Total Pageviews

Wednesday, 26 December 2012

नांदेड महानगरपालिकेचा कारभार त्यांना उर्दूतून हवा सामना अग्र्लेख
उर्दू’प्रश्‍नी शिवसैनिक नगरसेवकांनी नांदेडमधील त्या धर्मांधएमआयएम’वाल्यांना उताणे पाडले चोपले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.हिरव्यांचानांदेड पॅटर्न’
सध्या फटकेच; उद्या ठेचू!
नांदेडात हिरवे फूत्कार सोडणार्‍या विषारी सापांचे फणे अखेर शिवसैनिकांनी ठेचले आहेत. सध्या फक्त ठेचण्याचे कार्य केले आहे. उद्या वेळ आलीच तर या हिरव्या विषारी सापांना चिरडून टाकण्यासही शिवसैनिक मागेपुढे पाहणार नाहीत. नांदेड महानगरपालिकेचे सभागृह म्हणजे निजामाचा दरबार नाही रामानंदतीर्थांचे नांदेड म्हणजे धर्मांधांचे पाकिस्तान नाही. विशेषत: ‘मुस्लिम इत्तेहादुल मुसलमीन’ म्हणजेचएमआयएम’नामक हैदराबादी विषवल्ली नांदेडात अचानक वाढली आहे आणि त्यामुळे नांदेडचे सामाजिक तसेच सांस्कृतिक जीवन नासले आहे. त्याएमआयएम’वाल्यांच्या दाढीस हात घालून त्यांची हिरवी लुंगी सोडण्याची हिंमत शेवटी शिवसैनिकांनीच दाखवली. नांदेड महानगरपालिकेचा कारभार त्यांना उर्दूतून हवा आहे त्याची सुरुवात म्हणून कामकाजाची विषयपत्रिका उर्दूतून मिळण्याची मागणी काही धर्मांध नगरसेवकांनी केली. यावरून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नामर्द गप्प बसले तरी राष्ट्राभिमानी शिवसैनिकांनी त्या धर्मांध नगरसेवकांची गचांडी पकडली त्यांना आडवे करून अस्मान दाखवले. सभागृहात हाणामारी झाली. खरे तर ते धर्मयुद्ध राष्ट्रीय कार्य होते. ‘वंदे मातरम्’ला विरोध करणार्‍या या हिरव्या अवलादीला वठणीवर आणण्यासाठी यापेक्षा दुसरे काय करता आले असते? याच अवलादीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहून महापालिकेची सभा तहकूब करण्यास विरोध केला होता. याचएमआयएम’ने मराठवाड्यात पुन्हा निजामी राजवटीची बांग
दि ली आहे आणि नांदेडास निजामी संस्थानाची नवी राजधानीच बनवली आहे. मुसलमानी मतांसाठी चाटूगिरी करणार्‍या कॉंग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना फक्त मतांशी सत्तेशी मतलब असतो. मग मराठवाड्याचे पुन्हा निजामी राज्य झाले काय किंवा तेथे औरंगजेबाचे राज्य आले काय! मराठवाड्यात सध्या सिमी, अल-कायदा छुप्या तालिबानी मियांचा जो हैदोस वाढला आहे त्यास बळ देण्याचे काम हेएमआयएम’वाले करीत आहेत. याएमआयएम’चा खासदार ओवेसी याला डिसेंबरला शिवसेना खासदारांनी लोकसभेतच आडवा करून अयोध्या विजयदिनी हिंदुत्वाचा हिसका दाखवला आहे. डिसेंबरला बाबरीचे श्राद्ध घालणार्‍या हिंदूंच्या नावाने बोंब मारणार्‍या ओवेसीच्या लांडेगिरीस पुरून उरले ते शिवसेनेचेच मर्द खासदार. बाकीचेसेक्युलर’ डोमकावळे मात्र बाबर म्हणजे त्यांचा रक्ताचा बाप असल्याच्या थाटात त्या ओवेसीच्या बाजूने हळहळत उभे राहिले होते. नांदेड महापालिकेच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीतएमआयएम’ने तब्बल ११ जागा जिंकून महाराष्ट्रात चंचूप्रवेश केला.
नांदेड महापालिकेचे ८१ पैकी २४ नगरसेवक मुस्लिम आहेत आणि या २४ पैकी ११एमआयएम’चे आहेत. हैदराबाद महापालिकेतही १५० पैकी या एका पक्षाच्या नगरसेवकांची संख्या तब्बल ४३ आहे. आंध्र विधानसभा निवडणुकीतएमआयएम’ने आठ जागा लढविल्या. त्यातील सात निवडून आल्या.
एमआयएम’सारख्या धर्मांध आणिरझाकारी’ संघटनेची राजकीय महत्त्वाकांक्षा अशी वाढत आहे. नांदेड महापालिकेत उर्दू विषयपत्रिकेचे हिरवे फूत्कार सोडून महाराष्ट्रातदेखील आपली विषवल्ली पसरविण्याचाच इरादा त्यांनी व्यक्त केला आहे. मराठवाड्यातीलच नव्हे तर राज्यातील मुस्लिमबहुल जिल्ह्यांमध्ये यानांदेड पॅटर्न’ची मागणी होऊ शकते. संपूर्ण देशातीलच मुसलमानांत फाळणीचे विष पेरून आणखी एक पाकिस्तान निर्माण करण्याचा डाव याएमआयएम’वाल्यांनी रचला आहे आमचे बिनडोक सरकार
फाळणीचा हा नवा डाव म्हणजे पत्त्यांचा डाव असल्याप्रमाणे आनंदाने पाहत आहे. चिंतेची बाब अशी की, सत्तेसाठीटेकू’ म्हणून याच धर्मांध नगरसेवकांचा वापर केला जात आहे. मुसलमानांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण लढत आहोत असे दाखवायचे, टोपीखालीबॉम्ब’ घेऊन फिरायचे धमक्या देऊन मागण्या मान्य करून घ्यायच्या. बरं, यांच्या न्याय्य मागण्या म्हणजे सामान्य मुस्लिमांच्या शिक्षणासंदर्भात किंवा त्यांचे अज्ञान, अडाणीपणा दूर करण्यासंदर्भात आहेत असेही नाही, अल्पसंख्याक म्हणून त्यांना फक्त सवलती राखीव जागांचाच शिरकुर्मा हवा आहे तो भरवण्यासाठी आपल्या राजकीय पक्षांत नुसती स्पर्धा लागली आहे. हिंदुस्थानच्या राजकारणात मुस्लिमांना अल्पसंख्याक म्हणून जे फाजील महत्त्व मिळत आहे तो सर्वच प्रकार हिंदूंचे आपल्याच देशातील अस्तित्व धोक्यात आणणारा आहे. त्याचबरोबर मुसलमानांच्या मनातील दुसर्‍या पाकिस्तानास खतपाणी घालणारा आहे. म्हणूनचउर्दू’प्रश्‍नी शिवसैनिक नगरसेवकांनी नांदेडमधील त्या धर्मांधएमआयएम’वाल्यांना उताणे पाडले चोपले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. आज शिवसैनिकांनी फक्त फटकेच दिले आहेत; उद्या ठेचून काढण्याची वेळ आली तर तेदेखीलराष्ट्रीय कार्य’ शिवसैनिक पार पाडतील, एवढे त्याएमआयएम’वाल्यांनी जरूर लक्षात ठेवावे. शिवसेनाप्रमुखांनी तर या सर्व हिंमतबाजांना प्रत्यक्षमातोश्री’वर पाचारण करून पाठ थोपटली असती. अर्थात शिवसेनाप्रमुखांनी आज त्यांना भरभरून आशीर्वाद दिले असतील याबद्दल आमच्या मनात तरी शंका नाही

No comments:

Post a Comment