Total Pageviews

Saturday, 10 December 2016

BRIG HEMANT MAHAJAN INTERVIEW ON CHALLENGES TO INDIAS NATIONAL SECURITY BY SHRI SUDHIR JOGLEKAR EX EDITOR LOKSATTA VENUE SANT SAWALARAM KRIDA SANKUL,NEAR PENDHAR COLLEGE,DOMBIVALI EAST TELEPHONE-0251-2440010/9821650250-DATE 11 DECEMBER 2016-0700-0830 PM-ALL ARE CORDIALLY INVITED-

http://www.marathisrushti.com/articles/e-book-the-challenge-of-indias-internal-security/ http://www.marathisrushti.com/articles/?p=22189 - See more at: http://www.marathisrushti.com/articles/e-book-the-challenge-of-indias-internal-security/#sthash.hKihtosi.dpuf भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा विषयही झाला आहे. `आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे` या इ-पुस्तकात भारताच्या “अंतर्गत सुरक्षे”शी संबंधित लेखांचे संकलन करुन ते वाचकांपर्यंत आणले आहे. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. स्वत: युद्धभूमीवर शत्रूचा सामना केल्यामुळे त्यांच्या लिखाणात सुरक्षेविषयीची कळकळ आणि ढोंगी राजकारणाबद्दलची चिड जाणवते. त्यांचे लिखाण अत्यंत मोकळेपणाने आणि कोणतीही भीड न ठेवता केलेले असते. त्यामुळेच ते वाचकांना भावते. वातानुकुलित केबीनमध्ये बसून पत्रकारिता करणार्याे किंवा दूरदर्शन चॅनेलवर भडकाऊ चर्चा करणार्यान पत्रकार आणि नेत्यांपेक्षा प्रत्यक्ष सीमारेषेवर जवानांचे नेतृत्त्व केलेल्या एका सेनाधिकार्याुने सत्ताधार्यां ना सुनावलेले खडे बोलही वाचकाला आपलेसे वाटतात. या पुस्तकातील लेख : • शूर शिपायाचा पोवाडा • अमृत-ओळी • अमेरिकन सैन्याची अफ़गाणिस्तान,पाकिस्तान मधून वापसी आणि त्याचा भारतावर परिणाम • बांगलादेश निर्मितीच्या वेळी हिंदूंवर झालेल्या भयानक अत्याचारांची पुन्हा पुनरावृत्ती • पश्चिम बंगालला घुसखोरीचा कर्करोग? • पाकिस्तानशी व्यापार संबंध वाढवा, तस्करी नाही • काश्मीरची काश्मिरीयत कडून वहाबी धर्माकडे वाटचाल • बांगलादेशातून स्थलांतर केलेल्या हिंदूना आसरा देणे आपले कर्तव्य • लडाख,अरुणाचल प्रदेशात रस्ते, रेल्वे, विमानतळे,पायाभूत सुविधा उभारणॆ अत्यंत जरुरी • लेफ्टनंट जनरल हेंडरसन ब्रुक्स अहवाल ५१ वर्षानंतर गुलदस्त्यात का ? • देशप्रेम हाच सैनिकांचा धर्म • ३७० कलम आणि काश्मिर खोर्याअतील भावनिक एकात्मता • नेपाळ सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माओवाद्यांचा पराभव भारतासाठी महत्वाची घटना • २०१३ मध्ये महाराष्ट्रात नक्षलवाद आणि आदिवासी विकास • काश्मीर, दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रीयसुरक्षेच्या बाबींवर आप पार्टीची ठोस भूमिका जरुरी • बनावट नोटांचा सुळसुळाट पाकिस्तान / चीन कडुन एक नवीन प्रकरचा दहशतवाद • सरकारकडून ‘वन रँक, वन पेन्शन’ योजनेच्या नावावर संरक्षण दलांची फसवणूक • काश्मिरी विद्यार्थ्यांवरील राजद्रोहाचा गुन्हा एक योग्य निर्णय • माओवाद्यांच्या बीमोडासाठी व्यापक संयुक्त कारवाई जरुरी • भारतातील बांगलादेशी घुसखोरांना शोधणे कठीण • पुस्तक परिचय- आव्हानः जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे • संरक्षण क्षेत्रामध्ये १०० टक्के थेट परकीय गुंतवणुक एक चांगले पाऊल • बिगर सरकारी संघटना संशयाच्या घेर्यामत • पुण्यातल्या फरासखाना पोलिस ठाण्यासमोर झालेला स्फोट • माओवाद संपवण्यासाठी सर्व समावेशक उपाय • विळखा दहशतवादी कारवायांचा : आय.एस.आय. वर नियंत्रण करण्याची गरज • जम्मू-काश्मीर वर राष्ट्रीय आपत्ती:अभुतपुर्व लष्करी मदतकार्यांमुळे परिस्थिती काबुमध्ये • अतिरेक्यांच्या धमक्या व ‘ब्रेकिंग इंडिया’ चे भाकीत • बांगलादेशी घुसखोरी निवडणुकीत महत्वाचा मुद्दा बनवण्याची गरज • भारत-पाक संबंध एक शुन्याचा पाढा • मतपेटीच्या राजकारणामुळे पश्चिम बंगालमधे वाढता दहशतवाद • संरक्षण सिद्धतेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाची पाऊले • सोशल मिडीयावरुन आयएसआयएसचा प्रसार • राजकीय पक्ष आणि माध्यमांचा बेजबाबदारपणा • ४० लाख तरुण व्यसनाधीन करणारा नार्को टेररिझम • ऑनलाईन जिहाद : सध्याची परिस्थिती आणि उपाय योजना • दहशतवादाचे बदलते स्वरुप, एकटे दहशतवादी : गरज तरुणांशी संवाद साधण्याची • पाक धार्जिण्या नेत्यांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार वाढण्याची शक्यता • पाकिस्तानला अद्दल घडवा : हुरियतच्या नेत्यांवर देशद्रोहाचा खटला चालवा • मुफ्ती महंमद सईद आणि फुटीरतावाद्यांचा आगीशी खेळ • बांगलादेशमध्ये होणारी गोवंशाची तस्करी आणि त्याचा दहशतवादावर परिणाम • पंजाबमध्ये दहशतवादाचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न ? • आय.एस.आय. हजार जखमांनी भारतास रक्तबंबाळ करत आहे • भारताची राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे इंटरनेटवरील लेखन • ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांची पुस्तके • ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे इंग्रजीतून लेखन • राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे व्हिडिओ - See more at: http://www.marathisrushti.com/articles/e-book-the-challenge-of-indias-internal-security/#sthash.zmLADooa.dpuf बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका/ २०२१ पूर्वी आसम.प बंगालच्या मुख्यमंत्रिपदी दोन बांगलादेशी ? -LATEST MUST READ BOOK BY BRIG HEMANT MAHAJAN,AVAILABLE WITH BHARTIYA VICHAR SADHANA,PUNE,BHAVISA BHAVAN,1214,15 NEAR PERUGETBHAVE HIGH SCHOOL TELE 020-24485632 बांगलादेशी घुसखोरी भारताच्या सुरक्षेस सर्वात मोठा धोका/२०२१ पूर्वी आसम.प बंगालच्या मुख्यमंत्रिपदी दोन बांगलादेशी हे ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे, बांगलादेशी घुसखोरीचा, इतिहास, आजचे स्वरुप, उद्याची आव्हाने सांगणारे सुबोध आणि रसाळ पुस्तक आहे. ईशान्य भारताचे “बांग-ए-इस्लामी” करण,मुस्लिम बहुसंख्याक बनवण्याची ‘दार-उल्-इस्लाम’ची योजना,लोकसंख्यात्मक आक्रमणाचा इतिहास,आसाम,पश्चिम बंगाल,ईशान्य भारतात व इतर भारतात बांगलादेशी आक्रमण,बांगलादेशी घुसखोरीमुळे भारतात वाढणारा हिंसाचार,बांगलादेशातील हिंदूंची अवस्था आणि त्याचा बांगलादेशी घुसखोरी वर परिणाम,सीमा व्यवस्थापनाच्या समस्या, उपाय योजना आणि लोकसंख्यात्मक आक्रमणाविरुद्ध सुचवलेल्या उपायांचा सारांश उत्तमरित्या मांडण्यात आला आहे. मतपेटीच्या राजकारणाला विरोध करावा लागेल. त्यासाठी सातत्याने त्याच्या विरोधात लेखन आणि प्रचार करायला हवा. जनगणनेच्या आकडेवारीचा आधार घेऊन मतदारांची संख्या जाहीर करावी, मतपेटीचे राजकारण टाळण्यासाठी राजकारण्यांना आवाहन करणे जरुरी आहे. ही राष्ट्रीय सुरक्षेची समस्या आहे, हे लक्षात घेऊन सर्व राजकीय पक्षांनी एकत्र आले पाहिजे. सर्वधर्मीयांनी एकत्र येऊन त्यांना समर्थन दिले पाहिजे. ही माहिती आपल्या जास्तित जास्त मित्रांकडे फ़ेस बुक,इ मेल द्वारा पाठवावी. http://newspaper.pudhari.com/details.aspx?ID=603518&boxid=15834625&pgno=3&u_name=0 ४) Bookganga :- http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5660308543730989926?BookName=Nakshalvadache-Avhan:-Chinche-Bhartashi-Chhupe-Yuddha माओवादाचे आव्हान पार्ट २ (google play) https://play.google.com/store/books/details/%E0%A4%AC_%E0%A4%B0_%E0%A4%97_%E0%A4%A1_%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%B9_%E0%A4%AE_%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%B9_%E0%A4%9C%E0%A4%A8_Maovadache_Awhan?id=8R_-DAAAQBAJ&hl=en आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे ब्रिगेडिअर हेमंत महाजन http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5451077040939915355?BookName=Aavhan PROXY WAR IN JAMMU KASHMIR :A WINNING STRATEGY- BY BRIG HEMANT MAHAJAN CONTACT SUNIL JANGAM-9930156891(MUMBAI) http://rmponweb.org/publication_proxy_war.php माझ्या या पुस्तकाला वर्ष २०१६ चे ग्रंथोज्जनक पारितोषिक मिळाले आहे. आव्हान जम्मू-आणि-काश्मीर मधील छुप्या युद्धाचे ब्रिगेडिअर हेमंत महाजन http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5451077040939915355?BookName=Aavhan ४) Bookganga :- http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4800909319869026152 2) Newshunt :- http://ebooks.newshunt.com/Ebooks/default/Navin-Bharatingm-Damadar-Netritv---Prabhavi-Sanrakshan/b-87935 भारताचे परराष्ट्र धोरण काल, आज आणि उद्या - ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे नविन पुस्तक Google Play https://play.google.com/store/books/details/%E0%A4%AC_%E0%A4%B0_%E0%A4%B9_%E0%A4%AE_%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%B9_%E0%A4%9C%E0%A4%A8_Bhartache_Parrashtra_Dhoran_Kal_Aa?id=Vlr_CwAAQBAJ&hl=en भारताला सुरक्षित करा. त्या करता हा ब्लोग वाचा. हा निरोप सगळ्यांना पोहचवा.PLEASE SPREAD MESSAGE OF INDIAS NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE http://brighemantmahajan.blogspot.in/

No comments:

Post a Comment