नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका प्रवेशद्वाराजवळ आज (बुधवार) सकाळी बाँब स्फोटामध्ये अकरा जण ठार आणि सुमारे चाळीसजण जखमी झाले. स्फोट झालेली जागा इंडिया गेटपासून जवळच आहे. दहशतवाद्यांनी न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एका वकिलाच्या मोटारीच्या पुढील चाकाखाली हा कमी क्षमतेचा क्रूड बाँब ठेवला होता. स्फोट झालेल्या ठिकाणी पोलिसांनी लोखंडी खिळे सापडले आहेत. या स्फोटामध्ये अकरा जण ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या स्फोटामध्ये 24 जण जखमी झाले असल्याची माहिती दिल्लीचे विशेष पोलिस आयुक्त धर्मेंद्रकुमार यांनी दिली आहे. जखमींचा आकडा सतत वाढत असून आतापर्यंत हा आकडा चाळीस झालेला आहे. न्यायालयाच्या अनियंत्रित भागात हा बाँबस्फोट झाला. हा बाँब एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आला होता. दिल्लीचे पोलिस आयुक्त बी. के. गुप्ता आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या (एनएसजी) बाँबशोधक पथकाने स्फोट झालेल्या ठिकाणी आणखी पुरावे मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बाँबस्फोटाच्या ठिकाणी सापडलेले खिळे, प्लॅस्टिकची पिशवी आणि स्फोटकासाठी वापरण्यात आलेली पूड, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहे, असे धर्मेंद्रकुमार यांनी सांगितले. हा बाँबस्फोट घडवून आणण्यात मोटारमालक वकिलाचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावली आहे. दरम्यान, अज्ञात असलेल्या लष्कर-ए-तोहफा नावाच्या दहशतवादी संघटनेने गेल्या १४ मे रोजी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्तरांना पाठविलेल्या एका पत्रामध्ये २५ मे रोजी दिल्लीतील विविध ठिकाणी बाँबस्फोट करण्याची धमकी दिली होती. मात्र दिल्ली पोलिसांनी हे पत्र गंभीरपणे घेतलेले नाही. ही केवळ अफवाच असावी आणि त्यामुळेच अतिसावधानतेचा आदेश देण्यात आलेला नाही, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.प्रतिक्रिया भारत म्हणजे दहशतवाद्यांना अत्यंत सुरक्षित जागा आहे.याचे कारण म्हणजे आपले नालायक राज्यकर्ते हरुल said: अरे पहील्यांदा आपल्या ताब्यात असलेल्या सर्व अतिरेक्यांना फाशी द्या. म्हणजे असे धाडस वारंवार होणार नाही. मकरंद थोरात said: भारतात कितीही बोंब स्पोट आणि अतिरेकी कारवाया केल्या तरीही देश द्रोह्यांवर वर्षानुवर्षे फक्त खटले चालतात, शिक्षा किव्हा फाशी फक्त जाहीर होते पण त्याची अंमलबजावणी होत नाही हे अतेरीक्याना कळून चुकल्यामुळे या पुढेही बॉम्ब स्पोट होतच राहणार आणि आपले षंढ राजकारणी त्यांचेच लाड पुरवण्यात स्वतःला धन्य मानणार. धन्य ते कोन्ग्रेस सरकार दिग्विजय सिंग ला माहिती असेल .बॉम्ब कोणी ठेवला ते .त्याच्याकडे सर्वे पुरावे असतात . निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध एक उपाय आहे आपल्या पैकी कोणी जो पर्यंत राजकारणात जात नाही तो पर्यंत हे असेच होणार चला मग इंगीनीरिंग मेदिकॅल करण्यापेक्षा चांगला राजकारणी होऊ हा दिग्ग्विजय सिंघ अजून बोलत का नाही कि ह्यात अन्ना हजारे , भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चा हात आहे. हा घ्या अजून एक आहेर दहशतवाद्यांकडून......आता ते मनात आहे कि अफझल गुरु ची फाशी रद्द करा नाहीतर अजून बॉम्ब फोडू..मनमोहन जी अजून किती स्फोट झाल्यानंतर तुमी काही करणार आहात ???? भ्रष्टाचार आणि सत्ता ह्या मध्ये गुरफटलेली हे सरकार बदलणे आवश्यक आहे. नाहीतर ह्या देशाला कधी गिळून टाकतील ह्याचा पत्ता लागणार नाही. लोकपाल ला विसरण्याचा नवा कट अहो अजून किती बळी घेणार हे नालायक सरकार सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे .आता तरी काही करा , कडक पावले उचला . नेत्यानो जरा सुधरा!!!!!!!!!! आता तुमचा नंबर आहे!!!!!!!!!!!!! लोकहो आता जागे व्हा आणि या सरकारच्या विरोधात उभे राहा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! अन्ना हजारेंना पाठींबा द्या !!!!!!!! पंतप्रधान म्हणतात- आतंकवाद्यांचा हल्ला आम्ही कदापि सहन करणार नाही. चितंबरम म्हणतात- एकजुटीने या हल्याचा आपण सामना करू. याचा अर्थ असा होतो कि, आमच्यावर किती हि हल्ले झाले (आतंक वाद्यांचे) , तरी आम्ही हल्ला करून त्याचे प्रत्युत्तर देणार नाही. आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण गेलेत....., तरी हि सरकारला अजून जाग आलेली नाही. या सरकार ला जनतेच रक्षण करणारं सरकार कसं म्हणाव का आणखी काही ...................? तुम्हीच सुचवा ........... सरकारचं नामकरण काय करायचं ते ............................ तेच ते, तेच ते, तेच ते आणि तेच ते. तेच बॉम्बस्फोट तेच उसासे, त्याच प्रतिक्रिया आणि तीच मदत. सरकारलाही त्याच शिव्या, system ला हि त्याच शिव्या अतिरेक्यांनाही तेच शाप. मुडदे नेहमीच मरत रहातात आपण प्रतिक्रिया देताच राहतो, सव्वाशे कोटीतील पाच पंधरा कमी होतात आणि २-४ दिवसात सगळे हवेत विरून जाते ! कसाबला पंतप्रधान करा.. आणि अफझल गुरुला गृहमंत्री ... कारण तो गुरु आहेना! भ्ह्रस्त लोकांनी भरला आहे देश. भ्रस्ताचारी नेत्यांवर हल्ले करा देशाला नवी दिशा तरी मिळेल.अतिरेक्यांना शिक्षा करून दाखवा. मताच्या लाल्चेपोती सामान्ण्याचा छळ करतेय सरकार. दुर्दैव ह्या देशाचे नाहीतर काय . हे पूर्वीपासून चालू आहे आणि चालू राहणार. रामायणात सुद्धा यज्ञ चालू असताना राक्षस तो उधळून लावायचे , हा सुद्धा दहशतवाद होता. नवीन काहीही नाही फक्त पद्धत बदलली आहे. राहुल बोलतो ते बरोबर आहे. आपण आपल्या घरातली चोरी , अपघात थांबवू शकत नाही मग अक्ख्या देशाचे कोण थांबवू शकेल? पंतप्रधान म्हणतात- आतंकवाद्यांचा हल्ला आम्ही कदापि सहन करणार नाही. चितंबरम म्हणतात- एकजुटीने या हल्याचा आपण सामना करू. याचा अर्थ असा होतो कि, आमच्यावर किती हि हल्ले झाले (आतंक वाद्यांचे) , तरी आम्ही हल्ला करून त्याचे प्रत्युत्तर देणार नाही. आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण गेलेत....., तरी हि सरकारला अजून जाग आलेली नाही. या सरकार ला जनतेच रक्षण करणारं सरकार कसं म्हणाव का आणखी काही ...................? तुम्हीच सुचवा ........... सरकारचं नामकरण काय करायचं ते ............................ मनमोहन सिंघ च्या घरी बोंब फुटलकी बहुधा कारवाई होईल. नंतर पुन्हा सगळ थंड..... खरच सरकारच्या .........दम नाही चला आता पुन्हा निषेध आणि मोर्चे काढायला मोकळे झाले राजकारणी प्रदीप said: प्रमोद, अण्णांनी काय ठेका घेतला आहे काय सगळे ठीक करून द्यायचा ? तुम्ही आम्ही आहोत एकतर मतदानाला बाहेर न पडता सुट्टी म्हणून फिरायला जायला. नाहीतर मते देऊन नालायक सरकार निवडून द्यायला. आपण काय करता असे न होण्यासाठी ? म्हणे अण्णा यावर काही प्लान आहे का तुमच्याजवळ ???? भारतात कितीही बोंब स्पोट आणि अतिरेकी कारवाया केल्या तरीही देश द्रोह्यांवर वर्षानुवर्षे फक्त खटले चालतात, शिक्षा किव्हा फाशी फक्त जाहीर होते पण त्याची अंमलबजावणी होत नाही हे अतेरीक्याना कळून चुकल्यामुळे या पुढेही बॉम्ब स्पोट होतच राहणार आणि आपले षंढ राजकारणी त्यांचेच लाड पुरवण्यात स्वतःला धन्य मानणार. धन्य ते कोन्ग्रेस सरकार. लोक मरतच राहणार आणि सरकार फक्त हल्याचा निषेध करणार. प्रत्यक्ष कारवाई कधी होणार? धिक्कार आहे अशा सरकारचा षंढ आहोत आम्ही...... त्याचे परिणाम. नेहमीचेच झाले आहे , खरच आपण षंढ आहोत १ भारतीय said: काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नाही. लाज वाटते मला भारतीय असल्याची लाज वाटते मला भारतीय असल्याची लाज वाटते मला भारतीय असल्याची लाज वाटते मला भारतीय असल्याची लाज वाटते मला भारतीय असल्याची भारत म्हणजे दहशतवाद्यांना अत्यंत सुरक्षित जागा आहे.याचे कारण म्हणजे आपले नालायक राज्यकर्ते.अगदी पुराव्यानिशी सापडलेल्या अफजल गुरु, अजमल कसब यांना आपले सरकार पोसत राहते.याउलट काहीतरी तथाकथित कुभांड रचून आपल्याच लोकांना जाळ्यात ओढून सर्वांचे लक्ष विचलित करते.अमेरिकेत एकच स्फोट झाला पण त्या नंतर कशाचीही पर्वा न करता त्यांनी ओसामा ला खतम केले.काय भिशाद आहे पुन्हा दहशतवादी डोके वर काढण्याची.आपल्या इथे काही करताना जात धर्माचा विचार जास्त केला जातो. भारतात जन्म झाला हे माझे सर्वात मोठे दुर्दैव...खरच.. अभिमान वाटावी अशी एकही मोठी गोष्ट ह्या देशात घडलेली नाही... आणि जरी घडवून आणली असली तरी वास्तव फक्त भारतात राहणाऱ्या लोकांनाच माहितीये.. भारताच्या बाहेर जे आहेत त्यांनी तिथे सुखी राहा... संस्कृती वगरे गेली खड्ड्यात... हे नालायक सरकार आहे. सामान्य माणसाचे जगणे कठीण आहे. हय नालायक भडव्या मंत्र्यंना लाज वाटत नाही हिजाड्यान सारखी, ह्या ह्या ह्या करायला सांगा फक्त त्यना. उपाय एकाच स्विस बँकेतील पैसा परत आणून गरिबांच्या विकास साठी वापर करा. अण्णा हजारेंना लोकांनी सपोट करून आपले हकाचे मिळवा. प्रत्येकाने विकास आपल्या भूमीत राहूनच करा .दुस्र्यला त्रस देऊ नका. भडव्या नेत्यंना जरा लाज वातुद्या मनाला आपल्या बुमिचा अभिमान असुद्या जरा. प्रमोद - अण्णाजी काय काय करतील? तू उठ आणि कामाला लाग आता. सचिन said: ११ ठार आणि २४ जखमी....आणि तेवढ्यांचे संसार पण या परिस्थितीतून जाणार.....काय होणार भविष्यात देव जाणे !!!! भ्रष्ट राज्यकर्ते स्वतःच्या तुंबड्या भरण्यात मग्न आहे ,राज्यकर्त्यांच्या घरातले लोक स्फोटात मेल्यावर त्यांना कळतील सामन्यांच्या वेदना काय असतात झाले ना राव अण्णा हजारे, बाबा रामदेव, भ्रष्टाचार, कालापैसा सगळ्यांकडे दुर्लक्ष आतातर या स्फोटांवर देखील संशय येत आहे बाबा राम्देवाच्या आंदोलनावेळेस मुंबईचा स्फोट आणि लोकपालाच्या विधेयाकावेळेस दिल्लीत आणि आता हे पुन्हा अंतस्थ धागेदोरे अर्थात संघाला बकरा करणार जय हो... जमले तर दाखवा प्रतिक्रिया आता पुन्हा candle मार्च काढायचा का ? उद्धवा अजब तुझे सरकार .... हि अफझल गुरु आणि कसाब ला जिवंत ठेवल्याची लक्षणे आहेत, अतिरेक्यांना पूर्ण कल्पना आहे कि भारतात काहीही केलेतरी डोंवेल्चे जेवण फुकट मिळतेच, मनमोहन सिंघ च्या घरी बोंब फुटलकी बहुधा कारवाई होईल. यात वेगळे ते काय.हे आता लोण२६/११ पासून व त्याधीपासून सुरूच आहे. जनते चेलक्ष विचलित करण्यासाठीसरकारला असे करावे लागते. काय होते जास्तीत जास्त १३० कोटी पैकी फक्त जेमतेम जास्तीत जास्त २०० पर्यंत माणसे मरतात त्यात एवढे काय . लोकहो सुबुरीने घ्या सरकारला भ्रष्टाचार वाढवायला मदत करा. कारण जेवढा विक्रमी भ्रष्टाचार असेल तेवढा सरकारला हवा आहे. निदान त्याबाबतीत आपले नाव गिनीज बुकात झळकेल.सरकारला नाहीतरीभ्रष्टाचार वाढलेला हवाच आहे.नाहीतर भारत देश कसा चालायचा.सरकार हि गेम आता कायम खेळणार हे लक्षात घ्या. मुंबईनंतर आता दिल्लीवर हल्ला. निर्दोष लोकांचा जीव वाचण्यासाठी आता कोणाला शरण जावे? अरविंद काजरीवालांच्या जुन्या फाईल काढण्यापेक्षा सरकारने सुरक्ष्या वाढवण्यासाठी काय करता येईल याचा प्लान केला तर निर्दोष लोक वाचतील. अजून किती बळी घेणार, आपण आपल्या देशात किती सुरक्षित आहोत.आता तरी काही करा. कसाब ला जावई म्हणून ठेवले तर बॉम्ब स्फोट का होणार नाहीत ?????? कॉंग्रेस ला धर्मवादी जातीवादी राजकारण करायचे आहे ना......त्याचेच हे सगळे परिणाम आहेत..!!!! फक्त ११ लोकच गेले मग सरकारला त्याची काही फिकीर राहणार नाही. असे छोटे मोठे हल्ले होताच राहतील असे म्हणायला सुद्धा सरकार कमी करणार नाही. मुंबई हल्ल्यात एवढे शेकडो माणसे मरण पावली तरी सरकारने काही केले नाही, ते सरकार आत्ता काय करणार आहे. नेहमीप्रमाणे हाय अलर्ट जाहीर करेल व या मागे पाकिस्तानचा किंवा लष्कर अथवा इंडिअन मुजाहिदीनचा हात आहे असे पोकळ विधान करणार. नामर्द सरकार दुसरे काय करणार? राहुल गांधी म्हणतात तेच खरे आहे, असे छोटे मोठे स्फोट होताच राहणार, ते सरकार थांबवू शकणार नाही. राहुल गांधी, या स्फोटांचा जाब द्या. जनतेचे अण्णांच्या आंदोलनावरील लक्ष इतरत्र जावे व भ्रष्टाचारी नेते स्वैर सुटावेत म्हणून कोन्ग्रेस नेच हा स्फोट घडवून आणला असणार मी १००% लिहून देतो.... षंढ आहे सरकार.गृहमंत्री परत शांतीपाठ चालू करतील, मानवाधिकार (दानावाधिकार) संघटना फाशी ची शिक्षा रद्द करा महणून बोंब मारतील, दिग्विजय सिंगला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात दिसेल, जागतिक समुदाय निषेध करेल, २-३ आठवड्यात पुन्हा शांतता चर्चा सुरु होईल, परत दहशतवादी हल्ला होईल आणि सामान्य माणूस मरेल, हे चक्र असेच चालू राहील आसे होणार नाही तर काय होणार या देशा मध्ये कायदा कुटे आहे सर्व अधिकारी आणि पुढारी तिहार जेल मध्ये बंद करावेत मग सर्व बंद होईल हा रोग इतिहासकाळापासून लागलेला आहे. नितीन गळवे,मुंबई said: सरकार कधी दहशतवादाच्या विरोधात काम करणार? या कॉंग्रेस सरकारला अजून किती बळी घ्यायचे आहेत? ब्लास्ट होत राहणार आणि तपास फक्त करत राहणार आणि हातात काहीच लागणार नाही.आणि जरी कोण मिळाल आणि शिक्षा झाली तरी फाशी काय मिळणार नाही ,आणि जरी शिक्षा मिळाली तरी दयेचा अर्ज असतोच कि .एकूण काय सरकार त्यांना आपल्या पैश्यावर पोसत राहणार. असाच चालणार काही बदल होणार नाही. आसे होणार नाही तर काय होणार या देशा मध्ये कायदा कुटे आहे सर्व अधिकारी आणि पुढारी तिहार जेल मध्ये बंद करावेत मग सर्व बंद होईल किती सहन करयचे भारताच्या निष्पाप जनतेने, .... प्रत्येक वेळेस नवीन दहशतवादी हल्ला... निष्पाप जनतेचे बळी, नंतर दहा दिवस आमच्या नेते मंडळी कडून धिकार आणि आरोप, नंतर सर्व शांत... आणि तपास चालू ...... वर्षो नि वर्ष... पिढ्या बदलयला ...पण हे सुरु राहील माझ्या शांतता प्रिय देशात.... जय हिंद पी. चिदंबरम अतिशय बुद्धिमान आहेत. त्यांनी लगेच ओळखले कि हा "आतंकी हल्ला" आहे. मी विचार करत होतो कितीतरी वेळ, कि कोणी हल्ला केला असेल... कोणी हल्ला केला असेल... पण चिदंबरम नि लगेच ओळखले... चला, आता आपण पाकिस्तानचा कडक निषेध करू या!!!!!!!! मुर्ख लोक आहात तुम्ही हा बॉम्ब स्फोट म्हणजे लोकपाल विधेयक यावरून लक्ष्य हटविण्याचा प्रयत्नच होय. लाज वाटायला पाहिजे आपल्या यंत्रणेला दहशतवादी सतत हल्ले करतायेत आणि हे सगळे भ्रष्टाचार करण्यातच मग्न आहेत .. काहीतरी कडक पावले उचलावीच लागतील ..कसाब ला फाशी दिलीच पाहिजे..अन्यथा सगळीकडे नकारात्मक संदेश जाईल कि भारत्तातील कायदा अत्यंत कमी दर्जाचा आहे . इथे काही गुन्हा केला तरी शिक्षा मिळत नाही. आपल्याला आपल्या कायद्यात काही बदल करावे लागतील. दिग्गीराजना विचार कोणी केला हा स्पोट. देवा गणराया वाचव रे बाबा या देशाला दहशतवाद्यांपासून, चोर भस्ताचार्यांपासून, लाज सुद्धा वाटत नाही यांना. आम्ही या भ्याड स्फोटाचा निषेध करीत आहोत. स्फोटात जीव गमावलेल्या सर्वांच्या आत्म्याला देव शांती देवो हीच प्रार्थना ! जेवढे अतिरेकी पकडले आहेत सगळ्यात आधी त्या सगळ्यांना सामुहिक फाशी द्या तेही सगळ्यान समोर, नाहीतर हे सगळे अतिरेकी सुधारणार नाहीत, हे सगळं पाहून वाचून अत्यंत वाईट वाटतं, रोज उठून कोणीतरी स्फोट घडवतो आणि त्याची जबाबदारी हि घेतो, आपला सरकार कधी त्यांची जबाबदारी ओळखणार आणि ती व्यवस्थित पार पडणार हे कळत नाही... Hang These Bloody Terrorist till DEATH ... पाक संपले कि जगात मोकळा श्वास घेता येईल! अरे त्या दहशतवाद्यंना म्हणावे तुम्ही निरपराध लोकांचे बळी का घेता.तिकडे मंत्र्याच्या निवासाच्या ठिकाणी करा कि,म्हणजे त्यांना कळेल स्फोटाच्या झळा काय असतात ते. स्प्फोट झाला कि नेहमीचीच वाक्य बोलून मोकळे होतात साले.देशाचे तेच खरे दहशतवादी आहेत. अजित काजळे, Sydney, Australiaसरकार ठोस पावले उचलत नाही...........शिक्षा पण होत नाहीत ..........आणि विधानसभा फाशी माफ करा असले ठराव करतात स्फोट हा आता सततचा झाला आहे चार दिवस नाटके मग सारे नेहमी प्रमाणे थंड हे सरकार सेल्फिश सरकार आहे हे अशेच बळी घेणार आपल्या मिडल क्लास लोकांचा...........आणि मग क्लोस होणार हे प्रकरण. ह्या दहशतवाद्यांना एक कळकळीची विनंती आहे ... प्ल्झ त्या संसदे वर हल्ला करा रे ... मग त्यांना कळेल काय असतो जीव जाण ते ... श्रद्धांजली मृत आत्मस !! अजून आपण किती दिवस अहिंसे चे गोडवे गाणार आहोत. वाईट शक्ती येऊन आरामात आपल्या देशात निरपराध लोकांना मारून जातात आणि आपण फक्त बघत बसतो. सरकारने आता स्वताला तपासावे कि त्यांचाकडे काही पुरुषार्थ उरला आहे का??????? असे हल्ले होतायत आणि होताच राहणार, जो पर्यंत आपण आपले क्षमता वाढवत नाही तो पर्यंत असे हल्ले होणारच. गरज आहे ती म्हणजे पोलिसांचे महत्वाचे अंग म्हणजे "खबरी" यांना सक्षम करण्याची. तसेच स्फोटावर विचार करताना फ़क़्त १ किवां २ संघटनानवरच लक्ष ठेवून चालणार नाही. LTTE इतकी भयानक आहे कि कधी डोके वर काढेल ते सांगता येणार नाही.सध्या राजीव गांधी यांच्या मारेकर्यांच्या फाशीची सर्वत्र चर्चा होते आहे तेव्हा या बाबींचा सुद्धा विचार केला पाहिजे. चला आजून एका विषयावर चर्चा होणार आणि कॉंग्रेस अंड बी जे पी ची चिखल फेक ... आतेरेकी महोदय, आहो एखादा आमदार / खाजदार मारा. जेव्हा तो / ती मारेल तेव्हाज या लोकांना समजेल कि घराची व्यक्ती गेली कि किती त्रास होतो. सामान्य माणसे मारून काय मिळणार तुम्हाला. हा हा हा हा हा ...... अजून किती मेंढर मारणार...? विघ्नहर्त्या आता तूच अस्तित्व दाखव बाप्पा.. चला चला पटापट निषेध नोंदवा ....आणि नंतर एकमेकावर चिखलफेक करा .... पुन्हा चौकशी, शोध,निषेध व आयोग नेमणे ,मदत जाहीर करणे आणि पुढच्या बोंब स्फोटा नंतर मागचे सर्व विसरून जाने . किती दिवस चालणार हे ! छान.... काय देश आहे.....आम्हाला काहीही फरक पडणार नाही कितीही हल्ले झाले तरी.. आम्ही फक्त अश्या हल्ल्यांना भ्याड म्हणू ...आणि साधारण मुंबईकर आणि दिल्लीकर यांच्या शौर्याला सलाम करू..प्रचंड अस्वस्थ होतंय...आणि अतिशय हतबल वाटतंय.. आणखी resolution pass करा आता.. कधी राजीव गांधीचा मारेकरी..कधी अफझल गुरु ...आता पुढचा नंबर कसब चा असेल...Long Live India...Long live dirty politics and long live kasab..afzal guru...अमर्याद यादी.. छान.... काय देश आहे.....आम्हाला काहीही फरक पडणार नाही कितीही हल्ले झाले तरी.. आम्ही फक्त अश्या हल्ल्यांना भ्याड म्हणू ...आणि साधारण मुंबईकर आणि दिल्लीकर यांच्या शौर्याला सलाम करू..प्रचंड अस्वस्थ होतंय...आणि अतिशय हतबल वाटतंय.. आणखी resolution pass करा आता.. कधी राजीव गांधीचा मारेकरी..कधी अफझल गुरु ...आता पुढचा नंबर कसब चा असेल...Long Live India...Long live dirty politics and long live kasab..afzal guru...अमर्याद यादी.. छान.... काय देश आहे.....आम्हाला काहीही फरक पडणार नाही कितीही हल्ले झाले तरी.. आम्ही फक्त अश्या हल्ल्यांना भ्याड म्हणू ...आणि साधारण मुंबईकर आणि दिल्लीकर यांच्या शौर्याला सलाम करू..प्रचंड अस्वस्थ होतंय...आणि अतिशय हतबल वाटतंय.. आणखी resolution pass करा आता.. कधी राजीव गांधीचा मारेकरी..कधी अफझल गुरु ...आता पुढचा नंबर कसब चा असेल...Long Live India...Long live dirty politics and long live kasab..afzal guru...अमर्याद यादी.. पोसा त्या अफजल गुरु आणि कासाबला, आणि भोगा फळे. हे षंढ सरकार काय करणार. त्यांची आई ( सोनिया) येथे नाही. येथे फक्त आतंकवादी आणि मंत्री सुरक्षित आहेत. तो कसब अजून बिर्याणी खातो आहे.आता आपणच हातात शस्त्र घेतेले पाहिजे. सरकारच्या ...............दम नाही अजून त्या कसब ला फाशीची शिक्षा दिली नाही अफझल गुरु त्यला पण फालतू कुत्रा सारख पाळून ठेवल आहे कसब तर सरकारचा जावैई झाला आहे खास करून प्रतिभा ताई पाटीलांचा लवकर फाशीची शिक्षा दिली असती तर त्याचं बिघडल असत का आता पर्यंत किती अतिरेकी पकडले आहेत मारून टाका ना कशाची वाट पाहत आहे सरकार निष्पाप लोकांचा बळी घेत आहे हाच बॉम स्पोट अमेरिका मध्ये झाला असता तर त्यांनी आता पर्यंत रॉकेट हले केले असते आपल्या सरकारच कशा मध्ये दुखत आहे काय माहित माहिती चुकीची जागा निवडली.... संसदेच्या मधोमध हवा होता... तेव्हा या सैतानी राजकारण्याना जाग येईल बेगडी धरमनिरपेक्षतेचा विजय असो !!!!! आम्ही भारतवासी कॉग्रेसच्या राज्यात असेच मरणार आहोत का? याचा विचार करावा !! धरमनिरपेक्षतेचा विजय असो !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! सरकारच्या ...............दम नाही अजून त्या कसब ला फाशीची शिक्षा दिली नाही अफझल गुरु त्यला पण फालतू कुत्रा सारख पाळून ठेवल आहे कसब तर सरकारचा जावैई झाला आहे खास करून प्रतिभा ताई पाटीलांचा लवकर फाशीची शिक्षा दिली असती तर त्याचं बिघडल असत का आता पर्यंत किती अतिरेकी पकडले आहेत मारून टाका ना कशाची वाट पाहत आहे सरकार निष्पाप लोकांचा बळी घेत आहे हाच बॉम स्पोट अमेरिका मध्ये झाला असता तर त्यांनी आता पर्यंत रॉकेट हले केले असते आपल्या सरकारच कशा मध्ये दुखत आहे काय माहित माहिती स्पोट झाला त्या वेळी आम्ही गेट number ५ समोरील रस्त्यावर होतो. एक मोठा आवाज झाला आणि त्या ठिकाणी प्रचंड माती उडाली. हे पाहून मनात विचार आला कि आपण आपल्या देशात किती सुरक्षित आहोत. ज्या लोकांनी आपले प्राण गमावले देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. नेहमीचेच स्फोट, नेहमीच्याच प्रतिक्रिया आणि नंतर पुन्हा सगळ थंड..... षंढ आहोत आम्ही...... त्याचे परिणाम. अहो अजून किती बळी घेणार हे नालायक सरकार सामान्य माणसाचे जगणे कठीण झाले आहे .आता तरी काही करा , कडक पावले उचला . अण्णाजी, देशातील गरिबी, जातीयता, दहशतवादी हल्ले यावर काही प्लान आहे का तुमच्याजवळ ????
On 07/09/2011 01:01 PM pramod said:
On 07/09/2011 01:08 PM prashant sardeshpande said:
On 07/09/2011 01:11 PM Ajay Mahajan said:
On 07/09/2011 01:17 PM nitinammaldar@yahoo.com said:
What mistakes we have done in the past, really we have not serious about it. Within a period of six months terroriest should be on a hang till death.
On 07/09/2011 01:16 PM jayesh said:
On 07/09/2011 01:17 PM indrajeet gonjari said:
On 07/09/2011 01:19 PM prashant said:
On 07/09/2011 01:20 PM sangram dhongde said:
ye india hai bhi ....yaha na lok badlege , na kanuun badlega or na sarkar badlegi ......
On 07/09/2011 01:20 PM Mahesh R Sutar said:
On 07/09/2011 01:22 PM Mahesh R Sutar said:
On 07/09/2011 01:23 PM Milind Bibave said:
On 07/09/2011 01:23 PM prashant said:
On 07/09/2011 01:24 PM sachin said:
On 07/09/2011 01:26 PM Guru said:
On 07-09-2011 01:27 PM Satish kachare said:
On 07-09-2011 01:29 PM Satish kachare said:
On 07-09-2011 01:29 PM Satish kachare said:
On 07/09/2011 01:33 PM Kishor Dhokale said:
On 07/09/2011 01:36 PM SAMEER JADHAV (SALVINDKAR) said:
amchyasarkhya garibancha jiv jato aani nete mandlindha matra yaat khel hoteo .......nishedh karto me hya sarkarcha ......
On 07/09/2011 01:34 PM mandar said:
On 07/09/2011 01:44 PM sudhir said:
It is better to leave this country and shift to USA, Austrelia, there are always terror attacks, terroriest though caught are comfortable and safe in the jail, corruption and shameless leaders everywhere.
On 07/09/2011 01:43 PM aarju arora joshi. said:
On 07/09/2011 01:51 PM indian said:
On 07/09/2011 01:54 PM Vilas said:
On 07/09/2011 01:56 PM suresh saykar said:
On 07/09/2011 01:57 PM Rajeev said:
On 07/09/2011 01:57 PM Tapan said:
On 07/09/2011 01:59 PM Sandip said:
On 07/09/2011 02:00 PM NITIN DHAYGUDE said: said:
On 07/09/2011 02:02 PM
On 07/09/2011 02:05 PM Manoj Nalawade said:
On 07/09/2011 02:07 PM kolhapuray said:
On 07/09/2011 02:09 PM Rafi said:
On 07/09/2011 02:11 PM Sachin Sonawane said:
Sad
On 07/09/2011 02:09 PM Ajit Kadethankar said:
On 07/09/2011 02:12 PM smg said:
On 07/09/2011 02:17 PM Karan said:
On 07/09/2011 02:18 PM Bharat said:
On 07/09/2011 02:26 PM woman mohan singh said:
i strongly condemn this cowardly act. -- woman mohan singh
On 07/09/2011 02:25 PM nitin said:
On 07-09-2011 02:31 PM Diggi said:
On 07/09/2011 02:31 PM Rahul D said:
On 07/09/2011 02:32 PM tanajianuse said:
On 07/09/2011 02:36 PM Kharach said:
On 07/09/2011 02:39 PM
Our indian citizens don't have a qualification to live in India. If we want to live in India we must be became a top rank like prime minister , president, or any one top rank of state Chief minister. I strongly condemn this incident.
On 07/09/2011 02:38 PM SAGAR said:
On 07/09/2011 02:40 PM siddhartha said:
On 07/09/2011 02:40 PM tanajianuse said:
On 07/09/2011 02:41 PM krutarth said:
On 07/09/2011 02:47 PM BabareDubai . said:
On 07/09/2011 02:49 PM Deepak Gayke said:
On 07/09/2011 02:52 PM sandeep Mahajan said:
On 07/09/2011 02:55 PM SACHIN said:
On 07/09/2011 02:56 PM lav kush tiwari said:
On 07/09/2011 02:58 PM yogita said:
On 07/09/2011 03:00 PM sv said:
On 07/09/2011 03:01 PM mukund said:
On 07/09/2011 03:03 PM PL said:
On 07/09/2011 03:10 PM anand said:
....
On 07/09/2011 03:04 PM cipher said:
On 07/09/2011 03:19 PM vijay(Maharaj) said:
On 07/09/2011 03:22 PM Maheshraje Nimbalkar said:
After 9/11 there is no such incident in U.S., why we are are suffering with these type of incidents again and again? Where we r lagging? Instead of fighting with each other due to political party, cast, Religion we need to think it very seriously. Each life is equally important irrespective of Cast, Religion, State, Language. We should bring back Black money and use for good weapons for Police, army, security agencies, police can't fight with sticks.
On 07/09/2011 03:21 PM amol said:
@
On 07/09/2011 03:21 PM
On 07/09/2011 03:22 PM anil said:
On 07/09/2011 03:23 PM Pranav said:
On 07/09/2011 03:25 PM r v mangrulkar said:
On 07/09/2011 03:27 PM
On 07/09/2011 03:38 PM anand deshpande aurangabad said:
only is the solution , those tereriest who have punished, immidiatly hang till the death.
On 07/09/2011 03:38 PM Amruta said:
This is a cowardly act of a terrorist nature,this is a long war in which all political parties, all the people of India, have to stand united so that this scourge of terrorism is crushed.
On 07/09/2011 03:36 PM shashank said:
its really shameless for comman people . this is the dead end .take strong desicion against the blast . we need one Hitler for take a strong decision against terrorist
On 07/09/2011 03:35 PM kishor said:
On 07/09/2011 03:39 PM Mayur said:
On 07/09/2011 03:49 PM Syed Moinul Hasan--Pune said:
Highly cowardly and Condemable ,inhuman act. Pereparetors should be brought to book and severly punished regardless of cast,creed, society, religion. The corrupt intelegenc, RAW,IB should be revamped with Honest, dedicated, intelegents should be tasked to eradicate virus of terror.
On 07/09/2011 03:45 PM Abhijit Bhagwat said:
On 07/09/2011 03:58 PM sanjay jagtap said:
On 07/09/2011 04:00 PM
On 07/09/2011 04:06 PM aniket khatpe said:
On 07/09/2011 04:10 PM Dnyaneshwar said:
On 07/09/2011 04:14 PM Rahul Mahajan said:
On 07/09/2011 04:14 PM SHREE said:
On 07/09/2011 04:15 PM Madhukar Deshpande said:
On 07/09/2011 04:25 PM deepak said:
On 07/09/2011 04:35 PM prachi said:
hang immediate to afjal guru and kasab. don't waste money on their security.and save indian people.
On 07/09/2011 04:26 PM Pavan Kale said:
On 07/09/2011 04:41 PM Rahul Mahajan said:
On 07/09/2011 04:47 PM manisha said:
On 07/09/2011 05:01 PM nilesh said:
kay karnar savay zali ahe bombsfotachi ya deshala pn sarkar kahi zoplela aheka delhi polisana patra milal pn tayni karaych tech kel laksh dil nahi
On 07/09/2011 04:49 PM rajkumar tarade said:
On 07/09/2011 05:04 PM Rahul said:
On 07/09/2011 05:05 PM Revansidha Chabukswar said:
On 07/09/2011 05:10 PM Rahul said:
saglech eka 74 varshyachy aana var dyache tar aapan kya bandya bhraychay kay?
On 07/09/2011 05:10 PM Chidlela Bhartiy said:
On 07/09/2011 05:11 PM sachin said:
On 07/09/2011 05:12 PM vandana said:
On 07/09/2011 05:14 PM mohini said:
On 07/09/2011 05:20 PM raj said:
SHOOOOOOOT OUUUUUUUT----ALL MINISTERS OF INDIA,,,,,
On 07/09/2011 05:14 PM mahajan said:
On 07/09/2011 05:25 PM
On 07/09/2011 05:29 PM
On 07/09/2011 05:31 PM Chandrakant said:
On 07/09/2011 01:01 PM pramod said:
On 07/09/2011 01:08 PM prashant sardeshpande said:
On 07/09/2011 01:11 PM Ajay Mahajan said:
On 07/09/2011 01:17 PM nitinammaldar@yahoo.com said:
What mistakes we have done in the past, really we have not serious about it. Within a period of six months terroriest should be on a hang till death.
On 07/09/2011 01:16 PM jayesh said:
On 07/09/2011 01:17 PM indrajeet gonjari said:
On 07/09/2011 01:19 PM prashant said:
On 07/09/2011 01:20 PM sangram dhongde said:
ye india hai bhi ....yaha na lok badlege , na kanuun badlega or na sarkar badlegi ......
On 07/09/2011 01:20 PM Mahesh R Sutar said:
On 07/09/2011 01:22 PM Mahesh R Sutar said:
On 07/09/2011 01:23 PM Milind Bibave said:
On 07/09/2011 01:23 PM prashant said:
On 07/09/2011 01:24 PM sachin said:
On 07/09/2011 01:26 PM Guru said:
On 07-09-2011 01:27 PM Satish kachare said:
On 07-09-2011 01:29 PM Satish kachare said:
On 07-09-2011 01:29 PM Satish kachare said:
On 07/09/2011 01:33 PM Kishor Dhokale said:
On 07/09/2011 01:36 PM SAMEER JADHAV (SALVINDKAR) said:
amchyasarkhya garibancha jiv jato aani nete mandlindha matra yaat khel hoteo .......nishedh karto me hya sarkarcha ......
On 07/09/2011 01:34 PM mandar said:
On 07/09/2011 01:44 PM sudhir said:
It is better to leave this country and shift to USA, Austrelia, there are always terror attacks, terroriest though caught are comfortable and safe in the jail, corruption and shameless leaders everywhere.
On 07/09/2011 01:43 PM aarju arora joshi. said:
On 07/09/2011 01:51 PM indian said:
On 07/09/2011 01:54 PM Vilas said:
On 07/09/2011 01:56 PM suresh saykar said:
On 07/09/2011 01:57 PM Rajeev said:
On 07/09/2011 01:57 PM Tapan said:
On 07/09/2011 01:59 PM Sandip said:
On 07/09/2011 02:00 PM NITIN DHAYGUDE said: said:
On 07/09/2011 02:02 PM
On 07/09/2011 02:05 PM Manoj Nalawade said:
On 07/09/2011 02:07 PM kolhapuray said:
On 07/09/2011 02:09 PM Rafi said:
On 07/09/2011 02:11 PM Sachin Sonawane said:
Sad
On 07/09/2011 02:09 PM Ajit Kadethankar said:
On 07/09/2011 02:12 PM smg said:
On 07/09/2011 02:17 PM Karan said:
On 07/09/2011 02:18 PM Bharat said:
On 07/09/2011 02:26 PM woman mohan singh said:
i strongly condemn this cowardly act. -- woman mohan singh
On 07/09/2011 02:25 PM nitin said:
On 07-09-2011 02:31 PM Diggi said:
On 07/09/2011 02:31 PM Rahul D said:
On 07/09/2011 02:32 PM tanajianuse said:
On 07/09/2011 02:36 PM Kharach said:
On 07/09/2011 02:39 PM
Our indian citizens don't have a qualification to live in India. If we want to live in India we must be became a top rank like prime minister , president, or any one top rank of state Chief minister. I strongly condemn this incident.
On 07/09/2011 02:38 PM SAGAR said:
On 07/09/2011 02:40 PM siddhartha said:
On 07/09/2011 02:40 PM tanajianuse said:
On 07/09/2011 02:41 PM krutarth said:
On 07/09/2011 02:47 PM BabareDubai . said:
On 07/09/2011 02:49 PM Deepak Gayke said:
On 07/09/2011 02:52 PM sandeep Mahajan said:
On 07/09/2011 02:55 PM SACHIN said:
On 07/09/2011 02:56 PM lav kush tiwari said:
On 07/09/2011 02:58 PM yogita said:
On 07/09/2011 03:00 PM sv said:
On 07/09/2011 03:01 PM mukund said:
On 07/09/2011 03:03 PM PL said:
On 07/09/2011 03:10 PM anand said:
....
On 07/09/2011 03:04 PM cipher said:
On 07/09/2011 03:19 PM vijay(Maharaj) said:
On 07/09/2011 03:22 PM Maheshraje Nimbalkar said:
After 9/11 there is no such incident in U.S., why we are are suffering with these type of incidents again and again? Where we r lagging? Instead of fighting with each other due to political party, cast, Religion we need to think it very seriously. Each life is equally important irrespective of Cast, Religion, State, Language. We should bring back Black money and use for good weapons for Police, army, security agencies, police can't fight with sticks.
On 07/09/2011 03:21 PM amol said:
@
On 07/09/2011 03:21 PM
On 07/09/2011 03:22 PM anil said:
On 07/09/2011 03:23 PM Pranav said:
On 07/09/2011 03:25 PM r v mangrulkar said:
On 07/09/2011 03:27 PM
On 07/09/2011 03:38 PM anand deshpande aurangabad said:
only is the solution , those tereriest who have punished, immidiatly hang till the death.
On 07/09/2011 03:38 PM Amruta said:
This is a cowardly act of a terrorist nature,this is a long war in which all political parties, all the people of India, have to stand united so that this scourge of terrorism is crushed.
On 07/09/2011 03:36 PM shashank said:
its really shameless for comman people . this is the dead end .take strong desicion against the blast . we need one Hitler for take a strong decision against terrorist
On 07/09/2011 03:35 PM kishor said:
On 07/09/2011 03:39 PM Mayur said:
On 07/09/2011 03:49 PM Syed Moinul Hasan--Pune said:
Highly cowardly and Condemable ,inhuman act. Pereparetors should be brought to book and severly punished regardless of cast,creed, society, religion. The corrupt intelegenc, RAW,IB should be revamped with Honest, dedicated, intelegents should be tasked to eradicate virus of terror.
On 07/09/2011 03:45 PM Abhijit Bhagwat said:
On 07/09/2011 03:58 PM sanjay jagtap said:
On 07/09/2011 04:00 PM
On 07/09/2011 04:06 PM aniket khatpe said:
On 07/09/2011 04:10 PM Dnyaneshwar said:
On 07/09/2011 04:14 PM Rahul Mahajan said:
On 07/09/2011 04:14 PM SHREE said:
On 07/09/2011 04:15 PM Madhukar Deshpande said:
On 07/09/2011 04:25 PM deepak said:
On 07/09/2011 04:35 PM prachi said:
hang immediate to afjal guru and kasab. don't waste money on their security.and save indian people.
On 07/09/2011 04:26 PM Pavan Kale said:
On 07/09/2011 04:41 PM Rahul Mahajan said:
On 07/09/2011 04:47 PM manisha said:
On 07/09/2011 05:01 PM nilesh said:
kay karnar savay zali ahe bombsfotachi ya deshala pn sarkar kahi zoplela aheka delhi polisana patra milal pn tayni karaych tech kel laksh dil nahi
On 07/09/2011 04:49 PM rajkumar tarade said:
On 07/09/2011 05:04 PM Rahul said:
On 07/09/2011 05:05 PM Revansidha Chabukswar said:
On 07/09/2011 05:10 PM Rahul said:
saglech eka 74 varshyachy aana var dyache tar aapan kya bandya bhraychay kay?
On 07/09/2011 05:10 PM Chidlela Bhartiy said:
On 07/09/2011 05:11 PM sachin said:
On 07/09/2011 05:12 PM vandana said:
On 07/09/2011 05:14 PM mohini said:
On 07/09/2011 05:20 PM raj said:
SHOOOOOOOT OUUUUUUUT----ALL MINISTERS OF INDIA,,,,,
On 07/09/2011 05:14 PM mahajan said:
On 07/09/2011 05:25 PM
On 07/09/2011 05:29 PM
On 07/09/2011 05:31 PM Chandrakant said:
No comments:
Post a Comment