जम्मू काश्मीरमधील पंपोर येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनवार हल्ला केला. या वाहनावर केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले. हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. लष्कराने लगेच परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. श्रीनगर- जम्मू राष्ट्रीय महामार्गावर हा हल्ला करण्यात आला.
भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याचे केंद्रीय राखीव दलाच्या महासंचालकांनी सांगितले. जिथे हा हल्ला झाला तो रहिवासी परिसर असल्यामुळे गोळीबार करण्यास अडचणी आल्या. त्यामुळे याचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी तेथून पळ काढल्याचे त्यांनी सांगितले.
1h
ANI ✔ @ANI_news
Terrorists attacked an army convoy in Pampore, Pulwama district (J&K); Search operation underway. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/AF05dq7RuK
Follow
ANI ✔ @ANI_news
Terrorists attacked,security forces retaliated; Public was present so couldn't fire openly bt terrorists were forced to run away:IG(Ops)CRPF pic.twitter.com/F2SylDv95j
4:50 रात्री - 17 डिसेंबर 2016
View image on Twitter
24 24 Retweets 16 16 पसंत्या
Follow
ANI ✔ @ANI_news
#FLASH 3 soldiers lost their lives in the terrorist attack in Pampore (J&K), search operation underway.
4:51 रात्री - 17 डिसेंबर 2016 · New Delhi, India
50 50 Retweets 16 16 पसंत्या
2h
ANI ✔ @ANI_news
#UPDATE J&K: Terrorists fired at an army convoy in Pampore, Pulwama district; Search operation underway.
Follow
ANI ✔ @ANI_news
Terrorists attacked an army convoy in Pampore, Pulwama district (J&K); Search operation underway. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/AF05dq7RuK
4:22 रात्री - 17 डिसेंबर 2016 · New Delhi, India
View image on TwitterView image on TwitterView image on Twitter
18 18 Retweets 13 13 पसंत्या
दहशतवाद्यांनी दुपारच्या सुमारास पम्पोर नगर येथील कदलाबाल येथे लष्कराच्या वाहनावर गोळीबार केल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय लष्कराने परिसरातील निवासी क्षेत्रात नाकाबंदी केली असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध सत्र सुरू असल्याचेही त्याने सांगितले.
तत्पूर्वी मणिपूरमधील इंफाल येथे नुंगकावो गावात आयआरबी चौकीवर उग्रवाद्यांनी हल्ला केला होता. हा हल्ला नॅशनल सोशलिस्ट काऊंसिल ऑफ नागालँडने (एनएससीएन) केला होता. माध्यमात आलेल्या वृत्तानुसार चौकीवर हल्ला केल्यानंतर उग्रवाद्यांनी सुमारे २० हत्यारे लुटली होती. मणिपूरमध्येही लष्कर आणि उग्रवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
2h
ANI ✔ @ANI_news
J&K: Terrorists attack security forces at Pampore in Pulwama district; More details awaited.
Follow
ANI ✔ @ANI_news
#UPDATE J&K: Terrorists fired at an army convoy in Pampore, Pulwama district; Search operation underway.
3:46 रात्री - 17 डिसेंबर 2016 · New Delhi, India
11 11 Retweets 10 10 पसंत्या
No comments:
Post a Comment