Total Pageviews

Saturday, 27 February 2016

http://www.marathisrushti.com/articles/e-book-the-challenge-of-indias-internal-security/


मराठीसृष्टी या आघाडीच्या आणि लोकप्रिय मराठी वेबपोर्टलवर ब्रिगेडिअर हेमंत महाजन हे गेली अनेक वर्षे “राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावर नियमितपणे लेखन करत आहेत. हे लेख अल्पावधीतच आमच्या हजारो वाचकांच्या पसंतीला उतरले असून अतिशय लोकप्रिय झाले आहेत. आता उपलब्ध आहे इ-पुस्तक स्वरुपात. फक्त रु. १००/- मध्ये…. आजच खरेदी करा.. “भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा विषयही झाला आहे. `आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे` या इ-पुस्तकात भारताच्या “अंतर्गत सुरक्षे”शी संबंधित लेखांचे संकलन करुन ते वाचकांपर्यंत आणले आहे. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. स्वत: युद्धभूमीवर शत्रूचा सामना केल्यामुळे त्यांच्या लिखाणात सुरक्षेविषयीची कळकळ आणि ढोंगी राजकारणाबद्दलची चिड जाणवते. त्यांचे लिखाण अत्यंत मोकळेपणाने आणि कोणतीही भीड न ठेवता केलेले असते. त्यामुळेच ते वाचकांना भावते. वातानुकुलित केबीनमध्ये बसून पत्रकारिता करणार्‍या किंवा दूरदर्शन चॅनेलवर भडकाऊ चर्चा करणार्‍या पत्रकार आणि नेत्यांपेक्षा प्रत्यक्ष सीमारेषेवर जवानांचे नेतृत्त्व केलेल्या एका सेनाधिकार्‍याने सत्ताधार्‍यांना सुनावलेले खडे बोलही वाचकाला आपलेसे वाटतात. आता उपलब्ध आहे इ-पुस्तक स्वरुपात. फक्त रु. १००/- मध्ये…. आजच खरेदी करा.. या पुस्तकातील लेख : शूर शिपायाचा पोवाडा अमृत-ओळी अमेरिकन सैन्याची अफ़गाणिस्तान,पाकिस्तान मधून वापसी आणि त्याचा भारतावर परिणाम बांगलादेश निर्मितीच्या वेळी हिंदूंवर झालेल्या भयानक अत्याचारांची पुन्हा पुनरावृत्ती पश्चिम बंगालला घुसखोरीचा कर्करोग? पाकिस्तानशी व्यापार संबंध वाढवा, तस्करी नाही काश्मीरची काश्मिरीयत कडून वहाबी धर्माकडे वाटचाल बांगलादेशातून स्थलांतर केलेल्या हिंदूना आसरा देणे आपले कर्तव्य लडाख,अरुणाचल प्रदेशात रस्ते, रेल्वे, विमानतळे,पायाभूत सुविधा उभारणॆ अत्यंत जरुरी लेफ्टनंट जनरल हेंडरसन ब्रुक्स अहवाल ५१ वर्षानंतर गुलदस्त्यात का ? देशप्रेम हाच सैनिकांचा धर्म ३७० कलम आणि काश्मिर खोर्‍यातील भावनिक एकात्मता नेपाळ सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माओवाद्यांचा पराभव भारतासाठी महत्वाची घटना २०१३ मध्ये महाराष्ट्रात नक्षलवाद आणि आदिवासी विकास काश्मीर, दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रीयसुरक्षेच्या बाबींवर आप पार्टीची ठोस भूमिका जरुरी बनावट नोटांचा सुळसुळाट पाकिस्तान / चीन कडुन एक नवीन प्रकरचा दहशतवाद सरकारकडून ‘वन रँक, वन पेन्शन’ योजनेच्या नावावर संरक्षण दलांची फसवणूक काश्मिरी विद्यार्थ्यांवरील राजद्रोहाचा गुन्हा एक योग्य निर्णय माओवाद्यांच्या बीमोडासाठी व्यापक संयुक्त कारवाई जरुरी भारतातील बांगलादेशी घुसखोरांना शोधणे कठीण पुस्तक परिचय- आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे संरक्षण क्षेत्रामध्ये १०० टक्के थेट परकीय गुंतवणुक एक चांगले पाऊल बिगर सरकारी संघटना संशयाच्या घेर्‍यात पुण्यातल्या फरासखाना पोलिस ठाण्यासमोर झालेला स्फोट माओवाद संपवण्यासाठी सर्व समावेशक उपाय विळखा दहशतवादी कारवायांचा : आय.एस.आय. वर नियंत्रण करण्याची गरज जम्मू-काश्मीर वर राष्ट्रीय आपत्ती:अभुतपुर्व लष्करी मदतकार्यांमुळे परिस्थिती काबुमध्ये अतिरेक्यांच्या धमक्या व ‘ब्रेकिंग इंडिया’ चे भाकीत बांगलादेशी घुसखोरी निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनवण्याची गरज भारत-पाक संबंध एक शुन्याचा पाढा मतपेटीच्या राजकारणामुळे पश्चिम बंगालमधे वाढता दहशतवाद संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची पाऊले सोशल मिडीयावरुन आयएसआयएसचा प्रसार राजकीय पक्ष आणि माध्यमांचा बेजबाबदारपणा ४० लाख तरुण व्यसनाधीन करणारा नार्को टेररिझम ऑनलाईन जिहाद : सध्याची परिस्थिती आणि उपाय योजना दहशतवादाचे बदलते स्वरुप, एकटे दहशतवादी : गरज तरुणांशी संवाद साधण्याची पाक धार्जिण्या नेत्यांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता पाकिस्तानला अद्दल घडवा : हुरियतच्या नेत्यांवर देशद्रोहाचा खटला चालवा मुफ्ती महंमद सईद आणि फुटीरतावाद्यांचा आगीशी खेळ बांगलादेशमध्ये होणारी गोवंशाची तस्करी आणि त्याचा दहशतवादावर परिणाम पंजाबमध्ये दहशतवादाचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न ? आय.एस.आय. हजार जखमांनी भारतास रक्तबंबाळ करत आहे भारताची राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे इंटरनेटवरील लेखन ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांची पुस्तके ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे इंग्रजीतून लेखन राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे व्हिडिओ - See more at: http://www.marathisrushti.com/articles/e-book-the-challenge-of-indias-internal-security/#sthash.BDrv0kON.dpuf

No comments:

Post a Comment