Total Pageviews

Thursday 30 October 2014

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रण , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण टाळले

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रण , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण टाळले मुलाच्या दस्तारबंदी कार्यक्रमावरून शाही इमाम वादात दिल्लीतील जामा मशीदीचे शाही इमाम सय्यद बुखारी यांनी आपल्या मुलाच्या दस्तारबंदी कार्यक्रमाला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आमंत्रण देतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण देण्याचे टाळल्याने वाद निर्माण झाला आहे. बुखारी यांनी आपला मुलगा शबान (१९) याला वारसदार म्हणून घोषित केले असून त्याला 'नायब शाही इमाम' घोषित करण्यासाठीचा हा कार्यक्रम २२ नोव्हेंबरला जामा मशिदीत होणार आहे. या सोहळ्याला परदेशातील पाहुण्यांसह अनेक धार्मिक नेते हजर राहणार आहेत. 'दस्तारबंद सोहळ्यासाठी अनेक भारतीय व परदेशी राजकीय नेत्यांना निमंत्रण आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनाही आमंत्रण आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण पाठवलेले नाही, कारण गुजरात दंगलींप्रकरणी मुस्लीमधर्मीयांनी त्यांना माफ केलेले नाही,' असे बुखारी यांनी सांगितले. या सोहळ्याच्या आमंत्रितांमध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह, हर्षवर्धन, सय्यद शाहनवाझ हुसेन, विजय गोएल या भाजप नेत्यांसह प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा समावेश आहे. 'हा वैयक्तिक संघर्ष नाही. मोदींनी कधीच मुस्लिमांना जवळ करण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांनी मुस्लिमांना कायमच दूर ठेवले,' असे सांगत इमाम बुखारी यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. काही प्रतिक्रिया याना मोदी याना निमंत्रण द्यायचे नव्हते पण पाकच्या शरिफला कशासाठी बोलावले? खरेतर पाकिस्तान हे राष्ट्र नेहमी भारतावीरुद्ध कुरापती काढत असताना बुखारीचा हा निर्णय म्हणजे एकप्रकारचा देशद्रोहच समाजाला पाहिजे. ह्या बुखारीने भारताला कधी जवळ केले आहे का? हा हरामखोर खातो भारताच आणि गुणगान पाकीस्तानच! अश्या देशद्रोह्याला आश्रय देणारा भारत महान म्हणायचा की बावळट? पाकिस्तान मध्येच ठेव ना मग हा कार्यक्रम... इमामानी हे लक्षात ठेवावे की ते मोदी या व्यक्तीला बोलावत नसून पंतप्रधनाला बोलावित आहेत. त्यानी किमान या पदाचा मान राखणे गरजेचे होते. अतिशय दुर्दैवी. देशद्रोहिच आहे हा इमाम. बहिष्कार घालावा या कार्यक्रममावार. ह्याला आणि ह्याच्या पाक समर्थक समुदायाला चोपथ्ायची वेळ आली आहे. हा पंतप्रधानांचा अपमान आहे. आणि म्हणूनच तो 125 कोटी भारतीयांचा अपमान आहे. काँग्रेस ने फालतू महत्व देऊन वादवलेला साप आहे. यानी ज्या ज्या लोकाना बोलावले आहे ती लिस्ट सरकार ने पहिले पहिजे. कारण यात देशद्रोही आणि देशविरोधी,पाकिस्तानी,लोकांचा समावेश असु शकेल. आणि तसे जर असेल तर याला अटक केली पाहिजे. धार्मिक विदवेश बुखारी यांच्या नसा नसा मधे भरला आहे हा कार्यक्रम धार्मिक आहे मग तुमच्या सगळ्या मुल्ला आणि मौलवी लोकाना बोलवा, यात राजकारणी लोकांचे काय काम ? 19 वर्षाच्या पोराला ईमाम बनवता आहात, आता ह्याने माथेफिरू फतवे काढले नाही म्हणजे मिळवली ! बुखारीने भारताला कधी जवळ केले आहे का? हा हरामखोर खातो भारताच आणि गुणगान पाकीस्तानच! अश्या देशद्रोह्याला आश्रय देणारा भारत महान म्हणायचा की बावळट

No comments:

Post a Comment