Total Pageviews

Wednesday 18 January 2023

भारताची बाह्य(युक्रेन अफगाणिस्तान, अंतर्गत सुरक्षा कश्मीर माओवाद बांगलाद...

       माझ्या प्रिय,मित्रानो  

       देशप्रेम हे आपण केवळ सोयीने वापरण्याची, स्वातंत्र्य सैनिक आणि लष्करावर सोपवलेली बाब  नसावी.

       आज आपला भारत तरुणांचा देश आहे.

       तरुणाईत भारत बलशाली होण्याचे स्वप्न "स्वामी विवेकानंद,सरदार वल्लभभाई पटेल,ईन्दीरा गांधी, माजी राष्ट्रपती डॉ..पी.जे. अब्दुल कलामांनी पाहिले.

       देशाच्या सीमा, सुरक्षा-संरक्षणाचे काय?

       अंतर्गत सुरक्षेचा सर्वांत मोठा धोका  

       भारताच्या सरहद्दीवर आक्रमण  प्राचीन काळापासून होत होते, होत आहे.

       युद्धे झाली, यापुढेही होतील.

       देशासाठी जगणं, देह झिझवणं यात परमार्थ आहे.

       राष्ट्रधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे

       "महाराष्ट्र हा भारताचा "खड्गहस्त झाला पाहिजे' हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे शब्द

       मी माझ्या देशाला काय देऊ शकतो

 

 

देशासाठी आपल्या जवळ  दहा मिनिटे आहेत का?''

       देश सुरक्षा ,देश प्रेम आणि सामान्य नागरिकांची जबाबदारी

        प्रत्येक नागरिकाने देशाच्या सुरक्षेकरिता काही वेळ  (दहा मिनिटे) रोज खर्च करायला हवे.

       प्रत्येक नागरिकाने सैनिक आणि गुप्तहेर बनणे जरूरी 

       आपण जर सुरक्षा दलाचे कान आणि डोळे बनलो तर आपला भाग सुरक्षीत होऊ शकतो.

       आतन्क वाद्याना/ माओवाद्यांना कसे ओळखावे याचे प्रशिक्षण पोलीस, होमगार्ड नागरिकांना देऊ शकतील.

       आपल्या मुलांना शिक्षण आणि कामावर पाठवून सुरक्षित ठेवता येईल.

       वनमाफिया वर लक्ष ठेवावे. मिळालेली माहिती गुप्तपणे सुरक्षा दलांकडे पोहचावी.

       विधवा आणि अनाथ मुलांची ज्येष्ठ नेत्यांची मदत घेऊन काळजी घ्यावी.

       जास्तीत जास्त तरूणांनी पोलीस होम गार्ड, स्पेशल पोलीस अधिकारी  म्हणून भरती व्हावे.

       अकार्यक्षम सरकारी अधिकाऱ्यांची माहिती वरच्या अधिकाऱ्यांना आणि लोक प्रतीनिधींना द्यावी.

       विकास योजनांच्या अंमलबजावणी वर लक्ष ठेवावे. भ्रष्टाचाराची माहिती सरकारी अधिकारी, पोलीस, भ्रष्टाचार विरोधी खाते, पत्रकार आणि नेत्यांना ,पोलीसांना गुप्तपणे द्यावी.

       गुन्हेगारी/दहशतवादी/माओवाद्यांमध्ये सामील असलेल्या  मुलांना, मित्रांना, नातेवाईकांना शरण येण्यास प्रोत्साहन द्यावे.

 

 

वैचारीक दहशतवाद

        चिन, सौदी अरेबिया,पाकिस्तानचे पैसे घेऊन दहशतवादी, नक्षलवादी,बांगलादेशी घुसखोरांना मदत करणार्या सामाजिक संस्था यावर लक्ष

        भरकटलेले तरुण,राष्ट्रविरोधी लिखाण करणारे काही पत्रकार, वर्तमानपत्रे,

         राष्ट्रविरोधी संकेतस्थळे एस एम एस, मेल, पाठवणारे

        सोशल मिडीया वर(फ़ेस बुक,ट्वीटर,यु ट्युब) देशद्रोही लिखाण

        अनेक राष्ट्रद्रोही विचारवंत माओवाद्यांना समर्थन करणारी वक्तव्ये, भाषणे, चर्चासत्रे करतात, अशा भाषणांना , लेखांना विनाकारण प्रसिध्दी देण्याचे काम टीव्ही वाहिन्या, वर्तमानपत्रे का करतात?

        त्यांनी या वेचारिक आतंकवादाचे उदात्तीकरण करायला हवे का?

         वर्तमानपत्रे टीव्ही वाहिनी यांची काही कर्तव्ये आहेत की नाही?

        गुन्हेगारी/दहशतवादी/माओवादि/चीन /पाकीस्तनवादी  विचारवंत जे हिन्सांचाराचे समर्थन करतात ,त्या समर्थकांशी वैचारिक लढाई.

        नागरिकांनी सरकारला वैचारिक लढाई लढण्यास मदत करावी. 

        हर हर महादेव ! भारत माता की जय !! वंदे मातरम्!

 .

 

 

कृपया नेहमी लक्षात असु द्या

 

      देशाची सुरक्षा, देशाचा सन्मान आणि देशाचे क्षेमकुशल सर्वप्रथम असायला हवे, नेहमीच आणि प्रत्येक वेळी

 

      तुमची स्वतःची सोय, आराम आणि सुरक्षितता सर्वात नंतर, नेहमीच आणि प्रत्येक वेळी



 

No comments:

Post a Comment