NEWS PUBLISHED ON PAGE 8 IN 21 WORDS .UNGRATE FUL NATION DOES NOT EVEN
KNOW THE NAMES OF JAWANS WHO SACRIFICED THEIR LIFE
पाच जवान शहीद
रायपूर : छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरूंगस्फोटात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले. नक्षलवादविरोधी विशेष पथकाच्या सेकंड बटालियनचे कमांडर अरविंद राय सहकाऱ्यांसह सुकमा गावी जात असतानाच स्फोट झाला आणि राय यांच्या ताफ्यातील एक गाडी उद्ध्वस्त झाली
BOTH PARTIES WILL SETTLE SCORES WITH EACH OTHER. WEST BENGAL MOST VIOLENT STATE IN COUNTRY.GOVERNER W BENGAL IS THE ES NATIONAL SECURITY ADVISOR & INTELLIGENCE BUREAU CHIEF
पश्चिम बंगालात हिंसाचार सुरूच
निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात मंगळवारी दोघे ठार झाले असून मृतांची संख्या पाच झाली आहे. माकप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये निकालाच्या दिवसापासून झटापटी सुरूच आहेत.
मतदारांकडून निराश झालेल्या माकपच्या कार्यकर्त्यांनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचे सत्र सुरू केले आहे. यात रविवारी माकपचे दोन तर सोमवारी तीन कार्यकर्ते ठार झाले. या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस राज्यात दहशत निर्माण करत असल्याचा आरोप करत कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोमवारी राज्यपाल एम. के. नारायणन यांची भेट घेतली होती. तर हा हिंसाचार थांबावा यासाठी ठोस पाऊले उचलावित म्हणून केंदीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही राज्यपालांची भेट घेतली. या संदर्भात मी ममता बॅनर्जी आणि तृणमूलचे केंद्रीय मंत्री मुकुल रॉय यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे केंद्रीय चिदंबरम यांनी सांगितले

No comments:
Post a Comment