महाराष्ट्र टाइम्स | Updated: IST
जिल्ह्याच्या अचबल भागात ही चकमक घडली.
दहशतवाद्यांविषयी खबर मिळाल्यानंतर लष्कराने अचबल भागात झडती मोहीम सुरू केली होती.
त्यावेळी घेरल्या गेलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांनीही
प्रत्युत्तर दिले; मात्र, चकमकीत मेजर केतन शर्मा हुतात्मा झाले तर इतर
एक अधिकारी आणि दोन जवान जखमी झाले. त्यांची नावे लगेच समजू शकली नाहीत. चकमकीत
ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, घटनास्थळी
शस्त्रे आणि दारूगोळा सापडला आहे.
पुलवामात लष्करी वाहनावर हल्ला
अनंतनागमध्ये चकमक घडत असतानाच पुलवामा
जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनाला लक्ष्य केले. ४४ राष्ट्रीय
रायफल्सच्या ताफ्यातील सुरूंगप्रतिबंधक वाहन शक्तिशाली स्फोटकांच्या मदतीने
उडवण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला. त्यात चार जवान जखमी झाले. अरिहल-लस्सीपुरा
मार्गावरील अरिहल ईदगाह येथे हा हल्ला झाला. हे ठिकाण १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफ
ताफ्यावर झालेल्या भीषण हल्ल्याच्या ठिकाणापासून २७ किमी अंतरावर आहे. त्यावेळच्या
हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान हुतात्मा झाले होते.
A security forces personnel has died in an encounter with te ..
3 RR Encounter in vill Maraham today morning-
It’s confirmed that
Sajjad and Tauseef have been killed in today’s encounter.
Sajjad was the one who managed the veh for Pulwama 14 Feb
CRPF IED incident.
Tauseef was his handler.
*Sajjad Maqbool Bhat
@ Afzal Guru @ Hafiz*.
* S/O : Mohd Maqbool Bhat.
* R/O : Marahom, Anantnag. * Tanzeem : JeM. . Rect Dt : 22
Feb 19.
*Tawseef Ah Bhat*.
*
S/O : Mohd Ashraf Bhat.
* R/O : Marahom, Anantnag. * Tanzeem : JeM. ( Army)
No comments:
Post a Comment