देश तसा चांगला, पण आपणच त्याला उल्टा टांगला..."*_
_१. बदलत्या काळानुसार प्रत्येक आईवडीलांनी ही गोष्ट समजून घ्यावी की, *मुलांना पराठे आणि मुलीला कराटे* येणे गरजेचे आहे._
_२. भारतातीले लोक *हेलमेट* घालणार नाहीत, पण *मोबाईलला स्क्रीनगार्ड* नक्की लावणार. म्हणजे *डोकं फुटून रक्त वाहत गेलं* तरी चालेल, पण *मोबाईल स्क्रीनला स्क्रॅच* नाही आला पाहिजे._
_३. मला *देशाच्या गरिबीविषयी* तेव्हा माहित झाले, जेव्हा कोणीतरी माझ्या *बाईकचा कपडा* गायब केला._
_४. सध्या शाळेत सुरू असलेल्या *उपक्रमांची व कार्यक्रमांची* माहिती *मुख्याध्यापक व शिक्षकांच्या* आधी *झेरॉक्स वाल्यांना* असते._
_५. *गर्लफ्रेंड* पटवल्यानंतरच *मुलांना* कळते की, *200-250 रुपयांचेसुध्दा चॉकलेट्स* असतात._
_६. आम्ही *बँकेवर आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांवर* विश्वास ठेवून आमचे *लाखो रूपये* त्यांच्या ताब्यात देतो. अन् हे लोक *३ रूपयांचे पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात.*_
_७. आमच्या देशात *"हाय अलर्ट"* म्हणजे *पोलिसांच्या* हातात *काठी* पकडून त्यांना *नाक्यावर* उभे करणे._
_जसे काय *आतंकवादी "एके ४७"* नाही तर *म्हशी* घेऊन *हल्ला* करणार आहेत..._
_*" थोडेसे मजेदार वाटले तरी वास्तवता आहे हि मित्रांनो "*_
No comments:
Post a Comment