http://www.facebook.com/event.php?eid=277533015612334&context=create
BRIG HEMANT MAHAJAN TALK ON 1962 WAR &PRESENT STATE INDO CHINA RELATIONS
VENUE-NAVIN MARATHI SHALA,SHANIWAR WADA PUNE
DATE-20 OCT 2011
TIME-0630 PM T0 0830 PM
YOU MAY ATTEND AS MY GUEST IF PRESENT IN PUNE
VENUE-NAVIN MARATHI SHALA,SHANIWAR WADA PUNE
DATE-20 OCT 2011
TIME-0630 PM T0 0830 PM
YOU MAY ATTEND AS MY GUEST IF PRESENT IN PUNE
FOLLOWING WILL BE COVERED
•चीनशी कसे वागावे
•चीन २०५० सालापर्यंत लष्करी व आथिर्क महासत्ता होईल हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. चीनला येती किमान पाच वषेर् तरी कोणताच लष्करी संघर्ष परवडणारा नाही.
• भारताने चीनला हळूहळू सीमाप्रश्नवरून आव्हान द्यावे. सीमेवर लष्करी हालचाली वाढविणे, चीनचा विरोध डावलून दलाई लामांची अरुणाचल भेट होऊ देणे किंवा चिनी कामगारांना व्हिसा नाकारणे बरोबअर आहे.
•गेल्या काही महिन्यांत चिनी मालावर अँटिडम्पिंग नियम लावणे किंवा आरोग्याच्या कारणावरून चिनी बनावटीच्या खेळण्यांवर बंदी घा्लावी. येत्या पाच वर्षात सीमा प्रश्नवर राजकीय तोडगा काढण्यास चीनला भाग पाडणे हाच त्यामागचा हेतू असावा.
•या पाच वर्षांचा वापर एकीकडे चीनवर राजकीय-आथिर्क दबाव आणण्यासाठी व दुसरीकडे सीमाभागातील लष्करी शक्ती वाढविण्यासाठी भारताने केला तर सीमाप्रश्नवरील तोडगा अशक्य नाही. भारताने ही पाच वषेर् काहीच केले नाही तर मात्र चीनला आवरणे अवघड होणार आहे. चीन २०५० सालापर्यंत महासत्ता होणार असला तरी भारताने चीनशी बरोबरी करण्यासाठी धडपड करायला पाहिजे.
No comments:
Post a Comment