पोलिसांना सापडेना धाडसी सुशिक्षित..! जळगाव - मृत्यूशय्येवर असलेली 28 वर्षीय जळीत महिला आपला जबाब देण्यासाठी दोन दिवसांपासून खासगी रुग्णालयात विव्हळत आहे. कोर्टाची पायरी चढण्याच्या भीतीने एकही सुशिक्षित तिचा जबाब घेण्यासाठी अद्याप समोर आलेला नाही. जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांना धाडसी सुशिक्षिताची प्रतीक्षा आहे.
गंभीर गुन्ह्यात जखमींचा मृत्युपूर्व जबाब सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. मृत्युपूर्व जबाब न्यायदंडाधिकारी किंवा नायब तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी घेतात. मात्र, त्यांना शक्य नसल्यास कोणत्याही सुशिक्षित नागरिकाचा मृत्युपूर्व जबाब पोलिसांनी नोंदवावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दोन सप्टेंबरला दिला आहे. त्यानुसार जबाब नोंदविण्यासाठी आता पोलिस शिक्षित नागरिकाचा शोध घेत आहे.
विव्हळतेय जळीत महिला भावाच्या लग्नात नाचल्याच्या कारणावरून पती- पत्नीत भांडण झाल्याने छाया राजेंद्र देवरे (वय 28) या विवाहितेने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. ही घटना 16मेस सायंकाळी बोरनार (ता. जळगाव) येथे घडली. यात ती 80 टक्के भाजल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छायाने दिलेल्या तक्रारीवरून औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, तिला आपला जबाब नोंदवायचा असून, त्यासाठी ती विव्हळत आहे.
जबाब घेण्यासाठी शिक्षित नागरिकाची ना..जळीत महिलेचा जबाब घेण्यासाठी प्रथेनुसार औद्योगिक वसाहत पोलिसांनी तहसील कार्यालयाला सूचित केले होते. मात्र, अधिकारी उपलब्ध नसल्यास कोणत्याही शिक्षित नागरिकाचा जबाब नोंदवावा, असे पोलिसांना सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन दिवसांत दहा ते पंधरा शिक्षितांना संपर्क साधला. मात्र, एकही धाडसी शिक्षित अद्याप जबाब घेण्यासाठी तयार झालेला नाही. तर खटल्याचे काम सुरू असताना न्यायालयात खेटे मारावे लागतील हेच उत्तर अनेकांनी पोलिसांना दिले. दरम्यान, अशा धाडसी तरुणाचा पोलिस शोध घेत आहे. प्रतिक्रिया न्यायदंडाधिकारी, नायब तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी पैसे खाण्यात गर्क असतील. त्यांना वेळ मिळणे कठीण आहे. राहुल गांधी किवा मोठे नेते आले तर जोडे उचलायला वेळ आसतो पण आपली duty करायला वेळ नसतो. हि बातमी देणाऱ्या पत्रकाराला बातमी देण्यास लाज वाटली पाहिजे. हा पत्रकार सुशिक्षित आहे कि नाही? जर सुशिक्षित असेल तर का नाही जबाब नोंदवत? सुशिक्षित वाचकांचा अपमान होईल असे लिखाण करू नये. सुशिक्षित योग्य काय व अयोग्य काय ते जाणतात. निंदा नालस्ती करायची असेल तर त्यासाठी बरेच पत्रकार व वृत्तपत्रे आहेत. सकाळने असले उद्योग करू नयेत. राजकारण्य सारखे जनतेला फुकटचे, सत्संगाचे, देशप्रेमाचे, सदाचाराचे सल्ले देऊ नयेत. कांही करायचे असेलच तर प्रथम स्वत पुढाकार घ्यावा. अरे तुमचे पत्रकार काय करत आहेत मग ज्याने बातमी आणली तो काय शिकलेला नव्हता कि काय ? दुसर्यांच्या नावाने बोंबला फक्त ,आणि तिथले नगरसेवक मेले आहेत का..? तुमचे पत्रकार अशावेळी पुढाकार का घेत नाहीत ? आज कोणताही माणूस जबाब द्यायला पुढे का येत नाही याचा पोलिसांनी विचार करावा.पोलिसांना मदत करायला गेलेल्या लोकांचे अनुभव वाईट आहेत. स्वतः न्यायधीश का जवाब घेत नाहीत?जवाबदार नागरिक आपल्या देशात का नाहीत?जळगाव ला कोणी आमदार किंवा खासदार नाहीत का?ते तर लोकप्रतिनिधी आहेत.ते लोक का जवाब घेत नाहीत?मृत्युपूर्व जबाब न्यायदंडाधिकारी किंवा नायब तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी घेतात मग ते लोक कुठे गेलेत?त्याच्यावर काय कारवाही होणार?न्याया च्या दृष्टी ने हे प्रकरण खूप गंभीर आहे अगदी जैतापूर पेक्षा हि गंभीर.या कडे सर्व लोक्प्रतीनिधिनी लक्ष द्यावे.
On 19/05/2011 04:12 AM anand said:
On 19/05/2011 08:09 AM makneel said:
On 19/05/2011 09:27 AM pathak said:
Pan sarkari aadhikari ka zopale aahet
On 19/05/2011 08:52 AM kuldeep said:
On 19/05/2011 10:16 AM sandeep jagtap said:
On 19/05/2011 10:37 AM Gurudas Mahale said:
On 19/05/2011 10:40 AM Vaibhav Kalambe said:

No comments:
Post a Comment