बनावट नोटांना काही प्रमाणात आळा बसेल यात शंका नाही. मात्र, पूर्णपणे ही समस्या संपेल, असा खुळा आशावाद कोणीही मनात बाळगू नये. बनावट नोटा भारतीय चलनात आणण्याचे देशविरोधी शक्तींचे षड्यंत्र आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी अनेक व्यापक उपाययोजना आखल्या पाहिजेत.

Sunday, 2 February 2014

NARENDRA MODI & NATIONAL WAR MEMORIAL

Nothing can be more ironic that more than six-and-a-half decades after Independence from British Colonial Rule, India still honours its war heroes - soldiers who have sacrificed their lives in defence of their motherland - by placing wreathes at a memorial that was added on to a relic of the British Raj. Modi promises India its National War Memorial The Amar Jawan Jyoti at India Gate in New Delhi was and remains an after-thought, rather than a true National War Memorial to honour the memory of more than 20,000 soldiers who have died on duty. No less ironical is the fact that India Gate, an imposing monument on the central vista in the heart of the national capital, was built by our colonial rulers to honour Indian soldiers who died fighting for the British Empire during World War I. Independent India's rulers, principally the Congress, never thought it fit to erect a monument equally, if not more grand, to honour the memory of our soldiers, airmen and sailors who died since 1947. Instead, they chose easy and lazy route of installing the Amar Jawan Jyoti at India Gate. Wreaths are placed there in the most desultory manner to supposedly honour our Soldiers, Sailors, and Airmen who laid down their lives to preserve Independent India's Freedom, Honour, and Dignity. We perfunctorily salute the 'Unknown Soldier' but fail to remember the soldiers who died battling India's enemies. Each of them had a Name, a Face, a Unit/Regimental Identity. But all that has thus far been of no consequence to the Political Masters of Independent India, principally the Congress. What remains is a sense of bitterness among the loved ones left behind by our men in uniform. It is not that there has never been a proposal for a National War Memorial. Indeed, this proposal has been made time and again but governments have dragged their feet. Even when an effort has been made to revive the proposal, there has been dogged resistance by the bureaucracy and the Delhi Urban Arts Commission which instinctively rejects anything that may alter the colonial vista as conceived and executed by Lutyens. A half-hearted political leadership has done little to overcome that resistance. The last time we heard about the proposal was two years ago when Defence Minister AK Antony said hurdles in the way of building a National War Memorial had been removed. Since then there has been total silence. The absence of a National War Memorial rankles deeply with those who gave their sons to fight and die for the nation. More important, it has resulted in a poor appreciation of their sacrifice among generations of Indians. We are no doubt proud of our Armed Forces, but that by itself is insufficient. As a nation we owe an immeasurable debt of gratitude to our men and women in uniform. A National War Memorial to honour the martyrdom and perpetuate the memory of the bravest among them would be a small token of acknowledging that debt of gratitude. Yet, we have failed to do so - as a result, there is a gaping hole in our collective memory as a nation, a blot on our collective conscience as a people. BJP's Prime Ministerial candidate Narendra Modi was referring to this gaping hole in our collective memory, this blot on our collective conscience, when he eloquently spoke about how we have failed to honour our soldiers by not building a National War Memorial. "There is no country in the world where there is not a war memorial. India has fought several wars, thousands of our soldiers have been martyred, but there is no memorial to honour their sacrifice," Modi said at the event to mark the 51st anniversary of Lata Mangeshkar's soul-searing song 'Aye mere watan ke logon'. More than a lakh people, among them thousands of war veterans and hundreds of families of martyred soldiers, who attended that event in Mumbai endorsed Modi's view by applauding him for saying what few if any politicians have said from a public platform till now. True to their creed, Modi's critics have been prompt to twist and turn that statement and mock at him. Modi does not know that there is a war memorial called Amar Jawan Jyoti, said some. Others crudely reminded him about the war memorial at Kutch he inaugurated. Then there were some who spoke of the various war memorials in the States. Given their jaundiced vision, Modi's critics missed out on the stones and boulders, small pillars, occasionally white-washed and inscribed with names like 'Major Shaitan Singh', that dot our side of India's border with Pakistan and China. They are memorials too, immortalising the valour of our martyred soldiers at the spot where they fell, fighting till the end. But are the scattered memorials in the States, the stark monuments to Major Shaitan Singh and thousands of others, the Amar Jawan Jyoti dwarfed by the majestic India Gate, the street corner testimonials written on rusting tin plates, the roundabouts named after our bravehearts, enough? Is that all we owe to our Armed Forces? Is that sufficient to inculcate a sense of gratitude among the masses, to teach our children to be upright and patriotic, to showcase the bravery of our soldiers for the world to see? It is downright silly and plain stupid to mock at Modi for raising an issue that has been long festering, causing agony and pain among our soldiers, airmen and sailors: The absence of a National War Memorial. It is silly to remind him of the scattered memorials - he inevitably visits each of them whenever he is in their vicinity. It is stupid to mock at him for "getting his GK wrong" because Amar Jawan Jyoti is at best an apology for a National War Memorial, listed as the 'Tomb of the Unknown Soldier' in tourist pamphlets. Modi believes in enshrining the memory of each martyred soldier collectively at a single memorial. It is in the fitness of things that such a memorial should be built in New Delhi, in a large and open space, far more grand than any other memorial, yet sombre and dignified. The US has the Arlington National Cemetery and the Vietnam War Memorial to honour its soldiers. Similar memorials exist in other countries. In fact, a memorial in Colombo honours the soldiers of the Indian Peace-Keeping Force who died in Sri Lanka, the names of each one of them etched in stone forever. Sadly, those names are not known and heard of in India. The National War Memorial which Modi envisages will similarly enshrine the memory of our heroes, the names of each soldier, airman and sailor who has died fighting for India since independence etched in stone so that future generations do not forget them. Their memory will become a source of inspiration and strength; it will rally round every Indian whenever the nation faces a crisis. India awaits a National War Memorial. Modi has let it be known that this wait shall be over when he becomes Prime Minister. His critics can eat crow... -------------------------------------------------------------------------------- Welcome! This World War II Memorial honors each of the 16 million Americans who served in the Armed Forces of the U.S., the more than 400,000 who died, and all who supported the war effort from home. Symbolic of the defining event of the 20th Century, the memorial is a monument to the spirit, sacrifice, and commitment of the American people. The Second World War is the only 20th Century event commemorated on the National Mall's central axis.