Total Pageviews

Wednesday, 4 December 2013

INDIAN NATIONAL FLAG NOT ALLOWED BY KASHMIRI STUDENTS

< Pro-freedom, anti-India slogans reverberate KU 2Students disallow hoisting of Indian flag Srinagar, November 25 (KMS): In occupied Kashmir, the Kashmir University reverberated with pro-freedom slogans, when students protested against Indian film director, Vishal Bhardwaj, and his crew members to shoot for their Kashmir-based film Haider.Vishal Bhardwaj and his crew on Sunday faced a hostile situation in the Kashmir University’s Naseem Bagh Campus when they landed in the varsity to shoot for the film. The students while shouting pro-freedom and anti-India slogans during the entry of Bhardwaj in the campus compelled the crew to leave the venue. The students of the campus dismantled the stage while Indian police resorted to brute force and arrested three students from the departments of Law and MBA. The set comprised of bunkers, barricades and several Indian Army personnel, indicating that something related to Kashmiri militants (mujahideen) was being shot. “They (film crew) were also preparing to hoist Indian flag at the set, but we didn’t allow them to do it and dismantled the stage,” the students said. “The students protested after the Indian crew tried to hoist the Indian flag on Naseem Bagh campus as part of their shoot,” the Kashmir University Students Union said in a statement. “The students castigated university authorities for allowing the film director to shoot in the campus and that too the ‘Indian flag hoisting scene’, said a student. तिरंगा फडकविल्याने चित्रीकरण बंद पाडले - - वृत्तसंस्था मंगळवार, 26 नोव्हेंबर 2013 - 02:30 AM IST Tags: Kashmir, Vishal Bharadwaj, national, Haider, Movie, Shahid Kapoor श्रीनगर - चित्रपटाच्या सेटवर असलेल्या तिरंग्याला आक्षेप घेत काश्‍मीरमधील फुटीरवादी विद्यार्थी संघटनांनी दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या "हैदर' चित्रपटाचे चित्रीकरण बंद पाडले. तसेच, चित्रपटातील कलाकारांचा निषेध करत या संघटनांनी भारतविरोधी आणि "स्वातंत्र्या'च्या घोषणाही दिल्या. ही घटना काल (रविवार) हजरतबल येथील विद्यापीठाच्या आवारात घडली. गेल्या दोन आठवड्यांपासून विशाल भारद्वाज यांच्या "हैदर' या चित्रपटाचे चित्रीकरण श्रीनगरमध्ये सुरू होते. शेक्‍सपिअर यांच्या 'हॅम्लेट'चे हे भारतीय रूपांतर आहे. या चित्रपटाची कथा काश्‍मीर खोऱ्यात घडते, असे "हैदर'मध्ये दाखविण्यात येणार आहे. चित्रीकरणासाठी विद्यापीठ परिसरामध्ये भारतीय लष्कराच्या तळाचा सेट उभारण्यात आला होता, त्यावर तिरंगाही होता. विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांनी तिरंगा फडकविण्यावर आक्षेप घेतला. सुरवातीला पोलिसांनी दोघांना अटक करून निदर्शकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या गोंधळामध्ये चित्रीकरण होऊ शकले नाही. त्यातच, अभिनेता इरफान खान धूम्रपान करत असल्याचाही निदर्शकांच्या एका गटाने निषेध केला. चित्रपटातील भारतीय लष्कराच्या तळावर झालेला दहशतवाद्यांचा हल्ला या प्रसंगाचे चित्रीकरण विद्यापीठ परिसरामध्ये केले जाणार होते; पण निदर्शनांमुळे व सर्व प्रकरणामुळे विशाल भारद्वाज यांनी चित्रीकरण रद्द करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटामध्ये शाहीद कपूर मुख्य भूमिकेत आहे. दहशतवादामुळे एकेकाळी पूर्णपणे ठप्प झालेले काश्‍मीरमधील चित्रीकरण अलीकडेच पुन्हा सुरू झाले आहे. अनेक वर्षांच्या खंडानंतर यश चोप्रा यांनी "जब तक है जान'चे काही प्रसंग काश्‍मीरमध्ये चित्रित केले होते

No comments:

Post a Comment