पोलिस हवालदार धनंजय म्हस्के गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद तिघे जखमी गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एक पोलिस हवालदार शहीद झाला, तर अन्य तिघे जखमी झाले.नागपूर- गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एक पोलिस हवालदार शहीद झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. जिल्ह्यातील एतापल्ली तालुक्यातील कांडोली गावाजवळ ही चकमक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शहीद हवालदाराचे नाव धनंजय म्हस्के असे होते. सुनील तोरे, शंकर कुंघाटी आणि प्रशांत मेश्राम हे तिघे जखमी झाले आहे. यातील एकाच्या पायाला जबर दुखापत झाली असून त्याला उपचारासाठी नागपूरला आणण्यात आले आहे
No comments:
Post a Comment