चीनचा पाठिंबा
आज चीन पाकिस्तानच्या बाजूने ठामपणे उभी, सिकियांग भागाला चीनचे मर्मस्थान समजावयास हरकत नाही
चीनच्या आर्थिक नाड्या आवळा
• चिनी बनावटीचे स्मार्ट फोन नको. दिवाळीत होणारा चिनी फटाक्यांचा फाटफाट नको.
• चिनी माळांचा आणि दिव्यांचा लखलखाट नको.
• चायनीज खाणे बंद करून
• चिनी उत्पादने नकोत. असंख्य दर्जेदार अशा भारतीय कंपन्या आहेत. त्यांना आपण हात देऊ. मोठं करायचंच झालं तर आपल्या भारतीय उद्योजकांना मोठे करू.
• नागरिकांनी स्वयंखुषीने, स्वयंघोषित घातलेल्या आर्थिक निबर्ंधानेच या परकीय आर्थिक दहशतवादावर विजय मिळवता येईल.
• चीनच्या अशा प्रकारे आर्थिक नाड्या आवळल्या तर त्यांना पाकिस्तानला मदत करण्याचे भरल्या पोटीचे निरुद्योग सुचणार नाहीत
• भारताचा सागरी इतिहास दैदिप्यमान राहिला आहे. आपण त्याहून चांगले महासागरी भवितव्य घडवण्याच्या मार्गावर अग्रेसर आहोत.
• ‘भारतात येण्यासाठीचा हाच योग्य काळ आहे. समुद्रमार्गे यायचे असेल तर अजूनच चांगले.’ असे नौकानयन मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले.
आपण काय करु शकतो
• राजकिय पक्ष -आमची मते पाहीजे असतिल तर मत पेटीचे राजकारण थांबवा,देश द्रोही प्रचार थांबवा
• बांगलादेशी ओळखा त्यांना नोकर्या देउ नका
आपण काय करु शकतो
• राजकिय पक्ष(मिडीया,) आमची मते पाहीजे असतिल तर मत पेटीचे राजकारण थांबवा, बांगलादेशी घुसखोरी थांबवावीच लागेल
• त्यामुळेच आता इंटरनेट, फेसबूक आणि अन्य संपर्कमाध्यमांद्वारे युवक ऑनलाईन जिहादकडे आकर्षित होऊ नव्हे या वर लक्ष ठेवणे जरुरी आहे.
• कॉपी’, ‘पेस्ट’, ‘फॉरवर्ड’ आणि ‘एडिट’च्या काळात क्षणार्धात कुठल्याही संदेशाचे, छायाचित्राचे, मजकुराचे न्युक्लियर चेन रिएक्शन मधे .
• फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स ऍप आदी माध्यमे कट्टरवादाचे अड्डे .
BRIG HEMANT MAHAJAN,YUDHA SEWA MEDAL
No comments:
Post a Comment