Total Pageviews

Thursday, 7 April 2011

INDIA AGAINST CORRUPT GOVERNMENT ,POLITICIANS,BUREAUCRATS

Anna Hazare's letter to PM


ANNA HAZARE FAST UPTO DEATH AGAINST CORRUPTION STORY 22

WILL PUBLISH ARTICLES REGLARLY ON CORRUPTION IN INDIA . PASS ON TOAS
MAY HONEST INDIANS AS POSSIBLE
शरद पवार यांचा मंत्रिगटाचा राजीनामा भ्रष्टाचाराच्या विरोधात सरकारने नेमलेल्या मंत्रिगटातून बाहेर पडण्याचा निर्णय केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज घेतला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतलेल्या आक्षेपांच्या पार्श्‍वभूमीवर पवार यांचा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना पवार यांनी पत्रही लिहिले आहे. त्यात पवार यांनी या मंत्रिगटाच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त केले जावे, असे सुचविले होते. त्यानंतर सायंकाळी त्यांनी मंत्रिगटातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.
दरम्यान, हजारे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस होता. दुसरीकडे विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी जनतेच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली संयुक्त समिती नेमण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे कायदामंत्री वीरप्पा मोईली यांनी स्पष्ट केले आहे. हजारे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केले आहेत, तसेच भ्रष्टाचाराविरोधातील मंत्रिगटामध्ये त्यांच्या समावेशाबाबत तीव्र आक्षेप घेतले आहेत. त्यासंदर्भात पवार यांनी या मंत्रिगटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आज दुपारी खरीप अभियानासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान हजारे यांच्याकडून झालेल्या आरोपांबाबत पवार म्हणाले, ""मला भ्रष्टाचारविरोधी मंत्रिगटासह सर्वच मंत्रिगटांच्या जबाबदारीतून मुक्त केले जावे. तसे झाल्यास मला अधिक आनंद वाटेल.'' त्यानंतर पवार यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मंत्रिगटातून बाहेर पडत असल्याचे कळविले. मंत्रिगटाच्या यापुढे होणाऱ्या कोणत्याही बैठकीस आपण उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले असल्याचे समजते.
हजारे यांच्या उपोषणाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने प्रस्तावित लोकपाल विधेयकाबाबतच्या सूचनांवर आणि संयुक्त समितीच्या मागणीवर विचार करण्याची तयारी दर्शविली आहे. कायदामंत्री एम. वीरप्पा मोईली यासंदर्भात म्हणाले, ""सरकार या सूचनांवर विचार करण्यास तयार आहे, तसेच हे विधेयक संसदेच्या आगामी अधिवेशनात मांडण्यास सरकार इच्छुक आहे. मंत्रिगटाच्या उपसमितीने हजारे यांच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत विधेयकाचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत संयुक्त समिती तयार करण्यास नकार दिलेला नाही. संयुक्त समितीच्या मागणीवर सरकार विचार करण्यास तयार आहे.''
विधेयकाचे प्रारूप तयार झाले आहे; परंतु संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवत नाही तोपर्यंत तो अंतिम मानला जाणार नाही. संसदीय समिती यावर केव्हाही चर्चा करू शकते. कोणतेही विधेयक लपवून मंजूर केले जात नाही. देशात संसदेच्या कामकाजाची पद्धत सर्वाधिक पारदर्शक आहे, असा दावाही मोईली यांनी केला.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल म्हणाले, ""यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी सरकारला वेळ द्यावा. आंदोलनाचे टोकाचे पाऊल उचलले गेल्यामुळे आश्‍चर्य वाटते. भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा तयार करण्यासाठी सरकार, पंतप्रधान, सोनिया गांधी तसेच कॉंग्रेस पक्ष बांधील आहे. हजारे यांच्या म्हणण्यावर देशव्यापी चर्चा होण्याची गरज आहे, अशी कॉंग्रेसची भूमिका आहे.''
चौताला, उमा यांना मज्जाव जंतरमंतर येथे सुरू असलेल्या अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस होता. राजकीय पक्षांचा पाठिंबा घेणार नाही, असे हजारे यांनी काल जाहीर केले होते. आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे नेते ओमप्रकाश चौताला, तसेच उमा भारती यांना आंदोलनस्थळी येऊ देण्यास कार्यकर्त्यांनी मज्जाव केला. आंदोलनाची सूत्रे हजारेंकडे नाहीत, अशी टीका झाल्यानंतर नाराज झालेल्या हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले. "आपले उपोषण कोणाच्याही सांगण्यावरून नाही. ते एखादी व्यक्ती किंवा पक्षाविरुद्धही नाही. मात्र, तसे आरोप करून सरकारकडून प्रतिमा मलिन केली जात आहे,' असा आरोप हजारे यांनी केला.
संघाबाबतचे आरोप फेटाळले
हजारे यांच्या आंदोलनामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याची भीती कॉंग्रेसकडून व्यक्त करण्यात आली होती. त्याबाबत पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रामध्ये हजारे यांनी आपण स्वतंत्र व्यक्ती असून, सद्‌सद्विवेकबुद्धीने उपोषण करीत असल्याचे म्हटले आहे. अडचणीत आल्यानंतर सरकारकडून असे आरोप केले जात असल्याचा आपला अनुभव आहे. सरकार मूळ मुद्‌द्‌याकडे दुर्लक्ष करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. प्रतिक्रिया आण्णाचा विजय असो.... आज तिसरा दिवस आहे तरी सरकार कडून कोणीही चर्चेसाठी आलेल नाहीये. बहुतेक सर्व नेते worldcup नंतर IPL ची वाट बघतायेत .. जनतेच्या कल्याणासाठी एखादा भारतीय शहीद झाला तरी ह्यांना काही त्याची लाज वाटणार नाही. मी तर म्हणतो ह्या दगड-धोंड्यांसमोर डोकं आपटून काहीही उपयोग होणार नाही.... हे सगळी नेते मंडळी भ्रष्टाचार करण्यात इतकी माहीर आहेत कि ते कसल्याही विधेयकाला जुमानणार नाही. @अण्णा तबेत्तीची काळजी घ्या.. महाराष्ट्राला तुमची अजून गरज आहे!!!! साहेब हुशार आहेत, वेळेआधी पाय काढून घेतला. मुळात भ्रष्टाचार विरोधी मंत्रिगत आणि शरद पवार हा विरोधाभासच आहे. सरकारने साहेबाना असल्या गटात स्थान देऊन जनतेची खिल्ली उडवलेली होती. ती समोर येऊ नये म्हणून हा खटाटोप. आपल्यापैकी किती जणांना माहित आहे कि कोणते मुद्दे सामाविष्ट आहेत लोकपाल विधेयकात ! विध्येकाचे कायद्यात रुपांतर होताना त्याचे तोटे आणि गैरवापर काय होणार याबद्दल माहिती असणे आणि करून घेणे आवश्यक आहे ! अण्णांनी लोकपाल विधेयक लवकर मंजूर व्हावे यासाठी आंदोलन चालू केले आहे, स्वताचे कोणते मुद्दे त्यांना सामिविष्ट करायचे आहेत तेही स्पष्ट करावे ! कृपया स्वताला साधारण म्हणून घेऊ नका, साधारण माणसामुळेच हे सर्वे मोठे झाले. आणि त्यांना फक्त साधारण माणूस नित करू शकतो, अण्णांना दीर्घ अयश लाभो. आणि ह्या भास्म्याची राख होऊ देत, अशी प्रभू चरणी प्रार्थने. आणि शरद पवार साहेबाना म्हणावं कि सकाळ पेपर हा तुमच्या मालकीचा असेल पण हा देश नाही ना ह्यातील लोक नाही. तुम्ही सकाळ वाले अतिशय आगाऊ आहात. क्रिकेट बद्दल अजूनही - पानी बातमी देता. परंतु देंशात भ्रस्ताचार विरोधी इतके जोरदार आंदोलन चालू आहे त्याला मात्र फारसे महत्व देता पवार याना जास्त mahatva देत आहात. आण्णाचा विजय असो.... आज तिसरा दिवस आहे तरी सरकार कडून कोणीही चर्चेसाठी आलेल नाहीये. बहुतेक सर्व नेते worldcup नंतर IPL ची वाट बघतायेत .. जनतेच्या कल्याणासाठी एखादा भारतीय शहीद झाला तरी ह्यांना काही त्याची लाज वाटणार नाही. मी तर म्हणतो ह्या दगड-धोंड्यांसमोर डोकं आपटून काहीही उपयोग होणार नाही.... हे सगळी नेते मंडळी भ्रष्टाचार करण्यात इतकी माहीर आहेत कि ते कसल्याही विधेयकाला जुमानणार नाही. @अण्णा तबेत्तीची काळजी घ्या.. महाराष्ट्राला तुमची अजून गरज आहे!!!! साहेबांची भूक फार मोठी आहे. त्यांना देशातील सर्व मंत्रिपदे भूषवायची आहेत ते कलयुगातील भस्मासुर आहेत. राजकारण हा त्यांचा धंदा आहे आणि त्या व्यवसायात ते निपुण आहेत. त्यांनी दादांनी असंख्य शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या आहेत ते सर्वाना माहित आहे. हे दोघे जगातील देशातील सर्वात नालायक भ्रष्ट नेते आहेत. त्यांच्या मृतुनंतरच देशात सुकाळ येईल. अन्न हजारे जिंदाबाद. लागे राहो हम आपके साथ है...... अन्ना हजारे जिंदाबाद आपण सगळ्यांनी त्यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे कि ७२ वर्षाचा माणूस आपल्या भावी पिढी साठी सगळे घर दार सोडून सरकार बरोबर झटत आहे. माझी आपण सगळ्यांना विन्तंती आहे कि आपण सर्वांनी त्यांना भरपूर पाठींबा द्यायचा आहे.यापुढे जो कोणी ब्राष्टाचार करेल त्याला लगेच शिक्षा झाली पाहिजे.ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्या कडून तो वसूल करून घेतला पाहिजे आपल्या देश वर जे काही कर्ज आहे त्यात ते टाकले पाहिजे.अन्ना हजारे तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश येईल.धन्यवाद. मग द्या कि राजीनामे ...तुम्हाला कोणी धरून ठेवलाय ...तसाही तुमच्या शिवाय देश चालू शकतो .....तुम्ही घरी बसा आत्ता ...म्हातारे झालात मस्त चाल खेळलीत नंतर म्हणायला नको आम्ही भ्रष्ट आहोत पण सकाळ जिंदाबाद जय शरद पवार जय सकाळ हेरंब फडके, पुणे said: सकाळ" च्या या "पवार, राष्ट्रवादी" धोरणामुळे, मी आता "सकाळ" घेणे बंद करणार आहे...."सकाळ" ने हि प्रतिक्रिया छापावी..... अण्णा ना खरेच चांगले व्हावे वाटत असेल असेल तर सगळी जनता त्यांना पाठींबा देतील ..... पण कोणाच्या दबावामुळे किंवा इतर कारणामुळे अण्णा नि माघार घेतली तर मात्र घोर निराशा होयील.....त्यांना एक संधी आहे.... त्यांनी बाकी संधीचा विचार करू नये ;)) पवार साहेब भ्रष्ट आहेत का नाही हे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जाणतो. हजारे म्हणाले कि त्यांच्या कडे पवारांविरुद्ध पुरावा आहे. लगेच पवारांनी राजीनामा दिला. ह्यातूनच सुज्ञाने काय ते ओळखावे. ह्या उदाहरणातूनच आपल्याला जन लोकपाल कायद्याची किती गरज आहे हे कळते. पंतप्रधानांनी हजारे ह्यांची मागणी मान्य करावी. नाही तर हे सरकार नक्कीच पडेल.......... जय महIIष्ट.......... पवार साहेब भ्रष्ट आहेत का नाही हे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जाणतो. हजारे म्हणाले कि त्यांच्या कडे पवारांविरुद्ध पुरावा आहे. लगेच पवारांनी राजीनामा दिला. ह्यातूनच सुज्ञाने काय ते ओळखावे. ह्या उदाहरणातूनच आपल्याला जन लोकपाल कायद्याची किती गरज आहे हे कळते. पंतप्रधानांनी हजारे ह्यांची मागणी मान्य करावी. नाही तर हे सरकार नक्कीच पडेल..............जय महIiष्ट....................... केंद्रीय मंत्री पदाचा हि लवकरच राजीनामा द्यावा ! शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येतील . अण्णा हजारे चांगले कार्य करत आहेत ह्या विषयी शंका नाही. भारतात सर्वत्र पसरलेल्या भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे. हे सर्व खरे असले तरी अण्णा हजारे फक्त शरद पवारांनाच टार्गेट करतात असे वाटते. भारतात आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचार सगळीकडे बघायला मिळतो. भ्रष्टाचाराचे आरोप अनेक नेत्यांवर झाले आहेत, मग आण्णा शरद पवारांच्या मागे लागले आहेत असे वाटते. भ्रष्टाचारा विरोधातील लढाईमध्ये वैयक्तिक हेवेदावे नकोत. आज सकाळी फार आशेने सकाळ उघडला. वाटले भ्रष्टाचार विरोधी आंदोलनावर काही अग्रलेख असेन. पण काहीच नाही. अन्न हजारेंची एकाच बातमी आहे. ती सुधा अपूर्ण. सकाळ खरेच साहेबांचा पेपर आहे. पवार साहेबांचा मंत्री गटाचा राजीनामा म्हणजे अण्णा तुमची जमेची बाजू आहे. केंद्रीय मंत्री पदाचा हि राजीनामा देण्याबाबतची अट शिथिल करू नका. निशितपणे यश येईल. कारण संपूर्ण जनता पुढे आली असून तुमच्या पाठीशी खंभीरपणे उभी आहे. आण्णा यशस्वी भव.... अण्णाचे हे उपोषण व्यर्थ जाणार नाही आपल्या देशासाठी पोट तिडकीने लढणारा नेता मिळाला याचा आम्हा सर्वाना अभिमान आहे, आज ७२ वर्षाचा म्हातारा माणूस उपाशी राहून सामान्य माणसासाठी लढत आहे तेव्हा डोळ्यातून पाणी येते. हा देश वाचवण्यासाठी पुढे येण्याची इच्छा झाली आहे, सर्व भ्रस्ष्टाचारी नेत्यांना अण्णांचे उपोषण म्हणजे एक muskadit आहे आता तरी थांबण्याची इच्छा होते कि नाही का देश विकायचा आहे पैसा पैसा karun स्वतःचे घर सजवा आणि शेतकर्यांना आत्महत्त्या करायला लावा शेतकऱ्यांचे खरे khuni हे नेते आहेत. हा हा हा........... काही राजकारणी म्हणतात कि "निवडून येवून लोकपाल कायदा बनवा" .... आम्ही तुम्हाला निवडून कशासाठी दिले? कायदा बनवण्या साठीच ना कि फक्त पैसे खाण्यासाठी ? जोपर्यंत लोकपाल विधेयक पास होत नाही तोपर्यत सगळ्यांना १००% income tax माफी द्यावी. मी income tax भरायचा परत मीच toll fee द्यायची आणि यांनी fraud (2G,CWG,Defence,Adharsh etc) करून मलिदा खायचा ... आणि परत जनतेलाच दमदाटी? डुक्कर साले ...! सेंड feedback to the Prime Minister about corruption and you joinning this cause http://pmindia.nic.in/feedback.htm दीपक खेडकर said: बरे झाले साहेबांनी लवकरच राजीनामा दिला. मंत्री आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टी एकत्र सापडणे कठीण. त्यामुळे या मंत्रीगातासाठी प्रामाणिक माणसे शोधणे हि एक्ष अवघड गोष्ट आहे. अन्ना हझारेनीच काहीतरी मार्ग सुचवावा. धन्यवाद पवार साहेब. देश तुमचा खूप आभारी आहे. आता तेवढा ICC BCCI चा पण द्या म्हणजे सुटलात. ( आणि आम्हीही सुटलो.) जे झाल त्याचे विचार करणं गरज नाही पुढे काय कराच ते भागीतल पाहिजे आम जनतेचा विचार करावा आणि योग्य निर्णय घ्यावा . किशोर said: पवार साहेब आहो तुम्ही जर बरोबर असाल तर माघार का घेताहेत. जर तुम्ही घरच भ्रष्टाचार केला नसेल तर तुम्हाला भीती कशाची आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अना हजारे तुमचा विजय असो... काही असो एक साधारण माणूस नेहमीच तुमच्याशी सहमत असणार ....कारण भ्रष्टाचार हि एक कीड आहे देशाची आणि ती बाजूला करण्याचे एक चांगले काम आपण करीत आहात ,,,त्याबद्दल तुमचे आभार...... हि बातमी सर्व भारतीय नागरीका.साठी आन.दायक बातमी आहे. आण्णा हजारे जी'न्दाबाद. साहेबांच्चा जीव घुसमटत असेल .. भ्रष्टाचार पण करायचा .. गटात पण राहायचे ,, त्यापेक्ष एकदा देऊच राजीनामा भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रभावी यंत्रणा तयार करण्यासाठी सरकार, पंतप्रधान, सोनिया गांधी तसेच कॉंग्रेस पक्ष बांधील आहे." एवढे विनोदी वाक्य बऱ्याच दिवसात वाचायला मिळाले नव्हते! करमणूक झाली छान! जेथे फायदा नाही तेथे वेळ घालवणे बरे ...नाही तर चुकून आपणच अडकून जायचो.. वीरेन said: ही बातमी खरं तर आजची मुख्य बातमी आहे पण पवारांच्या सकाळ चा चावटपणा पहा, मुद्दाम -पेपर वर औरंगाबाद टुडे चे मुखपृष्ठ आहे. श्री. हजारे यांना मिळणाऱ्या पाठिंब्याचा तर उल्लेख पण नाही वरील बातमीमध्ये... सकाळने आत्मपरिक्षण करावे ही विनंती. केंद्रीय मंत्री पदाचा हि लवकरच राजीनामा द्यावा ! शेतकऱ्यांना सुखाचे दिवस येतील . आता पवारांनी जर हजारेंच्या आक्षेपामुळे असे केले असेल तर ते संशयास्पद आहेत हे सिद्ध होते.मग मंत्रीपदाचा अन एकूणच राजकारणाचाही ते त्याग करत का नाहीत?मंत्री गटातून बाहेर पडण्याने ते क्लीन आहेत असे समजायचे का? अण्णांची भ्रष्टाचाराबाबत भूमिका मान्य होण्यासारखी असली आणि त्याला देशातील सुजाण नागरीक पाठिंबा देईल. परंतू संसदेच्या बाहेरच्या व्यक्तीने (प्रतिष्ठित का होईना) संसदेबाहेर उपोषण वा अन्य मार्गाने काही करणे योग्य वाटत नाही. हे म्हणजे संसदेच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्यासारखे वाटते. अशाने घटना बाह्य सत्ता केंद्रे निर्माण होतील. अर्थात लोकप्रतिनिधी भ्रष्ट आहेत, राजकीय इच्छाशक्ती नाही, अनेक गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत असे कळते हे नाकारुन चालणार नाही. कॉंग्रेस ने बरोबर मुद्दाम खेळी करून पवारांना भ्रष्टाचार विरोधी गटाचे अध्यक्षपद दिले आणि दुसरीकडे अण्णा ना टाळ्या वाजवून पुढे केलेले दिसते. आता पवार काही देव माणूस आहेत असा काही माझा दावा किवा समज नाही. पण मंत्री गटात प्रामाणिक माणूस सापडायची शक्यात किती ? एक जुनी म्हण आहे कि देशात कुठेही चोरी झाली तर खुशाल पवारसाहेबांचे नाव घ्यावे. सकाळ अन्ना हजारेंच्या आंदोलनाबाबत शांत आहे कारण खुद्द सकाळ पवार कुटुंबाच्या मालकीचे आहे. सकाळ खरच पारदर्शी असेल तर माझी प्रतिक्रिया दाखवा. अण्णा तुमच्या सारखा चांगला माणूस महाराष्ट्रा ला गमवायचा नाहीये..तुमचा प्रयत्न यशस्वी होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना... आम्हीच चोर आणि आम्हीच पोलीस, जा काय उखडायाचं ते उखडून घ्या अशी अवास्त झालीये भारताची....!! शरद पवार साहेबांनी अगदी योग्य निर्णय घेतला, आता पुढचा टप्पा : भ्रष्टाचार निर्मूलनात त्यांचा सक्रीय सहभाग कसा असेल यावर त्यांनी भाष्य करावे. तीन चार दशके राजकारणात असलेल्या व्यक्तीने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी ठोस योगदान द्यावे असे जनतेला वाटणे साहजिक आहे. तेंव्हा पवारसाहेबांनी आपली पुढील भूमिका लवकरात लवकर स्पष्ट करावी. यासाठी अण्णा हजारेंचे अभिनंदन! पवार साहेब भ्रष्ट आहेत का नाही हे महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जाणतो. हजारे म्हणाले कि त्यांच्या कडे पवारांविरुद्ध पुरावा आहे. लगेच पवारांनी राजीनामा दिला. ह्यातूनच सुज्ञाने काय ते ओळखावे. ह्या उदाहरणातूनच आपल्याला जन लोकपाल कायद्याची किती गरज आहे हे कळते. पंतप्रधानांनी हजारे ह्यांची मागणी मान्य करावी. नाही तर हे सरकार नक्कीच पडेल. करप्शन हे देशात मोठ्या प्रमाणात असून त्याला वेळीच आला घालणे सरकारचे काम आहे. असे केल्यास सर्व सामान्य लोकांचे जीवन उद्वस्त होत आहे. याला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. खरच, या वयात साहेब किती किती ठिकाणी लक्ष घालणार! आताच क्रिकेट वर्ल्ड कप झाला, आता आयपील, सडलेले धान्य मद्य उद्योगाला वळते करणे. सहकारी बँका. या सर्वातून वेळ मिळाला तर कृषी मंत्रालयात चक्कर मारणे. माणूस आहे की यंत्र? अण्णा हजारेंचा विजय असो...... अण्णांना पाठींबा कोण देत आहे हे पाहू नका ...जे महत्वाचे आहे ते करा ..लोकपाल विधेयक मंजूर करा...आणणा संपूर्ण जनता तुमच्या पाठ्शी आहे...कोन्ग्रेस हीच खरी भ्रष्टाचाराची जननी आहे. अण्णांसाठी आणि देशासाठी जनेतेने पुढे यावे मला भ्रष्टाचारविरोधी मंत्रिगटासह सर्वच मंत्रिगटांच्या जबाबदारीतून मुक्त केले जावे. तसे झाल्यास मला अधिक आनंद वाटेल.'' इति शरद पवार ... अहो ... मग द्या कि सगळीकडे राजीनामे ! आणि मंत्री "गट" कशाला मंत्री पदाचा द्या ... मुख्य म्हणजे बाकी ठिकाणचे हि द्या .... BCCI आणि ICC पासून सुरुवात करा ! अहो अण्णा..झोपलेल्याला जागं करत येतं पण झोपेचा सोंग घेणाऱ्याला नाही. अहो गेंड्याची कातडी आहे ह्या लोकांची... भस्म्या झाला आहे यांना...खायचा बाजार आहे नुसता. काही फरक पडणार नाही यांना उपोषणाचा. तरी पण धन्यवाद.. कुणी तरी सामान्य माणसाचा वाली आहे.
On 07/04/2011 02:10 AM Abhijit said:
"
On 07/04/2011 01:30 AM Aviansh (USA) said:
Are nalaykano hi batmi pahili thevtana laj kashi vatat nahi tumhala....... Anna Hajarenchya lokpal vidheyakachya uposhnachi batmi front page var ani pahili thevayla havi tumhi....... kasli vruttapatra re tumhi Sharad pavara ni comitte madhun rajinama deun kay honar aahe ....evdhach asen tar sagla jo aata parynata bhrashtachar kela aahe tyasathi deshachi mafi magun saglya padanvarun rajinama dyayla hava....tumhi Sharadchandraji Pawar.
On 07/04/2011 01:29 AM Aviansh (USA) said:
Are nalaykano hi batmi pahili thevtana laj kashi vatat nahi tumhala....... Anna Hajarenchya lokpal vidheyakachya uposhnachi batmi front page var ani pahili thevayla havi tumhi....... kasli vruttapatra re tumhi Sharad pavara ni comitte madhun rajinama deun kay honar aahe ....evdhach asen tar sagla jo aata parynata bhrashtachar kela aahe tyasathi deshachi mafi magun saglya padanvarun rajinama dyayla hava....tumhi Sharadchandraji Pawar.
On 07/04/2011 01:10 AM sandip said:
On 07/04/2011 02:11 AM Ganesh Sutar said:
On 07/04/2011 02:12 AM sachin said:
On 07/04/2011 02:21 AM Ravi said:
On 07/04/2011 02:24 AM rajendra salvi said:
On 07/04/2011 02:56 AM Nachiket Joshi, Pune said:
On 07/04/2011 02:57 AM AMOL said:
On 07/04/2011 03:21 AM jay said:
On 07/04/2011 03:30 AM Swapnil Tavrej said:
On 07/04/2011 03:32 AM KP said:
On 07/04/2011 03:46 AM shrinath said:
On 07/04/2011 05:20 AM sunil datar said:
On 07/04/2011 05:57 ?? Umesh Kumar said:
This is right move from Mr. Hazare. He is the only person who is strongly working against Corruption. If all learned and famous personalities join this movement, at least government will work to change laws on corruption and putting system to eliminate corruption. It is 100% true that instead of China, Pakistan - Corruption is biggest enemy of India. Even if we eliminate 75% of current corruption and work dedicate for next 10 years, we would be world super power. Jai Hindustan.
On 07/04/2011 05:33 AM vijay said:
On 07/04/2011 06:08 AM dilip said:
On 07/04/2011 06:18 AM jj said:
On 07/04/2011 06:24 AM
On 07/04/2011 06:46 AM Milind said:
"
On 07/04/2011 06:36 AM bharat said:
On 07/04/2011 07:11 AM raju said:
On 07/04/2011 07:57 ?? Umesh Kumar said:
I always dream for India become super power like India won World Cup 2011. Yes, we can become Super Power in 2020 and really win all World. I would like to see same enthusiasm, passion, patriotism, national unity that we could see in Cricket tournament to fight against corruption. The main reason for this is Corruption is our biggest enemy than Pakistan, China or other external world. 1. Corruption prevents our growth and right progress to make us Super Power by 2020. 2. Corruption prevents our
On 07/04/2011 07:32 AM Prashant KAdam said:
On 07/04/2011 08:19 AM SANJAY said:
On 07/04/2011 08:23 AM
On 07/04/2011 08:25 AM mallesh thakur said:
On 07/04/2011 08:56 AM Maharashtrian said:
On 07/04/2011 08:57 AM kshubdh said:
On 07/04/2011 09:03 AM
On 07/04/2011 09:03 AM cb said:
On 07/04/2011 09:13 AM Kamalakar said:
My openion on comments from Vijay: Anna hazae is suggesting the points to be included in the draft. The draft will go in the formal process of parliament for approval. So saying that external people suggesting the draft is challenging the parliament is probably not applicable
On 07/04/2011 09:09 AM anil said:
On 07/04/2011 09:18 AM Ashok said:
Why Anna Hazareji is targeting Mr Pawar alone? Does it mean that all other ministers in the comitee are very clean except Mr Pawar. We all support Anna's cause but unfortunately I feel he is being used to settle political scores.
On 07/04/2011 09:15 AM amol Patil said:
On 07/04/2011 09:20 AM Sushma Gaikwad said:
On 07/04/2011 09:20 AM Mr. Raghunath Kasav said:
On 07/04/2011 09:27 AM Vinay said:
PURUSHOTTAM KHEDKAR won't get appraisal bonus/ salary this month as his boss himself is on the back foot. they are on job to divide society based on caste and bank on votes... all from corruption, by corruption and for corruption.
On 07/04/2011 09:22 AM nilesh, delhi said:
On 07/04/2011 09:45 AM chaudhary said:
On 07/04/2011 09:50 AM sonali said:
On 07-04-2011 09:52 AM Dnyaneshwar said:
On 07-04-2011 10:00 AM Deep said:
On 07/04/2011 10:15 AM
"
On 07/04/2011 10:01 AM Amar said:
On 07/04/2011 10:26 AM shardul Patil said:
Enron , sugar ,IPL , Lavasa , etc etc ....................................................
On 07/04/2011 10:15 AM Rajesh Lokegaonkar said:
On 07/04/2011 10:29 AM mandar said:
On 07/04/2011 10:30 AM Jeetu said:
On 07/04/2011 10:33 AM shailesh said:
On 07/04/2011 10:40 AM sachin k said:
On 07/04/2011 10:43 AM Ganesh Kumbhar said:
On 07/04/2011 10:49 AM Harsha shaha said:
On 07/04/2011 10:50 AM shekhar said:
On 07/04/2011 10:52 AM Shafik said:
On 07/04/2011 10:56 AM Prasad Kadwaikar said:
On 07/04/2011 11:15 AM Ganesh Kumbhar said:

No comments:

Post a Comment