*१९९८ मध्ये Kodak कंपनीत १,७०,०००
कर्मचारी काम करीत होते,ती कंपनी जगातील सर्वात जास्त८५% फोटो
पेपर बनवून विकत होती. काही वर्षांनंतर Digital photography नं कंपनीला बाजारातून बाहेर काढून टाकलं kodak कंपनीचं अक्षरशहा दिवाळं निघालं सर्व
कामगार रस्त्यावर आले.*
*HMT ( घड्याळ )*
*BAJAJ (स्कुटर)*
*DYNORA (टीव्ही)*
*MURPHY (रेडिओ)*
*NOKIA (मोबाईल)*
*RAJDOOT (बाईक)*
*AMBASDOR (कार)*
*या सर्व कंपन्यांच्या गुणवत्तेत
कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती तरीसुद्धा त्या बाजारातून बाहेर फेकल्या
गेल्या.*
*कारण?*
*ह्या कंपन्या वेळे नुसार बदलल्या
नाहीत.*
*तूम्हाला अंदाज नसेल कि येणाऱ्या १०
वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज चालणारे ७० ते ९०% उद्योगधंदे बंद
होतील!!*
*चौथ्या औद्योगिक क्रांती मध्ये आपलं
स्वागत...*
*Uber हे फक्त एक software आहे! त्याची स्वत:ची एकही car नाही ! तरीही ती जगातील सर्वांत मोठी Taxi company आहे!*
*Airbnb जगातील सर्वांत मोठी Hotel Company असुनही तीचं स्वत:चं असं एकपण होटेल
नाही!*
*Paytm,Ola cabs,oyo rooms यांसारखी खुप उदाहरणं आहेत!*
*US मधल्या तरुण वकीलांना कोणत्याही
प्रकारची कामं नाहीत, कारण IBM Watson नावाचं software
क्षणार्धात legal Advice देऊन टाकतं!* *येणाऱ्या काळात १०
वर्षांनंतर US मधील ९०% वकील बेरोजगार होतील,जे
१०% वाचतील ते फक्त super Specialist राहतील!!*
*Watson Software माणसाच्या तुलनेत Cancer चं Diagnosis ४ पट जास्त Accuracy
नं करतो!२०३० पर्यंत Computer माणसांपेक्षा जास्त Intelligent होणार आहेत*
*२०१९ पर्यंत Driverless Cars रस्त्यावर उतरलेल्या असतील!२०२० पर्यंत
एका असामान्य आविष्काराने जगाला बदलून टाकायला सुरूवात केलेली असेल!*
*येत्या १० वर्षाच्या काळात जगातील
रस्त्यावरील किमान ९०% Cars
गायब झालेल्या असतील...ज्या वाचतील
त्या एकतर Electric Cars असतील नाहीतर Hybrid... Petrol ची खपत ९०% कमी होऊन जाईल!* *सर्व अरब
देश कंगाल झालेले असतील!*
*आपण Uber सारख्या एका Software
नं कार मागवायची की Driverless Car क्षणार्धात आपल्या दारात उभी राहिल...*
*Car Driverless असल्या कारणे ९०% Accidents होणं
बंद होईल...Car
Insurance नावाचा
धंदा बंद पडेल !!*
*ड्रायव्हर सारखा रोजगार जगात राहणार
नाही.शहरात रस्त्यावरील ९०% Cars गायब
झाल्या तर Traffic आणि Parking सारखी समस्या आपोआप मिटतील.*
*मागच्या ५ ते १० वर्षात अशी कोणतीही
जागा नव्हती की तिथं PCO नव्हता..*
*तो PCO बंद झाला नंतर PCO वाल्यांनी
फोनचा रिचार्ज विकायला सुरुवात केली!आता तर रिचार्ज पण आँनलाईन झालाय!*
*तुम्ही कधी लक्ष केंद्रित केलं का?*
*आज काल बाजारात सर्वाधिक दिसणारं तिसरं
दूकान फक्त मोबाईल फोनचं आहे!*
*Sale, services, recharge,
accessories, repair, maintenance ची !*
*आता तर Paytmनं व्यवहार होतात. रेल्वे
तिकीटाचं फोनवर बुकींग तर पैशांची देवाण
घेवाण मोबाईल मार्फत...* *Currency
Note च्या जागेवर
पहिल्यांदा Plastic मनीने घेतली होती आता तर Digital Transaction मध्ये रूपांतर झालं!*
*जग फार वेगात बदलत आहे! डोळे,कान,नाक उघडे ठेवा नाहीतर मागं राहाल!*
*वेळे नुसार वेळोवेळी बदल घडवून
आणण्यासाठी प्रयत्न करा.*
*यासाठी प्रत्येक माणसानं वेळेनुसार
व्यापार आणि स्वभाव बदलत राहायला हवं!*
*"Time to Time Update &
Upgrade"*
*वेळेनुसार चालत रहा आणि यशस्वी बना!*
*
No comments:
Post a Comment