INDIA AGAINST CORRUPTION & BAD GOVERNANCE STORY 82
WILL PUBLISH ARTICLES REGULARLY ON CORRUPTION / BAD GOVERNANCE IN INDIA . PASS ON TO AS MAY HONEST INDIANS AS POSSIBLEतापमानवाढीचे संकट आणी आपणसध्याच्या प्रतिमानानुसार वातावरणाच्या सरासरी तापमानात ३ अंश सें.ग्रे. वाढ झाल्यास ५० ते १०० वर्षांच्या कालखंडात जागतिक सागर जलाची सरासरी पातळी ०.२ ते १.५ मीटरदरम्यान वाढेल. सागरतळाच्या पातळीत १ मीटरने वाढ झाली तर शांघाय (चीन), मुंबई, कैरो (इजिप्त), बँकॉक (थायलंड), हॅम्बुर्ग (जर्मनी) आणि व्हेनिस (इटली)सारख्या नगरातील सखल भाग जलमय होतील. समुद्राची पातळी वाढल्याने भारताच्या दक्षिणेला मालदिव हा बेटाचा समूह आहे. या देशाची सर्व बेटे २१०० सालापर्यंत पूर्णपणे बुडून जातील. आपल्या शेजारी असलेला बांगला देशाचा निम्मा प्रदेश पाण्याखाली जाणार आहे. सुंदरबन नापीक होणार आहे. इ.स. २०२० पर्यंत मुंबईचे गेट वे ऑफ इंडिया २३ टक्के पाण्याखाली जाण्याचा धोका आहेतापमानवाढ नियंत्रणाचे उपाय:- कार्बनडाय
खनिजतेलाच्या वापरात घट होणे आवश्यक आहे.
पर्यायी साधनसंपत्तीच्या वापराकडे कल वाढविला पाहिजे. उदा. सौरऊर्जा,पवनऊर्जा,जलविद्युत इ.
जंगलतोड थांबविणे व वनीकरणाचे कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे.
झाडे लावा झाडे जगवा यासारखे उपक्रम राबविणे.
रासायनिक खताचा वापर टाळणे.
लोकसंख्या
रेफ्रिजरेटरऐवजी इकोफ्रेंडली रेफ्रिजरेटर वापरणे की ज्यामध्ये सीएफसी चा वापर करत नाही.
दम्याच्या स्प्रेऐवजी दम्याची पावडर वापरणे,
घरात
इलेक्टॉनिक गजराच्या घड्याळाऐवजी पारंपारिक चावीचे घड्याळ वापरा प्रतिदिवशी ४८ ग्रॅम कार्बन उत्सर्जन कमी हाईल.
कपडे ड्रायरमध्ये सुकण्याऐवजी दोरीवर वाळत घाला. प्रतिदिवशी २.३ किलो कार्बन उत्सर्जन कमी होईल.
ट्रेडमीलवर चालण्य-धावण्याऐवजी बागेत किंवा रस्त्यावर व्यायाम करा. सुमारे १ किलो कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन घटेल.
इलेक्ट्रॉनिक टुथ ब्रशऐवजी साधा टुथ ब्रश वापरा. सुमारे ४८ ग्रॅम कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन घटेल.
६० वॅटच्या बल्बऐवजी साधा एनर्जी सेविंग दिवे वापरा. ग्रीन हाऊस वायूचे उत्सर्जन १/४ कमी होईल.
जेवण्याच्या सुट्टीत व कामाच्या व्यतिरिक्त कॉम्प्युटर शट डाऊन करा. कार्बनडॉय ऑक्साईड उत्सर्जन १/३ कमी होईल रुम क्लीनर्स वापरण्याऐवजी घरात फुलांची कुंडी ठेवावी. नियंत्रित ठेवणे. ऑक्साईड वायूच्या निमितीवर नियंत्रण ठेवून त्याच्या निर्मितीत घट होणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment