Total Pageviews

Monday, 10 September 2012

पुण्यात /आपल्या शहरात होणारे बोम्ब स्फोट कसे थाम्बावायाचे
दहशतवाद म्हणजे देशाला झालेला कॅन्सर
ह्ल्ले तिन प्रकारचे
. २६/११ सारखा हल्ला
. पुण्यात होणारे बोम्ब स्फोट
. सायबर हल्ले
दहशतवादी बाहेरुन येणारे / पुण्यात राहणारे
लढणारे घटक
राजकिय नेत्रुत्व,पोलिस,
वडिलधारी मन्डळी,सामाजिक संस्थां,मिडिया, आणी सामन्य नागरिक काय करावे बोम्ब स्फोट कधी ,कुठे आणी केव्हा होईल ?
बोम्ब स्फोट होण्याच्या आधीपाळत/लक्ष कसे ठेव्हायचे() रस्त्याची सुरक्षा() ठिकाणाची सुरक्षा() बस/रेल्वे स्टॆशन/होटेल वर पाळत()सोशल मिडिया वर लक्ष() मोबाईल/टॆलिफोन/ईमेल/एस एम एस वर लक्षबोम्ब स्फोट मालिका चालु असतानापळापळी नको. बायका ,मुले,म्हातार्या व्यक्तीना बाहेर काढा.
जागा खाली करा. कौर्डन करा .आत कोणाला सोडु नका
प्रत्येक स्थानी सेकुरिटि इन चार्ज/माहीती केन्द्रा लाउड स्पिकर बरोबर
हेल्प लाइन्ला सान्गा
बोम्ब स्फोट झाल्या नन्तर
मिडीया ब्रिफ़िग फ़क्त नेमलेल्या प्रवक्त्या कडुन
मोबाईल/टॆलिफोन/ईमेल/एस एम एस वर लक्ष
गर्दीचे नियोजन
सात दिवस कोणिही व्हिआयपीला यायला बन्दी
अफ़वा पसरु नका
सावधानी २४ तास/साती दिवस/३६५ ही दिवस कशी ठेव्हायची ?दहशतवादी कसा ओळखावा
वय-२०-३५
शिकलेला/बाहेरचा राहणारा (अनोळखी-/भाशा-फ़ोटो घेत आहे /फ़ार वेळ जागा/स्थळ बघत/ निरखुन पहात आहे
बोम्ब ठेवताना
घाबरलेला, भिरभिरती नजर, पटकन जागा सोडणारा, असम्बध बोलणारा/ आक्रमक
हातात पिशवी /सामान आहे
भरकटलेले तरुणअतिरेकी विचारसरणी
घरातुन गायब
वाइट सन्गत
परदेशात राहीलेला
जबाबदारीवडिलधारी मन्डळी,राजकिय नेत्रुत्व ,सामाजिक संस्थां,
ज्या घरातील तरुण मुले आखाती देशांत शिक्षण अथवा नोकरीसाठी जाणार असतील
त्यांचे समुपदेशन करण्याची यंत्रणा स्थापणे
मनातले गैरसमज दूर करणे आवश्यक मनातले गैरसमज दूर करणे आवश्यक नुकत्याच मुंबईमध्ये निघालेल्या मोर्चावेळी दंगलमध्ये पाकचा हात

प्रत्यक्ष युद्ध खेळण्यापेक्षा छुप्या युद्धाचा मार्ग सोपा असतो. त्याद्वारे आपल्याला हवे ते साध्य करता येते
आंतरराष्ट्रीय कायद्यांचेही उल्लंघन होत नाही.
त्यामध्ये सीमेवरून दहशतवादी देशात घुसवणे, देशात बनावट नोटांचा सुळसुळाट करून भारतीय अर्थव्यवस्थेला धक्के देणे, इंटरनेटद्वारा बँकांचा व्यवहार हॅक करणे आदी प्रकारही सुरू असतात.

आता सोशल साइटवरून भारतातील तरुणांची माथी भडकवण्याच्या उद्योगाची भर पडली आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट ही आहे की, पाकिस्तानच्या मनसुब्याला आपल्या देशातील तरुण बळी पडत आहेत.भारतातून अरब देशांत जाणार्‍या लोकांची संख्या अफाट व त्या सर्वांवर नजर ठेवणे कठिण आहे. त्यामुळे परदेशी जाणार्‍या तसेच भारतातील तरुणांशी तसेच त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधणे आवश्यक आहे. हे काम सरकारी पातळीवर केले गेले पाहिजे,
जबाबदारी वडिलधारी मन्डळी,राजकिय नेत्रुत्व ,सामाजिक संस्थां, ज्या घरातील तरुण मुले आखाती देशांत शिक्षण अथवा नोकरीसाठी जाणार असतील त्यांचे समुपदेशन करण्याची यंत्रणा स्थापल्यास तरुणांचे हे भरकटणे थांबविता येऊ शकेल.

तरुण वय कोणाच्याही बहकाव्यात येण्याचे असते. या तरुणांना पाकिस्तानी यंत्रणा भारतातील परिस्थितीचे विपर्यस्त व भडक वर्णन करून ह्यपेटवून देत असतात. हेच तरुण येथे येऊ न घातपाती कारवाया करतात. आता पकडल्या गेलेल्या तरुणांना शिक्षा होईलच ,भारताबाहेर जाणार्‍या आणि विशेषत: आखाती प्रदेशात जाणार्‍या तरुणांना पाकिस्तानची दहशतवादी यंत्रणा लक्ष्य करीत आहे, हे यापूर्वीच सिध्द झाले आहे. त्यामुळे भारताने याबाबत काही तरी उपाययोजणे आवश्यक झाले आहे.
अजूनही २५०-३००अतिरेकी सेल सक्रिय आहेत
इकडे बेंगळुरू आणि हैदराबादेत दहशतवाद्यांशी नवनवे संबंध उघड होत असताना बब्बर खालसा इंटरनॅशनल या एके काळच्या शीख अतिरेकी संघटनेला खतपाणी घालण्याचे काम पाकिस्तानकडून कसे केले जात आहे
 काश्मिरी आणि पंजाबी दहशतवाद्यांनी एकत्र यावे , यासाठी आयएसआय प्रयत्न

भारताला सतत जखमी करायचे , देश म्हणून निश्चिंतपणा मिळू द्यायचा नाही ; ही आयएसआयची रणनीती . अखंड सावधान राहण्याची जीवनशैली नागरिकांनी आपलीशी केल्याशिवाय या दहशती धोक्याला निर्णायक उत्तर मिळणार नाही. आपल्याला अनेक आघाडय़ांवर सज्ज व्हावे लागणार .

No comments:

Post a Comment