२९ सप्टेंबर २०१७ ला एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर अवघ्या ४ महिन्यांतच लष्कराद्वारे हा पूल उभारण्यात आला आहे. आज, २७ फेब्रुवारी रोजी या पुलाचे उद्घाटन होत असून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्या निमित्तानेच पाहा, एल्फिन्स्टन पुलावरील त्या घटनेचा आढावा घेणारा आणि नव्याने उभ्या राहिलेल्या पुलाविषयीचा हा इन्फोग्राफ....
No comments:
Post a Comment