Total Pageviews

Tuesday 14 June 2011

ARMY JAWAN RAJENDRA ADAGALE DIES IN KASHMIR

EVERY YEAR 25-35 OFFICERS 500-750 ARMY JAWANS DIE ON THE BORDERSकारी येथील जवान शहीद
ऐक्य समूह
Wednesday, June 15, 2011 AT 01:55 AM (IST)
Tags: news
सातारा, दि. 14 : कारी (ता. सातारा) येथील जवान राजेंद्र कमलाकर अडागळे (वय 22) पुंछ (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या बॉम्बस्फोटात शहीद झाले.
राजेंद्र अडागळे हे दोन वर्षापूर्वी सैन्यात भरती झाले होते. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास कर्तव्य बजावत असताना झालेल्या बॉम्ब-स्फोटात जवान अडागळे शहीद झाले. त्यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी गावी येण्याची शक्यता आहे. त्यांच्या पश्चात वडील कमलाकर, आई जयश्री, भाऊ प्रफुल्ल आणि बहीण अनिता, सुनिता व वनिता असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment