Total Pageviews

Saturday, 2 April 2011

अंतिम सामन्यावर 40 हजार कोटींचा सट्टा

अंतिम सामन्यावर 40 हजार कोटींचा सट्टा विश्‍वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी मुंबईत सुरक्षा यंत्रणांनी "फिल्डिंग' लावली असतानाच बुकींनीही उद्याच्या सामन्यासाठी अधिकाधिक नफा कमविण्यासाठी रणनीती आखली आहे. या सामन्यासाठी 40 हजार कोटींचा सट्टा लागला असून सट्टेबाजांनी भारताला झुकते माप दिले आहे.
भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये अपेक्षेप्रमाणे भारत जिंकल्यामुळे सट्टा घेणाऱ्या बुकींना मोठा तोटा सहन करावा लागला होता. त्या सामन्यातील तोटा भारत-श्रीलंकेच्या सामन्यात भरून काढण्यासाठी बुकी उद्याच्या सामन्यासाठी "सेफ' गेम खेळत आहेत. भारत लंकादहन करणार असा सट्टेबाजांचा होरा असून भारताला 0.47 पैशांचा भाव देण्यात आला असून श्रीलंकेला 1.37 रुपयांचा भाव देण्यात आला आहे. या सामन्यासाठी संपूर्ण मुंबईत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्यामुळे बुकींनी अहमदाबाद, गोवा येथे आश्रय घेतला असून त्यांचा मुख्य कारभार दक्षिण आफ्रिकेतून चालत असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.
अंतिम सामन्यात सचिन आपले शंभरावे शतक झळकावेल यासाठीही मोठ्या प्रमाणात सट्टा लागला असून त्याला 5 रुपयांचा भाव देण्यात आला आहे. याशिवाय गंभीरच्या शतकाला सहा रुपये, युवराजच्या 6.25, सेहवागच्या 5.50 रुपयांचा भाव देण्यात आला आहे. याशिवाय या सामन्यात सचिनच्या अर्धशतकाला 90 पैसे, गंभीरच्या 1.10 रुपये, युवराजच्या 1.25; तर सेहवागच्या अर्धशतकासाठी 1.05 रुपयांचा भाव देण्यात आला आहे. याशिवाय अंतिम सामन्यात एखादा खेळाडू तरी शतक झळकावेल त्याला 0.80 पैशांचा भाव देण्यात आला आहे. तसेच प्रथम फलंदाजीसाठीही कोट्यवधी रुपये लागले असून त्यात भारताला 1.25 रुपये; तर श्रीलंका प्रथम फलंदाजी करील यासाठी 3.45 रुपयांचा भाव देण्यात आला आहे. प्रतिक्रिया भारतीय संघ सट्टेबाजांच्या मोहात पडता आपली खरी खेळी दाखवत आहे. पण पैशांचा मोह करू नका आणि शेवट चांगला करा आणि world कप जरूर आणा....... किव येते अशा बातमी ची. हि बातमी देण्याची गरज नसावी. अश्या बातमी ने लोक जास्ती सत्ता लावायला लागतील. राव सट्टा बेकायदा आहे. तुमच्या पत्रकारांना प्रत्येक खेळाच्या वेळी "विश्‍वसनीय सूत्र" खबर देतात. तेल माफियांना मध्ये खराब दिवस आले होये म्हणे ... कुठले तेरड्याचा रंग दिवस. वाळू माफियांचे असे-भाराष्टच्र्यांचे तसे-.. अत्युत्तम पत्रकारीते साठी माझ्या तर्फे तुम्हाला पुलित्झर (देशी पारितोषिक देवून उगाच कमीपणा नको, माय मराठी सोडून तुम्ही My Marathi आणि पुणे today वर उतरलेले) झोपलेल्या देशाला जागे करण्याची ताकद तुमच्या लेखणीत आहे हे दाखवून द्या. सट्ट्या चा बाजारभाव रोखे वा गुलटेकडी सारखा काय छापता? बेटिंग बेकायदेशीर असून तुम्ही त्यांची जाहिरात का करता? तुम्हाला त्यांचे दर कसे ठाऊक? पोलिसांनी सकाळवर कारवाई करावी.. हे वाचून कोबड्यांची झुंज आठवली. पण क्रिकेटर पेक्ष्या कोंबड्या चांगल्या कारण कोंबड्यांना तान्च्यावर लावलेल्या पैश्यांची माहिती नसल्याने त्या प्रामाणिक पणे लढतात. पण काहे अपवाद वागालता हे ११ + राखीव कोंबडे मात्र बे भरवश्याचे. चला एक चांगले आहे की भारतीय संघ सट्टेबाजांच्या मोहात पडता आपली खरी खेळी दाखवत आहे. नाहीतर पाकिस्तान बरोबर हरून त्यांना भरपूर पैसे कमवता आले असते.
सट्टाबाजारातही भारत श्रीलंका फायनची उत्सुकता आयसीसी वर्ल्डकप सुरू झाल्यापासून सट्टाबाजारातील बुकींची पसंती भारताच्या बाजूने आहे. त्यांनी अगदी पहिल्या मॅचपासूनच भारताची बोली ही समोरच्या टीमपेक्षा पन्नास किंवा त्यापेक्षा कमी लावली होती. पाकिस्तानविरुद्धच्या सेमीफायनलला तर भारतावर शेवटी 35 पैसे भाव होता. आता फायनलसाठी भारत फेव्हरेट असल्याने 57 पैसे भाव लावला आहे. सट्टे बाजारातील तेजीचा फायदा घेत अनेक नवीन क्‍लायंट सट्टेबाजारात दाखल झाले आहेत. दोनशे ते अडीचशे कोटींचा सट्टा औरंगाबादेत लागल्याचे बुकींनी सांगितले. सट्टाबाजारात फायनल मॅचची उत्सुकता वाढली आहे. पण त्याचबरोबर पाकिस्तानच्या मॅचवर लागलेल्या सट्ट्याची वसुलीही सुरू आहे. अनेकांनी पाकिस्तान जिंकणार म्हणून पैसा लावला होता. त्यांच्याकडे असणारी बाकी बुकींचे एजंट वसूल करू शकले नसल्याने अनेक क्‍लायंटचे अकाउंट बुकींनी सील करून टाकले आहे. त्यामुळे ज्यांचे अकाउंट सील झाले आहे, अशांना आता फायनल मॅचवर सट्टा लावता येणार नाही. त्यांची गोची झाली आहे. तरीही ज्यांचे अकाउंट सुरू आहे, त्यांच्याशी बोलून काहीजण सट्टा लावण्याच्या प्रयत्नात आहे. हेही बुकींना माहीत असल्याने त्यांनी जुन्या अकाउंटधारकांना अकाउंट सील केलेल्या क्‍लायंटच्या सांगण्यावर पैसे लावण्यास मज्जाव केला आहे. नवीन क्‍लायंटला फायनलसाठी पैसे लावताना दहा हजारांऐवजी रक्कम वाढविण्यात आली आहे. ती नेमकी रक्कम किती आहे? हे मात्र बुकींनी किंवा त्याच्या एजंटांनी कळू दिलेले नाही. या मॅचकरिता सट्टा बाजारात शुक्रवारी (ता. एक) दुपारनंतर "भाव' जाहीर झाले.
भारत श्रीलंका सट्टा मार्केट अंतिम सामन्याचे "भाव'भारत फेव्हरेट.1 रुपयाला 57-59 पैसे, फर्स्ट इंनिंगच्या नंतर भावात बदल. 1 रुपयाला 37-39 पैसे.
*
ओपनिंग पार्टनरशिप भारत 80-90 बनवणार का? 1 रुपयाला 80 पैसे भाव.
*
पहिल्या 15 ओव्हरमध्ये भारत 65-75 रन बनवणार का? 1 रुपयाला 65 पैसे भाव.
*
सामन्यादरम्यान कोणता संघ सर्वात जास्त सिक्‍स मारणार? भारतावर 90 पैसे तर श्रीलंकेवर 1.75 पैसे भाव
*
कोणता संघ सर्वात जास्त वाईड बॉल टाकणार? श्रीलंकेवर 80-90 पैशांचा भाव.
*
सचिनचे अर्धशतक होऊ शकते का? 1.50 ते 2.00 रुपये भाव
*
सामना अनिर्णीत राहू शकतो का? यावर सर्वात जास्त भाव लावण्यात आला असून 1 रुपयाला 7 रुपये
*
भारत 272-276 आणि श्रीलंका 252-256 धावांपर्यंत मजल मारतील का यावरही सट्टा लावण्यात आला आहे?हमारी पहिली पसंती इंडिया केही टीम को थी. इसलिये भाव भी उसी तरह से लगाये गये. फायनल तक इंडिया आनेवाला है, ये हमको पहिलेसेही मालूम था. उस हिसाबसे हमारे भाव निकले. पाकिस्तान के सामने इंडिया सेमी फायनल में आएगी ये भी हमनें बताया था. अब इंडिया कप जितेगा येभी हमको मालुम है. उसके हिसाब से टॉस इंडिया जितेगा और पहिले बॉलिंग करेगा. लंकाकी टिम दो सौ पचास से दो सौ साठ करेगा. इंडिया की टीम 45 या 47 ओव्हर में यह टार्गेट पुरा करेगा. उसके पाच या छह विकेट जायेंगे, एैसा हमारा अंदाज है. उस हिसाब से लंकाकी टीम पहले पंदराह ओव्हरतक अच्छी खेलेगी. उसके बाद इंडिया की बारी होगी.''
बुकींची सुरवातीपासून भारतालाच पसंती
दोनशे ते अडीचशे कोटींचा सट्टा लागणार
फायनलमध्ये भारत असल्याने बुकी सक्रिय
अनेक नवीन क्‍लायंट बाजारात
टॉसपासून ते शेवटच्या बॉल किंवा विकेटपर्यंतचा सट्टा बुकींचे लक्ष वसुलीकडे
पाकिस्तानच्या मॅचवरची वसुली जोरात
बुकींचे फोन बंद झाल्याने सट्टाबाजारात खळबळ! भारत - पाकिस्तान मॅचवर बुधवारी मोठ्या प्रमाणात सट्टेबाजांनी सट्टा लावला होता. मात्र, सामना सुरू झाल्यावर पहिल्या तीन ओव्हरनंतरच अचानक सट्टाबाजारामधील बुकींनी फक्त मॅचच्या निकालावरच (मॅच विनिंग) सट्टा घेणार असल्याचे घोषित केले. यामुळे सट्टा बाजारात मोठी खळबळ माजली होती. रात्री उशिरापर्यंत बुकींनी घेतलेल्या या निर्णयाचे कारण समजू शकले नव्हते.
विश्‍वकरंडक उपांत्य फेरीत समोरासमोर आलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान शहरात मोठ्या प्रमाणावर सट्टेबाजांनी सट्टा लावून मोठी रक्कम गुंतविली होती. सट्टेबाजारात यानिमित्ताने मोठी उलाढाल होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मॅचदरम्यान सुरवातीला भारत फेव्हरेट ठरला होता. एक रुपयाला 62.64 पैसे भाव सट्टे बाजारात निश्‍चितही करण्यात आला होता. मात्र, सामना सुरू झाल्यानंतर सुरवातीच्या पाच ओव्हरच्या आतच सट्टेबाजांना बुकींकडून संदेश आले. यामध्ये सट्टेबाजारात फक्‍त भारतीय संघ हरणार किंवा जिंकणार यावरच सट्टा लागणार असल्याचे सांगत मार्केट कधीही बंद होऊ शकते, तसेच भाव घेणेसुद्धा बंद करण्यात आल्याचा उल्लेख होता. त्याचप्रमाणे 15 ओव्हरपर्यंत ज्यांना सौदा करायचा त्यांनी करून घ्यावा; नंतर सौदा घेण्यात येणार नाही, असेही स्पष्ट सांगण्यात आले होते. सामन्याच्या 15 ओव्हरनंतर खरोखरच सट्टा बाजारमधील बुकींचे फोन बंद झाले होते. भारताची फलंदाजी पाहून आणि पाकिस्तानचे पारडे जड होत असल्याचे बघताच अनेकांनी भाव पलटवता येतील का, याची विचारणा केली. मात्र, बुकींकडून नकार कळवण्यात आला. पाकिस्तानची फलंदाजी सुरू झाल्यांनतर काही काळ बुकींचे फोन पुन्हा सुरू झाले होते. पाकिस्तानच्या बॅटिंगच्या पहिल्या सेशनचा भाव घेऊन पुन्हा बुकींचे फोन बंद झाले होते.

"
सट्टेबाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सट्टेबाजारातील वरच्या सूत्रांनी दिलेल्या आदेशानुसार शहरातील बुकींनी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यामुळे शहरातील सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले होते
वरून' आदेश आल्यामुळे
-
एक बुकी

*

""


On 02/04/2011 01:04 AM Manas Shindey said:
On 02/04/2011 01:34 AM Neelesh said:
On 02/04/2011 03:14 AM Jaykumar Nimbalkar said:
On 02/04/2011 07:04 AM Aryabhat Aakdewar said:
On 02/04/2011 08:11 AM Manish said:
On 02/04/2011 09:01 AM anil nemade said:

RETIREMENT OF DALAI LAMA MARATHI

तिबेटी स्वातंत्र्याला तोंडदेखली सहानुभूती

हेमंत महाजन
स्वतंत्र तिबेटची मागणी सुरवातीपासून करणारे दलाई लामा आता स्वायत्त तिबेटच्या मागणीचा आग्रह धरताना दिसत आहेत. तिबेटच्या स्वातंत्र्यलढ्याला जगाची तोंडदेखली सहानुभूती आहे. चीनशी वैर कोणाला परवडणारे नाही.

कर्मपा लामा प्रकरणाची चर्चा अद्याप संपलेली नसतानाच तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामांनी राजकीय नेतृत्वातून निवृत्त होण्याची घोषणा करून मोठाच धक्का दिला. नेता हवाहवासा वाटताना त्या नेत्याने निवृत्त व्हावे, हे खरोखरच धक्कादायक ठरू शकते. सर्वाधिक आदरणीय, धार्मिक, आध्यात्मिक नेते हे दलाई लामांबद्दलचे जागतिक स्तरावरील मत आहे.

आपण राजकारणातून मुक्त होत असल्याची घोषणा करून तिबेटी जनतेचे नेते दलाई लामा यांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे. 1950 मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी तिबेटचे राजप्रमुख व धर्मप्रमुख म्हणून ल्हासाच्या गादीवर आलेले दलाई लामा 1959 मध्ये भारताच्या आश्रयाला आले. त्याआधी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने 1949 मध्येच तिबेटचा ताबा घेतला होता. त्या प्रदेशावर आपली पाशवी हुकूमत लादायला त्यांना दहा वर्षे वाट पाहावी लागली. ती अशी लादली जाताच दलाई लामा आपल्या शेकडो अनुयायांसह गुप्तपणे भारतात आले. तेव्हापासून हिमाचल प्रदेशातील धरमशाला या शहराच्या मॅकलिओडगंज या छोट्याशा कोपऱ्यात ते व त्यांचे अनुयायी तिबेटचे अनिवासी सरकार चालवितात. त्यांना भारताची मदत व संरक्षणही आहे. गेली 60 वर्षे दलाई लामा व त्यांचे हे सरकार चीनविरुद्ध पत्रके काढणे आणि मिळेल त्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली कैफियत मांडणे, या गोष्टी करताना दिसले.
दरम्यान, चिनी सरकारने तिबेटी जनतेचा उरलासुरला संघर्ष व विरोध अतिशय क्रूरपणे मोडून नाहीसा केला. या संघर्षाच्या बाजूने जगात सहानुभूतीच्या साध्या लाटेपलीकडे काहीएक उमटलेले कधी दिसले नाही. चीन हा फार झपाट्याने महाशक्ती बनलेला देश आहे. त्याच्याशी वैर करणे लष्करी वा आर्थिक अशा कोणत्याही दृष्टीने जगाला परवडणारे नव्हते. चीनशी जुळवून घ्यायचे आणि तिबेटी स्वातंत्र्याला तोंडदेखली सहानुभूती दाखवायची, असा दुटप्पीपणा करण्याखेरीज पाश्‍चात्त्य लोकशाह्यांनीही काही केले नाही. दलाई लामांनी धर्मसत्ताक परंपरा मोडीत काढून प्रजासत्ताक तिबेट अस्तित्वात आणण्यासाठी अज्ञातवासातील सरकारात संसदीय पद्धती लागू केली. तिबेटच्या त्या ऐतिहासिक उठावाच्या बावन्नाव्या स्मृतिदिनानिमित्ताने दलाई लामांनी राजकीय सत्ताधीशपद सोडत असल्याची घोषणा केली. इजिप्त आणि येमेनमधील लोकक्रांतीच्या पार्श्‍वभूमीवर ती करण्यात असली तरी दलाई लामांचा हा सत्तात्याग अनेक बाबतींत वेगळा आहे. तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी हजारो स्थलांतरित तिबेटींनी गेली पन्नास वर्षे लढा दिला, तरी तो दिवसेंदिवस निरर्थक ठरतो आहे. भारतासह जगातील अनेक देशांनी तिबेटवरील चीनचा हक्क मान्य केला आहे. चीननेही तिबेटला स्वायत्त प्रदेशाचा दर्जा देऊन त्यावरील आपली पकड भक्कम केली आहे. हे वास्तव खुद्द दलाई लामांनीही मनोमन मान्य केले. तिबेटला कागदोपत्री स्वायत्तता नको, तर ते खरेखुरे स्वायत्त असावे, अशी त्यांची मागणी आहे.

"दलाई लामा' म्हणजे बुद्धीचा सागर. धर्मगुरू म्हणून त्यांचे सर्वोच्च स्थान तिबेटी बौद्धांनी आदरपूर्वक मान्य केलेले आहे. यापुढेही त्यांचे ते स्थान अढळ राहील. शिवाय संसद बरखास्त करणे, अधिवेशन बोलावणे, निवडणूक आयुक्त- सरन्यायाधीश- महालेखापाल अशा महत्त्वाच्या नेमणुका करणे, हे अधिकार साधारणतः अध्यक्षपदाप्रमाणे दलाई लामांकडे राहतील; पण तिबेटसंदर्भात जागतिक पातळीवरील भेटीगाठी- वाटाघाटी, तसेच मुख्यतः चीनबरोबरच्या चर्चेची सूत्रे यापुढे दलाई लामांऐवजी नव्या पंतप्रधानांकडे जातील. दलाई लामांचे राजकीय प्रमुखपद मान्यच न करणारा चीन हे "सत्तांतर' स्वीकारून तिबेटचा प्रश्‍न सोडविण्यासाठी तयार होणार का?

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दलाई लामा यांची घोषणा म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष मुख्य विषयावरून वळविण्यासाठीची क्‍लृप्ती आहे, अशी टीका केली आहे.

सुरवातीपासून स्वतंत्र तिबेट मागणीचा जोर धरणारे दलाई लामा हे स्वायत्त तिबेटच्या मागणीचा आग्रह धरताना दिसत आहेत. वारंवार बदललेल्या त्यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी तिबेटी जनतादेखील काहीशी गोंधळलेल्या अवस्थेत आहे. काहींनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी त्यांच्या विरोधात सूर काढला आहे.

तिबेटी जनतेकडे आज सैन्य नाही, शस्त्रे नाहीत, त्यांच्या संस्कृती, भाषा, धर्ममत, त्यांचा निसर्ग या सर्वांवर चीनचे आक्रमण होत आहे. त्यांच्यापाशी आज स्वतःचा देश म्हणून तिबेटही राहिलेला नाही. अनेक कारणांनी विद्यमान दलाई लामा हे तिबेटच्या इतिहासात आज आणि भविष्यातही सर्वांत महत्त्वाची भूमिका व अत्यंत कठीण उत्तरदायित्व पाळणारे दलाई लामा म्हणून स्थान मिळविणार आहेत, हीदेखील तिबेटींची श्रद्धा आहे. कदाचित भविष्यात दलाई लामा हे पद नसेल, तिबेटमध्ये एक दलाई व परदेशात एक दलाई अशी दोन पदे असतल. या शक्‍यता गृहीत धरून तिबेटींनी लोकशाही मार्गाने स्वातंत्र्यलढा पुढे न्यायचा आहे

RETIREMENT OF DALAI LAMA

Friday, 1 April 2011

CARTOONS IN NEWS PAPERS ON GOVT CORRUPTION

Dear All, What next ???????????




















PEEP INTO FUTURE

Whether these changes are good or bad depends in part on how we adapt to
> them. But, ready or not, here they come
>
> 1. The Post Office. Get ready to imagine a world without the post office.
> They are so deeply in financial trouble that there is probably no way to
> sustain it long term. Email, Fed Ex, and UPS have just about wiped out the
> minimum revenue needed to keep the post office alive. Most of your mail
> every day is junk mail and bills.
>
>
> 2. The Check. Britain is already laying the groundwork to do away with
> checks by 2018. It costs the financial system billions of dollars a year to
> process checks. Plastic cards and online transactions will lead to the
> eventual demise of the check. This plays right into the death of the post
> office. If you never paid your bills by mail and never received them by
> mail, the post office would absolutely go out of business.
>
> 3. The Newspaper. The younger generation simply doesn't read the
> newspaper. They certainly don't subscribe to a daily delivered print
> edition. That may go the way of the milkman and the laundry man. As for
> reading the paper online, get ready to pay for it. The rise in mobile
> Internet devices and e-readers has caused all the newspaper and magazine
> publishers to form an alliance. They have met with Apple, Amazon, and the
> major cell phone companies to develop a model for paid subscription
> services.
>
>
> 4. The Book. You say you will never give up the physical book that you hold
> in your hand and turn the literal pages. I said the same thing about
> downloading music from iTunes. I wanted my hard copy CD. But I quickly
> changed my mind when I discovered that I could get albums for half the price
> without ever leaving home to get the latest music. The same thing will
> happen with books. You can browse a bookstore online and even read a
> preview chapter before you buy. And the price is less than half that of a
> real book. And think of the convenience! Once you start flicking your
> fingers on the screen instead of the book, you find that you are lost in the
> story, can't wait to see what happens next, and you forget that you're
> holding a gadget instead of a book.
>
> 5. The Land Line Telephone. Unless you have a large family and make a lot
> of local calls, you don't need it anymore. Most people keep it simply
> because they've always had it. But you are paying double charges for that
> extra service. All the cell phone companies will let you call customers
> using the same cell provider for no charge against your minutes
>
> 6. Music. This is one of the saddest parts of the change story. The music
> industry is dying a slow death. Not just because of illegal downloading.
> It's the lack of innovative new music being given a chance to get to the
> people who would like to hear it. Greed and corruption is the problem.
> The record labels and the radio conglomerates are simply self-destructing.
> Over 40% of the music purchased today is "catalog items," meaning
> traditional music that the public is familiar with. Older established
> artists. This is also true on the live concert circuit. To explore this
> fascinating and disturbing topic further, check out the book, "Appetite for
> Self-Destruction" by Steve Knopper, and the video documentary, "Before the
> Music Dies."
>
> 7. Television. Revenues to the networks are down dramatically. Not just
> because of the economy. People are watching TV and movies streamed from
> their computers. And they're playing games and doing lots of other things
> that take up the time that used to be spent watching TV. Prime time shows
> have degenerated down to lower than the lowest common denominator. Cable
> rates are skyrocketing and commercials run about every 4 minutes and 30
> seconds. I say good riddance to most of it. It's time for the cable
> companies to be put out of our misery. Let the people choose what they want
> to watch online and through Netflix.
>
>
> 8. The "Things" That You Own. Many of the very possessions that we used to
> own are still in our lives, but we may not actually own them in the future.
> They may simply reside in "the cloud." Today your computer has a hard drive
> and you store your pictures, music, movies, and documents. Your software is
> on a CD or DVD, and you can always re-install it if need be. But all of
> that is changing. Apple, Microsoft, and Google are all finishing up their
> latest "cloud services." That means that when you turn on a computer, the
> Internet will be built into the operating system. So, Windows, Google, and
> the Mac OS will be tied straight into the Internet. If you click an icon,
> it will open something in the Internet cloud. If you save something, it
> will be saved to the cloud. And you may pay a monthly subscription fee to
> the cloud provider. In this virtual world, you can access your music or
> your books, or your whatever from any laptop or
> handheld device. That's the good news. But, will you actually own any of
> this "stuff" or will it all be able to disappear at any moment in a big
> "Poof?" Will most of the things in our lives be disposable and whimsical?
> It makes you want to run to the closet and pull out that photo album, grab a
> book from the shelf, or open up a CD case and pull out the insert.
>
> 9. Privacy. If there ever was a concept that we can look back on
> nostalgically, it would be privacy. That's gone. It's been gone for a long
> time anyway. There are cameras on the street, in most of the buildings, and
> even built into your computer and cell phone. But you can be sure that
> 24/7, "They" know who you are and where you are, right down to the GPS
> coordinates, and the Google Street View. If you buy something, your habit
> is put into a zillion profiles, and your ads will change to reflect those
> habits. And "They" will try to get you to buy something else. Again and
> again.

Come with a ration card and get the below items

Come with a ration card and get the below items
 





What to say?
 
Tamil Nadu Offers…..Munthungal
 (rush and grab)
 

         
cid:1.3367833394@web137909.mail.in.yahoo.com                                 VS                                             cid:2.3367833395@web137909.mail.in.yahoo.com
 
 



DMK
ADMK
Laptop Pentium 13inch
Laptop linux 15.4 inch
Gas cylinder
Mixy
Grinder 1.5 litre
Grinder 2 litre
3cent land for poors
Green House for all poors
No Power cut
No power cut
2 sets of uniform with shoes
4set of uniform with 2 sets of shoes
Rs. 2000 for all college students for books
Rs. 1000-5000 for students for books
Rice 1 Rs
First 20Kg Rice free
Free bus pass for students
Free bus pass for students and Senior citizen
Insurance for seniors and poors
Family insurance
Maternity leave 1 year
Maternity leave 6 months
Maternity bonus 6000
Maternity bonus 12000
Sugarcane per ton 3000
Sugarcane per ton 2500
Pondicherry infra will be changed like France
Pondicherry tourism will be enhanced with 2000Crores
1000 litres of pure water to each family every month
600 litres of pure water to each family every month
Mobile hospitals per every 4 street
Mobile hospital per every 2 streets with a doctor and nurse
Marriage bonus 25000 with 6gram gold
Marriage bonus 25000 with 4gram gold
2 cows for poor family
A cow for all poor family

 
 But never expect good governance, Corrupt free government,  employment opportunity, Better hospitals, Better education. we give everything free and never ever allow you to think.

cricket diplomacy

http://timesofindia.indiatimes.com/thumb.cms?photoid=7831467&width=415&resizemode=4