SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Friday, 31 March 2017
दहशतवाद्यांच्या तालावर नाचणारे - सुनील कुहीकर,- देशाची केवळ एक टक्कालोकसंख्या असलेल्या त्या प्रदेशावर केंद्र सरकारचा तब्बल दहा टक्के निधी खर्च होतो. त्याशिवाय विशेष दर्जा प्राप्त असलेले राज्य म्हणून पुरविले जाणारे त्याचे लाड वेगळे आहेत ते आहेतच.
Thursday, 30 March 2017
काश्मीरच्या बुडगाम जिल्ह्यातील चांदुरा येथे झालेल्या चकमकीत एक जिहादी सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ठार मारला; पण त्याच्यासाठी झालेल्या चकमकीत आणखी तीन काश्मिरी नागरिक मारले गेले आहेत. तर पन्नासहून अधिक सैनिक जखमी झाले आहेतश्रीलंकेचे अनुकरण हवे. -
Tuesday, 28 March 2017
9 Declassified RAW Operations That Will Fill You With pride
Monday, 27 March 2017
India Steps Up Anti-Militant Vigilance on Bangladesh Border Jhumur Deb-The population of [West] Bengal’s Hindus was 78.45 percent in the first census in 1951, and is 70.54 in the last one.”
भारत-नेपाळ आर्थिक संबंध : काही गुप्त, काही उघड March 28-श्याम परांडे,
नेपाळमध्ये २ ते ३ मार्च २०१७ या काळात ‘नेपाळ गुंतवणूक परिषद-२०१७’चे आयोजन करण्यात आले होते. त्यात नेपाळमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बर्याच देशांनी उत्सुकता दाखविली. भारताच्या दृष्टिकोनातून हे एक महत्त्वाचे आयोजन होते. कारण बर्याच काळापासून भारत नेपाळमध्ये गुंतवणूक करीत आला आहे. भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली स्वत: या परिषदेत हजर होते आणि त्यांनी नेपाळमधील विकासाला भारताचे नेहमीच आर्थिक सहकार्य राहील, असे घोषित केले. दुसर्या दिवशीच्या वृत्तपत्रांमधील वृत्तान्त वाचण्यासारखे होते. बहुतेकांची शीर्षके होती- ‘नेपाळमधील गुंतवणुकीत चीनने भारताला निराश केले’, ‘नेपाळमधील सर्वात मोठा गुंतवणूकदार म्हणून चीनने भारताची जागा घेतली’ इत्यादी.
परिषदेत चीनने नेपाळमध्ये ८०० कोटी अमेरिकी डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली. त्या तुलनेत भारताची फक्त ४ कोटी अमेरिकी डॉलर्सच्या आसपास होती. ही तुलना नेपाळी प्रसारमाध्यमांमध्ये महत्त्वाची ठरली. भारतीय प्रसारमाध्यमे नेहमीच ‘कॉपी, कट ऍण्ड पेस्ट’ तंत्रात अग्रेसर असतात. त्यामुळे नेपाळी प्रसारमाध्यमांनी जे काही प्रकाशित केले, तेच भारतीय प्रसारमाध्यमांनी, स्वत:ची बुद्धी नेहमीप्रमाणेगहाण ठेवून मोठ्या उत्साहाने प्रकाशित केले. त्यामुळे आता भारत-नेपाळमधील संबंधांबाबत भारतीय समाजात चिंता वाढली आहे. नेपाळचे नेतृत्व पुष्पकमल दहाल ‘प्रचंड’ या कम्युनिस्ट व्यक्तीकडे असल्यामुळे, तसेही भारतीयांच्या मनात तिथल्या नेतृत्वाबाबत गैरसमज आहेत. यातून एक वातावरण निर्माण झाले. नेपाळ आता चीनच्या कुशीत गेला आणि भारत सर्वार्थाने बाजूला पडला आहे, असा संदेश पसरविण्यात आला. परंतु, या सर्व घडामोडींकडे बारकाईने लक्ष दिले, तर एक वेगळेच चित्र समोर येते.
सर्वप्रथम, भारतीय जनता, विचारवंत आणि प्रसारमाध्यमांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, नेपाळ हे एक सार्वभौम राज्य आहे आणि तद्नुषंगाने त्यांना स्वत:चे स्वतंत्र परराष्ट्र धोरण ठरविणे, आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करणे, योग्य वाटेल त्या देशाला त्यांच्या देशात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करणे इत्यादी बाबी ठरविण्याचे स्वातंत्र्य आहे. दुसरे म्हणजे, प्राचीन काळापासूनचे असलेले संबंध आणि बर्या-वाईट प्रसंगात नेपाळच्या मागे खंबीर उभा राहिलेला भारत, याचा नेपाळला विचार करावाच लागेल. याच स्तंभातून मी यापूर्वी विधान केले होते की, विकासाच्या मुद्यांवर भारताच्या बाजूने असण्याचे महत्त्व जोपर्यंत नेपाळच्या लक्षात येत नाही, तोपर्यंत नेपाळ भरकटलेला राहील.
नेपाळ गुंतवणूक परिषदेच्याच काळात नेपाळमधील बिरगुंज येथे ३ ते ५ मार्च- दोन दिवसीय ‘भारत-नेपाळ आर्थिक व विकासात्मक संबंध’ या विषयावरचा परिसंवाद, नीती अनुसंधान प्रतिष्ठान नेपाळ (नेनाप) आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय सहयोग परिषद यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. यात दोन्ही देशांचे तज्ज्ञ तसेच दोन्ही देशांचे परस्परांचे राजदूतही सहभागी होते. या परिसंवादाचे फलित अतिशय अनुकूल तसेच या दोन देशांमधील सुयोग्य विकासात्मक परिदृश्य उघड करणारे होते. बिरगुंज परिसंवादातून नेपाळमधील भारतीय गुंतवणुकीच्या काही वास्तविक बाबी समोर आल्यात.
नेपाळमधील धरणांचे बांधकाम, देखभाल आणि दुरुस्ती यासाठी भारत सरकार दरवर्षी सुमारे ७० कोटी रुपये खर्च करीत असते. याशिवाय, ३ हजार नेपाळी विद्यार्थ्यांना भारत सरकार दरवर्षी ८० कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देत असते. भारतीय लष्करात सेवा दिलेल्या नेपाळी सैनिकांना भारत दरवर्षी सुमारे ३ हजार कोटी रुपये पेन्शन देत असते आणि ६० लाखांहून जास्त नेपाळी भारतातील व्यवसाय, व्यापार अथवा उद्योगांमध्ये एकतर कर्मचारी आहेत अथवा सहभागी आहेत आणि ते नेपाळला दरवर्षी चांगली खाशी रक्कम पाठवीत असतात. त्यामुळे नेपाळच्या अर्थव्यवस्थेला भरपूर हातभार लागत असतो.
संबंधित मंत्र्याने भारतीय संसदेत केलेल्या वक्तव्यानुसार, नेपाळला मदत देण्यात भारत अग्रेसर राहिला आहे. २०१४-१५ सालात नेपाळला विकासाच्या कामासाठी भारताने ४२० कोटींची, तर २०१५-१६ मध्ये ३०० कोटींची मदत दिली आहे. या वर्षी ११ हजार २०० कोटींचे एकत्रित कर्ज दिले आहे आणि त्याचा विनियोग झाल्यावर अधिक कर्ज देण्यासाठी भारत तयार आहे.
नेपाळमधील ३२ हजार ५०० कोटींचा पंचेश्वर बहुउद्देशीय प्रकल्प भारताच्या सहकार्याने उभा होत आहे. ९७५० कोटींचा अरुण-३ जलविद्युत प्रकल्प, ९७५० कोटींचा ९०० मेगॅवॅट क्षमतेचा उर्ध्व करनाली विद्युत प्रकल्प तसेच इतरही काही प्रकल्प विचाराधीन आहेत. या सर्वांची गोळाबेरीज ११०० कोटी अमेरिकी डॉलर्सच्या वर जाते, जी या महिन्यात चीनने प्रस्तावित केलेल्या गुंतवणुकीच्या कितीतरी अधिक आहे आणि चीनचे हे केवळ आश्वासनच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. याशिवाय रॉक्सल-बिरगुंज, सुनौली-भैरहवा, जोगबनी-बिराटनगर आणि नेपालगंज रोड-नेपालगंज येथे एकात्मिक चेक पोस्ट उभारण्यातही भारत सहभागी आहे. या चेक पोस्टमध्ये कंटेनर हाताळणीसह अत्याधुनिक सोयी-सुविधा असतील.
२०१७ च्या फेब्रुवारी महिन्यात, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, काठमांडू येथे झालेल्या नेपाळ पायाभूत विकास परिषदेत उपस्थित होते. त्यात त्यांनी, काठमांडूला नवी दिल्ली व कोलकात्याशी रेल्वेने जोडण्याची घोषणा केली. पूर्व नेपाळमधील मेची ते पश्चिम नेपाळमधील महाकली यांना भारत-नेपाळ सीमेलगतच्या १०३० कि.मी. लांब रेल्वेमार्गाने जोडण्याचे आश्वासनही दिले आहे. जोगबनी-बिराटनगर, जयनगर-बारदिबास, नेपाळगंज रोड-नेपाळगंज, नौटनवा-भैरहवा आणि न्यू जलपाईगुडी-काकरभिट्टा या आठ आंतरराष्ट्रीय रेल्वेमार्गांसाठी भारताने यापूर्वीच आठ कोटींचे आश्वासन दिले आहे.
सध्या, पनौती येथील राष्ट्रीय पोलिस अकादमी, तिलंगा येथे नेपाळ-भारत मैत्री पशुपती धर्मशाळा, हेतौदा येथे पॉलिटेक्निक आणि काठमांंडू येथेे राष्ट्रीय ट्रॉमा सेंटर यांसारख्या ३६ लहान व मोठ्या प्रकल्पांचे कार्य विविध टप्प्यांपर्यंत आले आहे.
असे बरेच काही सांगता येईल. भारताच्या विविध प्रांतात स्थायिक झालेल्या सुमारे ७० लाख नेपाळींचा चरितार्थ भारतात चालतो. ते जी रक्कम नेपाळला पाठवितात त्याने नेपाळी अर्थव्यवस्थेला बराच मोठा आधार आहे. येणार्या काळात चीन ६०-७० लाख नेपाळींना रोजगार देऊ शकणार आहे का, याचे उत्तर कुणी देईल का?
भारताची नेपाळमधील गुंतवणूक समजून घेताना, चांगली समज असण्याची फार आवश्यकता आहे. नेपाळी अर्थमंत्र्यांनी त्यांच्या वार्षिक अहवालात, केवळ त्यांच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जी परदेशीय मदत आली तीच केवळ समाविष्ट केली आहे, इतर मदत नाही. भारताकडून अन्य मार्गांनी जी मदत नेपाळला पोचत असते, ती नेपाळ सरकारच्या अर्थसंकल्पात कधीही प्रतिबिंबित होत नाही.
उघड आणि नोंद झालेल्यापेक्षा, भारताची नेपाळमधील झाकलेली गुंतवणूक बरीच मोठी आहे. नेपाळला साह्य करणार्या या अघोषित मदतीचा उल्लेख भारत किंवा नेपाळमधील प्रसारमाध्यमे कधी करताना दिसत नाहीत. नेपाळमध्ये मागे झालेल्या महाविनाशकारी भूकंपानंतर सर्वात जास्त मदत भारताकडूनच आली होती, याचे नेपाळी जनता नेहमी कृतज्ञतेने स्मरण करीत असते. ही गुंतवणूक आणि संबंध एकमेवाद्वितीय आहेत आणि त्यांची जपणूक दोन्ही बाजूंनी झाली पाहिजे. त्यासाठी वास्तव काय आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.
LESSONS FROM SINGAPORE-NATION BUILDING FOR COUNTER TERRORISM
Sunday, 26 March 2017
Pakistan's dream corridor is going to burn a hole in its pocket, and then some No one really seems to know just how CPEC plans to be a game-changer for Pakistan. 25-03-2017 Claude Arpi
आज चीन सर्व शक्ती पणाला लावून `विगुर’ मुसलमानांचे बंड मोडून काढत आहे. अर्थात चीनला यात किती यश मिळेल याबद्दल शंका आहे.-प्रा. अविनाश कोल्हे
माणुसकी By pudhariजीव वाचविणे हे किती मोलाचे कार्य असते हे भारतीय रेल्वेने दाखवून दिले आहे. रेल्वे रुळ उखडविणे, प्लेटस काढून टाकणे अशा निर्घृण आणि क्रूर कर्म करणार्यांना मानवतेचा संदेश यातून मिळाला तर किती बरे होईल?
Saturday, 25 March 2017
कायम वास्तव्यासाठी स्थलांतर : कॅनडा, ऑस्ट्रेलिया व अमेरिका-वसंत गणेश काणे
इस्लामिक स्टेट (IS)शी सुरू असलेले युद्ध March 26,-प्रमोद वडनेरकर
The Enemy Within Wants The Sword-Arm Of The Indian Republic Mothballed
Maoist menace: Where did we go wrong?Major General Mrinal Suman
Friday, 24 March 2017
बंगालची ‘नारद’कथा - pudhari
Wednesday, 22 March 2017
प्रा. साईबाबा आमचाच : नक्षलवाद्यांची कबुली March 23, – राजेश येसनकर
Secular manifesto for change: Here’s how secularism must be reinvented to credibly challenge the Hindutva narrative March 21, 2017, 2:00 AM IST Saba Naqvi in TOI
A Yogi Adityanath could not have been elevated to CM of the country’s largest state had there not been a complete hollowing out of secular values. For those of us who still have secular stardust in our eyes, let’s recognise that secularism as practised in India has been reduced to electoral management, that first sees Muslims as a herd and then tries to keep that herd together.
It’s a vaguely insulting formulation, particularly as practitioners of the craft of secular politics have auctioned out the task of delivering the imaginary herd to a bunch of middlemen, all too often clerics or strongmen with criminal antecedents. It should be crystal clear by now that they repel others and have brought Indian Muslims to the point where candidates who presume to be the people’s representatives are unelectable and the community’s vote has been rendered ineffective.
The secular model currently offers no counter narrative to challenge Hindutva that claims to unite people above caste and region in a national symphony. All of this has been some time in the making. The clout of clerics increased ever since Congress famously capitulated before them when it overturned the Shah Bano judgment in 1986. This reinforced the “separateness” of Muslims and contributed to the rise of BJP in national politics.
The All-India Muslim Personal Law Board (AIMPLB) was at the heart of that churning. Founded in 1973, it is a collection of clerics with a motley crew of professionals whose main purpose is to protect Sharia law. Half its members are life members who represent an orthodox male viewpoint, by default promoted by the state that swears by secularism, that actually means separation of religion and government. Frankly, the Ulema should have no complaint with Yogi Adityanath, the head of a religious order, occupying political office!
The same clerics also have their hand in managing Waqf properties that can be described as religious endowments made in the name of Allah for the benefit of the poor. There are approximately 3,00,000 registered Waqf properties in India on about four lakh acres of land (the second largest land holding after Indian railways). It is a national resource that should have been developed for the welfare of the community (the Sikh community is a model to emulate here).
Instead, many Waqf boards are repositories of corruption, both petty and large. Yet they get away with it because any demand for scrutiny is described as an attack on Islam.
It’s all rather pathetic. There is actually precious little that the Indian secular state has given the Muslim community except to ensure that they live for eternity in the museum of stereotypes, most notably that of the clerics who mostly talk rubbish when they showcase their views on television. The imagery of these men as “sole spokespersons” only works to counter mobilise. The community has slipped on all human development indices yet an entire mobilisation has thrived on the argument that they are appeased. It’s true, the clerics have indeed been appeased in a manner of speaking.
The real wealth of the Muslim community lies in its artisans, weavers and craftsmen who make both functional and beautiful things with their hands. It lies in the intellectual reservoirs of poetry and literature, in music and architecture. It is a real irony that over 200 years ago a poet such as Mirza Ghalib would mock the mullahs so relentlessly while we in contemporary India were doomed to take their views so seriously.
These elections have also exposed as a zero sum game the cynical mathematical model that works with the presumed value of the Muslim vote. Indeed, a politician such as Mayawati should recognise that her projection of the mullah-meat trader-muscleman candidates fitted communal stereotyping and hurt rather than helped a community she so grandiosely set out to represent. She spoke so incessantly of Muslims that a casual visitor to Uttar Pradesh during the elections could be forgiven for getting the impression that the state was voting to elect a minority CM!
Now that the shock of the verdict has registered some voices are beginning to express bitterness against the mullah-politician nexus. A process of introspection has begun and at the very least the community must recognise that in the narrative emerging in India their only utility lies as an image that is a caricature of the multiplicity of Muslim identities in India. No one will shed tears unless the change comes from within. Here are my humble suggestions for a manifesto for change:
* Tell the mullahs to restrict their activities to the masjid. Ban them (short of issuing a fatwa!) from appearing on TV. Be vocal about stating that you have different role models. Begin the process of examining the structures of law boards and Waqf boards, managed by groups of men guarding their turfs. Get professionals to create a genuine welfare structure for the community.
* Ask for participation in existing government schemes instead of harping on separate identity constitutional guarantees. Build campaigns over economic issues, jobs, small loans, education and not issues such as triple talaq. Yes, you will be baited but don’t fall into the many traps.
* Salvation lies in propagating the many cultural traditions that unite, not those that separate. Take on the conservative views on music, women’s right and freedoms. Highlight the pluralist traditions.
* If someone comes asking for votes on the basis of fear and tells you that Muslims are supposed to be in the frontline of the battle to save secularism, turn around and tell them in that case it may not really be worth saving.
Subscribe to:
Posts (Atom)