Total Pageviews

Tuesday, 19 November 2024

'शूरा मी वंदिले'1962 च्या भारत चीन युद्धाची गाथा या विषयावर ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे दृकश्राव्य व्याख्यान रोटरी क्लब ऑफ सांगली च्या वतीने-21 NOVEMBER 6-8PM AT SANGLI ROTARY CLUB

भारत-चीन युद्ध समाप्ती झालेला दिवस म्हणून २१ नोव्हेंबर 1962   या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे .हे औचित्य साधून  या युद्धातील शहिदांना श्रद्धांजलीपर 'शूरा मी वंदिले'1962 च्या भारत चीन युद्धाची गाथा या विषयावर ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे दृकश्राव्य व्याख्यान रोटरी क्लब ऑफ सांगली च्या वतीने संपन्न होणार आहे. ब्रिगेडियर महाजन हे भारतीय लष्करातील पराक्रमासाठीचे अनेक पुरस्कार प्राप्त अधिकारी, युद्धनीती तज्ञ व सल्लागार तसेच अभ्यासू लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत.


 


No comments:

Post a Comment