Total Pageviews

Monday, 14 November 2016

या तीन दिवसात सगळेच शिकले काटकसर करायला. शंभर ची नोट खर्च करायची असते... पण जीवावर येते मोडायला


या तीन दिवसात सगळेच शिकले काटकसर करायला. शंभर ची नोट खर्च करायची असते... पण जीवावर येते मोडायला. आता असं वाटतंय शंभर रुपयातही तीन चार दिवस जगणं इतकं काही कठीण नाही, साधेपणाने जगण्याची वेगळीच नवलाई... वरखर्च, टॅक्सी सगळ्यावरच बसलाय आळा, बचतीची या दिवसात सगळीकडेच भरली आहे शाळा. नोटांसोबत बदलले लोकांचे आचार विचार, काळया पैशाचा शेवटही काळाच... आणि लाचार. सुखाने जगा समाधानाने झोपा, करु नका बेईमानी, याच संदेशाने संपवतो, छोटीशी ही कहाणी...

No comments:

Post a Comment