Total Pageviews

Thursday, 21 July 2016

बुऱ्हान वणीला मारायची काय गरज होती?-पीडीपी-मग काय भारतरत्न देऊन गौरव करायचा होता का ??????


बुऱ्हान वणीला मारायची काय गरज होती?-पीडीपी हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुऱ्हान वणी याला ठार मारण्याची गरजच काय होती, असा प्रश्न जम्मू काश्मीरमध्ये सत्तेत एकत्र असलेल्या पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या (पीडीपी) खासदाराने केंद्रातील भाजप सरकारला विचारला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारावरुन लोकसभेत विरोधक सरकारला घेरण्याची कोणतीही संधी सोडत नसताना आता भाजपच्या मित्रपक्षानेही त्यांना प्रश्न केला आहे. वणीला मारल्यानंतर केंद्र सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने केला आहे. वणीला मारल्यानंतर काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत येथे 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सत्तेत एकत्र असलेल्या पीडीपी आणि भाजपमध्येही वणीला मारल्यानंतर वाद असल्याचे समोर आले आहे. बुऱ्हान वणीला ठार मारण्याची काय गरज होती? वणी जर गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होता, तर मग त्याला अगोदर अटक का करण्यात आली नाही? असे पीडीपीचे खासदार मुझफ्फर बेग यांनी म्हटले आहे. सरकारने लष्करी अधिकाराऐवजी नैतिक अधिकाराचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. काही लोक पाकिस्तानी अतिरेक्यांना घाबरून त्यांची तळी उचलून धरत असतात. पाकिस्तानी अतिरेक्यांनी आणि त्यांचे प्यादे असणाऱ्या हुरियत कॉन्फरन्सने जेव्हा निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे काश्मिरी जनतेला आवाहन केले होते तेव्हा ते आवाहन लाथाडून काश्मिरी जनतेने मतदानात भाग घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानप्रेमी अतिरेकी निवडून आलेल्या सरपंचांना एकामागोमाग एक ठार मारू लागले आणि अनेक सरपंचांनी त्यामुळे पदांचे राजीनामे दिले. या अतिरेक्यांनी मारलेले सर्व सरपंच काश्मिरी होते, काश्मिरी जनतेने निवडून दिलेले होते आणि मुस्लिमच होते. ते पी.डी.पी. आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही पक्षांचे सदस्य होते. काही प्रतिक्रिया आत्ता एका अत्रींरेक्याला ठार मारल्याबद्दल गळा काढणारी पी.डी.पी. तेव्हा अनेक सरपंचांच्या हत्येबद्दल कधी काही का नाही बोलली? निमूटपणे आपल्याच पक्षाच्या आणि काश्मिरी वंशाच्या लोकांची हत्या का पाहत बसली? बुर्हाण वाणी हा एक शस्त्रसज्ज अतिरेकी होता आणि भारतीय जवानांवर हल्ले करत होता, मग पी.डी.पी. ची काय अपेक्षा होती? की सैन्याने हातात गुलाबाची फुले घेऊन त्याला नम्र आवाहन करावे? मग? आमच्या जवानांवर गोळ्या मारणाऱ्या बुरहान वाणीचा "मुका" घ्यायला हवा होता का? ज्या लोकनाय वाणी ला मारण्यावर objection आहे त्या सगळ्या लोकांना पाहिले गोळ्या घाला ... ते देश साठी वाणी पेक्षा धोका दायक आहेत. आतंकवाद्यांना गोळ्या घाला! देश द्रोह्यांचे, पाकिस्तानला सपोर्ट करणाऱ्यांचे हाल हाल करा! तसेच जे कोणी मिलटरीच्या कारवाई वर आक्षेप घेत असतील त्या नेत्यांना दगडाचा मार खाण्यासाठी मिलटरी जवानांच्या पुढे उभे करा! जर तिथे जायची त्यांची हिम्मत होत नसेल तर त्या मूर्ख नेत्यांनी देशभक्त लोकांच्या कारवाईविषयी काहीही बोलू नये! आणि जर तसे कोणी नेता बोलत असेल तर त्याचे मानधन बंद करा! अन्यथा तसे न करणे म्हणजे आपल्या सैनिकांचा आणि टॅक्स भरण्याच्या जनतेचा अपमान होईल हे लक्ष्यात घ्या! लोकांना काश्मीरसारख्या संवेदनशील ठिकाणी सरकार बनवणे,पाडणे भातुकलीचा खेळ वाटतो. तेथे दोन प्रादेशिक पक्ष एनसी आणि पीडीपी, दोन राष्ट्रीय भाजप आणि काँग्रेस. सरकार बनवायला इतर कुठलेही समीकरण जुळत नसताना परत निवडणुका घ्यायच्या तर - निवडणुकीचा खर्च, सुरक्षा व्यवस्थेवरचा खर्च आणि दहशतवादाचे सावट वरून निवडणुकी दरम्यान घातपाती कारवाया करायला टपून बसलेला पाकिस्तान. अश्या वेळी आहे त्या निकालातच दोन्ही पक्षांना मान्य अश्या एका सामायिक कार्यक्रमावर काम करण्याचे ठरवून सरकार बनवणे ह्यात काय वावगे आहे. जश्या भाजपने आपल्या काही मागण्या म्यान करून ठेवल्या तशाच पीडीपीनेही केल्या. याचा अर्थ दोघांनाही एकमेकांच्या विचारधारा पटल्या असा होत नाही. समजा आज सरकार पडले तर पुढच्या निवडणुका हिंसाचारमुक्त आणि यशस्वी होतील ह्याची काय खात्री आहे? त्याचा सुरक्षा व्यवस्थेवर सध्याच्या हिसंक परिस्थितीचा किती ताण पडेल? आणि निवडणुका होऊन सुद्धा परत पीडीपीला संपूर्ण बहुमत मिळाले तर काय करणार? ... काँग्रेस च्या काळात सुद्धा 2010 मध्ये असा हिंसाचार झाला होता. निदान आता वाणी ला तरी ठोकले. ह्या काश्मीर ला सुखसोयी व पैसे पुरवणे बंद करा................भारत काश्मीरला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत आहे पण काश्मिरी जनतेला त्याची किंमत नाही........जेंव्हा आमच्या भारतीय जवानांचे मुंडके पाकिस्तानी कापून नेतात तेंव्हा ? तेंव्हा पीडीपी गप्प का ? काश्मीरचे लाड करणे बंद करा ................... काश्मिरी मुस्लिमाना फार मस्ती आली आहे ..... अश्या लोकांना भरचौकात फाशी न देणे हा भारतीय लोकशाही आणि भारत देशाचा अपमानच आहे .याला सर्व भारतातून गाढवावरून वरात काढून .याच्या गळ्यात बुर्हाण वाणीचा फोटो लावून सरळ सरळ फाशी दिली पाहिजे .काय हि मुस्लिमांची मानसिकता .अश्या लोकांना या देशात राहून या देशाची अब्रू काढणायची सवय लावली आणि लागली आहे .या सापांना कसे काय भारत सहन करू शकते हि तर महा आश्चर्याची गोष्ट आहे . तो क्या ...........आरती उतारे उसका ! मारायची काय गरज होती ?? मग काय भारतरत्न देऊन गौरव करायचा होता का ?????? डॉ. झाकीर नाईक यांच्या सहकाऱ्याला दहशतवादी तरुणांना इसीसमध्ये भरती केल्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत अटक बांगलादेशमधील दहशतवादी हल्ल्यानंतर चर्चेत आलेले इस्लामचे धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक यांच्या सहकाऱ्याला दहशतवादी तरुणांना इसीसमध्ये भरती केल्याप्रकरणी केरळ आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आर्शीद कुरेशी नावाच्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. तो डॉ. नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. या फाऊंडेशनसोबत आर्शीदचे संबंध असल्याचे सिद्ध झाले तर डॉ. नाईक यांच्या संबंधित व्यक्तीची ही पहिलीच अटक असेल. आर्शीदला सीवूड्‌समधील फ्लॅटवर छापा टाकून अटक करण्यात आली. सीबीडी-बेलापूरमधील दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर त्याला चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक आर्शीद कुरेशीची चौकशी करणार असून त्यानंतर त्याला केरळमध्ये नेण्यात येणार आहे. केरळमधून अलिकडेच बेपत्ता झालेल्या तरुणांपैकी मरिअम आणि तिचा पती बेस्टीन विन्सेटचा समावेश होता. मरिअमच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार इस्लामध्ये धर्मांतरण करून इसीसमध्ये भरती होण्यासाठी त्याच्यावरही जबरदस्ती करण्यात आल्याचे सांगितले. धर्मांतरणासाठी जबरदस्ती करणाऱ्यांमध्ये बेस्टीन आणि आर्शीद कुरेशीचा सहभाग असल्याचेही त्याने सांगितले. भारतातील गुंतवणूक धोक्याबत येईल:चीनचा इशारा - भारत-चीन सीमारेषेजवळ भारताकडून रणगाडे तैनात करण्यात आल्याच्या वृत्ताच्या पार्श्वाभूमीवर तीव्र नाराजी व्यक्त करत येथील चिनी सरकारच्या मालकीच्या सरकारी माध्यमांमधून भारताच्या या कृतीचा या देशात चीनकडून केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीवर "परिणाम‘ होण्याची इशारा दिला. दोन देशांमध्ये गैरसमज टाळण्यासाठी संयुक्तरित्या प्रयत्न करण्याची आवश्यमकता असल्याचे मतही "ग्लोबल टाईम्स‘ या सरकारी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखाच्या माध्यमामधून व्यक्त करण्यात आले. "भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक चिनी कंपन्या पुढे येत असतानाच भारत-चीन सीमारेषेजवळ कोणताही धोका उत्पन्न होऊ नये, यासाठी भारताकडून 100 रणगाडे आणण्यात आल्यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. चिनी गुंतवणूक आपल्याकडे आकर्षून घेण्याच्या प्रयत्नांत भारत असतानाच चीनच्या सीमारेषेजवळ भारताकडून रणगाडे आणले जाणे, हे कोड्यात टाकणारे आहे,‘‘ असे या लेखामध्ये म्हटले आहे. या सीमारेषेजवळ चीनकडून करण्यात येत असलेल्या पायाभूत व लष्करी सुविधांच्या आक्रमक विकासास उत्तर देण्यासाठीच भारताकडून लडाखमध्ये हे रणगाडे आणण्यात आल्याचा आरोप या लेखामध्ये करण्यात आला आहे. गेल्या मे महिन्यामध्ये ग्लोबल टाईम्सकडूनच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालामध्ये 2015 मध्ये चीनकडून भारतामध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीमध्ये तब्बल सहा पटीने वाढ झाल्याचा दावा करण्यात आला होता. ही गुंतवणूक एकूण 87 कोटी डॉलर्स किंमतीची होती, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. सागरी सुरक्षेचे प्रश्नलचिन्ह मुंबईतील नौदल गोदीत दोन गस्तीनौकांना मंगळवारी मध्यरात्री आग लागली आणि नंतर जलसमाधी मिळाली. ही आग नेमकी कशामुळे लागली, त्या कशा बुडाल्या याची नौदलातर्फे चौकशी होईल. त्यातून काय ते तथ्य समोर येईल. मात्र आधीच्या चौकशी अहवालांचे काय झाले? त्यातील उपाययोजनांची सद्यस्थिती काय? आदी प्रश्नआ आहेतच. हिंदुस्थानी नौदलातील पाणबुड्यांना लागलेल्या आगींनी तीन वर्षांपूर्वी असेच प्रश्न.चिन्ह उपस्थित केले होते. ‘आयएनएस सिंधुरक्षक’ या पाणबुडीला कुलाबा येथील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये अचानक स्फोट होऊन जलसमाधी मिळाली होती. या दुर्घटनेत १८ नौसैनिकांचाही मृत्यू झाला होता. त्यापूर्वी १९९० मध्ये नौदलाच्या ‘आयएनएस अंदमान’ या जहाजाला बंगालच्या उपसागरात जलसमाधी मिळाली होती. १९९९ मध्ये ‘आयएनएस ज्योती’ हा नौदलाचा टँकर एका व्यापारी जहाजाला धडकला होता. २००४ मध्ये ‘आयएनएस आंग्रे’ या जहाजाजवळ पाणबुडीरोधक रॉकेटचा स्फोट झाला होता. नौदलाच्या विशाखापट्टणम तळावर ‘आयएनएस मगर’ या जहाजाला २००६ मध्ये आग लागली होती. गेल्या मार्चमध्ये ‘आयएनएस विराट’ या विमानवाहू युद्धनौकेच्या बॉयलर रूममध्ये आग लागली होती, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. आता दोन गस्तीनौकांना आग लागून जलसमाधी मिळाली. वास्तविक फायबरग्लास रिइन्फोर्ड प्लॅस्टिक या संमिश्र मिश्रणाच्या सहाय्याने या गस्तीनौकांचे बूड बनविले गेले आहे. त्यामुळे या बुडाने एवढ्या लवकर पेट कसा घेतला, या प्रश्नानचे उत्तर मिळणे आवश्यक आहे. कारण त्यावरच उर्वरित गस्तीनौकांचे भवितव्य आणि सुरक्षा अवलंबून राहील. मुळात नौदलाच्या विविध युद्धनौका, पाणबुड्या, इतर साधनसामग्री यांची प्रचंड भाऊगर्दी नौदल गोदीत झाली आहे. एखादी छोटी आगही भयंकर दुर्घटनेचे कारण ठरू शकते याचा विचार निदान या दोन गस्तीनौकांच्या दुर्घटनांनंतर तरी व्हायला हवा. तो होत नाही तोपर्यंत सागरी सुरक्षा आणि त्यासाठी वापरण्यात येणार्या् साधनांची सुरक्षितता यावरील प्रश्नोचिन्ह कायमच राहील. -

No comments:

Post a comment