सेक्यूलर बनण्याचे ६५० उपाय
लेखक- जयेश मेस्त्री
“आज भारतात ’धर्मनिरपेक्षवाद’ नावाचा अजून एक धर्म अस्तित्वात आला आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्यूलरिझम. पण सेक्यूलर हा शब्द अर्थहीन आहे. कारण एक राज्य सेक्यूलर असू शकतं. पण एक व्यक्ती नाही. एक व्यक्ती हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, बुद्धिवादी किंवा नास्तिक असू शकते पण सेक्यूलर नाही. जर कुणी स्वताला सेक्यूलर म्हणवून घेत असेल तर ती एक विकृती आहे.”
हे खडे बोल आहेत, हिंदू वॉइसचे संपादक पी दैवमुथु यांचे.
“६५० सच्चाइयों को जाने – कही देर न हो जाय” या नावाचे पुस्तक त्यांनी लिहीले आहे. या पुस्तकाची किंमत फक्त ५० रु आहे. या पुस्तकात त्यांनी ६५० प्रश्न विचारले आहेत आणि त्यांनी सेक्यूलरिस्टांना आवाहन केले आहे कि या प्रश्नांची उत्तरे द्यावी. माझ्या वाचकांसाठी मी त्यातील काही प्रश्नांचे मराठीत भाषांतर केले आहे. यातील अनेक प्रश्न तुम्हाला ठाऊक नसतील, तर उत्तर देण्याचा प्रश्न उदभवतोच कुठे? प्रयत्न करुन पहा उत्तरं सापडतात का?
१) गांधींनी खिलापत आंदोलनाला पाठींबा का दिला? त्या आंदोलनाचा आणि भारताच्या स्वातंत्र्याचा काय संबंध?
२) जगाच्या ५७ मुस्लिम राष्ट्रांपैकी असा एक देश सांगा जो हज यात्रेला सवलती देतो?
३) असा एक देश सांगा जिथे ८५% बहुसंख्य जनता १५% अल्पसंख्यक जनतेच्या दयेवर जिवंत आहेत?
४) भारतात हज यात्रेला सवलती आणि अमरनाथ, कैलास, शबरी यात्रांवर कर का आहे?
५) हिंदूंनी १९४७ मध्ये भारताचा ३०% भूभाग मुसलमानांना देऊन टाकला, तरी सुद्धा हिंदूंना आपल्या पवित्र तिर्थस्थान, आयोध्या, मथुरा, काशी यांकरीता भीक का मागावी लागते?
६) १९५१ च्या जनगणनेनुसार १०% असलेले भारतिय मुस्लिम आज १४% आहेत, तर ८७% असलेले हिंदू आज ८२% आहेत. कुटुंब नियोजन कुणासाठी आहे?
७) १९४७ च्या फ़ाळणीनंतर पाकिस्थानात असलेले २४% हिंदू आज केवळ १% आहेते. बांगला देशात ३०% असलेले हिंदू आज फक्त ७% आहेत. अर्थात हिंदूंना मारले आणि हाकलले. मानवाधिकार आयोग हिंदूंसाठी नाही का?
८) इथे शंकराचार्यांना अटक होते. कारण कायद्दासमोर सर्व समान आहेत. पण जामा मशिदीचा इमाम बुखारी स्वताला आय.एस.आय चा एजंट म्हणून घोषित करतो. पण त्याला अटक होत नाही. का?
९) दिल्लीचा शाही इमाम अब्दुल्ला सैय्यद बुखारी उघडउघड घोषणा करतो कि आमच्यासाठी तालिबान एक आदर्श आहे आणि ओसामा बीन लादेन आमचा हिरो आहे. यालाच धर्मनिरपेक्षता म्हणायचं का?
१०) संयुक्त राष्ट्रसंघाच्या मतानुसार राष्ट्राच्या लोकसंखेच्या १०% हून कमी असलेला लोकसमूह अल्पसंख्यक आहे. पण भारतात मुस्लिमांची संख्या तर १४% इतकी आहे. मग त्यांना अल्पसंख्यक म्हणणे उचित आहे का?
११) सर्व हिंदू बहूल राज्यांमध्ये शांती आहे. पण जिथे हिंदू अल्प आहेत, तिथे अशांतीच आहे. जसे(जम्मू-कश्मीर, अत्तर पूर्वांचल) असे का?
१२) कायद्दानुसार मानवाच्या शरीराचा कुठलाही भाग मतदान चिन्ह असू शकत नाही. पण काँग्रेसचे मतदान चिन्ह तर “हात” आहे. हे कायद्दात बसतं का?
१३) नेहरूंचा जन्म दिवस बाल दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण त्यांना लहान मुलं आवडायचे. त्यात नवल काय? लहान मुलं कोणाला नाही आवडत?
१४) अरबी भाषेच्या लांगूलचलनासाठी भारत सरकार सहायता करते. परंतु संस्कृतसाठी नाही. संस्कृतपेक्षा अरबी जास्त राष्ट्रीय आहे काय?
१५) लॉर्ड माउंटबेटनची पत्नी ऎडविना हिच्या सांगण्यावरून नेहरु काश्मिरचा प्रश्न राष्ट्र संघात घेऊन गेले का? ऎडविनाची मुलगी पामेला तिच्या पुस्तकात लिहिते कि “ऎडविना आणि नेहरु यांचे संबंध खुप मधूर होते. त्यांचा एकमेकांवर प्रभाव होता” दुसर्या देशाच्या व्यक्तिने जर असं कृत्य केलं असतं तर तो देशद्रोही ठरला असता. पण आपल्यासाठी नेहरु तर आधुनिक भाराताचे निर्माता आहेत.
१६) अमेरिका ख्रिश्चन देश असूनही तिथे गुड फ़्रायडेची सुट्टी नसते. पण भारतात आहे. याला लांगूलचालन म्हणायचे कि सेक्यूलरिझम?
१७) फेब्रुवारी २००२ मध्ये जेव्हा अहदाबादमध्ये दंगे उसळले तेव्हा एन.डी.टि.वी वर एक द्रूश्य दाखवण्यात आलं ज्यात बजरंग दलाचे कार्यकर्ते एका मुस्लिम सायकल रिक्षा चालकाला बेदम मारत आहेत. पण अहदाबादमध्ये तर सायकल रिक्षा चालकच नाही. तर एन.डी.टि.वी ला हे द्रूश्य मिळालं कुठून? ह्या कृत्याला दंगे भडकवणे म्हणत नाही का?
१८) ख्रिश्चन मिशनरी म्हणतात कि कृष्ण चारित्रहीन कोता. कारण त्याच्या सोळा हजार बायका होत्या. पण लक्षावधी नन म्हणतात की येशू आमचा पति आहे(नन म्हणताना शपथ घ्यावी लागते की येशूशी विवाह करते म्हणून). आता?
१९) ख्रिस्त्यांची भारतात संख्या फक्त २.५% आहे. तरीही केरळमध्ये कमीतकमी ६३ ख्रिस्ती पाद्रींच्या विरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, बलात्कार, व्यभिचार, छेडछाड, अपहरण, चोरी, असे गुन्हे पोलिस स्टेशनवर नोंदवले आहेत. पण पाद्री तर संत असतात ना. ह्यावरून महान संत झ्यावियर याने त्या काळी गोव्यात काय केले असेल याचा अंदाज येतो. नव्हे का?
२०) विमान अपहरणात सापडलेले १८० भारतियांना वाचवण्यासाठी भाजप सरकारने ३ अतिरेक्यांना मुक्त केले म्हणून काँग्रेस आणि कम्यूनिस्टांनी ही घटना लज्जास्पद आहे, अशी फ़ुशारकी मारली. परंतु काश्मीरच्या एका काँग्रेस मंत्र्याची मुलगी “रुबिना सईद” हिचे अपहरण झाले (सगळे नाटक होते, तो भाग वेगळा) तेव्हा तिला सोडवण्यासाठी काँग्रेसने ४ अतिरेक्यांना मुक्त केले. आता सांगा लज्यास्पद काय आहे?
२१) ऑक्टोबर २००६ मध्ये जामा मशिदीचा शाही ईमाम म्हणाला “आम्ही ८०० वर्ष भारतावर शासन केले. इंशा अल्ला आम्ही पुन्हा शासन करू”. अच्छा ! म्हणून कुटूंबनियोजन नाही.
२२) मुंब्राची एक महिला अतिरेकी इशरत जहाँला जेव्हा अहमदाबाद पोलिसांनी गोळ्या झाडून ठार केले, तेव्हा तेथील लोकांनी मुंब्रा बंद ठेवण्याचे आवाहन केले आणि तिच्या अंतयात्रेत शामील झाले. या घटनांमुळे आतंकवाद वाढणार नाही का?
२३) रामायण लिहिणारे वाल्मिकी हे पूर्वी लुटारु होते. महाभारताचे लेखक वेद व्यास हे मच्छिमार होते. नारद मूनी दासिपुत्र होते. हे सगळे हिंदू समाजात पूज्य आहेत. ते ब्राम्हण झाले कर्माने. हिंदूंमध्ये जातिचे समर्थन आहे?
२४) अमेरिका आणि इंग्लंड सारख्या देशात मुसलमान एकापेक्षा जास्त लग्न करु शकत नाही. पण भारतात त्यांना सूट आहे. कशाला?
२५) तुमच्या मते सर्वधर्म समभाव आहे. तर तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न मुसलमानाशी कराल? तुम्ही चर्च मिंवा मस्जिदमध्ये जाल?
२६) श्रीमती सोनिया गांधी अजूनही इट्लीची नागरिक आहे. त्यांचा जन्म १९४४ मध्ये झाला, असं त्या स्वतः सांगतात. पण १९४२ ते १९४५ पर्यंत त्यांचे वडील रुसमध्ये युद्दबंदी होते. नेमेकं खरं काय? ज्या बाईचा भूतकाळ आपल्याला माहीत नाही, अशा बाईच्या हातात आपण भारताचं भविष्य दिलं आहे. हे षडियंत्र तर नाही ना?
२७) राहूल गांधींचं म्हणणं आहे की त्यांचे पिता राजीव यांनी त्याची आई सोनिया यांना असे सांगितले कि बाबरी विध्वंस थांबवण्यासाठी ते स्वतः बाबरी समोर जाऊन उभे राहीले असते. पण बाबरीची घटना ६ डिसेंबर १९९२ ला घडली व राजीव गांधी १९९१ ला वारले. आता सांगा राजीव गांधी सोनियांच्या स्वप्नात येऊन असे बोलले का? किंवा राहूल गांधी अजून खूप लहान आहेत. त्यांना काय बोलावं कळतच नाही. पण एक शंका येते की १९८४ मध्ये ३००० शिखांची कत्तल करण्यात आली. तेव्हा राजीव यांनी का नाही रोखल? कदाचित ह्यालाच धर्मनिरपेक्षता म्हणतात…
२८) डॉ. झाकिर नाईक म्हणतात “जर गैर मुस्लिमांना “काफ़र” ही शिवी वाटते तर त्यांनी ईस्लाम स्वीकारावा. अशा लोकांना मुस्लिम आणि आमचे सेक्यूलरिस्ट बुद्धिमान म्हणतात.
२९) फ़्रांसचा सुप्रसिद्ध पत्रकार फ़्रांसिस गौटियार लिहितो “ब्रिटिशांनी भारत जिंकले नव्हते. उलट हिंदू राजकुमारांनी आपापसातल्या मतभेदामुळे ब्रिटिशांना देऊन टाकले” तुम्हाला असं वाटत नाही का अर्जूनसिंह, मणिशंकर अय्यर आणि काहींमुळे इतिहासाची पुनरावृत्ती होतेय?
३०) राहूल गांधी अमेरिकेचा प्रवास नेहमी टाळतात. कारण तिथे त्यांच्याविरुद्ध एफ़.आय.आर नोंदवली आहे. ते त्यांच्या गर्लफ़्रेंड सोबत २००१ मध्ये बोस्टन एअरपोर्टवर २ लक्ष अमेरिकी डॉलर घेऊन जाताना पकडले गेले होते. त्यांना अटक होऊ शकते. असा माणूस भारताचा पंतप्रधान होऊ पाहतोय. चालेल तुम्हाला?
३१) आमचे पंतप्रधान आणि राष्ट्रपति डेनमार्कमध्ये छापलेल्या पैगंबरांच्या कार्टूनवर रोष प्रकट करतात. पण हिंदू देव-देवतांचे नग्न नि अश्लिल चित्र काढणार्या हुसेनच्या विरोधात एक शब्दही बोलत नाही. हिंदूंना भावना नाहीत का? कदाचित हिंदूंच्या भावना पायाखाली तुडवणे म्हणजेच धर्मनिक्षपणा-सर्वधर्मसमभाव किंवा सेक्यूलरिझम असावे.
३२) हिंदू , जैन, सिख बौद्ध यांच्यासाठी एकच स्मशाण भूमी आहे. परंतु शिया, सुन्नी आणि बोहरा मुसलमानांसाठी वेगवेगळे कब्रस्थान आहेत. आर.सी आणि प्रोटेस्टेंट ख्रिस्त्यांसाठी सुद्धा वेगळे कब्रस्थान आहे. आता सांगा “विवीधता मे एकता” कुठल्या संस्कृतीत आहे?
३३) हैदराबादमध्ये एका साठ वर्षीय अरबीने १० मिनीटात अफ़्रिन, फ़रधीन, सुल्ताना या ३ मुलींशी लग्न केले. बांग्लादेशात अजहर खाँ याने ४४ वे लग्न केले. त्याची ४४ वी बायको त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाची आहे. त्याला किती मुलं आहेत, त्याच्या बायकांचे नाव काय, हे त्याच्याच लक्षात राहत नाही. हे कसले लोक आहेत. माणसं म्हणायची की जनावरं?
३४) राजीव गांधी यांनी काँग्रेसच्या मतदान घोषणा पत्रात असे जाहीर केले होते कि जर मिजोरमच्या जनतेने काँग्रेसला जिंकवले तर मिजोरम हे बायबल नुसार चालणारे सरकार असेल. राजीव गांधी अमर रहे.. खरंच?
यापेक्षाही उग्र आणि चिंताजनक प्रश्न या पुस्तकात आहेत म्हणून सगळ्यांनी हे पुस्तक विकत घ्यावं. काही लोकांना वाटेल की यातील बरेचसे प्रश्न खोटे आहेत, काही लोक म्हणतील की हे पुस्तक फ़क्त अपवादात्मक आहे. या सगळ्या प्रश्नांचं आणि शंकांच निवारण लेखक स्वतः करणार आहेत, असे ते प्रस्तावनेत स्वतःच म्हणतात. हे पुस्तक वाचून ज्या लोकांचे रक्त सळसळेल त्यांनी “हिंदू एकजूट” साधावी. ज्यांच्या रक्ताचे शितल पाणि झाले आहे त्यांनी गप्प बसावे. तसंही “लोकशाही” असं गोंडस नाव असलेल्या आपल्या भारत नावाच्या दडपशाही देशात आपण दुसरे काय करू शकतो?
जे सेक्यूलर आहेत किंवा ज्यांना सेक्यूलर बनण्याची तीव्र ईच्छा आहे त्यांच्यासाठी सुर्वण संधी, “सेक्यूलर बनण्याचे ६५० उपाय” त्वरा करा…..
लेखक: जयेश मेस्त्री
मोबाईल: ९८३३९७८३८४.
ई-मेल : smartboy.mestry@gmail.com
jaysathavan@gmail.com
blog: akhandhindusthanmahasabha.blogspot.com
No comments:
Post a Comment