श्रीनगर | Updated: May 22, 2017 9:37 PM
दगडफेकीपासून वाचण्यासाठी तरुणाला जीपच्या समोर बांधून नेणाऱ्या मेजर नितीन गोगोई यांना भारतीय सैन्याने सन्मानित केले आहे. घुसखोरीविरोधी मोहिमांमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी मेजर नितीन गोगोई यांना प्रशंसनीय सेवेचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
जम्मू काश्मीरमधील श्रीनगर मतदारसंघात गेल्या महिन्यात पोटनिवडणुकीदरम्यान सैन्याच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती. बडगाम जिल्ह्यात दगडफेकीपासून बचाव करण्यासाठी जवानांनी लष्करी जीपच्या पुढील भागावर एका युवकाला बांधून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरुन टीका सुरु होताच मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी राज्य पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागवला. लष्करानेही या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू केली होती. सैन्याने चौकशीनंतर या घटनेत सहभागी असलेले मेजर गोगोई यांना क्लिन चीट दिली होती.ove Lagn Locha Raghav And Kavya's Lovestory On Track Now
भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपीन रावत हे काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये गेले होते. या दौऱ्यात त्यांनी मेजर गोगोई यांना घुसखोरीविरोधी मोहिमांमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्नांसाठी प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. सोमवारी सैन्याचे प्रवक्ते अमन आनंद यांनी ही माहिती दिली.
गेल्या महिन्यात जीपच्या समोर एका काश्मिरी तरुणाला बांधल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. जमावाने ताफ्यावर दगडफेक करु नये यासाठी त्याला बांधण्यात आले होते. ‘दगडफेक करणाऱ्यांचे असे हाल केले जातील’ असे इशारा दिला जात असल्याचे या व्हिडीओत दिसत होते. निवडणूक पथकाला ४०० च्या जमावाने घेरले होते. अशा परिस्थितीत तिथून निघण्यासाठी सुरक्षा दलांना नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला होता.
Instead Of Stone Pelter Tie Arundhati Roy To Army Jeep Says Paresh Rawal
काश्मी र खोऱ्यात भारतीय लष्करावर दगडफेक करणाऱ्यांना लष्कराच्या जीपसमोर बांधण्याऐवजी ज्येष्ठ लेखिका व विचारवंत अरुंधती रॉय यांना बांधण्यात यावे, अशी परखड टीका प्रसिद्ध अभिनेते व संसद सदस्य परेश रावल यांनी आज (सोमवार) केली.
बुकर पारितोषिक विजेत्या रॉय यांची काश्मि.री फुटीरतावाद्यांसंदर्भातील भूमिका कायमच वादग्रस्त ठरली आहे. काश्मीार प्रश्नारसहित मानवाधिकारवादी कार्यकर्त्या असलेल्या रॉय यांची नक्षलवाद्यांसंदर्भातील मतेही कायमच राष्ट्रवाद्यांच्या टीकेचे लक्ष्य ठरली आहेत. रॉय या ट्विटरवर नाहीत.
दरम्यान, रावल यांच्या या टीकेस संमिश्र पाठिंबा लाभला आहे. काही ट्विटरर युजर्सनी रावल यांना पाठिंबा दर्शवित लष्कराच्या जीपसमोर बांधण्यासाठी अन्य काही नावे सुचविली आहेत!
दक्षिण काश्मीररच्या पुलवामा येथील एका स्टेडियमध्ये क्रिकेटच्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानव्याप्त काश्मी रचे गीत म्हटल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. हे गीत फेसबुकवरदेखील लाइव्ह करण्यात आले होते. हा प्रकार रविवारी घडला असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची पोलिसांनी दखल घेतली असून, चौकशी सुरू केली आहे.
दाखवलेल्या व्हिडिओत दोन्ही संघ निळ्या जर्सीत असल्याचे दिसतात. त्यात पॅम्पोरचे शायनिंग स्टार आणि पुलवामा टायगर्सचे खेळाडू पाकिस्तानव्याप्त काश्मी्रचे गीत "वतन हमारा, आझाद काश्मीार' म्हणताना दिसून येतात. पुलवामा ज्या स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला होता, त्याच्या बाजूलाच पुलवामाचे डिग्री कॉलेज आहे. काश्मीहर खोऱ्यात विद्यार्थ्यांचे सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचे केंद्रबिंदू म्हणून या कॉलेजकडे पाहिले जाते. या स्टेडियमजवळच करिमाबाद गाव असून, तो दहशतवाद्यांचा गड मानला जातो. या ठिकाणी केवळ पाकिस्तान व्याप्त काश्मीजरचे गीत म्हटले नाही तर मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे पोस्टरही लावण्यात आले होते. याठिकाणी त्यांच्या नावाने पुरस्कारही देण्यात आले. हे प्रकरण उघड झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
यापूर्वीही व्हिडिओ व्हायरल
दीड महिन्यापूर्वी मध्य काश्मीररमध्ये कंगन जिल्ह्यात दोन स्थानिक क्रिकेट संघात सामना होण्यापूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रगीत म्हटल्याचा प्रकार उघड झाला होता. यातील एका संघाने हिरव्या रंगाचा पाकिस्तानच्या खेळाडूप्रमाणे जर्सी घातला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता
लष्क
Major Leetul Gogoi, the army officer who tied a man to the bonnet of a jeep+ as a 'shield' against stone-pelting mob in Jammu and Kashmir, was awarded the Army Chief Commendation Card for sustained efforts in counter-insurgency operations.
"Major Gogoi has been awarded Chief of Army Staff's Commendation Card for sustained efforts in counter-insurgency operations," Army spokesperson Aman Anand said.
The officer was awarded by Army chief Gen Bipin Rawat during his recent visit to Jammu and Kashmir.
Major Gogoi of the 53 Rashtriya Rifles was in the spotlight after a video, shot during the April 9 Srinagar Lok Sabha by-poll and posted on social media showed a man tied on the bonnet of an army jeep in Badgam of Jammu and Kashmir. The video went viral and sparked a major controversy, with one faction condemning the army's action while the other commended their ingenuity.
Read this story in Gujarati
Investigation by the Jammu and Kashmir police, which lodged an FIR against the security forces in light of the incident, revealed that it was Gogoi who had tied the man to the jeep's bonnet as a 'human shield'.
YOU MIGHT ALSO LIKE
Last week, defence minister Arun Jaitley had aired his support for Gogoi's actions+ and said it was the officer's responsibility to save the lives of those involved in the by-election that day as well as the crowd that had gatheredराच्या जीपला बांधलेल्या तरुणाचे नाव समोर आले होते. फारुख अहमद दार असे या तरुणाचे नाव असून २६ वर्षीय फारुखने तो दगडफेकीत सहभागी होता.
No comments:
Post a Comment