ALL IN PUNE ARE REQUESTED TO ATTEND
हॅपी काॅलनी सभागृह,
रस्ता क्र. १,
( पु.ना.गाडगीळ सराफ पेढी शेजारचा रस्ता)
डहाणुकर काॅ. समोर.
कर्वे रस्ता,
कोथरुड,
पुणे ४११०३८
• हवाई
दलाची सध्याची युद्धक्षमता?
चीन आणि पाकिस्तान एकाच वेळी लढण्याकरता हवाई दल सक्षम आहे का? राहुल गांधींची अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स, राज्य मालकीच्या एचएएलऐवजी खाजगी कंपनी सह भागीदारी बद्दल टीका-
चीन आणि पाकिस्तान एकाच वेळी लढण्याकरता हवाई दल सक्षम आहे का? राहुल गांधींची अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स, राज्य मालकीच्या एचएएलऐवजी खाजगी कंपनी सह भागीदारी बद्दल टीका-
•
भ्रष्टाचार झाला?
•
किंमत का वाढली?
•
कॉन्ट्रॅक्ट एचएएल ला का दिले नाही?
•
अनिल अंबानींना कॉन्ट्रॅक्ट का दिले
•
सत्य परिस्थीती
•
भारताची अंतर्गत सुरक्षा
•
सर्जिकल स्ट्राइकच्या आधीची परिस्थिती
•
या आधी पाकिस्तान मध्ये झालेले भारतीय सैन्याचे
हल्ले
•
सर्जिकल स्ट्राइक नंतरची परिस्थिती
•
अजुन किती सर्जिकल स्ट्राइक?
•
सर्जिकल स्ट्राइक साजरा करावा का?
• जम्मू काश्मिर सद्द परिस्थिती
आमची मते पाहीजे असतिल
तर मत पेटीचे राजकारण थांबवा, बांगलादेशी
घुसखोरी थांबवावीच लागेलसामान्य माणूस आपल्या जीवनात देशासाठी काय करू शकतोhttps://www.youtube.com/watch?v=bDRz36wVnrA&t=8s
No comments:
Post a Comment