Total Pageviews

Thursday 14 July 2011

ANTINATIONAL STATEMENTS BY DIGVIJAYSINGH CONGRESS

दिग्गीराजाचे आता उपटा कान ! (अग्रलेख)
-
Wednesday, July 13, 2011 AT 05:00 AM (IST)
Tags:
editorial, digvijay singh, politics दिग्विजयसिंह
प्रतिक्रिया दिग्विजय सिंघ हा माणूस सुज्ञ राजकारणी म्हणायच्या लायकीचा नाही हे त्याने तेव्हाच दाखवून दिलव जेव्हा त्याने ओसामा बिन लादेन ला असे मारायला नको होते म्हणून अमेरिके वर टीका केली होती. आणि हा मूर्ख माणूस आज काल संबंध नसलेल्या गोष्टीवर सुद्धा टीका करायला लागला आहे. उद्या जर रशियात कोण्या कुत्रीला पिल्लू झाले तरी हा भैताड प्राणी त्यावर बोलेल. या मुर्खाकडे लक्ष देऊन नये. कालच हा माणूस म्हणाला होता कि मालेगाव नंतर कुठेही पुन्हा बॉम्बस्फोट झाले नाहीत. तथाकथित हिंदू अतिरेक्यांना अटक केल्यामुळे. मग काल मुंबई मध्ये बॉम्बस्फोट कोणी केले कि हे सगळे तुरुंगातले साध्वी आणि साधू लोक बाहेर आले होते? नालायक कोन्ग्रेस घाणेरड राजकारण करत आहे पण सोनिया यांना स्वच्छ चारित्र्याबद्दल जरा जरी चाड असेल, तर"? राजकारणी आणि स्वच्छता? शक्यता फारच कमी. अन्यथा कलमाडी, कानिमोझी, राजा ह्यांच्यासारख्या हरामखोरांना फावलेच नसते. सकाळ चे अग्रलेख वाचनीय होत आहेत. दिग्विजयसिंह जेव्हा "ओसमाजी" बोलतात तेव्हाच त्यांना कुणी बोलायला लावले , कशासाठी बोलायला लावले हे कळते. आपण सर्वचजण गुलामगिरीत आहोत हे सत्य आहे. हि गुलामी दूर करायला प्रयत्न करू या. सर्व काही लिहून आपण त्या मूर्ख सिंगला सुज्ञ राजकारणी म्हणता. याच्या सारख्यांच्या बेताल बोलण्याची फळे सारा देश भोगतो. कोन्ग्रेस्नी अधिकृत आणि अनधिकृत प्रवक्ता अशी दोन पदे स्वतःची भूमिका विषद करण्यासाठी निर्माण केली आहेत. अन्यथा हा तमाशा कुठल्याही पक्षांनी चालू दिलाच नसता. त्यांच्या बोलण्याला सरकार कॉंग्रेस चे पूर्ण समर्थन आहे. ते स्वतःला यापासून दूर करूच शकत नाहीत. काही दिवसात राहुल पंतप्रधान झाल्यावा हे महाशय आपल्याला गृह मंत्री म्हणून सुधा सहन करावे लागतील. नील" हे महाशय बहुधा दिग्विजय यांच्या मांडीला मांडी लावून बसणार्यातील असावेत. अशाच वादग्रस्त प्रतिक्रिया देणार्यात त्यांचा ही हात (पंजा??) कोणी धरू शकणार नाही !! त्याच्या विरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करून त्याला तुरुंगात डांबले पाहिजे.सकाळ ने आता त्याची कोणतीही बातमी छापण्याचा विचार करावा.त्याच्यावर अग्रलेख लिहिणे तर दूरच. जाऊ द्या हो, त्यांना गप केल्याने थोडी करमणूक होते सगळ्यांची, ती थांबेल. याचा अर्थ आपण असा लावायचा कि थोड्याच दिवसात कलमाडी यांना जमीन मिळणार आणि अशोक्रवांची चौकशी थांबणार. हे वक्तव्य बेताल नसून विचारपूर्वक केलेले आहे. आपले मत त्या नेत्याबद्दल बदलावे यासाठीची हि पूर्वतयारी. दिग्गीराजा नक्कीच मूर्ख नाही. हि कोन्ग्रेसची एक नेहमीची हुशार खेळी आहे. देशप्रेमी मुस्लिमांची अकारण फरफट करणार्या या देशद्रोही माणसाची खरे तर खेटराने पूजाच बांधली पाहिजे. स्वतः अडगळीत पडल्याने आणि काँग्रेसने पुरता कचरा केल्यामुळे, नैराश्य आलेल्या, प्रत्येक बाबतीत वेगळेच आणि आश्चर्यकारक मत प्रदर्शन करून सतत चर्चेत राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असलेल्या या स्वयंघोषित नेत्याला आता अनुल्लेखानेच मारले पाहिजे. आपल्या देशात लोकशाही आहे आणि प्रत्येकाला मत स्वातंत्र्य आहे याचा अर्थ कोणीही उपटसुंभ नेता अशी बेताल आणि देशद्रोही वक्तव्ये करत असेल तर त्याच्या विरुद्ध...... दिग्विजय सिंग या सारख्या बेताल वक्तव्ये करत असलेल्या एका कर्मदरिद्री आणि फडतूस माणसाला एवढी प्रसिद्धी देणेच मुळात अव्यवहार्य आहे. त्याच्यावर अग्रलेख लिहून "सकाळ" ने एक प्रकारे त्याचा सन्मानच केलेला आहे. ओसामा बिन लादेनला श्रद्धांजली वाहणार्या, त्याच्या मृत्यू बद्दल नक्राश्रू ढाळणार्या, सुरेश कलमाडी याना ते निष्पाप असल्याचे अनाहूत प्रमाणपत्र देणार्या, अमेरिकेच्या पाकिस्तान मधील अतिरेक्यांविरुद्धच्या कारवाईबद्दल निष्कारण विरोध दाखवणार्या, आपल्या वक्तव्याने देशद्रोही मुस्लीम लोकाना उकसावून...1... खान्देशी पाटील said: मुत्सद्‌दी' म्हणजे काय असेतो हो काका ? तुम्ही लेखामध्ये चक्क दिग्विजयसिंह ला मुत्सद्‌दी म्हटले. नील हा मद आहे .संघाचा येथे संमध आलाच कुठे ,यालाही दिग्विजय सिंघ बरोबर मेंटल हॉस्पिटल मध्ये पाठवा . राखी सावंतला पण complex अलाहो ह्या दिग्विजय मुळे... :) हा दिग्गी भ्रष्ट राजकारणी पवित्र वारकरी य्याना समान लेखतो.कुठे फेडनार हे पाप. खरोखरच दिग्विजय सिंग बेताल वक्तव्याने लोक खवळले आहेत. कांग्रेस का म्हणून त्याच्या मुसक्या आवळत नाही हा संशोधनाचा विषय आहे कि जाणून बुजून लोकांचे लक्ष्य विचलित करण्यासाठी त्यांना असे बोलण्याची मुभा दिली जाते हे काळात नाही. कधी हा माणूस करकरे विषयी बोलतो तर कधी अण्णाविषयी कधी बाबा तर कधी राजकीय पक्ष राहुल गांधी ची प्रसंशा करत असल्यामुळे याच्यावर कांग्रेस काही कारवाई करत नाही म्हणजे हा राजाच्या दरबारातील भाट आहे म्हणायला हरकत नाही. दिग्गी राज्याचे कान उपटायला नको कान फोडायला पाहिजे चान लेख आहे.... सकाळ कडून अशीच अपेक्षा आहे.... खुळा ह्या शब्दाची व्याख्या कार्तायेते.....मग करा.......खुल्यांच्या नादाला कोण लागणार....सरकार पण लई भारी....असो समान शिले व्यसने शु सख्यं ...... दै. सकाळचे अभिनंदन! खूप छान लेख आवडला. दिग्गीराजा बद्धल आता येवडेच म्हणावे लागेल "विनाश काले विपरीत बुद्धी"! एंक तर यांची बुद्धीच भ्रष्ट्र झालीय (तसे असेल तर मनोरुग्णालयात ठेवायची खरोखरच गरज आहे) किवा यांचा बोलावता धनी वेगळाच (दिल्लीश्वर) आहे. यांच्या बोलण्याने सरकारी यंत्रणेचा शोध कामात आणि न्यायालइन कामात अडथळा येत आहे. आता सुप्रीम कोर्टा'ने दिग्विजयसिंह यांचा आवाज तातडीने बंद करणे जरुरीचे आहे. स्वातंत्र्य मिळवताना जहाल आणि मवाळ असे दोन मतप्रवाह होतेय पण अंतिम ध्येय स्वातंत्र्यच ....तेव्हा इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा होता आता तसेच जहाल गट तयार करून ह्या राजकारण्यांना सळो कि पळो करून सोडला पाहिजे तरच काहीतरी आशा आहे...आणि आता असल्या राजकारण्यांपासून स्वातंत्र्य मिळवले पाहिजे दिग्विजयसिंह ह्यांनी संघाच्या शेपटावर पाय ठेवल्याने हा लेख लिहिला गेला असावा, दिग्विजयसिंह वाद्ग्रस्थ वक्तृत्व गेले कित्येक वर्ष करत आहे पण तेव्हा असला लेख कधीच आला नव्हता दिग्गी सिंघाच्या विरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखील करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या. तेव्हांच कुठे तो शांत होईल. बेजबाबदार माणूस काहीही करू शकतो पण जो माणूस २४ तास राजपुत्राच्या सेवेस उत्तर प्रदेशाचा प्रभारी म्हणून बोलतो त्यावेळी बोलविता धनी कोण हा प्रश्नच नाही विशेषतः रामदेवबाबा आंदोलनापासून यांची विधाने विनोदी तशीच दुर्लक्ष्य करण्यासारखीच आहेत कॉंग्रेस अशी मनसे नेहमीच पळते ज्यांना शेंडा बुडखा नां जनाधार ...... अन्ना हजारेनी सांगितल्या प्रमाणे आता खरोखरच दिग्विजयसिंग यांना मनो रुग्णालयात ठेवायची खरोखरच गरज आहे. कॉंग्रेसला असे बैल कसे काय चालतात. नेभ ळत, मूर्ख, अति शहाणा, काडीची अक्कल नसलेला माणूस कॉंग्रेसला कसा की चालतो. वयानुसार माणूस हुशार होतो असे म्हणतात. पण इथे सगळे उलटे होत चालले आहे. पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळायचे काम केले आहे. येत्या निवडणुकीत हिसका दाखवायची गरज आहे. याचा बोलविता धनी कोण आहे? एकाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन ...? दिग्विजय काय समांतर सर्वोच्य न्यायालय चालवीत आहेत का? आणि तसे असेल तर तो न्यायालयाचा अपमान आहे. जयहिंद. आज" सकाळ" -या अर्थाने उघडली कि काय?कि तो फक्त कोंगी विरोधाचा फार्स आहे,कुणास ठाऊक?आगामी निवडणुका आल्या कि कोंगी राकोंगी यांनी आपआपली नांगी उगारायाची आणि नंतर मनोमिलानाशिवाय पर्याय दिसत नसल्याने जातीयवादीच्या संकटाचे सेक्युलर धोरण पुढे करून गळ्यात गळा घालायचे नाटक करायचे.पण आजचा लेख सडेतोड आहे. महेश कुलकर्णी डोंबिवली said: दिग्गीराजाचे आता उपटा कान !! सकाळ मधला अग्रलेख आवडला,ते काही व्य्क्तेवे नेहमीच करीत आसतात,त्यांना हायकमांडचा पाढीबा आहे हे नक्की त्या शिवाय ते बोलू शकत नाही हे सर्वाना माहित आहे,त्याचे काही लोक समर्थन करतात,पण नाईलाजाने त्यांना करावे लागते श्री गुरुदास कामतांनी राजीनामा दिला तर त्यावर ते बोलू शकणार नाही, कारण तो पक्षाचा प्रश्न आहे, आपली हकालपट्टी होईल हे त्यांना चागलेच माहिती आहे,केवळ अशा लोकांना काँग्रेसने एकतर पक्षात ठेऊन नये, त्याचा कॉंग्रेसला निवडणुकीत चागलाच फटका बसणार हे नक्की, दिग्गीराजा स्वतःच्या बुद्धीने बोलत असेल असे वाटत नाही. त्याच्या तोंडून दुसरेच कोणीतरी बोलत आहे त्यामुळे आपण कितीही आकांडतांडव केले तरी काही हि फरक पडणार नाही. या सगळ्या मागे एक सूत्र असावे असे वाटते, कॉंग्रेस सतत कोणत्यानाकोणत्या कारणाने बदनाम होत आहे त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी दिग्गीने वादग्रस्त प्रक्षोभक विधान करायची , मिडिया मध्ये त्याची चर्चा होऊ द्यायची आणि जनतेचे लक्ष मुलभूत प्रश्नाकडून दुसरीकडे वळवायचे अशी हि धूर्त चाल आहे आणि त्यात कॉंग्रेस यशस्वी होताना दिसत आहे आता प्रतिसरकार चालवण्याची वेळ आली आहे. जरा लाज सुद्धा वाटत नाही या भेकडांना. कॉंग्रेस सरकारला लवकरच पाय उतार व्हावे लागणार आहे . आता प्रतिसरकार चालवण्याची वेळ आहे. काठी उगारायला सोनिया गांधी कोण सोवळ्या लागून गेल्या? दिग्विजय सिंगची उलट सुलट वक्तव्ये आणि मीडियाची त्याला प्रसिद्धी हे सगळे कारस्थानच वाटत नाही का? तात्पर्य लेख चांगला आहे पण त्याचा रोख मर्यादित ठेवू नका. दिग्विजयसिंह अत्यंत हुशार आहेत. ते actually भाजपला आतून मिळालेले आहेत आणि कॉंग्रेसला बुडवण्यासाठी ते अशी वक्तव्ये करून भाजपला मदत करत आहेत. हि संघाची (तिरकी) चाल आहे.. आतली बातमी आहे कोणाला सांगू नका
On 13/07/2011 05:45 AM P N V Krishnan said:
This is the congress culture. There is on one side Mr Mani Shankar Iyer who says publicly that he wrote to the PM many times about the CWG and the PM did not listen. now the Diggy Raja says that Kalmadi is innocent. This in a nutshell means that the PM is responsible for all the CWG scam and Sonia agrees with that.After all Diggyraja is his masters voice
On 13/07/2011 05:31 AM khabrya said:
On 13/07/2011 06:07 AM raaj said:
budha satiya gaya hai... seriously gheu nakaa....
On 13/07/2011 05:49 AM moharir said:
On 13/07/2011 06:22 AM D.R.Sawle Chikhli Dist.Buldhana said:
Pharach sundaragralekh aahe.
On 13/07/2011 06:13 AM Amar said:
On 13/07/2011 06:23 AM Amar said:
On 13/07/2011 07:35 AM
--
On 13/07/2011 06:57 AM shashikant markale said:
On 13/07/2011 07:45 AM dilip said:
On 13/07/2011 07:45 AM arvindbhai said:
On 13/07/2011 07:54 AM Shailaja Jalgaonkar said:
On 13/07/2011 07:55 AM Dilkhulas said:
On 13/07/2011 10:14 AM Diggy said:
On 13/07/2011 11:03 AM nil said:
On 13/07/2011 12:21 PM vinay said:
On 13/07/2011 03:01 PM vijay ambekar said:
Digvijaysingh has lost mental balance ,therefore he is making such statement vujay ambekar
On 13/07/2011 01:46 PM push said:
Digi che vidhane hi Congress pakshachi kheli ahe, te janun bujun watavaran tapavnyache kaam kartat ,jene karun lokanche laksha mul mudyan paasun dun jail. Janta janardan atta hushar zali ahe t.... Ye Public hain yee saab Janati hai ...Yee Public hai... Aaji Aandar Kya hai...Bahar kya hai ....
On 13/07/2011 12:26 PM pradip said:
On 13/07/2011 03:13 PM krantikarak said:
On 13-07-2011 03:40 PM rahul a said:
On 13/07/2011 04:44 PM Rupesh Jadhav said:
On 13/07/2011 05:19 PM baliram kendre said:
On 13/07/2011 06:04 PM B N Koppar , Bhandup Mumbai said:
On 13/07/2011 06:05 PM abhishek said:
On 13/07/2011 07:28 PM
'
On 13/07/2011 07:12 PM keshav said:
On 13/07/2011 07:36 PM SHIVRAM VAIDYA said:
....
On 13/07/2011 07:36 PM SHIVRAM VAIDYA said:
On 13/07/2011 08:08 PM Tanmay said:
On 13/07/2011 10:34 PM Amit said:
Diggirajachi sadhyachi nautanki pahta Mulayam Singnahi laj vatat asel, karan te suddha Diggirajchya tulnet khup mage padle...
On 13/07/2011 10:05 PM Sambhaji Chougule said:
Dear Readers , Pls dont waste ur time on this mentally challanged person ,He is dog of Congress party & they are doing since last 50 yrs ( Sorry i dont like / support other party ) its fact .A 1.4 billion people country HEAD (PM) is elected my (Single dummy ) ,so what can you expect from from this people ,Pls PRINT MEDIA / Vision media should play IMP role to tackle stupidness of barking dogs (who doesnot care for their soil) & respect the people of INDIA . He is wellknown terrorsist .
On 13/07/2011 09:38 PM SHIVRAM VAIDYA said:
"
On 13/07/2011 09:04 PM SHIVRAM VAIDYA said:
....
On 13/07/2011 08:37 PM amruta anjan said:
On 14/07/2011 09:19 AM Satish Deshpande said:
On 14/07/2011 07:19 PM suresh said:
"
On 14/07/2011 09:53 AM B N Kshirsagar said:
On 14/07/2011 07:34 PM Kakubai said:
On 14/07/2011 07:47 PM nitin said:
यांची वक्तव्ये न्याययंत्रणेचा अवमान करणारी आहेत. पक्षाची उरलीसुरली प्रतिमा सावरण्यास त्यांचे आता सोनियांनीच कान उपटायला हवे.

"
सावळ्या विठ्‌ठला, सरकारला दे सुबुद्धी...' अशी प्रार्थना आम्ही याच स्तंभातून आषाढी एकादशीच्या दिवशी जाणीवपूर्वक केली आणि सरकारला म्हणजे ते चालवणाऱ्या बाबा, आबा, दादा, पंत, भाऊ अशा सर्वांनाच सुबुद्धी द्यावी, असे साकडे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने पंढरीच्या पांडुरंगास घातले. पण या वारीत नित्यनेमाने सहभागी होणाऱ्या दिग्विजयसिंह यांनी आषाढीच्या सुमुहूर्तावरच तोडलेल्या ताऱ्यांनी हा विठोबा या राजकारण्यांना ताळ्यावर आणण्यास असमर्थ ठरल्याची प्रचिती आणून दिली आहे. कॉंग्रेसचे बडे नेते, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि शिवाय गांधी परिवाराच्या विश्‍वासातले एक मुत्सद्‌दी अशी दिग्विजयसिंह यांची दिगंत कीर्ती आहे. पण गेल्या काही दिवसांत मात्र त्यांचा तोल ढळत चालला असल्याचे दिसत आहे. अन्यथा, राष्ट्रकुल फेम भाई सुरेश कलमाडी आणि "आदर्श' फ्लॅटवीर अशोक चव्हाण हे निर्दोष असल्याचा निर्वाळा ते थेट पुण्यात येऊन देतेच ना! गेल्याच महिन्यात राहुल गांधींच्या वाढदिवशी दिग्विजयसिंह यांनी असाच आपल्या वाणीचा पराक्रम गाजवून "राहुल बाबांनी तातडीने पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घ्यावीत!' असा सल्ला दिला होता. त्यानंतर सोनियांच्या सल्लागारांची बरीच पळापळ झाली आणि खुलाशांवर खुलासे प्रसृत करावे लागले. तेव्हाच आम्ही या खुशामतगिरीची हजेरी "चमचेगिरी डॉट कॉम!' अशा शब्दांत याच स्तंभातून घेतली होती. पण जेथे पंढरीचा विठोबा त्यांना सुबुद्धी देण्यास असमर्थ ठरला, तेथे आमच्या चार शब्दांचा त्यांच्यावर काही परिणाम होणे हे अशक्‍यच होते. आता मात्र त्यांनी कोर्ट आणि चौकशी आयोग यांच्यासमोर असलेल्या राष्ट्रकुल आणि आदर्श या देशाला हादरवून सोडणाऱ्या गैरव्यवहारांतील आरोपी सुरेश कलमाडी आणि अशोक चव्हाण यांना "न्याय' देऊन निव्वळ औचित्यभंगच केला आहे, असे नव्हे तर आपली बुद्धीच भ्रष्ट झाल्याचे दाखवून दिले आहे. खरे तर ही दोन्ही प्रकरणे न्यायप्रविष्ट असताना दिग्विजय सिंह यांच्यासारख्या सुज्ञ राजकारण्याने कोणत्याही सर्वसामान्य माणसापेक्षा अधिक संयम बाळगणे अपेक्षित होते; पण त्यांनी त्याऐवजी थेट "रामशास्त्री बाणा' दाखवून पुन्हा एकदा कॉंग्रेस पक्ष आणि सोनिया गांधी यांना अडचणीत आणले आहे. त्यामुळेच आता त्यांनी तोडलेल्या या ताऱ्यांची दखल पक्षश्रेष्ठींना तातडीने घ्यावी लागणार आहे.
दिग्विजयसिंह यांच्या या ताज्या बेलगाम आणि बेताल बडबडीमुळे कॉंग्रेसच्या प्रतिमेलाच हादरा बसला आहे. गेल्या वर्षभरात राष्ट्रकुल, टू जी, आदर्श असे अनेक गैरव्यवहार एकामागोमाग उघड झाले आणि "यूपीए-2' सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले सरकार आहे, असे चित्र उभे राहिले. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मिळणाऱ्या पाठिंब्यावरून "आम आदमी'चीही त्यासंबंधातील भूमिका स्पष्ट झाली होती. त्यानंतर सरकारने तातडीने बडगा उचलला आणि त्याची परिणती कलमाडी, तसेच द्रमुकच्या भ्रष्टाचारबहाद्दरांची तिहार तुरुंगामध्ये जाण्यात झाली, तर अशोक चव्हाण यांचीही मुख्यमंत्रिपदावरून हकालपट्‌टी झाली. त्यामुळे सरकार किमान रंगसफेदी तरी करू पाहत आहे, असे लोकांना वाटत असतानाच दिग्विजय सिंह यांनी हे तारे तोडून सरकारला अडचणीत आणले आहे. भले कलमाडी, अशोक चव्हाण, कनिमोळी, राजा आदी साऱ्या मंडळींचे चारित्र्य धुतल्या तांदळाहूनही स्वच्छ असू शकेल आणि त्यांनी सार्वजनिक पैशांतील पण, हा साक्षात्कार दिग्विजयसिंह यांना पंढरीच्या विठोबाच्या दर्शनानंतर झाला की काय? तसा तो होणे शक्‍य नाही, हे साऱ्यांना ठाऊक आहे. कारण, "नाठाळाचे माथी देऊ काठी!' या बाण्याचा आमचा हा विठोबा आहे. त्यामुळे अशी बेलगाम वक्‍तव्ये करून पक्ष सरकारला अडचणीत आणणाऱ्या दिग्विजयसिंह यांच्यावरच सोनिया गांधी यांनी काठी उगारायला हवी. अर्थात, आधीच्या बोलबच्चनगिरीचा फटका काही वेळा बसल्यामुळे त्यांनी ही आपली वैयक्‍तिक मते आहेत, असा "अटकपूर्व जामीन' आधीच घेऊन ठेवला आहे. पण सोनिया यांना स्वच्छ चारित्र्याबद्दल जरा जरी चाड असेल, तर त्यांनी या खेपेस दिग्विजयसिंह यांना चाप लावायलाच हवा; अन्यथा "तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो!' या थाटाचा खेळ होऊ शकतो. दिग्विजयसिंह यांच्यासारखा बडा नेता अशी वक्‍तव्ये करतो, तेव्हा त्याचा परिणाम न्यायालये आणि चौकशी आयोग यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या होत असतो. लोकांपुढे या गैरव्यवहारातील सत्य बाहेर येणे जरुरीचे आहे, कारण त्यात सार्वजनिक पैशांचा अपव्यय झालेला आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या "सुप्रीम कोर्टा'ने दिग्विजयसिंह यांचा आवाज तातडीने बंद करणे, पक्षाच्या दृष्टीने हिताचे ठरेल

No comments:

Post a Comment