प्रति,
महोदय
सस्नेह नमस्कार ,
सा.विवेकने हाती घेतलेल्या आधुनिक महाराष्ट्राची जडण घडण शिल्पकार चरित्रकोश प्रकल्पातील न्यायपालिका- प्रशासन- संऱक्षण या खंडाचे काम पूर्ण झाले आहे. ६०० पृष्टांच्या या खंडा मध्ये महाराष्ट्रातील गेल्या १५० वर्षातील न्यायपालिका- प्रशासन- संऱक्षण या विषयातील ४०० व्यक्तींमत्वांचा परिचय या खंडाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.या खंडाची मूळ किंमत ९०० रु असून सध्या या खंड ७०० रु मध्ये उपलब्ध आहे.
न्यायपालिका- प्रशासन- संऱक्षण या खंडाबाबत अधीक जाणून घेण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.
एकूण १२ खंड आणि २७ विषयांचा समावेश असणा-या या प्रकल्पातील इतिहास, साहित्य विज्ञान तंत्रज्ञान आणि शिक्षण हे खंड या अगोदर प्रकाशित झाले आहेत.संपूर्ण १२ खंडची संच नोंदणी आपण ६५०० रु मध्ये करु शकता.
भूतकाळातील कर्तृत्वाच्या स्मरणाबरोबरच वर्तमानकाळातील संधींचा शोध घेऊ पाहणारा आणि भविष्यातील आकांक्षाचा त्यांच्याशी समन्वय साधू पाहणारा प्रकल्प आहे.
महाराष्ट्र ही कर्मभूमी मानून १९ व्या व २० व्या शतकात सर्व क्षेत्रांतील प्रगतीसाठी स्वयंप्रेरणेने ज्यांनी आपला सिंहाचा वा खारीचा वाटा उचलला आहे, अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वांच्या सुमारे ५००० हून अधिक शिल्पकारांचा परिचय या प्रकल्पाद्वारे करुन दिला जाईल.
प्रकल्पाबाबत अधीक जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या
स्नेहांकित,
शिल्पकार चरित्रकोश- प्रकल्प समन्वयक
सा.विवेक, ५५७ सदशिव पेठ लक्ष्मी रोड पुणे ३०
०२०-२४४८१३९२.
No comments:
Post a Comment