मला आठवते 90 च्या सुरवातीच्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेला तो वाईट दिवस पण बघावा लागला जेंव्हा आपल्याला देशाचे सोने विश्व बँक मध्ये तारण ठेवावे लागले
राजीव गांधींच्या शासनकाळात देशाची तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली होती, पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या लिट्टे च्या अतिरेक्यांनी केली होती.
चंद्रशेखर तेंव्हा नुकतेच पंतप्रधान झाले होते, तिजोरी रिकामी होती, घाबरून जाण्याशिवाय दुसरे काही त्यांना करताही येत नव्हते
रेड्डी लिहितात, संपूर्ण देशात एक निराशेचे वातावरण होते, राजीव गांधींच्या सत्ता काळात देशात रोजगारनिर्मिती पण झाली नव्हती
नवीन उद्योगधंदे नाही, आणि जर कोणी नवीन उद्योग सूरु करायचा विचार जरी केला तरी किमान 50 हुन जास्त ठिकाणाहून NOC आणि इतर परवानग्या आणाव्या लागायच्या
काँग्रेसद्वारा सुरू केलेल्या लायसन्स राज च्या त्या काळात सगळीकडे निराशा आणि हताशा चे काळे मळभ पसरले होते
त्याचवेळी देशात कमंडल आणि मंडल ची लढाई पेटली होती
80 ते 90 या दशकात काँग्रेस ने ढिसाळ आणि नियोजनशुन्य कारभार करून देशाची अर्थव्यवस्था पार रसातळाला पोचवली होती, त्याच काळात बोफोर्स च्या दलालीचे प्रकरण उघडकीस आले
पुस्तकात रेड्डी लिहितात की गांधी परिवार च्या अमर्यादित लुटीमुळे देशाची अर्थव्यवस्था पार रसातळाला गेली
रेड्डी आपल्या पुस्तकात लिहितात की त्याकाळात भारताचा विदेशी चलन साठा इतका कमी झाला होता की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने त्यांच्याकडील सोने विश्व बँकेत तारण ठेऊन कर्ज उभे करायचा निर्णय घेतला, स्थिती इतकी भयानक झाली होती की देशाकडे फक्त 15 दिवसांची आयात करता येईल इतका परकीय चलन साठा उरला होता.
स्थिती किती भयानक होती याचा तुम्हाला अंदाज येईल की त्यावेळी देशाकडे फक्त 1 अब्ज डॉलर एवढाच परकीय चलनाचा साठा होता
तेंव्हा तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या आदेशाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने 47 टन सोने बँक ऑफ इंग्लंड मध्ये तारण ठेवले
रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन गव्हर्नर रेड्डी लिहितात की यावर कळस आणणारी आणि भारतीय समाजमनाला लाजिरवाणे करणारी घटना त्यावेळी घडली
झाले हे की रिझर्व्ह बँकेला बँक ऑफ इंग्लंड मध्ये 47 टन सोने पोचवायचे होते आणि तो काळ असा होता की तेंव्हा मोबाईल नव्हते आणि लँडलाईन फोन पण फार कमी होते, रेड्डी लिहितात की रिझर्व्ह बँकेची अवस्था इतकी बिकट होती की 47 टन सोने घेऊन जाण्यासाठी दिल्लीच्या विमानतळावर जायचे होते आणि तेथून एका जहाजातून हे सोने इंग्लंड ला पोचवायचे होते आणि त्यासाठी बँकेकडे चांगली व्हॅन पण नव्हती.
90 च्या दशकात भारतीय प्रशासनिक संस्थेची लक्तरे उडाली होती आणि याचा अनुमान आपण या गोष्टीवरून लावू शकतो की हे सोने विमानतळावर एका जुन्या आणि खराब अवस्थेत असलेल्या व्हॅन मधून नेण्यात आले जीचे 2 टायर रस्त्यात पंक्चर झाले आणि रस्त्यात 2 सुरक्षारक्षकांनी या गाडीला पहारा दिला
असो हे सोने इंग्लंड मध्ये पोचले आणि इंग्लंड ने भारताला 40.05 कोटी रुपयांचे कर्ज दिले.
*भारतीय अर्थव्यवस्था शी निगडित हे उदाहरण मी दिले कारण लोकांना कळू तर दे की काँग्रेस चे निर्लज्ज नेते मोदीजी वर देशाची अर्थव्यवस्था चौपट केल्याचा आरोप लावतात, लोकांनी हे विसरू नये की याच अय्याश गांधी घरण्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर लागली होती आणि देशाला सोने तारण ठेऊन कर्ज उभे करावे लागले होते.*
एखाद्या देशासाठी यापेक्षा जास्त शरमेची बाब असू शकते का ?
मला खूप हसू येते आणि राग येतो जेंव्हा फक्त 40 कोटी रुपयांच्या कर्जासाठी ज्या लोकांनी देशाची इज्जत वेशीवर टांगली ते लोक म्हणत आहेत मोदी ने अर्थव्यवस्था चौपट केली.
*हिंदुस्थान च्या 70 वर्षांच्या इतिहासात फक्त 3 वर्षे अशी आहेत ज्यावेळी हिंदुस्थान ने कोणतेही कर्ज विश्व बँकेकडून घेतले नाही*
*2015-16, 2016-2017, 2017-2018*
*आणि हो या 3 वर्षात सरकार एका चायवाल्या चे आहे*
*मूळ लेखक: श्रीप्रकाश बियाणी ( स्टेट बँक ऑफ इंडिया चे पूर्व राजभाषा अधिकारी*
No comments:
Post a Comment