Total Pageviews

Monday, 10 April 2017

काश्मीरखोर्यात दगडफेक :लघु उद्योगापासुन मुख्य उद्योगाकडे काश्मीर खोऱ्यामधील चकमकीच्या ठिकाणी पोचून दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तान काश्मिरी युवकांना चिथावणी देत असून, त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत ३१ मार्चला केला.राजनाथसिंह म्हणाले की, दहशतवादाविरोधात लष्कर योग्य पद्धतीने कारवाई करीत असून, त्यात नक्कीच यश मिळेल. -http://zeenews.india.com/marathi/news/bloggers-park/stone-throwing-in-kashmir-is-main-bussiness/360211


No comments:

Post a Comment